So great.... अशा अधिकाऱ्यांना लोकांनी support करायला हवे
@suradkar32712 жыл бұрын
मुंढे साहेब......... आप हो जनता की आँखों का सितारा 🌟🌟⭐🌟🌟
@rajshreeshah19473 жыл бұрын
खरंय हा अधिकारी अतिशय आदरणीय व्यक्ती आहे. मी 15वर्ष ओळखते. ह्या साहेबांना नावे ठेवणारे ..... आहेत ज्यांना कामे नाहीत उद्योग नाहीत अश्याना नावे ठेवण्यासाठी काहीतरी हवे असते.
@urmiladeshmukh40784 жыл бұрын
अद्वितीय बुद्धिमत्ता आणि सच्चेपणा निर्विवाद आहे त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणसाला तुमचा अभिमान आहे जनता तुमच्या सोबत आहे
@nagojirao41894 жыл бұрын
Karyalayatil vighnasantushat karmachari yamadhe samil asatat mhanun rajakarni lokanche favte Munde Saheb bana tyachach tras hoto ahe. Sagalikade asech ahe. Satya ne vaganarre nehami vait tharatat. Satyacha Vijay hoto.
अशा अधिकाऱ्यांनी कुणालाही अगदी नेत्यांनाही , लीडर ,पुढाऱ्यांना घाबरू नये .अशा लोकांची देशस्तरावर नोंद होत असते .
@rajahansbhagat38024 жыл бұрын
आपण असेच कार्य करत राहा जनता आपल्या सोबत आहे.
@Dhanajidevkar8 жыл бұрын
मुंडे साहेब हि राजकारणी आहेत तुमची इमानदारी सर्वमहाराष्ट्राला माहित आहे तुमच्या गर्व आहे आमाला फक्त इमानदारी सोडू नका
@vijaygore9534 жыл бұрын
Asjtaknews
@dewanandtajane39164 жыл бұрын
Zolba nahi jala kar nahi tyala dar nshi
@bhanudaskute28704 жыл бұрын
Q
@sumanvaseker96704 жыл бұрын
Sir APN pramanic kam karit ahat tr rajkarn pudhe jau det nahi ,tr he tumi mast handdl kele ,go a head God bless and power give to you, we supported,byyyyy
@revipachpute56624 жыл бұрын
शंकर न्औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔन
@amolgore13774 жыл бұрын
खरच दमदार व्यक्तिमत्व👍👌🙏
@sharadpatil81678 жыл бұрын
Tukaram Mundhe sir u r doing great job , I respect u r work , I am with u Tukaram sir
@christopheralvaro87063 жыл бұрын
Sorry to be offtopic but does anybody know of a method to get back into an instagram account?? I somehow forgot the account password. I would appreciate any assistance you can give me
@alijahmaxwell6863 жыл бұрын
@Christopher Alvaro Instablaster :)
@christopheralvaro87063 жыл бұрын
@Alijah Maxwell i really appreciate your reply. I found the site through google and im in the hacking process atm. I see it takes quite some time so I will reply here later with my results.
@christopheralvaro87063 жыл бұрын
@Alijah Maxwell It worked and I actually got access to my account again. I'm so happy:D Thank you so much, you saved my account !
@alijahmaxwell6863 жыл бұрын
@Christopher Alvaro Happy to help =)
@nitinchikane69585 жыл бұрын
मुंढे साहेबांसारखे प्रामाणिक अधिकारी राजकारण्याचे बळी पडतात हेच दुदैव आहे राज्याचे.
@shridharbendre91984 жыл бұрын
हो मित्रा हे अगदी खरे आहे . हे खरोखर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि जोपर्यंत चांगली माणसं चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभी राहत नाही तोपर्यंत हे असेच चालणार. चांगल्या माणसांची एकजूट नसणे हे सुद्धा एक मोठं दुर्दैव आहे. कारण आज ही वेळ मुंडे साहेबांवर आहे उद्या दुसरया कोणावर येवू शकते म्हणून ground level ला उतरावे लागते मित्रा नुसते comments करून चालणार नाही....
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान काम केले आहे तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर
@-chaitanyaparte35578 жыл бұрын
I am with tukaram munde...✌inkalab jinda bad....🇮🇳🇮🇳
@watawonderfulworld8 жыл бұрын
If you are with him, do not re-elect those bastards who brought no confidence motion against him
@manojraul54314 жыл бұрын
श्री मुंडेंच्या बदल्या करणं म्हणजे विकासात अडथळा आणणे असं वाटते. लोक प्रतिनिधी मान मागतात, त्यांनी तो मागून का मिळवावा? , कार्याने मिळवावा, लोक प्रतिनिधित्व ही सेवा आहे आणि तो त्यांनी निवडलेला त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे. त्यांना जबरदस्तीने प्रतिनिधित्व दिलेलं नाही. श्री मुंडे साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असे अधिकारी बदल्याना घाबरत नाहीत. ते जातील तेथे बदल करतील. ईश्वर त्यांना सुयश देवो जय हिंद
@mohanjadhav32314 жыл бұрын
नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण दिल्ली सारखे विकसित होण्यासाठी व भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्वाची कार्ये केंद्र येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने करावी लागतील त्यासाठी नागरी विकास होणे साठी तुकाराम मुंढे सारखे कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचा सन्मान द्यावा सरकार आणि जनतेने पाठिंबा दिला पाहिजे पूर्ण कालावधी काम पूर्ण क्षमतेने काम करू दिले जावे
@sambashrawantajane77994 жыл бұрын
आदरणीय तुकाराम जी मुंडे सारखीच कर्तव्यतत्पर अधिकारीच प्रशासनास आवश्यक आहे.तेव्हाच तळागाळातील लोकांच्या अडचणी वर मात करता येईल.
@pashish19834 жыл бұрын
सिंघम तुकाराम मुंढे... महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.
@ramsingpardeshi1335 ай бұрын
अशीच माणसं पाहिजेत ...या जगात धन्यवाद शुभ प्रभात लढाई सुरू ठेवा.. अभिनंदन
@minakshidrawingclasses26624 жыл бұрын
ईमानदारी ही आवश्यक बाब आहे आणि राहायला हवी पण सर आजचे जग हे ईमानदारी चे नाही आहे हे जग नालायक लोकांचे आहे हे चांगल्या व्यक्तीचे नाही पण सर आपण जेव्हा चांगले काम करत आहे तर त्याला भीन्याची गरज नाही आम्ही आपल्या सोबत आहो
@pradeepgite13858 жыл бұрын
twinkle twinkle little star tukaram munde superstar
@tangenteducation60628 жыл бұрын
मी आयुक्त श्री तुकाराम मुंढे सोबत आहे कारण ते कार्यक्षम आधिकारी आहेत राजकीय नेते एका प्रशासकीय आधिकारी यांच्याविरोधात जातात तस तुम्ही विकासकामांसाठी एकत्र आला तर खूप बर होईल ह्या नेत्यांना फक्त प्रशासकीय अधीकार्याची अलर्जी आहे नेत्यांनो थोडी लाज बाळगा
@dnyaneshwarjaybhaye18634 жыл бұрын
ङ हो खर आहे
@nitinarts30564 жыл бұрын
Real hero...... Salute sir
@shantanuthute74804 жыл бұрын
सरांच्या कामा विषयी आम्ही संतुष्ठ आहोत
@pradipgondhali97648 жыл бұрын
Tukaram munde gret man राजकारण करू नये भ्रस्टा चारी राज कारनी त्यान्ना target करतात
@parmeshwarjadhav54503 жыл бұрын
मा. तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्यांना धारेवर धरणान्या लोकांनी आपण स्वतः किती धुतल्या तांदळाचे आहोत याचे आत्मपरीक्षण करावे , खुपच किळसवाणी मानसिकता आहे यार तुमची. जन सामान्यांसाठी देव माणूस आहेत मा.तुकाराम मुंढे साहेब
@PopatSangle-co2kk2 жыл бұрын
Tukaram munde sir all indian people proud of you .we are always with you .
@rahimkhanpathan10104 жыл бұрын
ईमानदार साहेब आहे आपले सगे महाराष्ट्र आहे
@pankajborole30344 жыл бұрын
I am with Tukaram Munde saheb
@TheGreenNisarg2 жыл бұрын
मुंढे साहेब, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.त्यांच्यासारखे खरे जनतेचे सेवक फार कमी आहे.भ्रष्टचारी लोकांना ते चालत नाही. You are great Mundhe sir
@omsairam45014 жыл бұрын
Sir, Nagpur Wants You Here. We All Are With You
@RajuBankar-op8js5 ай бұрын
मुंढे साहेब प्रामाणिक आधिकारी आहेत,चांगले माणूस आहेत
@panditsurse93512 жыл бұрын
Sir, you are great. तुम्ही राजकारणात यायला हवे.
@pascoalfernandes45764 жыл бұрын
Sir I salute you God bless you with good health
@RajPatil-cx5ze4 жыл бұрын
भ्रष्टाचाराचं सडलेलं मास खाणारी गिधाडं खूप असतात पण सिंह एखादा असतो
@snehalkulabkar5278 жыл бұрын
shasakiy adhikari asach asla pahije....seva hich 1st priority asli pahije...great job sir
@gajananmahadev15312 жыл бұрын
मुंडे साहेब तुम्ही आमच्या पिंपरी चिंचवडला या आणि या लोकांना सरळ आणि स्वच्छ करा यांनी पूर्ण गुन्हे केलेले आहेत त्यांचे गुन्हे उघड करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून या
@denispedro30134 жыл бұрын
Mundhe sir you are simply great.
@rajeshgaonkar78618 жыл бұрын
navi mumbai wants "Tukaram mundhe "
@aaamolable4 жыл бұрын
Rajesh Gaonkar kahi nako
@vishalkandre65963 жыл бұрын
Ho.. kharach khup bhrashtachar chalato tikade
@laxmannagargoje37782 жыл бұрын
Nirbhid .nidar and real comisner Yery good .works done by sir tukaram thanks.
@techsnake85594 жыл бұрын
i am with tukaram munde jay Maharashtra
@sunitagadekar27084 жыл бұрын
I amproud of you sir👍💐🙏🙏🙏🙏🙏💐
@pratikjadhav3383Ай бұрын
साहेब जनतेसाठी प्रामाणिक काम करता तुम्ही. जय हो
@thejoy76928 жыл бұрын
he's straight forward!!
@freeway96898 жыл бұрын
navi Mumbai maday Nagar sevak yaachi Kahi garaj nahi KING navi Mumbai Tukaram Sir nager sevak yaani Ghari basave ani kirtan karave Jai Hind
@hanmantpukale81606 жыл бұрын
अशे 100 धडाकेबाज मुंडे साहेब का जन्माला येत नाही..... :(
@pandhrinathpawar49464 жыл бұрын
Legal lawful tiger.
@pramilaeducation87684 жыл бұрын
जे जन्माला आले त्यां मुंडे साहेबांना स्वीकारा आणि त्यांच्या आदर्शाच्या पावलावर पावले टाकत जा दुसरा मुंडे आपोआप जन्माला येईल
@rameshsupugade40754 жыл бұрын
Great Tukaram Munde sir
@rushikeshnatve61404 жыл бұрын
@@pramilaeducation8768 great 👌🔥
@ashokkharat36548 жыл бұрын
भ्रष्ट लोकप्रतिनिधिंना मुंढे साहेब चालणार नाही.public with Munde saheb.
@manishk37408 жыл бұрын
#TukaramMundhe is most straigh forward & honest IAS officer , he is just like Singham where every corrupt Politicians came together to oppose this honest officer, we have seen all political parties came together when they want Pay hike or to demand more money or when they have personal interest , This happens in #NaviMumbai when Shivsena supported NCP & Congress to oppose this honest IAS officer because he want to demolish Illegal activities.
@sauravhelge59288 жыл бұрын
Fakt ani fakt #Munde sir
@rajabhauponde41394 жыл бұрын
मुंडे साहेब आगे बढो हम तुमहारे साथ है
@rajanimanekar12334 жыл бұрын
I am with Tukaram Mundhe ,He is a honest ,hard working officer,
@balchandrabhat6374 жыл бұрын
Munde you are stateforward I salute you
@premakolekar3016 Жыл бұрын
एकदम धडाकेबाज IAS officer ❤❤❤, I want become tukaram munde.😅
@chandukondawar68065 ай бұрын
एक ईमानदार अधिकारी.ईमानदार माणसाला हा त्रास राजकीय नेते व त्यांचे चमचे यांचे कडून होणारच.तरी पण त्यांना न जुमाननारा अधिकारी.या अधिकारी ला मानाचा मुजरा.
@rajabhauponde41394 жыл бұрын
सत्य मेल जयते , भारत माता की जय, मुंडे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, हे राजकीय लोकांना चालत नाही तर या लोकांना भेसळयुक्त अधिकारी चालतात ,सलाम मुंडे साहेब
@kitchenfundaa98974 жыл бұрын
Mundhe saheb I am proud of you very particular ly doing job hats of Tu you
@shivagondakhapare49694 жыл бұрын
अशा अधिकार्याचा अभिमान आहे.
@rajaramdeshmukh29275 жыл бұрын
Great Tukaram Munde Saheb, Really we appreciate you to sir...🎩 😁 👕👍Great! 👖 👍✨✨✨ 🎉😊👏😁👏😃🎉 Congratulations!
@parajisalunke79584 жыл бұрын
अति उत्तम आपण इमादार अाहेत. साळुंके.
@rachanachoubey38214 жыл бұрын
You are great sir.
@jagannathpote29254 жыл бұрын
Well done Mundheji.👌👌
@keshavgaikwad89103 жыл бұрын
Great work sir
@VikasKadam-g7n5 ай бұрын
अरे या राजकारण्यांना असे वाटते की सगळ्यांनी आमची चाटावी ते नाही केल की हे राजकारणी मग एक..
@sharadlavand95684 жыл бұрын
तुकाराम मुंढे, मुख्यमंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, जनता पदाधिकारी यांना सोडणार नाही
@dattatrayshinde47584 жыл бұрын
*माननीय तुकाराम मुंढे साहेबांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीचा फायदा जनतेला होतो.. मात्र त्याचे क्रेडिट या लोकप्रतिनिधींना हवे असते. शिवाय त्यांना कुठल्याही कामात "वाटा" मिळत नसल्याने ते पिसाळलेले आहेत.. बाकी काही नाही.!*
@omsairam45014 жыл бұрын
We Know Mundhe Sir, You Are Ideal For Nagpur, You Are So Transparent, Your Work Is So Smart & Focused Too. We All Proud Of You Always
@pravinshirsat62578 жыл бұрын
I am with tukaram munde.
@vikasmate68037 жыл бұрын
pravin shirsat 9
@ITSMYBSNLDINESH7 ай бұрын
He has great experience officer in Maharashtra, we never oppose such type of honest officer
@pratikjadhav3383Ай бұрын
साहेब सत्यमेव जयते.
@khanderaomankar8648 Жыл бұрын
एक शिस्त प्रिय कर्तव्य दक्ष अधिकारी
@pushpapatil34814 жыл бұрын
Good officer ! and great sir !
@vilasnatu97403 жыл бұрын
समन्वय साधण म्हणजे काय कोणतिहि दोन माणस एईत्र येऊन तडजोड करणः मग पूढचा रिझल्ट किति पोझेटिव निगेटिव हे नो आय एम पि फक्त समन्वय आय एम पि हि समन्वयचि व्याख्या आसेल तर कालचा गोधळ बरा होता आसच समजायच सलाम प्रणाम नमस्ते तूकाराम मूढे सर 9923441752
@MayurPanghaal8 жыл бұрын
If Munde sir lasts entire 3 years, almost all will go to jail.Sab ka khaana kharab ho jayega. We are with u.
@parabpedia21854 жыл бұрын
no 1 aahat tumhi mundhe saheb u r right aage badho salute u
@atmaramchoudhari70598 жыл бұрын
great job sir
@KPMNN124 жыл бұрын
तुकाराम मुंढे - President banawa
@ravn52214 жыл бұрын
योग्य काम केले आहे आसा परमाणिकपणे काम करणाऱ्याला सलाम
@maheshkimtani85478 жыл бұрын
navi mumbai wants "Tukaram mundhe " I support you munde saheb I am with tukaram munde
@subhashchandorkar58526 ай бұрын
मुंढे साहेब , तुम्ही AAP join करा तुमची जागा तिथे आहे
@bharatdeshmukh5998 жыл бұрын
I support you munde saheb
@abhishekpatare25474 жыл бұрын
तुकाराम मुंढेची बदली बारामतीला करा सगळं नीट होईल
@sharadlavand95684 жыл бұрын
आपण देव आहात, तुमची बदली करणारे सर्व नगरसेवक, आमदार, भ्रष्टाचारी, चोर, लफंगे असतील, पदाधिका री यांना फाशी दिली पाहिजे जे बिनकामाचे आरोप करतात, महापौर . उपमहापौर साहेबांचा मोनं दया9923795099
@sanjeevdharma24926 ай бұрын
ॲशाच ॲधिकार्यांची आज देशाला गरज आहे.
@arjunpatil34534 жыл бұрын
सारे राजकीय भष्टाचार ने माखलेले आहे जेनतेने समजून घ्या यांना ईमानदार नोकर चालत नाही हे लुबाडणूकरीत आहे त्यांना ईमानदार नोकर चालत नाही
@rushikeshdabhade02023 жыл бұрын
पत्रकार व अधिकारी योग्य जोड
@gajanankesarekar76084 жыл бұрын
Love u sir God bless you
@manojdhopte90254 жыл бұрын
तुम्ही तुमचे काम चालू ठेवा अम्ही तुमचा सोबत आहे जनता जनार्दन काम करना रया व्यक्ति ला त्रास देन्नरे भड़वे भरपूर आहे