सर आपण तुरी बद्दल जि माहीति दीलि ति सर्व मि तंतोतत वापरलि त्यामुळे मला मोठे ऊत्पादन घेता आले ,सर आपले मनपुर्वक धन्यवाद.
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद , नेहमी असेच सहकार्य करत रहा🙏🙏
@kailasraomundhe12352 жыл бұрын
एकरी 30,,,की 40, ते सांगा
@sumitdevatle522 жыл бұрын
सर ।तुम्ही फेसबूक वर विडिओ टाकावा फेसबूक खूप लोक वापरतात।तुम्हि खूप चांगली महिती देता ।त्याबद्दल मानापूर्व aabhar तुमचे ।मी युवा शेतकरी आहे माझं वय 22 वर्ष आहे
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, आपले फेसबुक पेज सुद्धा आहे , त्यावर सुद्धा अपलोड केलेल व्हिडीओ लिंक अपडेट असतात ते पाहू शकता . धन्यवाद
@ramjadhavjadhav75 Жыл бұрын
Sir tumche purn videos pahat asto khup Chan mahiti bhette sir ishwar tumhala asich prayrna do jay Jawan jay kisan
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपले आशीर्वाद नेहमी असेच असू द्या , धन्यवाद
@कृषीसल्ला-द7थ2 жыл бұрын
साहेब एक हात जोडून विनंती आहे आपले औषध दुकानात देत नाही शॉर्टेज आहे म्हणून सांगतात आणि वाजवीपेक्षा जास्त रेट ने विकतात शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास असल्यामुळे जास्त पैशाने सुद्धा खरेदी करतात.त्यासाठी ऑनलाइन ची सुविधा ठेवा साहेब.
हो सर आम्हाला पण असा अनुभव आला आहे ....ते सांगतात दुसऱ्या पणं औषध मधे तेच कन्टेन्ट आहेत न ते स्वस्त आहे म्हणतात आपले औषध अधिक किंमत सांगतात.....ऑनलाईन चालू करा plz🙏
@sumedhnitnaware20872 жыл бұрын
सर आपण सांगितलेल्या तूर व्यवस्थापनानुसार मी तुरीचे पीक घेतले. तरी आपण सांगितल्यानुसार काही गोष्टी करू शकलो नाही तरीपण दरवर्षी 7 ते 8 क्विंटल जिथे तूर व्हायची तिथे आज 19 क्विंटल तुर झाली त्याबद्दल आपले खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद.
@krushihelp44652 жыл бұрын
Khot ki kharrr
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद असेच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या याने आमचा उत्साह वाढतो. 🙏🙏
@kailasraomundhe12352 жыл бұрын
भाऊ आपला फोन नंबर द्या, तुर। कोनते वान। पेरले होते
@pappudixit28802 жыл бұрын
तिळतननाशक.सांगा
@sachwagh78292 жыл бұрын
@@krushihelp4465 hahahahah
@tttttm192 жыл бұрын
नमस्कार सर रब्बी हंगामातील सूर्यफूल लागवड कशी करावी याची माहितीचा व्हिडिओ करावा अशी विनंती कारण सोयाबीनला पर्यायी पीक आहे
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, रब्बी लागवडी वेळ निघून गेली आहे, खरीप मध्ये अचूक माहिती घेऊन कळवू . धन्यवाद
@shravanpaikrao28192 жыл бұрын
सर वन्य प्राणी जसे की डुकरे रोही यांचा खूप त्रास आहे त्या साठी काय उपाययोजना आहे कृपया सांगा माझा अर्धा एकर हरभरा पूर्ण पणे खाऊन टाकला आहे
@pravinkhalpe8121 Жыл бұрын
Changali mahiti deta gajanan bhau
@pravinkhalpe8121 Жыл бұрын
Best of luck
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@mysongs782111 ай бұрын
Sir yawarsi soya tur pik ghetle pudhe kharip konte ghyave
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , हेच पीक घेऊ शकता
@VinodPatil-kr5mz2 жыл бұрын
Please make video on Rajma crop 🙏🏻
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे राजमा पिकाचा सुद्धा विडिओ बनवू
@padmakarbarhate5392 Жыл бұрын
सर आपले कंपनीचे औषधी जळगाव मध्ये कोणत्या कृषी केंद्रावर मिळतात कृषी केंद्राचा पत्ता टाकून द्या
@whitegoldtrust Жыл бұрын
जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
@ishwarkarale678611 ай бұрын
ज्वारी पिकावरची आळी खूप नुसकान करत आहे तरी उपाय सागा.
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारू शकता
@ujwalwaghmare4527 Жыл бұрын
Sir jwariche ekri pramam kiti. Ani lawkar yenari variety konti.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हायटेक ३२०१ ,हायटेक ५४०१ ,हायटेक ५२०६ ,हरित ५४० ,New Jersey ,प्रचार, विठल एकरी ३ किलो बियाणे
@ramjadhavjadhav75 Жыл бұрын
Sar nemka Vel konti unhali jowar takayla perni kontya mahinyat karavi 20 janewari la Keli tar chalel Ka user tar Nahi honar margdarshan Kara please sar
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ३० जानेवारी पर्यंत पेरणी करू शकता.
@harshaldeshmukh74492 жыл бұрын
Sir jowar madhe kamgadh saple & yeloo pepar lavle t fayda hoil ka
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, गरज नाही
@dineshbavaskar7642 жыл бұрын
Sir til sobt papai lagvd krta yeil ka
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@harshaldeshmukh74492 жыл бұрын
Sir mi 31 tarkhela vitthal jewar vanachi perni keli.tar jower nighayla kiti divs ghete
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, ज्वारी पेरणी नंतर ७-८ दिवसांनीउगवण होते
@kailashgulhane11262 жыл бұрын
🙏, सर या वर्षी काय झाले कुनास ठाऊक सगळ वावस्थापण तुमच्या सांगितल्या प्रमाणे केले तुरीचे आणि तूर ही 1 नंबर जमली पण जी बह्याळली ती फक्त 4 येक्रात 7 किंटल झाली .काय कारण असेल?...
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, नेमकं कुठं चुकलं आहे ते बघा,
@surajkadam856911 ай бұрын
तीळ पैरनी तारीख
@jadusingrajput4580 Жыл бұрын
What is the total duration of उन्हाली तील, in day's
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ७५ ते ८० दिवस
@ramjadhavjadhav75 Жыл бұрын
Sar jewari unali yogya pernichi wel konti
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ३० जानेवारी पर्यंत पेरणी करावी
@ankushdaroi69362 жыл бұрын
गहु १५ दिवसाचा झाला फुटवे वाढी साठी top-up ची फवारणी करावी का उपाय सागा धन्यवाद
@gajananjadhao58232 жыл бұрын
करू शकता
@शिंदेमावळा2 жыл бұрын
पहिली थायरम, दुसरी रियांश, तिसरी गंधक अशा तिन्ही बीजप्रक्रिया सोबत करता येईल का एकाच वेळी ज्वारी ला थोड्या थोड्या वेळाने.. आणि गंधक काची बीजप्रक्रिया किती कीलो बियाण्यास किती ग्रॅम वापरायचे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , थायरम आणि रिहांश ची बीज प्रक्रिया करा , सल्फर हे खतामध्ये मिसळून फेका
@nageshrane2952 жыл бұрын
Nice
@whitegoldtrust2 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏🙏
@rushikeshmirjapure59212 жыл бұрын
Til lagvad mule pudhil pik chagal yet nahi asha amchya gavatil lokancha sabhram ahe , khar ahe ka sir tila mule jaminicha pot utarto ka
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, वेळेत लावून शेताची मशागत व ऊन मिळाल्यास काही नाही होत.
@rushikeshmirjapure59212 жыл бұрын
@@satishgadve2971 dhyanawad dada 🙏
@nikhilchandankhede48412 жыл бұрын
फुळगव झाल्या मुळे झेप व 00 52 34 ची फवारा पुन्हा घेतली. आता हरबरचे दिवस वाढेल.फवारनी ही वाढेल. 13 00 45 , potassium schonide या दोन्ही अन्न द्रव्या ची फवारणी कराची असल्यास पहिले कोणाची करावी व किती दिवसाच्या फरकानी करावी.
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा , पाण्याचा ताण असल्यास १३:००:४५ व ताण नसल्यास बिग बी फवारावे
@nikhilchandankhede48412 жыл бұрын
@@satishgadve2971 आपण सांगितल्या प्रमाणे 00 52 34 +झेप cha double dose karun favarni Kali ah. हरबरा ला वरच्या भागाला फुल आले आहे...मग आता 20% घाटी असताना कोणती फवारणी करावी
@satishgadve29712 жыл бұрын
@@nikhilchandankhede4841 घाटे भरण्याच्या अवस्थे मध्ये झेनोप १५ मिली किंवा ईमान १० ग्रॅम + भरारी ७ मिली + १३:००:४५ किंवा बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@gauravnare52842 жыл бұрын
सूर्यफूल लागवड माहिती सांगा
@whitegoldtrust2 жыл бұрын
भाऊ लवकरच यावर एक व्हिडिओ बनवू धन्यवाद
@dhanrajpambekar63282 жыл бұрын
हरबरा २महीन्याचा आहे वाढ झाली नाही व काही जागी पिवळा पान सारखं वाटते उपाय सांगा (हरबरा दप्तरी २१आहे)🙏🙏
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@dhanrajpambekar63282 жыл бұрын
@@satishgadve2971 Thanks,🙏
@VinodPatil-kr5mz2 жыл бұрын
Tata Bahar 40ml prati pump mara bhanat wad hoil 05234 emamactin burshinashak mara
@sachwagh78292 жыл бұрын
@@VinodPatil-kr5mz mazya harbhara chi wadhach nay hot Tata bahar ne hoil ka
@sachwagh78292 жыл бұрын
Zali ka wadh
@gajananjane24132 жыл бұрын
नमस्कार सर चार वर्षांच्या संत्रा झाडांमध्ये कांदा लावला आहे तर तननाशक फवारू शकतो काय आणि कोणते औषध फवारावे
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, हो वापरू शकता कांदा लागवडीपासून २० दिवसांनी ऑक्सिगोल १५ मिली + टरगा सुपर २५ मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@harshaldeshmukh74492 жыл бұрын
Sir jowar maldhadi M 35-l perli t chalel kay
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, हि जात रब्बी साठी चांगली आहे
@ramendole67442 жыл бұрын
Sir til kiti divsache pic aahe 20 Feb. tarkhela perni Karaychi aahe
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, तीळ पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करू शकता.
@rahul996162 жыл бұрын
सर me pratek वर्षी कापूस लागवड karto kapus yeto pan khup changla. Pan 2 वर्षापासून ati pavsamule purn कापूस hatatun jaat ahe.
@gajananjadhao58232 жыл бұрын
पुढच्या वर्षी त्या दृष्टीने नियोजन करू
@royaldn60622 жыл бұрын
मिरची च्या पानांचा पिवळेपणा घालवण्यासाठी काय करावे
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, लागवड करून किती दिवस झाले आहे ते कळवा
@royaldn60622 жыл бұрын
@@satishgadve2971 25 दिवस झालं मिरची लागवड करून आणि पानं पण वाकडे होत आहेत.
@satishgadve29712 жыл бұрын
@@royaldn6062 रेज १० मिली + टॉप अप ५० मिली + पिक्सल ३० ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@royaldn60622 жыл бұрын
@@satishgadve2971 धन्यवाद 🙏
@yuvrajpawar747 Жыл бұрын
सर आमच्याकडे रायझर आणि पिक्सल मिळत नाही तर त्याच्या मध्ये कोणते घटक आहे ते सांगा कृपया
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@dhananjaygayake1572 жыл бұрын
सोयाबीन तननाशक शाकेद 70मिली,रेंज10मिली,शाँक अब 40मिली पेरणी पासुन21व्या दिवसी घ्यावे का
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, हो फवारू शकता , तणनाशक वापरण्या पूर्वी जमिनीत ओलावा चांगला पाहिजे . धन्यवाद
@patilchandu38222 жыл бұрын
सर फेब्रुवारीत कापुस लागवड केली तर यईल का माहीती द्यावी🙏🙏
@gajananjadhao58232 жыл бұрын
Nahi
@omkarmore48122 жыл бұрын
Sir, harbhra madhi 13-0-45 + emaan+ bursi nasak jamel ka
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, पाणी अल्कनील असल्यास वापरू शकता
@sushilwankhade41142 жыл бұрын
जानेवारी मध्ये गहू कोणता पेरावा
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही इतर उन्हाळी पीक घ्यावे
@vaibhavgore1705 Жыл бұрын
सर मला sawa एकर la 6 kuntal झाला उन्हाळी 12800 ne विकला प्रति kuntal
@mangeshthool7268 Жыл бұрын
Kontya company che beej hote dada
@shivajigotmare21162 жыл бұрын
मका लागवड ची माहिती सांगा सर
@whitegoldtrust2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/f4OcdH6XZrB5f9E भाऊ वरील लिंक वर क्लिक करा धन्यवाद
@nileshparkhi56862 жыл бұрын
नमस्कार सर माझा गहु आता निस्वत आहे तर कोनती favarni मारावी
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये १०० लिटर पाण्यामध्ये २ ग्रॅम GA + भरारी ५० मिली फवारू शकता . धन्यवाद
@sachwagh78292 жыл бұрын
@@satishgadve2971 bharari madhe kay content asta
@ajitajitrathod58152 жыл бұрын
उन्हाळी सोयाबीन बद्दल माहिती सांगा सर 15 जानेवारीला पेरणी झालेली आहे
@gajananjadhao58232 жыл бұрын
आधीच संपूर्ण माहितीचा व्हिडिओ दिला आहे
@umeshbhande9982 жыл бұрын
तीळ किती दिवसात येतो
@gajananjadhao58232 жыл бұрын
90 ते 100
@kailasraomundhe12352 жыл бұрын
तीळाचा एकरी कीती ऊतारा यतो। सरासरी
@satishgadve29712 жыл бұрын
@@kailasraomundhe1235 योग्य व्यवस्थापन व हवामान या वर उत्पादन अवलंबून असते
@sureshpatel81762 жыл бұрын
रिहांश.भरारी इ.आमचेकडे नंदूरबारला मिळत नाही घटक सांगावे सर
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, रिहांश मध्ये THIAMETHOXAM 30% FS आणि भरारी मध्ये Brassinolide आहे . धन्यवाद
@rajendragange67562 жыл бұрын
उनाल्यात जवारी पिकाला ला पाणी किती दिवसांनी दिल पाहिजे व जास्त पाणी दिल्यामुळे काही दुषपरिनाम होऊ शकतो का...
@whitegoldtrust2 жыл бұрын
दादा फक्त वापसा असावा धन्यवाद
@yuvrajpawar747 Жыл бұрын
उन्हाळी रत्ना हायबीडला मर रोग लागलेले आहे उपाय सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पिक्सल ३० मिली + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण दाट फवारणी करा औषध मुळा पर्यंत गेले पाहिजे
@yuvrajpawar747 Жыл бұрын
सर रायझर आणि पिक्सल आमच्याकडे मिळत नाही तर त्यामध्ये कंटेन्स कोणते आहेत ते सांगा कृपया
@whitegoldtrust Жыл бұрын
तुमचा जिल्हा व तालुका सांगा
@nikhilpatil87352 жыл бұрын
ऊन्हाळी तीळ व मुंग एकञ पेरता येते का
@whitegoldtrust2 жыл бұрын
नाही दादा
@vaibhavdeshmukh6442 жыл бұрын
Sir mazya harbara la 25-30%ful lagele aahet...tr tya madhe vahi (kolapni) dile tr chale ka tan khup zale aahe? Kahi nuksan hoil ka?
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, फुल लागल्या नंतर पिकात अंतरमशागत करू नये. धन्यवाद
@bhikanmandade87052 жыл бұрын
सर बाजरी ३०दिवसाची आहेत तणनाशक सांगा
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, Atrazine 50% WP ५०० ग्रॅम + शॉक अप ५०० मिली १५० ली पाणी प्रति एकर वापरू शकता
@shankarharal29912 жыл бұрын
दप्तरी.भयमुग.पेरला.आहे. उत्पन.कसे.येईल
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते