IAS Tukaram Mundhe यांच्यासारखा कणखर माणूस या १२ कारणांमुळे राजकारण्यांना पचवणं जड जातं | Bol Bhidu

  Рет қаралды 1,343,358

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #IASTukaramMundhe #तुकाराममुंडे
साधारण तेरा ते चौदा वर्षाच्या कारकिर्दीत तितक्याच बदल्या अनुभवणारे तुकाराम मुंढे. साधारणं माणसं स्वत:ची हूशारी सांगताना म्हणतात मी बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे. पण मुंडे त्यांच्याही वरचढ ठरू शकतात. दरवेळी त्यांच्या बदल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की काय असाधारण आहे ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याशी पटवून घेणं अशक्य वाटतं हे सांगणारा हा व्हिडीओ. कुठलही राजकारण नाही की बदलीसाठी तत्कालीन कारणं नाहीत. फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव, कदाचित याच गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही पण म्हणालं असा माणूस अधिकारी म्हणून पचवणं खरच जड आहे.
Tukaram Mundhe, who has experienced similar changes in his career of about thirteen to fourteen years. Ordinary people, while expressing their intelligence, say that I am a man who drank water from twelve villages. But Munde can be superior to them. Each time, different reasons are given for their change. But this video shows what is so extraordinary about his personality that it is impossible for any party leader to convince him.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 500
@abhii_jadhav
@abhii_jadhav 2 жыл бұрын
तेव्हाच्या तुकारामांच्या गाथा बुडवल्या आत्ताच्या तुकारामाच्या बदल्या केल्या व्यवस्था कुठलीही असू खरा तुकाराम कुणाला पटलाच नाही...PROUD OF YOU SIR😎💯
@pramodkamat9518
@pramodkamat9518 2 жыл бұрын
Mungerilal is.back
@no_smoking__6608
@no_smoking__6608 2 жыл бұрын
Maharashtra aahe mahanun badalta zalaya UP Bihar maddhe tar diwasa dhawalya lok gayab hotat GundaRaaj aahe tukade, he sarv purogaami Maharashtra maddhech skakya aahe Mukhatar Ansari ani Mohammad Shahabuddin sarakhe lok ikade naahit Aani Dawood pan palala
@aniketshinde8373
@aniketshinde8373 2 жыл бұрын
✌️💯💯
@jayharigroup3655
@jayharigroup3655 2 жыл бұрын
🥺
@drpsshinde
@drpsshinde 2 жыл бұрын
-शाकाहारी -नियमाप्रमाणेच -समाज/जातविरहीत -सहचारीणी- वारकरी घराणे -प्रलोभना पासून अलिप्त -स्पर्धा परिक्षेतून उच्च रॅंक -प्रसंगी नियमांना बगल -नास्तिक पण श्रद्धाळू -भेट/गिफ्ट न स्वीकारणे
@akashghate5229
@akashghate5229 2 жыл бұрын
पंढरपूर मध्ये जी वारकऱ्यांच्या सोई साठी 65ऐकर जागा मिळाली सोई सुविधा युक्त ती फक्त मा. तुकाराम मुंडे साहिबान मुळे
@sureshavhad5744
@sureshavhad5744 2 жыл бұрын
मला गर्व आहे तुकाराम मुंढे साहेबांचा पण नालायक राजकारणी लोकांना साहेबांच्या सारखे सरळ व कडक अधिकारी चालत नाही, फक्त भ्रष्ट अधिकारी लोक लागतात या राजकारणी लोकांना
@sandeepdumane9972
@sandeepdumane9972 2 жыл бұрын
trty
@sandeepdumane9972
@sandeepdumane9972 2 жыл бұрын
trty
@asifmomin3036
@asifmomin3036 Жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेब आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे, बोलभिडू यांचे हार्दिक अभिनंदन लोकउपयुक्त माहिती दिल्या बदल. जय हिंद. जय महाराष्ट्र
@ravirajghare893
@ravirajghare893 2 жыл бұрын
राजकारणी लोकांच्या हाताला न लागणार एकमेव अधिकारी
@amajesticthought1044
@amajesticthought1044 2 жыл бұрын
नितीन गडकरींच्या हाताला लागले होते एकदा 1.5 वर्षाधिची गोष्ट आहे
@vr1908
@vr1908 2 жыл бұрын
What happened next?
@shrikant285
@shrikant285 2 жыл бұрын
@@vr1908 transfer central government minister asun local corporation sathi transfer karavai lagali
@samikshakale2901
@samikshakale2901 2 жыл бұрын
@@amajesticthought1044 हे खरं नसणार काही तरी राजकारण असेल विश्वास ठेवा 🙏
@bhagvatnagre8807
@bhagvatnagre8807 2 жыл бұрын
👍👍👍👍😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣
@guru4459
@guru4459 2 жыл бұрын
अशा अधिकार्यांना माझा सॅल्युट ,,आणी यांच्या मातोश्रींना माझा साष्टांग दंडवत 🙏
@user-ce9ji7nb1b
@user-ce9ji7nb1b 2 жыл бұрын
खरंच मुंडे सरा सारखे सगळे आधिकरी का नाहीत. सगळी कामे कशी नीट होतील. सर तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला.
@dwarkarathi6449
@dwarkarathi6449 2 жыл бұрын
एखाद्या वेळेस आधीकारी भेटतील मुंडे साहेब सारखे पण जनता आहे का नियमानुसार चालनारी
@dilipjadhav4704
@dilipjadhav4704 Жыл бұрын
त्यांची बदली कुठे हि करा, ते इमानदार आहेत, देव त्यांच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@sandeeppal8904
@sandeeppal8904 2 жыл бұрын
आज घडीला अश्या प्रकारच्या अधिकाऱ्यांची समाजाला अत्यंत गरज आहे 🙏
@sunilbhusari04
@sunilbhusari04 2 жыл бұрын
तुकाराम मुंढे सर मंत्राच्या पुढे पुढे करत नाही, चमचेगिरी करत जसे विश्वास नागरे पाटील करतात तसे म्हणून त्यांच्या एवढ्या बदल्या झाले आहे मुंढे सर हे खरे लोकसेवक आहे मुंढे सरांच्या कामाला सलाम
@harshalarunpathak4305
@harshalarunpathak4305 Жыл бұрын
निर्लज्ज राजकारणी लोकांना सुतासारखं सरळ करणारे हुशार आणि प्रामाणिक अधिकारी पाहिजे🙏 👍
@devendrajagdale4333
@devendrajagdale4333 Жыл бұрын
आम्ही सलाम करतो श्री मुंडे साहेबांना , , शिस्ती चे भोकते आहेत , आम्हला देखील शिस्त प्रिय व्यक्ती आवडतो
@nilkanthhondre9518
@nilkanthhondre9518 2 жыл бұрын
मुंढे सरांचा फार अभिमान वाटतो! अधिकारी आसावा तर तो मुढे सरांसारखा..! 💐💐 खरच मुंढे सराचं अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. 🙏🙏
@dattatrayvarpe1512
@dattatrayvarpe1512 Жыл бұрын
खुप अभिमान आहे, है महाराष्ट्र चे अधिकारी आहेत,कमीत कमी एक दिवस पंतप्रधान अधिकार सर्व देयवेत, देश चलवण्या साठी ,,,
@anildere6806
@anildere6806 Жыл бұрын
💯💯
@anirudhakulkarni2316
@anirudhakulkarni2316 2 жыл бұрын
ते खरे आहेत इतकच म्हणून राजकरण्याना पटत नाही
@rajeshnavghane8291
@rajeshnavghane8291 2 жыл бұрын
तुकाराम मुंढे सारखे अधिकारी दुसरे होणे नाही. तत्व, एकनिष्ठता, कर्तव्य दक्ष, नियमानुसारच, प्रामाणिक अशी कित्येक विशेषणे. ग्रेट साहेब.
@tobi5326
@tobi5326 Жыл бұрын
प्रामाणिक माणसाची गैरव झाला पाहिजे, उलट त्रास देतात...प्रामाणिक पणा विकत मिळत नाही..... तो रक्तात असतो....अशा अधिकार्‍याची खूप खूप गरज आहे...!
@VISHAL-28
@VISHAL-28 2 жыл бұрын
काम करणाऱ्या माणसाचं काम बोलत, नाहीतर काही अधिकारी कॅमेरामन घेऊनच फिरत असतात आणि सांगतात मन में है "विश्वास".
@akshayyuvrajpatil8769
@akshayyuvrajpatil8769 2 жыл бұрын
Jabardasssss tomna....🤣
@amitchorge2429
@amitchorge2429 2 жыл бұрын
Barobar bolas vishal
@sohamdangare7057
@sohamdangare7057 2 жыл бұрын
Ek no bhaw
@surajbadadhe5272
@surajbadadhe5272 2 жыл бұрын
Barobr
@niteshjadhav6396
@niteshjadhav6396 2 жыл бұрын
Absolutely Right Bro
@parentsassociationparentsa2654
@parentsassociationparentsa2654 2 жыл бұрын
ज्या माणसाला..कोणी..जात पात आणी कोणताही धर्म आडवं येत नाही...असा मानुस न होने...अस्सल 24 कॅरेट गोल्ड..... अशा माणसाला माला महाराष्ट्राच मुख्यमन्त्रि म्हणून बघण्याची इच्छा आहे.
@hariharkasture6791
@hariharkasture6791 Жыл бұрын
ताई असेच अधिकारी असावेत . तरच देशाची प्रगती होईल व जनतेला शिस्त लागेल . धन्य ते मुंडेसाहेब - आपल्या कार्यास सलाम साहेब . 🙏🙏
@sachidanandrane9156
@sachidanandrane9156 Жыл бұрын
भविष्यात आम्हाला मुंढे साहेब पंतप्रधान रुपात पहिजेत तर देश सुदारेल
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
चांगल्या आदर्श व्यक्तिमत्त्वावर विडिओ आहे. श्री. तुकाराम मुंडे साहेबांसारखी माणसं भारतात कमी आहेत. त्यांना नमन व दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा !
@vikasmitkari4280
@vikasmitkari4280 2 жыл бұрын
मुंढे सर.. मुंढे सरच आहेत लोक पाठिंबा देत नाहीत पण ते स्वतः पण आपल्या तत्वानावर ठाम्ब राहतात सलाम त्या कर्तुत्वाला.. सुरुवात तलाठी ऑफिस तोडण्यासाठी केली म्हणजे तो माणूस काय असावा 👍🙏🏻❤💐
@pramilabhoir564
@pramilabhoir564 Жыл бұрын
एकदम सच्चा प्रामाणिक माणूस अभिमान वाटतो त्यांचा
@anantagaikwad4368
@anantagaikwad4368 2 жыл бұрын
अगदी बरोबर, जर अधिकारी बनल्यावर फुकट च जेवन केल तर दुस्यादिवशी पासून तो व्यक्ति अंगावर बसेल आणि नियमाच्या बाहेर काम करुण घेणार
@25nitinsathawane96
@25nitinsathawane96 2 жыл бұрын
I have seen his work in Nagpur it's amazing Officer. Tukaram mundhe = 💝🇮🇳🇮🇳💝
@amolgaikwad1890
@amolgaikwad1890 2 жыл бұрын
Great man jai hind others
@amolgaikwad1890
@amolgaikwad1890 2 жыл бұрын
Learn lessons
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 жыл бұрын
Sir apan maharashtrache cm vha na pl.
@olkarande
@olkarande 2 жыл бұрын
He's amazing officer is the correct statement
@ramanandkarad2311
@ramanandkarad2311 2 жыл бұрын
महाराष्ट्र चा एकमेव निर्भीड कर्तव्यदक्ष अधिकारी IAS तुकाराम मुंडे साहेब
@arundhatibarve7850
@arundhatibarve7850 Жыл бұрын
खरोखर श्री तुकाराम मुंढे सारखे कडक अधिकारी देशासाठी गरजेचे आहेत. पण राजकारणी लोकांना ते नको असतात
@Rutikbochare
@Rutikbochare 2 жыл бұрын
तुकाराम मुंढेंना मुंबई महापालिकेचे आयुक्त ठेवले पाहिजे💯
@ganeshpalve3287
@ganeshpalve3287 2 жыл бұрын
खरा तुकारामाचे हेच हाल झालेत.😏..त्यांची गाथा बुडवली.. आणि यांच्या बदल्या होत राहणार😒😒
@pravinchintamani6534
@pravinchintamani6534 2 жыл бұрын
IAS रमेश घोलप सरांची story टाका plzz... खूप प्रेरणादायी आणि अप्रतिम आहे..👌
@ajitadhav771
@ajitadhav771 2 жыл бұрын
तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यावर मला खूप गर्व आहे ❣️🙏🇮🇳
@amd8057
@amd8057 2 жыл бұрын
असा माणूस मुख्यमंत्री पाहिजे घराणेशाहीची परंपरा बंद झाल्याशिवाय राहणार नाही
@amolgarale525
@amolgarale525 2 жыл бұрын
असा अधिकारी खुप च कमी असतात अशा अधिकारी ची खुप गरज आहे देशाला
@user-bl7kc6fk6m
@user-bl7kc6fk6m 2 жыл бұрын
माणसाने तत्वाशी कधीच तडजोड करू नये. Hatts of Munde Sir💐
@jayashreepatwardhan2920
@jayashreepatwardhan2920 2 жыл бұрын
Very good , very very proud of an honest sincere pragmatic IAS administrative officer.we all should be proud and supportive to such an excellent person.my best wishes to him.Vande Mataram
@vikidhon28
@vikidhon28 Жыл бұрын
Such IAS we need India, Proud of Tukaram Mundeji
@mayursalunke3656
@mayursalunke3656 2 жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.. कायदा सुव्यवस्था यात राजकारण आल तर मग, विषय संपला.. मग त्या देशाची आणि समजाची कधीच उन्नती आणि व्यवस्थापन राहणार नाही.. ( उदा. गावातील ग्रामपंचायत पासून ते केंद्रातील कायदा सुव्यवस्था पर्यंत) जय भिम 🙏 जय शिवराय
@nitinthakur4850
@nitinthakur4850 2 жыл бұрын
तुकाराम मुंडे नाम समजके फ्लावर समजे क्या फायर 🔥🔥🔥है मैं साला झुकेगा नाही 💯एक नंबर साहेब आहे आज समाजाला खरि गरज आहे फक्त काही निच राजकारण करणा-या लोकांन मुळे टिकु देत नाही.
@uttreshwarjadhwar9197
@uttreshwarjadhwar9197 2 жыл бұрын
अशी लोक आहेत म्हणून सामान्य लोक जगत आहेत नाही तर राजकारणी
@vilaskadu4772
@vilaskadu4772 2 жыл бұрын
मुंडे सरांना त्यांचे बरोबर चे आय एस आफिसराचि एक टीम जर साथी ला मिळाली तर नक्कीच एक वेगळा अनुभव समाजाला पाहिला मिळेल
@devkhot1245
@devkhot1245 2 жыл бұрын
Shahid IPS Ashok Kamte Sir yanchya karkirdi varti ek video banva please 🙏
@sumedh6211
@sumedh6211 2 жыл бұрын
Banavala aahe kzbin.info/www/bejne/d6GlY2eMa6x4qcU
@sandipgholap6392
@sandipgholap6392 2 жыл бұрын
दया नायक प्रदिप शर्मा वर विडीयो बनवा
@krushnamane3904
@krushnamane3904 2 жыл бұрын
हेमंत करकरे याच्यावरही एक व्हिडिओ बनवा
@Funeverytime07
@Funeverytime07 2 жыл бұрын
अशा साहेबांची महाराष्ट्रला खरंच गरज आहे.
@deepaktoggi6160
@deepaktoggi6160 2 жыл бұрын
जिसके नाम मे हि राम है , वो इंसान गलत हो नही सकता, सर जी को दिल से प्रणाम🙏🙏🙏🙏
@manjirizope8107
@manjirizope8107 2 жыл бұрын
IAS Tukaram Mundhe sir my role model... 🙏🙏 I got motivated to do upsc n become ias bcoz of this person 🙏 Very proud of you sir 🙏 I will also be like u one day 🤘 JAI HIND 🇮🇳🇮🇳
@rushikeshkalamkar6645
@rushikeshkalamkar6645 2 жыл бұрын
Best wishes
@manjirizope8107
@manjirizope8107 2 жыл бұрын
@@rushikeshkalamkar6645 thank you so much❤
@rushikeshkalamkar6645
@rushikeshkalamkar6645 2 жыл бұрын
@@manjirizope8107 it's okay 😘
@manjirizope8107
@manjirizope8107 2 жыл бұрын
@@rushikeshkalamkar6645 💖
@vinayp8040
@vinayp8040 Жыл бұрын
Shubhechchha tumhala hi
@ameyrane8312
@ameyrane8312 2 жыл бұрын
Not the officer we deserved but the officer we needed ... 🤞🏻
@onkarpatil5490
@onkarpatil5490 2 жыл бұрын
Batman 🦇
@sushantetame
@sushantetame Жыл бұрын
Dark Knight.. 🔥🔥
@NayansingGangurde
@NayansingGangurde Жыл бұрын
Jim Gordon
@samikshakale2901
@samikshakale2901 2 жыл бұрын
आमच्या बीड चे आहेत तुकाराम मुंडे साहेब 🙏🙏 अधिकारी असावे तर असे शत शत नमन 🙏🙏🇮🇳💐
@malojigaikwad1122
@malojigaikwad1122 Жыл бұрын
खूप खूप कामाचे अतिशय प्रामाणिक अधिकारी. मी स्वतः पंढरपूर तहसिलमध्ये घेतलेला अनुभव. शैक्षणिक दाखला मिळण्यासाठी हेलपाटे लावणाऱ्या सेतू व तहसिलदार यांना खडे बोल सुनावताच लगेच दाखला हातात. असे प्रामाणिक अधिकारीच देशाला वाचवू शकतील अन्यथा विनाश अटळ.👏👏👏👏👏
@babulalkosarkar4649
@babulalkosarkar4649 Жыл бұрын
राजकीय नेत्यांनी देशाला डबघाईस आणले आहे तुकारामजी मुंडे साहेब आपला विजय असो धन्यवाद साहेब
@user-pz9gx1jd9d
@user-pz9gx1jd9d 2 жыл бұрын
नंबर एक अधिकारी आहेत तुकाराम मुंढे.......
@atulganacharya4787
@atulganacharya4787 2 жыл бұрын
असे 10 अधिकारी जर महाराष्ट्र मध्ये झाले तर सर्वसामान्य लोकांचे आयुष्य नक्की सुधारेल आणि आपले राज्य देश नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक येईल
@harsh6346
@harsh6346 Жыл бұрын
Ho pn tya sathi samanya mansala pn niymat jagnyachi tayari thevavi lagel 🙂
@dilippawar2452
@dilippawar2452 2 жыл бұрын
मुंढे साहेबांनी पंढरपूर येथे ६५ एकर जमिनी मध्ये वारकऱ्यांसाठी जी व्यवस्था केली ते पाहता पाहता ७० पिढ्या त्यांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाही Keep it up Mundhe Sir
@prashantghuge3907
@prashantghuge3907 2 жыл бұрын
सर्व तरुण अधिकाऱ्यासमोर एक महान आदर्श म्हणजे तुकाराम मुंडे साहेब🙏🙏🙏🙏
@ramanandkarad2311
@ramanandkarad2311 2 жыл бұрын
नाद करायचा नाय मुंडे brand is brand... एक वंजारी लाखांना भारी... जय भगवान जय गोपीनाथ
@jayashreedhone7692
@jayashreedhone7692 2 жыл бұрын
मुंढे साहेब खरंच अफलातून व्यक्तिमत्व आहे,आम्ही अनुभवले,त्यांचे काम प्रामाणिक, He is hero in real life.🙏🏻
@dineshmundhe8197
@dineshmundhe8197 Жыл бұрын
कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कडक शिस्त गर्व आहे मला मी मुंडे आहे
@sampathirave823
@sampathirave823 Жыл бұрын
मुंडे साहेबां सारखी प्रामाणीक, तत्वनिष्ठ, हुशार , कार्यतत्पर अढ़ीकारी फारच क्वचित .अशा अढ़िकार्यांची आपल्या देशाला खुप गरज आहे.अश्या अढ़िकार्यांचा खरे तर सत्कार व्हायला हवा. व तरुणांचा आदर्श व समाजातील खरे हिरो तेच आहेत.सर आपल्या कार्याला कोटी कोटी सलाम!!!👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹
@DhanrajDarade
@DhanrajDarade 2 жыл бұрын
हजारो लाखों UPSC आणि MPSC करणाऱ्या मुलं हे तुकाराम मुंढे यांचा आदर्श पुढे ठेवून अभ्यास करत आहेत हे माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुकाराम मुंढे हे एक तत्वाशी एकजूट असलेलं व्यक्तिमत्त्व आहे.
@parentsassociationparentsa2654
@parentsassociationparentsa2654 2 жыл бұрын
करेक्ट ब्रो....फक्त मन मेन हैं विश्वास.....सारखं लोक ना फॉलो करू नाका.....
@DhanrajDarade
@DhanrajDarade 2 жыл бұрын
@@parentsassociationparentsa2654 👍
@dadaraopadar643
@dadaraopadar643 Жыл бұрын
असे अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला लाभले तर भारताचे नंदन वन व्हायला वेळ लागणार नाही
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 2 жыл бұрын
मुंढे सर Really you are very very great.मी तुमचा खूप आदर करतो.एका जिल्ह्यात तुमच्या सारखे ४-५ अधिकारी असले तरीही जिल्हा भ्रष्टाचार मुक्त होईल यात वादच नाही.
@nikhiltelangi645
@nikhiltelangi645 2 жыл бұрын
मुंडे सरांन सारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे महाराष्ट्राला, त्याच्या सारखे अधिकारी जास्तीत जास्त सेवेमध्ये आले पाहिजेत🙏👌✨
@alkamhasavekar4531
@alkamhasavekar4531 2 жыл бұрын
मुढे साहेब तुमच्या पाठीशी खुदद तुकाराम महाराज यांचा हात असावा त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही नेता हरवु शकत नाही जय महाराष्ट्र जय विठठल श्री हरी विठ्ठल जय मुंढे साहेब
@vidhigandhe2027
@vidhigandhe2027 2 жыл бұрын
Mohini jadhav has good vocabulary and effective delivery
@indianindian7493
@indianindian7493 2 жыл бұрын
Tukaram Mundhe Sir sarkhya imandar kartrutwawan lokamule ch desh chalto aahe.
@vijayghode106
@vijayghode106 Жыл бұрын
पुढची बदली झाली तर आमच्या जिल्याला होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@gawthigondhal8870
@gawthigondhal8870 Жыл бұрын
आम्ही ज्या वेळेस दुसऱ्या गावी जातो त्या वेळेस लोक आम्हाला आमचं गाव विचारत असतात. आम्ही जर म्हंटलो की... ताडसोना. जिल्हा बीड. तर लोक आम्हाला तुकाराम मुंढे. या नावाने ओळख देतात. खरचं अभिमान वाटतो.आम्हालाही साहेबांचा..🙏
@lokeshjadhav7879
@lokeshjadhav7879 2 жыл бұрын
राक्षस झालेल्या प्रशासनात देव जन्माला आलाय... नाहीतर राजकारण यांच्या वळचणीला जाऊन स्वतः वरच पुस्तके लिहीणारे भणंग अधिकारी पण आहेत.
@parentsassociationparentsa2654
@parentsassociationparentsa2654 2 жыл бұрын
एकच त्यात एकाच् पानिपत झालाय....
@vaishalipadwal9383
@vaishalipadwal9383 2 жыл бұрын
@@parentsassociationparentsa2654 from
@surykantmurkute2677
@surykantmurkute2677 Жыл бұрын
Sir don't give space to any politician I alwayes feel proud of you sir
@venkatesh7051
@venkatesh7051 2 жыл бұрын
ज्या दिवशी असे भ्रष्टाचाऱ्याचे बाप खरे पणाने उभे राहतील तेंव्हा मात्र देशाचा कायापालट झाल्याखेरीज राहणार नाही....🇮🇳
@namdeoraosdhanwate2271
@namdeoraosdhanwate2271 Жыл бұрын
मा.तुकाराम मुंढे यांच्या सारखे अजून काही अधिकारी महाराष्ट्र राज्याला मिळाले तर महाराष्ट्राचा निश्चितच खूप फायदा होईल.आरोग्य विभागात त्यांची खूप आवश्यकता आहे.
@rahultasambad4022
@rahultasambad4022 2 жыл бұрын
असा अधिकारी माणुस शोधुन सापडणार नाही . कायदा + कानुन = तुकाराम मुंढे मुंढे साहेबांबरोबर नाशिकमद्धे काम करुन मला खुप चांगला अनुभव आलेला आहे . ते खुप हुशार , चाणाक्ष व्यक्ती आहेत .
@vr1908
@vr1908 2 жыл бұрын
Ideal example, How Govt. Officer should be! Hats off to this officer, seen so much transfer in last few years. Nobody stand by him is a nightmare. Everyone stand by politicians. Common man should stop getting into politics where such officer would gain the stand.
@manohargajarmal705
@manohargajarmal705 Жыл бұрын
I like also this types of person I also don this types of duty in my service where I was teache between ninteen eighteen eight to two thousand fifteen april
@yuvrajb4696
@yuvrajb4696 2 жыл бұрын
India needs such great officers
@ashokburghate5984
@ashokburghate5984 2 жыл бұрын
मुंढे साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम 🙏 खरोखर आज समाजाला मुंढे साहेबांसारख्या व्यक्तींची खूप गरज आहे पण दुर्दैवाने राजकारणी लोक अशा माणसांना टिकू देत नाहीत . प्रत्येकाने त्यांना सपोर्ट करून नेहमी त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. त्यांच्या समाज उपयोगी कामांबाबत जर राजकारणी लोकांकडून त्यांना त्रास दिल्या जात असेल तर अशा राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवुन देणे हे सर्वसामान्य जनतेच काम आहे. मुंढेसाहेब, समाजातील सर्व चांगली माणसे निश्चितच तुमच्या पाठीशी आहेत
@SureshYadav-wd4ui
@SureshYadav-wd4ui Жыл бұрын
धन्य ती माता तिच्या पोटी असा हिरा जन्माला आला. असेच अधिकारी आपल्या देशाला मिळोत हिच परमेश्वराकडे प्रार्थना
@pradeepbhosikar1715
@pradeepbhosikar1715 2 жыл бұрын
Best video on simplicity/honesty/non corruptive Tukaram Mundhe.
@kunalingle3915
@kunalingle3915 2 жыл бұрын
वाव भिळू,सॅलूट आहे आगे बडो जय हो असा पाहीजे अधिकारी असे देशात फक्त 40 अधीकारी अख्खा देश बदलवू शकतो
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 жыл бұрын
अतिशय चांगली व्यक्ती महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही
@phakatkarrahul
@phakatkarrahul 2 жыл бұрын
तुकाराम मुंढे यांना पचवणे त्यांनाच जड आहे ज्यांच्या मनात खोटं आहे ... पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या ... असा अधिकारी म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा अंशच म्हणायला पाहिजे ... Salute to तुकाराम मुंढे sir
@AkashAkash-hn3oc
@AkashAkash-hn3oc 2 жыл бұрын
We want IAS Mundhe sir in Nagpur
@avinashdeshmukh7307
@avinashdeshmukh7307 2 жыл бұрын
what an exceptional man.No wonder politicians do not like him.
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 2 жыл бұрын
असे अधिकारी फारच कमी आहे आणि यापुढे मिळणे ही कठिण आहे राजकारण्यांना भ्रट अधिकारी हवे असतात congratulations and salute to Tukaram mundhe sir
@ajinathdunagu884
@ajinathdunagu884 Жыл бұрын
मा. तुकाराम मुंढे साहेब यांना नमस्कार. त्याचा आदर्श हा नवीन पिढीला इतिहास वजा आभ्यासक्रम ठेवलाय हवा आहे.
@abkinfinitgratitude6794
@abkinfinitgratitude6794 2 жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै, यांच्या सामाजिक योगदानावर एक माहीतीपट बनवावा ही नम्र विनंती
@modakboy_india
@modakboy_india 2 жыл бұрын
आज लता मंगेशकर गेल्या या बद्दल राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे, तर दुखवटा म्हणजे काय आणि तो कोण जाहीर करतं आणि त्या बद्दल आजुन काही माहीत व्हिडिओ पाहायला मिळेल का?
@HanmantThorat-wo5pz
@HanmantThorat-wo5pz Жыл бұрын
असा देव माणूस राजकारणी लोकाना कधी ही चालणार नाही!
@pad3805
@pad3805 2 жыл бұрын
Tukaram Mudhe ji is a really honest non currupt officer that's why today's maharashtra politicians don't like him.
@dnyandeothavare5597
@dnyandeothavare5597 2 жыл бұрын
.वा असा अधिकाराचे अभिनंदनास पात्र आहेत त्याच्या भावी आयुष्य ऊतम भरभराटीचे जावो हीच सदिच्छा
@bhimrajjadhavnews6843
@bhimrajjadhavnews6843 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे ऐवजी श्री तुकाराम मुंढे, cm हवे होते,,
@prajwalmohite3048
@prajwalmohite3048 2 жыл бұрын
Nagpur miss you sir 😭
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 Жыл бұрын
साहेब, आपण खूप मोठे आहात. सर्व महाराष्ट्रीयन आपला अभिमान बाळगतील. गर्वाने बोलतीलही पण आपल्यासारख्या अधिकाऱ्यांना पचवणे यांना अवघड जाते. 🙏🏽🙏🏽🌹🌹👍🏽
@vishaljadhav6886
@vishaljadhav6886 2 жыл бұрын
आमच्या बीडचे आहेत सर आम्हाला अभिमान वाटावा असा आमच्या जिल्ह्याचा सुपुत्र 😍
@kklegalstenography0007
@kklegalstenography0007 2 жыл бұрын
वरील विषय घेतला आणि त्याबद्दल विश्लेषण केले याबाबद्दल आपले खूप खुप आभार 👌👌👌👌👌👌👌
@jayantiphuge434
@jayantiphuge434 2 жыл бұрын
बोल भिडू टीमला धन्यवाद 🙏आणि शुभेच्छा
@deepaktoggi6160
@deepaktoggi6160 2 жыл бұрын
तुका आणि राम या दोन नावाच संगम म्हणजेच -- तुकाराम🙏🙏🙏💐💐💐
@rahulbhoure2712
@rahulbhoure2712 2 жыл бұрын
अशाच व्यक्तीला प्रधानमंत्री बनवलं पाहिजे💯
@amaringle8607
@amaringle8607 2 жыл бұрын
एक आदर्श व्यक्तिमत्व मुंढे साहेब 😊😊😊
@bhagwatNarawade0642
@bhagwatNarawade0642 2 жыл бұрын
तुकाराम मुंडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य व्यक्तिमत्व ठरतील महाराष्ट्राला अशाच मुख्यमंत्र्याची गरज आहे जास्ती बोललो असेल तर माफी असावी 🙏🙏🙏
@sudhirdalvi6478
@sudhirdalvi6478 2 жыл бұрын
सर आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे. राजकारणी लोकांना भीक न घालणारे आपल्यासारख्या अधिकाऱ्यांची उणीव भासते.
@manohardinkarpatil9870
@manohardinkarpatil9870 2 жыл бұрын
अप्रतिम , अलौकिक प्रतिभा असणारा देव माणूस.🙏🙏
@p.svaidya7783
@p.svaidya7783 2 жыл бұрын
Shree.k.y.ranade.reired.l.r.t.s..ex.g.m..central.railway
@sandipbhoir1354
@sandipbhoir1354 2 жыл бұрын
तुकाराम मुंढे कर्त्यव दक्ष अधिकारी आहेत.
@vivekshinde2194
@vivekshinde2194 2 жыл бұрын
Great inspiring personality for new generation . Struggle for good community .God bless you sir 🌹🌹🙏🙏🙏
@shriyawarang
@shriyawarang Жыл бұрын
तुकाराम मुंढे सरचं माझे आदर्श आहेत.🙏 धन्यवाद!
@shreyaschaudhari9494
@shreyaschaudhari9494 2 жыл бұрын
My inspiration of shri Tukaram Munde ji... And I became to IAS officer👮👮👮... And polite officer not curtpted....
@User61659
@User61659 2 жыл бұрын
Rip English 🕉️
@user-yc6fq9sz4m
@user-yc6fq9sz4m 2 жыл бұрын
Ok bro ....best of luck
@stickmankingdom
@stickmankingdom 2 жыл бұрын
Work on English ...
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 123 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 123 МЛН