अविनाश आम्हांला तुझा अभिमान आहे .तुझ्या आई वडिलांच्या आयुष्याचे सार्थक झाले. आई भवानी तुझ्या पाठीशी आहे.कौतुकास्पद उपक्रम. आपली संस्कृती जतन करतोस खूप आशीर्वाद
@UshaUttekar-ug5fc6 ай бұрын
Jay padurag
@rajeshnate404210 күн бұрын
अप्रतिम आवाज आणि तेवढ्याच अनमोल ईश्वरी भाव .....देव तुम्हा सर्वांचं खूप खूप भलं करो .
@vishwajittiware5 жыл бұрын
गाणं सुंदर आहेच पण ट्रेन मधील एवढ्या गर्दीत तालात ढोलकी वाजवणे एकच नंबर..
@MaheshPatil-qx4js5 жыл бұрын
ढोलकी वल्याची पण व्हिडिओ केली पाहिजे
@SachinJadhav-tv5uy5 жыл бұрын
महाराष्ट्राचं भाग्य आहे आपण संतांचा वारसा एक सुशिक्षित तरूण पुढं चालू ठेवत आहात
@kishorkulthe56115 жыл бұрын
🌹 अशी पुण्यवान माणसे मुंबापुरीत असल्यावर कितीही संकटे आली तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची मनोबलाची तयारी आहे!! 🌸 जय शंकर!! 🌸 श्रीगुरूदेव दत्त चिले ॐ 🌸
@sachinmandavkar47585 жыл бұрын
Nice bro
@shobhamahajan9538 Жыл бұрын
खूप छान भाऊ
@dhaneshdumbre25313 ай бұрын
🕉️ Shree Aaudhut Chintan Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻
@kishorsawant27513 ай бұрын
Lay bhari❤❤,,
@pritamdhere57004 жыл бұрын
तुझ्या आवाजात जादू आहे मित्रा, पहिल्यांदा भजन पूर्ण मनाणे ऐकू वाटलं धन्यवाद भाऊ🙏
@DhruvTamhankar11 ай бұрын
Kuap Chan gatos dada❤
@arjunpawar75835 жыл бұрын
तुम्हा सर्व डब्यातील भावांच्या चरणावर नतमस्तक होतो खुपच छान सर्वांचेच अभिनंदन अप्रतिम........... जय हरी माऊली
@pranjaldhopatbrownie9583 Жыл бұрын
😊 आजचा काळात एकमेकाजवल बोलायला वेळ नाही..... भजन आणि कीर्तन ने आपला भारतीय माणूस जोडून आहे.... आपली कला आणि संस्कृती पुढे घेऊन जात आहेत .....आम्हाला पण अभिमान आहे..... खूप खूप धन्यवाद 😊🙏
@dilipkatariya92245 жыл бұрын
पत्ते खेळत बसण्यापेक्षा किती तरी छान.👌👌👌🙏 भावा गातोस ही मनापासून,चांगले वळण लावलेस.वेळ सत्कारणी लावलास सर्वांचा.खूप खूप धन्यवाद.🤝🙏
@ajayjaiswal2364 жыл бұрын
☝👏👏👏👏 barabar
@anandshinde80983 жыл бұрын
साईबाबाची भजन पण दया,,,,sir love u
@vasantmulik3033 жыл бұрын
@@anandshinde8098 Chala Chala Ho Shirdila Jauya Singer-Avinash Ambre - kzbin.info/www/bejne/r5K8oaRnmZJrp7s
i dont mean to be off topic but does any of you know a trick to log back into an instagram account?? I stupidly lost my login password. I would appreciate any help you can give me.
@marotigudekar2096 Жыл бұрын
या जगात अभंग पाठ असण मनजे देवाची साथ आहे तुम्हाला असेच पुढे नवनवीन अभंग गात रहावे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा खरच पांडुरंग आहे जय हरी विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न दंडवत प्रणाम 🌹🙏🌹👍👍👌👌
@dnyaneshwarkhairnar65425 жыл бұрын
मॉडर्न जमान्यात वावरताना खुपचं लोकं आपली संस्कृती विसरत आहेत, पण भाऊ तुमचे मानावे तेवढे आभार कमी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratibhagavit78574 жыл бұрын
Khar aahe bhai
@akshaykarale42144 жыл бұрын
Apli saskruti aapnch japli pahije
@dream2earn403 жыл бұрын
@@pratibhagavit7857 ha
@govinddalvi66435 жыл бұрын
वाह वाह क्या बात है अविनाश तु वैकुंठ सोडुन ट्रेन मध्ये आनंद वाटुन विश्वाला विश्वी ठसवला विठ्ठल दाखवुन दिले.धन्यवाद आपल्या माता पित्यास धन्यवाद अविनाश धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@shripadshrirampur6713 жыл бұрын
जय हरी भावा
@gauripatil8635 жыл бұрын
या मॉडेल जगात अभंग पाठ असणं म्हणजे देवा ची साथ आहे तुला. असच पुढे जात राहा.
@saurabhdeshmukh78294 жыл бұрын
Right
@keshavphadtare34103 жыл бұрын
@@saurabhdeshmukh7829 ?
@priyankamore33383 жыл бұрын
Nice dada🎹🎵🎼🎼🎼👌👌🎼🎼🎼
@sharadraut45273 жыл бұрын
Agdi barobar 👍❤️😘😘😘
@manojkhapare3 жыл бұрын
Khup chan
@ashokgupta72602 жыл бұрын
आप लोग ही महाराष्ट्र की असली सान हो जय महाराष्ट्र जय भारत
@Akashpawar-fm8iw2 жыл бұрын
Listen real bhajan 'jya sukha karne dev vedavala
@tusharfunde7165 жыл бұрын
मराठी संस्कृती ला इथे लाईक करताल👇👇
@sourabhkaradkar45814 жыл бұрын
Classic
@NIKESHAREKAR8904 жыл бұрын
#संस्कृतीगावाकडची KZbin Channel
@mothiram.athrams4833 жыл бұрын
Ati sundar.
@miraigadkar91382 жыл бұрын
@@NIKESHAREKAR890 ho ka
@nagnathpawar76502 жыл бұрын
@@sourabhkaradkar4581
@AshutoshKumar-ey7yb5 жыл бұрын
I am Bihari...but I like lord Vithal bhajan.
@ashishjadhav12993 жыл бұрын
Marthi nahi jamthi toh bhai hindi mai bol English kyu?
@hiramanpatekar70243 жыл бұрын
All is equal not bihari and marathi all religion is equal in front of God... Dear frd
@कृषीसल्ला-च6ध2 жыл бұрын
You are indian bro😊🙏
@deepalirane74552 жыл бұрын
नोकरी कामा मुले तुमच्यामुळे इतर लोकांच्या मुखी कानी devache नामस्मरण होते. खूप छान
@shreekantpolke15385 жыл бұрын
अंगावर शहारे आले भाऊ एकदम मस्त आहे😍😘😘😘😘👌👌👌👏👏👏👏🙌🙌🙌🙌🙏🙏🙏
@pbarg514 жыл бұрын
True
@thepraharacademy4 жыл бұрын
बरोबर
@Ankitasolkar7163 жыл бұрын
True💯
@dilipnarwade92044 жыл бұрын
या भाऊ सोबत तर प्रवास सुखाचा आणी आनंदमई वातावरणामध्ये तर होतेच परंतु संसाराची सर्वच दु:ख विसरुन वेगळाच स्फुर्ती मिळते , अभिनंदन भाऊ
@KiranShinde-jt3rl3 жыл бұрын
Avinash cha no ahe ka
@nilesh85954 жыл бұрын
काय माऊली प्रेम आहे. काय आर्तता आवाजात. जीव सुखावला आणि वेडावला सुद्धा..🙏🙏
@funrandomedits77972 жыл бұрын
काय माऊली प्रेम आहे. काय आर्तता आवाजात जीव सुखावला आणि वेडावला सुद्धा...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pradip_1444 жыл бұрын
एक प्रतिभाशाली गायक आहेस अविनाश तु. तुझ्या गळ्यात जादु आहे .जमिनीवर पायी ठेवून गगन भरारी घे! जर जमलेच तर केव्हा मराठी वाहिनी वर गायनाच्या स्पर्धेत सहभागी हो, काय माहिती महाराष्ट्रास एक तुझ्या रुपाने नविन प्रतिभावंत गायक लाभेल......
@sayyadshaikh-j7p4 ай бұрын
भजन ऐकण्याची मला लहानपणापासूनच आवड आहेच. हा अभंग तर माझा आवडता. खरंच अप्रतिम अविनाश माऊली. असंच ठाणे जिल्ह्यतिल शहापूर तालुक्यातील ठुणे गावातील स्व. भजन सम्राट गुरुनाथ बुवा वेखंडे आणि शिवशाहीर प्रकाशजी धानके यांच्या सुमधुर आवाजाने प्रत्येकाच्या मनात भजनाची आवड निर्माण केली. भजनात रममान झाले की तहान भूक हरपून जाते, सर्व दुःख विसरुन जातो
@vinayakthatte36502 жыл бұрын
अविनाश सरांचे व त्यांना वाद्य तालांची साथ देणाऱ्यांचे तर अभिनंदन आहेच पण ह्याचे शुटींग करून ते युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्यांचे देखील खूप खूप आभार 🙏🙏🙏
@chandrakantgogawale33264 жыл бұрын
खूप सुंदर आवाज,म्हणूनच जो एवढया गर्दीला सुद्धा शांत चित्ताने ऐकायला प्रेरित करतो आहे। हि ताकद आहे संत परंपरेची।।
@newstyle28015 жыл бұрын
खुप चांगला उपक्रम तुम्ही चलवता।महाराष्ट्रातील जूनी लोकगीत आशा सुरेख आवाजात ऐकायला मिळतात।Best of luck👍👍👍
@jayshreelendghar761110 ай бұрын
जय हरी माऊली अविनाश भाऊ एकच नंबर विठुमाऊलीची तुझ्यावर क्रिया आहे
खरोखरच अविनाशजी आपणांस दैवी शक्ती प्राप्त आहे याशिवाय एवढे सुंदर श्रवणीय भजन कोणीच गाऊ शकत नाही..अशीच भक्ती चालू ठेवा.
@vishwasmore99984 жыл бұрын
व्वा...शाब्बास, ""अविनाश "" तुझ्या व तुझ्या टीमचा मला खूप गर्व आहे, 👍🏼👌🌹🌹
@dyaneshmungekar44257 ай бұрын
ढोलकी आणि चकवा एकच नंबर.दिवसातून तीन चार वेळा ऐकतो तरी पण मन भरत नाही.अविनाश खूपच छान गायला आहेस.
@LaxmiDandekar-lf9dr Жыл бұрын
मंत्रामुग्ध करणारा आवाज... अप्रतिम 👌👌👌
@prachiranade3470 Жыл бұрын
Khup khup chhan.... Mi khup vela aikat aste.....
@sunilathawale69012 жыл бұрын
रोज सकाळी एकदा तरी हे गाणं मी ऐकतो आणि तू गायले तेच ऐकतो ,पूर्ण दिवस छान जातो,कोणते वाईट काम माझ्या हातून होणार नाही मझ्या हातून हेच ठरवतो हे ऐकून खूप मन भरून आले
@ashokarora38494 жыл бұрын
New Chaitanya Mahaprabhu of Maharashtra. I like his singing by heart.God gifted and bless by nature...... Though I don't know this language but I can feel the vibrations full with Bhaktiras......
@pragatimokal86893 жыл бұрын
Marathi language from Maharashtra 🚩
@ashokarora25593 жыл бұрын
@@pragatimokal8689 So sweet language because is full with bhakti Ra's So sweet
@vilaskhambe19952 жыл бұрын
Thank you🙏🏻
@lotus42762 жыл бұрын
No language for bhajan
@abhikanthegishte513 жыл бұрын
हीच आमची संस्कृती आहे हीच परंपरा हेच संस्कार...... राजे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा असाच आहे............. भावा एक num असेच तू गात रहा..... मराठी माणसाची एक्की पाहुन खूप बर वाटले
@arvindshete69395 жыл бұрын
तू फारच मना पासून अभंग म्हणतोस अनेक शुभेच्छा अनेक आशीर्वाद
@prabhakarpawar3369 Жыл бұрын
माऊली, खुप सुंदर अभंग गातो आहेस, भगवंत कृपेने असेच सुंदर अभंग गत जावे.
@milindrane49955 жыл бұрын
अप्रतिम ... तल्लीन होऊन गातोय हा.. सर्वांची साथ सुद्धा उत्तम
@balasahebdeokar9232 Жыл бұрын
Very nice
@rajnishwaydande229429 күн бұрын
Shabash pora ek number
@rajnishwaydande229410 ай бұрын
1 nambar bala 1ooo aakl man bartha nahi ❤❤❤❤❤
@SurendraSawant-jx2wl Жыл бұрын
अविनाश ह्या आधुनिक युगात तुझे सर्व अभंग तोंडपाठ आहेत याचेच आश्चर्य वाटते याला तुझ्या पाठी देवाचाच हात आहे असेच म्हणावे लागेल.तुझ्या या कार्याला माझा पाठिंबा आणि आशीर्वाद आहे हे कार्य असेच सुरू ठेव.प्रवासात तुला धारकरी चागली साथ देतात हे पण वाखाणण्यासारखे आहेत सर्वांना shubheccha.
@MrVishal0011 Жыл бұрын
भजन कीर्तन हे असे आहे की तुम्हाला एका दुसऱ्या दुनियेत घेऊन जाते
@bhagwandadadahiphale21624 жыл бұрын
भावा तु लोकलमध्ये व त्यातल्या त्यात मुंबईत एवढं चांगलं काम करतोस भावा तु चक्क लोकलमध्ये किती छान वातावरण केलेस लोकं उभी असुनसुध्दा त्यांच्या चेहर्यावर कसलेही गांभीर्य नाही सगळी लोकं भगवंताच्या नामात विलिन झाली आहेत खुप छान काम करतोयस तु बेस्ट ऑफ लक भावा
@marutimane75742 жыл бұрын
खुप छान आवाज आहे अविनाश आणि हे दान तुला भगवंताचा आशिर्वाद आहे तो खुप मोजक्याच लोकांना मिळतो खुप चांगला जोपस असे मला वाटते
@shankarsabre605 ай бұрын
खूपच छान दररोज ऐकतो मी, या कलयुगात हा छंद खूपच आरोग्यदायी आहे 👌
@GrShetiYojna4 жыл бұрын
मन धुंद करणारा आवाज
@VIRENSHAH-ci6dw7 ай бұрын
अविनाश भावा खूपच सुंदर भजन आत्म्याने गात आहे तुला कोटी कोटी नमन जय तुका माऊली🙏🙏🙏🙏
@shamsunderambre8993 жыл бұрын
अविनाश खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन आम्हाला आंब्रे बंधुंना तुझ्या सारख्या मूलाने आमच्या गावात जन्म घेतला त्या चा सारथ अभिमान आहे देव केदार तुला भरभरून प्रेम आशिर्वाद आणि उदंड आयुष्य देवो.हिच त्याच्या चरणी प्रार्थना करतो.
@sheelcharuАй бұрын
All of them are LOCAL train travellers. So good is the bonding that no word can be Heard other than bhajans..Promising !!!
@ShobhaChavanff4 жыл бұрын
खूपच छान..मला अभंग ऐकायला आवडायला लागले ते तुझ्यापासून..superb..god bless u..keep it up
@ramdasmandavkar3372 Жыл бұрын
आपले भजन ऐकून मनाला समाधान वाटले नाहीतर आताची पिढी कोठे चालली आहे हे बघून मनाला खंत वाटते .हे असेच चालू ठेवा तुम्हाला व तुमच्या सर्व सहकारी मित्र मंडळाना माझ्या कडून मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@MangeshNikamChikatgaonkarमंगेश3 жыл бұрын
खरच आपली भक्ती महान आहे. तुम्ही एवढ्या धावत्या जगात प्रपंच करुन परमार्थ साधत आहे . एक दिवस या गर्दीत पांडुरंग परमात्मा नक्की भजन ऐकायला येईल .
@dilipgawale2948 Жыл бұрын
खूपच छान अविनाश आंब्रे.बऱ्याच वेळा भजन ऐकण्याची संधी मला मिळाली खूपच छान वाटत.प्रवासही कळत नाही आणि आपल्या मुखातून ईश्वराचे नाम सर्व श्रोत्यांच्या कानावर पडत असते.तुला आणि तुझ्या सर्व भजनी टिमला मनापासून धन्यवाद देतो.
@amolborse92483 жыл бұрын
तुझ्यावर साक्षात पांडुरंग प्रसन्न आहे असं वाटतंय....आणि तुझा हेवा पण वाटतोय....तुझ्यासारखी बुद्धी देव सर्वाना देवो हीच प्रार्थना🚩🙏
@shivrajkhatode27545 ай бұрын
अक्षरशः अंगावर काटा आला..अभिमान वाटतो लोकल ट्रेन मध्ये वेळेचा सदुपयोग करून तुम्ही आपली वारकरी परंपरा जपत आहे नमन तुम्हाला
@prabhailag30962 жыл бұрын
तुझा आवाज म्हणजे ईश्वर देणगी आहे तुम्हा सर्वांना माझे शतशः वंदन
@nivasjadhav450810 ай бұрын
अप्रतिम खुप छान,खरच आज मन तृप्त झाले,, राम कृष्ण हरी, विठ्ठला, विठ्ठला,,
@amoldattab.22255 жыл бұрын
अंगावर शहारे उभे राहिले मित्रा... वाह काय आवाज आहे तुझा, अप्रतिम.
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
खूप सुंदर आपली महाराष्ट्राची संस्कृती आपण भजन मंडळ उत्तम प्रकारे जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
@VABBKDFW4 жыл бұрын
Glad to see the youngsters singing Abhanh. Swami Smartha Sant Gyaneshwar Sant Tukaram Sant Ramdaas Sant Sakhu Sant Janabai These and many more from Maharashtra, Naman !!
@vivekghosalkar13873 ай бұрын
Avinash. साहेब खरच तुमचे मनापासून आभार ..सर्व मराठी माणसांना एकत्र आणून .भजन काय ते शिकवल..❤❤
@yogeshmane77764 жыл бұрын
Mumbai madhe local madhe Abhang..te hi itka Modern mulga asun...wa...proud of u ..mitra...awaj pan khop chan..ahe keep it up...akha maharashtra tuza fan zala aahe
@meghanaghag7365 Жыл бұрын
Khup chhan baala ! Purna bhaktibhavane Gatos, sagli bhajane aani geete songs ! God bless you dear boy !
@मराठा-ष4ब5 жыл бұрын
एक नंबर हरिभजन हे या महाराष्ट्र भूमीतील संतांचे आशीर्वाद या युवकांना आहेत असच हरिनामाचा गजर करत रहा पुढे खूप मोठे व्हाल धन्य माता पिता तयाचिया राम कृष्ण हरी
@nileshdudhabhate76912 жыл бұрын
वा मस्त .. वारकरी संप्रदायाला असाच पुढे घेऊन जा भावा... ग्रेट
@ravindraborade899 Жыл бұрын
अविनाश आम्हाला तुझा अभिमान आहे छान गातोस ❤👌💐🙏
@nivruttiadak80874 жыл бұрын
खूप छान माऊली असाच हरी गजर चालू ठेवा बाकीच्या ची पण खूप छान साथ🙏🙏
@vijayjadiyar87573 жыл бұрын
परमेश्वराची आपल्या वर कृपा आहे ! आणि अशीच सदैव्य रहो !! आपली भजने ऐकून जीवाला खूप शांती मिळते ! धन्यवाद💐
@ravichandrakhardekar2 жыл бұрын
मुंबई च्या धकाधकीच्या जीवनात चांगली सवय लावली माऊली...
@sahyadri_trecker_krishna5 жыл бұрын
भाऊ तुझे आभार मानायला शब्दच नाहीत.
@vaibhavipedhavi91865 жыл бұрын
मराठी संस्कृती सोबत आपली सर्वांची नाळ कधीच तुटू शकत नाही याच हे एक उदाहरण ! गर्दीच्या वातावरणातही बुवांसोबत मंडळीही भक्तिमय झाली आहेत.
@prasadpingale47363 жыл бұрын
खुप छान भावा या आता च्या पिढिला खुप गरज आहे सर्व मित्र परिवारास विनंती श्रध्दा ठेवा चांगले कर्म करा. राम कृष्ण हरि
@sandeepgurav16392 жыл бұрын
खरच वेळेचा किति चांगला उपयोग करता येतो हे ह्या सर्वान कढुन शिकले पाहिजे आपण. "May god bless u".
@shashishankar96975 жыл бұрын
Great job Avinash Ambre..the simplest way to connect god is singing Bhajan. Really feel connected. Thanks
@snehalgovardhan1615 Жыл бұрын
सर्व टीम अप्रतिम गोड आवाज आहे
@akshaykarpe17774 жыл бұрын
अविनाश खरोखर सुंदर भजन गायले.देव पाठीशी आहे असेच भजन ऐकवत रहा.
@muthamizhselvi75925 жыл бұрын
GOOD AMBRE. BE IN THIS SPIRIT OF SHARING BHAKTI FOREVER. BLESSED ARE THE PARENTS. GBU.
@VinayakBelose Жыл бұрын
सुंदर आवाज... सुख... कोकणी माणूस कुठेही गेला तरी भजनातून बाहेर राहू शकत नाही..
@shreedharkorane89375 жыл бұрын
Pota sati chaleli talmal tyat anagi jopasleli kala lapun rahate ani Mg vel milal ki ashya prakare baher yete khup Chan dada 🙌🙌
@Crickethits093 жыл бұрын
खूप सुंदर दादा
@bhushanthakurvlogs94454 жыл бұрын
खूपच सुंदर भावा.... मुंबई च्या धावपळीच्या जीवनात देखील तुम्ही लोकल मध्ये सुद्धा आपली परंपरा आणि संस्कृती टिकवताय हेच विशेष....... 👍👍 मुंबई करांची पहाट आनंदमय करून टाकतात तुम्हि
@prakashkhale1554 Жыл бұрын
आपल्यासारख्या मुळेच आपली संस्कृती अजरामर आहे सलाम आपल्या कार्याला ❤
@Rohit091225 жыл бұрын
या लोकलच्या गर्दीत भक्तीमय वातावरण🙏🙏
@amolborse92483 жыл бұрын
खरच तुझ्यावर देवाची खूप खूप कृपा आहे तुझ्यावर मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे आभार....खूप चांगलं आणि पुण्याचं काम करतोय तू....पांडुरंग तुला उदंड आयुष्य देवो तुला कशाचीही कमी नको पडो हीच प्रार्थना 🚩 राम कृष्ण हरी माऊली 🙏
@p.a.d.43795 жыл бұрын
मुंबईत भजन पाहुन मन आनंदी झाले
@vilasphanse57303 ай бұрын
अप्रतिम तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सगळे खूपच छान गात आहात तसेच एकत्र राहावे ही विनंती
@मीऐनवरेकर5 жыл бұрын
रत्नागिरी जिल्हा ची शान अविनाश दादा आंब्रे
@yogeshadhav17495 жыл бұрын
Maharashtrachi Shan aahe
@shraddhapatil99625 жыл бұрын
Kharach khup sundar
@Hacker-ry8iv5 жыл бұрын
Bhava ek no.. Tuzya ya abhanga,bhajana mule ya धावत्या जीवनात देवाची आठवण येते ..
@sagarp1705 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज... अप्रतिम...👌👌👌
@UshaSurywanshi-q6d Жыл бұрын
अविनाश भाऊ खुप सुंदर कोणतेही मुझिक सिस्टम नसताना देखील एवढं सूंदर गाऊ शकता मनापासून तुम्हां सर्वांचे कौतुक
@Sit83695 жыл бұрын
Khoop chan bhau....respect👍...Jai Maharashtra🚩🚩🚩
@vijaykale6186 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की आपणास उदड आयुष्य लाभो🙏🙏 वा मस्त आवाज.... ❤❤
@muthamizhselvi75925 жыл бұрын
Goof Ambre. Be in this spirit of sharing bhakti forever. Blessed are the parents. GBU
@popatraokuwar40452 жыл бұрын
🙏 जय हरी माऊली 🙏 मी किर्तन व भजनात हा अभंग ऐकला आहे,तसाच आपण म्हटला मनापासून अभिनंदन 🌹
@dyk55904 жыл бұрын
तुम्हाला आणि तुमच्या भजनी मंडळीला विठूरायाच्या चरणी मोठं आयुष्य लाभो हीच प्रार्थना. आधुनिक जीवनशैली मध्ये ही तुमच्या सारखे महान व्यक्ती महाराष्ट्राची पताका उंच फडकवणार .
@vijaypathari99075 жыл бұрын
खरच आत्ताची पीठी वाईट मार्गाकडे जात आहे संस्कृतीची जाणीव करून दिलीत
@dipakjagtap62874 жыл бұрын
खर आहे
@Priyatalegaonkar2110 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज.... अगदी मंदिरात देवा समोर आहोत असे वाटले
@nikhilgaurkar285 жыл бұрын
It's nice brother... Bcz of u everyone going to our work with piece of mind...
@sureshbhosle46673 жыл бұрын
पत्ते खेळण्यापेक्षा छान उपक्रम ....... गायक ..वादक सर्वांना धन्यवाद .
@ramchandramore27584 жыл бұрын
आंबरेबुवा आपली कितीची ट्रेन आहे (कोणती लाइन) याची कृपया माहिती ध्या. प्रत्यक् ऐकण्याची इच्छा आहे.
@nikitaberde93313 жыл бұрын
Atishy sundar, ase vatte ki divas, ratr fakt aykat rahave aani rammaan houn jave