फक्त बोंडं मोजता नियोजन सांगा जेणेकरून शेतकरी सुदरेल जेव्हा पाहावे बोड मोजत वेळ वाया घालवता तुमाला वाटत असेल शेतकरी सुधारला पाहिजे तर त्या पिकाचे नियोजन सांगा
@pratikyarande77144 жыл бұрын
एकरात किती किवंटल होते थे सांगा?
@sadananddhempe5 жыл бұрын
तिलाच्या बोडे मोजन्यातच वेळ घातला माहीति तर नाहीच दिली
@sanjaychincholkar37665 жыл бұрын
Khup chan majiti dili
@rakeshshinde6145 жыл бұрын
khub khub aabhar sar 👏
@prashantlahane72423 жыл бұрын
सर हे तिळाचं वाण कोणतं आहे
@sujeetkumarmanoharrindhe73744 жыл бұрын
Nice guidelines sir
@kailashpatil98954 жыл бұрын
उदासी साहेब आपले शेती तंत्र युट्यूब मार्फत सर्वदुर पोहचले असुन प्रथम आपल्या कार्याला सलाम शेतकर्यांच्या घामाचे आणि आपल्या कार्याचे चिज झाल्या सारखे दिसते सर आपण व्हिडिओ अपलोड करत असताना नवीन शेतकर्याना आपणास भेटण्याची इच्छा झाल्यास त्याचा आपणासोबत संपर्क होण्यासाठी नंबर देण्याची कुपा करावी आणि सर जालणा ऐथिल पत्ता द्यावा हि विनंती
@sahadevakhare31124 жыл бұрын
तुमच्या सारखे सिकुन पुर्ण आयुष्य मोजमाप करण्यात गलवल्यापेक्षा घरी बसून देव देव करत बसा
@sambhajipanchal52385 жыл бұрын
Video टाकण्याचा काय फायदा तुम्ही लागवडिची संपूर्ण माहिती सांगतच नाही,
@1961usman5 жыл бұрын
Telegram var join kara, purn mahiti milel Sir.
@maheshkorde80414 жыл бұрын
telegaram ची ID Channel कोणते आहे
@ashokwaghmare83464 жыл бұрын
यु टुब काय मोजणी साठी वापर करता काय
@कुषिदर्शन-ष5ह3 жыл бұрын
Pani niyogan kase krache
@devraorathod54104 жыл бұрын
उदासीन साहेब तुम्ही नुसते हरभरा चे घाटे कापसाचे बोंड तीळाचे बोडी मोजून समाधानी रहावं लागतं आणि मला एक दाही माझा नंबर वर फोन केला नाही मी तुमचा दुसमन आहे का मी तुम्हाला बरेच वेळा फोन केला पण तुम्ही मला उत्तर दिले नाही काही फी लागत असे ल तर मी देनार धन्यवाद
@ranijodand48794 жыл бұрын
सर गंगाखेडमध्ये कुठे तुमचं पुस्तक मिळेल
@pawangaming24354 жыл бұрын
Saheb trikal v urja favarni karu shakataka
@vijaysinghnalwade36044 жыл бұрын
पावसाळी तिळ येतो का
@sanketchaudhari32514 жыл бұрын
खुद के मुह से, खुद की तारिफ....
@transformer90495 жыл бұрын
Sir mi tulshiram shinde hingoli ,sir mala udasi tantra aavadale v mala unali til lavgdi che dasshi system send Kara hi namra vinanti sir
@keshaopawar79934 жыл бұрын
तीळ नियोजन कसे करावे त्या बद्दल माहिती द्या
@gajanankadam92965 жыл бұрын
एकरी किती कुंटल तिळ होतो
@chanakyacareerinstituteako57745 жыл бұрын
साहेब तुम्ही नंबर काऊन टाकत नाही माहिती द्या तुम्ही तर लोकांना उजळणी शिकवता का फक्त
@pralhadmeshre36655 жыл бұрын
Saheb tantra dhyan monte aahe mala 4 acker chana perayacha aahe mala madat kara
@angadchatte88872 жыл бұрын
,👌👌👌👌
@avinashwasnik42984 жыл бұрын
उदासी साहेब तुमचे व्हीडीओ पाहूण खुप समाधान वाटते .पण वाईट एकच तुमचा नंबरच आम्हाला मिळत नाही.आम्ही आपले मार्गदर्शन कसे घेणार.एकनाथ वासनिक निवृत्त मुख्याध्याक आमरावती.मो.नं.'
@chandrashekharpatil84755 жыл бұрын
ही तिळ एकरी किती उतरली होती
@srikantpanchal40644 жыл бұрын
Sir तिळ लागवड साठी महीना कोनता
@shivapimpare29264 жыл бұрын
Tilache neyojan dya amhala sar
@varunmusale59994 жыл бұрын
Rabbi tilachi mahiti dya
@chandrashekharpatil84755 жыл бұрын
तिळीची जात कोणती आहे
@dnyaneshwarshinde11005 жыл бұрын
Udasi saheb tumcha no..dya
@mahamadrafishaikh67784 жыл бұрын
Nawin shetkari tumchya group Shi judayche asel tar Kay karawe lagel saheb
@vinodbhagat7455 Жыл бұрын
उदासी सर तुमचा नंबर पाठवा
@ashoklodam18553 жыл бұрын
Udasi Bhau tumacha mo no please dya.
@dipakzade71695 жыл бұрын
Unali tilachi lagavad kevha Karavi
@pramoddonge22684 жыл бұрын
कपाशी लागवड साठी मार्ग दर्शन करावे
@shivrajkhumse30374 жыл бұрын
एकाच झाडा चे मोजा राव किंवा सरासरी काढून सांगा
@devanandfulke18255 жыл бұрын
Udasi saheb tumcha no dya sir mala tumch tatra vaprayache aahe
@shrikantkulkarni59574 жыл бұрын
माहिती सांगा न साहेब
@rahulwankhade74195 жыл бұрын
Sir tumcha no pahije hota
@sambhajibhange1354 жыл бұрын
पेरणी करावी कधी करावी
@pravinathawale67025 жыл бұрын
सर पूर्ण माहिती सांगत जा
@ज्ञानबाशिंदे-झ7भ5 жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर दिला
@srikantpanchal40644 жыл бұрын
सर सोयाबीन सोबत तिळ घेतात किंवा सोयाबीन पिक घेतल्यानंतर तिळ घेतात
@amoljumale31423 жыл бұрын
तीळाची कोणती जात आहे सर तीळामधील अंतर किती वापरले सर
@sapnasonone82985 жыл бұрын
साहेब तिळाचे तंत्रज्ञान वरील व्हिडीओ पाठवा लागवड कराची आहे जानेवारी मध्ये
@anilnalawade22865 жыл бұрын
Sir tumcha no hva ahe
@ashokaghav87535 жыл бұрын
पेरणी कधी केली जात कोणती
@ravindrakolhe44415 жыл бұрын
अहो,ऊदासी साहेब स्वतःची तारीफच करत राहता. शेतकरी राजा पिकाची माहिती द्या! अाणि चालू ठेवत जा. तुमचा संपर्क नंबर शेतकरी राज्याला द्या. अापण केलेल्या कार्याची फलनिष्पति होईल!