बघा ही मुलगी जेन्टस डब्या मध्ये एकटी भजन म्हणते आणि ती या सर्वाना माझ्या घरच्या प्रमाणे आहेत म्हणते, तिला सर्व जण सांभाळून घेतात, किती छान वाटलं हे ऐकून, ही आहे आमची मराठी संस्कृती, अभिमान वाटला मराठी असण्याचा.
@chandralekhasatardekar78954 ай бұрын
हे फक्त आपल्या मुंबईतच. खूप सुरक्षित वाटतं मुंबईत असं बऱ्याच बाहेरून नोकरीनिम्मित आलेल्या मुलींनी सांगितलं ऑफिस ला असताना. 🙏 सगळ्या आपल्या माणसांना,अडचणीला नेहमी मदत करतात. हेच मराठीपण जपायचं
@JeevanGulve4 ай бұрын
खूपच छान
@tusharshinde96754 ай бұрын
@@chandralekhasatardekar7895आपल्या परंपरा जपल्या की सुरक्षीत वाटणार ,नाहीतर लव्ह जिहाद सारखे प्रकार होतात
@Anilpandit-wy8dw4 ай бұрын
तुम्ही सर्वजण प्रतिभासंपन्न आहात खुप छान गाता पण समाज प्रबोधनाच्या दृष्टीने याचा काय उपयोग आहे हे लक्षात घेऊन गात राहिला तर अमर व्हाल तात्पर्य गीत गाऊन प्रबोधन झाल पाहिजे नाहीतर करमणुकीसाठी गाणे गाऊन काय उपयोग
@jankiramshinde96124 ай бұрын
S
@triveniacademy234 ай бұрын
मुलींना भजनाची आवड असणं आणि ते पण पुरुषांच्या डब्ब्यात त्यांच्या सोबत न लाजता गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@RajendraKarale-he3zz4 ай бұрын
❤❤🎉🎉
@nitinjadhav40394 ай бұрын
मराठी माणसाने मराठी संस्कृती जिवंत ठेवली..ताई हार्दिक अभिनंदन आपले...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@tanvijadhav74654 ай бұрын
👍👍👍👍💯💯💯💯💯
@sudhirsadekar40304 ай бұрын
@@Bhimrao1964तू संडासात जाऊन बस
@bajiraokale47294 ай бұрын
भाविपिढीसाठी आदर्शताई
@pannalalgurubhai-kk6vd3 ай бұрын
5:02 5:02 5:02 5:02 🎉@@tanvijadhav7465🎉🎉
@kirtishengale3074 ай бұрын
असं फेमस होण्यासाठी, अशी जिवाभावाची माणसे भेटण्यासाठी भाग्य लागत. आणि खरच ताई तू भाग्यवान आहेस.
@madhurmahajan864 ай бұрын
ही खरी जिजाऊ ची लेक . मराठी संस्कृति , सभ्यता आणि परंपरा अभिमानाने पुढे नेणारी . तू खरी भारताची शान !!! तुझ्या सारख्या सक्षम ,धीट आणि प्रचंड आत्मविश्वासू मुलींची फार फार गरज आहे भारत भूमी ला!!!
@pavitraportalbypoojamam95884 ай бұрын
ही आहे आपली मराठी संस्कृती.... महाराष्ट्र महान राष्ट्र... जय रामकृष्ण हरी.... जय महाराष्ट्र..... जय शिवराय.... जय जिजाऊ.... जय महाराष्ट्र..... आता फक्त 1च रेल्वे डबा गातो याला अख्या ट्रेन ने गायला हवे. तरच आपली संस्कृती जपली जाणार आणि मराठीला मान मिळणारं.... प्रत्येक ट्रेन मध्ये महाराष्ट्रात असे झाले न मग पाहा आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या मुंबईत मराठी माणसाला व त्याच्या हक्काला डालवले जाणार नाही... खूप छान रोज टाकत जा. असे व्हिडिओ मन प्रसन्न झाले गवळण ऐकून..... खूप छान.. आनंदी....👍👍👍👍
@rajeshghormade44474 ай бұрын
ह्या ताईला सर्वांनी सांभाळून ठेवावं कारण हीच आमची मुबंई ची शान आहे , महाराष्ट्र माझा , जय महाराष्ट्र , छान गाते ताई ।
@ChandrakantThakur-yc1tz4 ай бұрын
मी प्रथम या सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन करतो. या सर्वांनी या मुलीला प्रोत्साहन दिले तिच्यातल्या गायन कलेला सर्व लोकांसमोर आणले. या मुलीला आणि या सर्व भजनी परिवाराला माझ्या कडून तसेच माझ्या परिवाराकडुन मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा🌷💐💐💐🌷
@pranalichachad43163 ай бұрын
किती निकोप वातावरण आहे भारताच्या प्रत्येक मुलीला इतकं सेफ वाटलं पाहिजे प्रत्येक क्षणी कुठेही तरच आपण प्रगती झाली असे म्हणू शकतो
@madhuribhujbal39203 ай бұрын
Kay vichar aheee tumchaaa Great ch 👌
@prasadkulkarni6894 ай бұрын
मराठी पाऊल पडते पुढे,,जय महाराष्ट्र,,,,मुलींनी आपले गुण असेच दाखवावेत आणि महाराष्ट्राचा मान व अभिमानात भर घालावी.....🎉🎉🎉
@कोकणस्वार4 ай бұрын
Nice आवड पाहिजे, असाच मराठी आवाज महाराष्ट्रात घुमला पाहिजे सगळीकडे
@hindistory66594 ай бұрын
tyasathi tyanna pratyek express train madhe jaave lagel
@manoharsawant7751Ай бұрын
😂
@bharatkulawade89774 ай бұрын
अशी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायलाच पाहिजेत
@tanvidesai30924 ай бұрын
Khar ahe
@SandhyaSandhya-dy1fq4 ай бұрын
Brr
@विश्वजीत-ठ5ज4 ай бұрын
होय
@jitendrajadhav46004 ай бұрын
Khup chan Barobar bolale dada
@vaibhavb72454 ай бұрын
Nustya gappa maraychya
@santoshpilankar70864 ай бұрын
ताईच्या बोलण्यात आत्मविश्वास ठासून भरलेला आहे...आणि हा आत्मविश्वास ताईला प्रसिध्दीच्या शिखरावर घेवून जाणार... ताई तुला खूप खूप शुभेच्छा...
@KalyanBhosale-bn5pr4 ай бұрын
Tayi khup shubheccha Tula pudil vatchalis khup Chan bhjn gates tuzya ya aavajala Tula slam
@vishnukhakare22554 ай бұрын
ताईचा हा उपक्रम फार फार सुंदर आहे. पूर्णपणे हिंदीमय झालेल्या मुंबईत मराठी आवाज आणि तो देखील भक्ती गीताचा; फार छान
@myopinion18944 ай бұрын
तायडे तूच बेस्ट आहे... आपल्याला खूप आवडलं... आपली संस्कृती जोपासणारे खूप कमी राहिलेत त्यात तुझा मोलाचं वाटा आहे.. गवळण ही आजकाल क्या मुलांना माहीत पण नसलेली गोष्ट आहे... गवळणी ऐकने तर दूरच.. त्यात तू एवढ्या छान गवळणी म्हणतेस रमून जायला होत त्यात... मी तुझे व्हिडिओ शोधून शोधून बघितलेत...❤ Love you Tai from bottom of my heart..
@latagawde30624 ай бұрын
तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत☺️ राम कृष्ण हरी 🙏👍☺️
@avinashsanas23514 ай бұрын
तूझ्या पासून खुप प्रेरणा मिळेल आज च्या मॉडर्न मुलींना
@unique12-li5gj4 ай бұрын
आजच्या मुलांना मुलींना प्रेरणा देणारी ताई 👍👍👍❤❤
@ArchanaMore-yr3es3 ай бұрын
सानीका तुला आणि तुझ्या भजनी मंडळींना मानाचा मुजरा कोकणी मानसाचा कुणी नाद करायचा नाय मी पण चिपळूणची आहे अशीच प्रगती करत रहा ❤❤🎉🎉🎉
@sharadpatil74252 ай бұрын
तुमच्या सर्व ग्रुपचं मनःपूर्वक कौतुक आणि खूप खूप अभिनंदन असेच निरोगी आणि आनंदात रहा मी ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना करतो
@vinayakjadhav37224 ай бұрын
आजकालच्या कलियुगात तुझ्यासारख्या सर्व मुलींना तुझ्याकडून नक्की प्रेरणा मिळेल.तुला सलाम आणि आशिर्वाद.👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩
@deepakchavan76694 ай бұрын
सलाम नाही प्रणाम म्हणा.
@yatishpadwal6204 ай бұрын
खरच सानिका तुझ्या कडून बाकीच्या मुलींनी प्रेरणा घेतली पाहिजे . ❤ खुप चांगले होईल . प्रत्येक वडिलांनी आपल्या पाल्याला सानिका दाखवावे.
@statisticsahmednagarcolleg214 ай бұрын
धकाधकीच्या जीवनात आनंदी कस राहावं याच उत्तम उदाहरण
@kishornagpure40222 ай бұрын
शेवटी आपली संस्कृती जपत आहे ग ताई तू वा छान ❤😊❤❤
@sagarbhande37124 ай бұрын
हि आमची मराठी परंपरा आणि आमची ओळख आजही टिकून ठेवले त्याबद्दल सर्वांचे अभिंदन
@dilipmore15004 ай бұрын
आफ्रिकेतून दिलीप मोरे अप्रतिम...सुंदर आम्ही सुद्या घाटकोपर वालेच आहोत. We r prond of you
@devidaschaudhari73364 ай бұрын
अप्रतिम सुरेल सुंदर आवाज पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@adityakadu4 ай бұрын
सानिका ताई ही आपली मराठी संस्कृती जपते. अशा भजनप्रेमी भगिनीला सलाम....!!!!
@sadhanabagwe75464 ай бұрын
सर्व भजन मंडळींना मनापासून शुभेच्छा.. मुलीचं खुपचं गोड कौतुक.. पुरुष मंडळी असून देखील मुलींची काळजी घेतात.. बरेच दिवस नाही आली तर चौकशी करतात.. कुटुंबातील सदस्या प्रमाणे विचारपूस करतात..हि माणूसकी फार कमी ठिकाणी बघायला मिळते..मुंबई सारख्या लोकल ट्रेन मध्ये गर्दी इतकी प्रचंड असताना देवाचा नावाचा गजर करत आनंदाने प्रवास करतात..या धावपळीच्या युगात अशी मंडळी एकत्र येणं हे बाप्पाचं वरदान आहे.. गोड सदिच्छा ❤
@srb61354 ай бұрын
तुझा पुढील आयुष्याच्या वाटचाली साठी माझा तर्फे हार्दीक सुभेंच्छा सतीष भगत ठाणे !
@nitinparab25154 ай бұрын
प्रथम मी या भजनी मंडळाचे अभिनंदन करतो सानिका मॅडमना प्रतिसाद दिला त्याबद्दल अभिनंदन मॅडम आपण अशाच गाणे गवळणी अभंग गात रहा ऐकायला खूप छान वाटतं मला तुमच्या गाणी खूप आवडतात
@baburavkapse6754 ай бұрын
ताई तुझा प्रवास चांगल्या दिशेने चालू आहे जय जय रामकृष्ण हरी
@bapusahebadhav55314 ай бұрын
बेटा डोळ्यात पाणी आलं...आशीर्वाद बेटा
@aaryanwagh43934 ай бұрын
😂 ky
@NamrataBangar-xj5bx4 ай бұрын
खुप छान ताई आणि तुझ्या सारख्या मुलींची गरज आहे ट्रेन मध्ये. सलाम ताई.
@RavindraPawar-ec6dg4 ай бұрын
अरे बेटा तुला आज ऑगस्टच्या दिवशी खरच सलाम, तुझ्या सारखीच मुलगी सर्वांच्या पोटी जन्माला यावी तुझ्या सारख्या मुली फार कमी आहे त आजच्या मुली फक्त कॉलेजच्या नावाखाली इनजाय करणाऱ्या दिसतात पण एक देवाच नामस्मरण करतेस हि खुप मोठी गोष्ट आहे खुप मोठी हो बेटा आणि अभ्यासाकडे सुध्दा लक्ष दे मोठी हो बेटा
@shyamtandel67904 ай бұрын
खूप छान मुली,वारकरी,भजनी संप्रदाय खूप चांगला आहे,आपल्या प्रथा परंपरा चालवण्याची त्यांचीच जबाबदारी आहे आणि आता तरुण पिढीला मार्गस्थ केलंय तुझ्या रुपानं,हा पायंडा असाच चालू ठेवायचं काम सर्वांबरोबरच तुझंही आहे. रामकृष्ण हरी🎉
@LahuPatil-lc5ko4 ай бұрын
ताई तुझ्या या संस्कृतीला व गायनाला सलाम🙏🙏 . नाहीतर आताच्या मुली ह्या पाश्चात संस्कृतीच्या जास्त आहारी गेल्यात
@vijaychavan82464 ай бұрын
तुमचं हे विश्व खूप आनंदी आणि पवित्र आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवन शैलीत थोडा विसावा देणारे आहे. दिवसभरासाठी खूप ऊर्जा मिळते. असेच तुम्ही सर्व आनंदी राहा... आनंद घ्या आनंद द्या.. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || || श्री स्वामी समर्थ ||
@sunildixit87194 ай бұрын
मस्तच आजकाल च्या मोबाईल च्या दुनियेत एकदम चांगला छंद 👍👌👌
@Sonalibhosle-l9o3 ай бұрын
ताई भजन म्हणते ते महत्वाचे नाही पण तिच्या मूळे डब्यातील सगळेच भजन म्हणत आहेत खरंच माऊली खूप खूप शुभेच्छा ....दिदे धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
@dnyaneshb3 ай бұрын
अतिशय सुंदर, आजच्या तरुण मुलींनी सही तामनकर आणि प्राजक्ता माळी अश्या हिरोईनां बाजूला ठेऊन तुमच्याकडून काहीतरी शिकवण घ्यावी🙏
@UTTAMPATIL-r9u4 ай бұрын
सानिका कणसे ताई तु इतर मराठी मुलींसाठी आयडॉल आहेस कारण तुला पाहुन अजून मुली महिला यात सहभागी होतील आमचं पण भजन मंडळ आहे पश्चिम रेल्वे ला सकाळी ८. २५ बोरिवली ते मुंबई सेंट्रल मी पण भजन गातो तसेच तुम्हा सर्वांचे youtub वर विडिओ पाहतो आवर्जून 🌹🙏🙏
@tatyavinchu14 ай бұрын
Khup chaan samaj prabodhan kartay tumi lok.. 🙏🙌❤
@niveditashirdhankar38014 ай бұрын
Ladies dabe Kami padtat ka yana Ugach gents chi seat ka Ghetat
@rahulvasantthakur4 ай бұрын
खरंय..👍
@sunitsrane14544 ай бұрын
एकदम छान एक नंबर आपली मराठी माणस हीच खरी नाती
@DaminiBorkar-xb9yp4 ай бұрын
छान अशी मुलगी मिळणं खूप भाग्य लागतं.साधी, समजूतदार,भजनाची आवड असणारी.राम कृष्ण हरी 🙏 ॐनमःशिवाय 🙏
@vijaypawar17984 ай бұрын
ताई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.अशीच पुढे पुढे जात जा.तुला याची आवड आहे ना तर तू नक्कीच तुझ्या पुढच्या आयुष्यात यशस्वी होशील.!!जय जिजाऊ जय शिवराय!!
@chayajadhav20024 ай бұрын
कीती हुशार आहे स छान बेटी
@nayanamdaskar95554 ай бұрын
छान संस्कार आहेत म्हणून भजनाची आवड झाली हिच आमची संस्कृति...... जय महाराष्ट्र❤
@sunilgunjal21153 ай бұрын
कशी शोभून दिसते,गवळण राधा ही सुंदर.सानिका ताई बेस्ट लक.🎉🎉
@unique12-li5gj4 ай бұрын
ही आहे आपली संस्कृती संस्कार जपणारी मुलगी जयजय शिवराय जयजय जिजाई ❤❤❤❤
@KetanSalakre4 ай бұрын
आमची मुंबई सुरक्षित मनमिळाऊ आणि प्रत्येकाशी आपूलकीने वागणारी मुंबई महाराष्ट्र
@RiddhiLomte4 ай бұрын
मुंबई आमची सुरक्षित आहे आणि प्रेमळ आहे काळजी आणि कौतुक दोन्ही मिलते इथे
@shailajabangar13744 ай бұрын
सानिका बेटी तुझ्या कौतुकाला,सोज्वळ सात्विकता,गायनकला याला तोडच नाही.खूप खूप कौतुकास्पद.तू शिवजन्मभूमी सुकन्या म्हणून विशेष अभिमानास्पद.तू आळेफाटा...राजुरीची आहेस का? नक्की सांग हं.आपल्या गावच्या गृपवर टाकायला..खूप कौतुक होणार.. आईबाबा व तुझे. गायन करत रहा.💐💐💐🤝😊🤝
@prashantdeshmuck76014 ай бұрын
हो राजूरी ची आहे.
@shailajabangar13744 ай бұрын
💐💐💐🙏@@prashantdeshmuck7601
@pp-um6qj4 ай бұрын
ही आपली मराठी संस्कृती शिकवण! सगळे पुरुष असून ही एका मुलीला इतक प्रोत्साहन आणि आदर दिला आहे .
@OmkarSalunke-g4b3 ай бұрын
Beautiful distes tu
@jayawantbari3945Ай бұрын
सानिका बेटा, तुझं खूप खूप अभिनंदन. डोळ्यात पाणी आलं.अशी मुलगी सर्व घरात जन्माला यावी, ही ईश्वराकडे मनापासून प्रार्थना. तु खूप सुखी होशील बेटा, हा माझा आशीर्वाद.
@amarrakde4 ай бұрын
खूप छान संस्कार आहे सर्व मुलींना आज हया गोष्टी ची गरज आहे
@vinayakkulkarni6524 ай бұрын
हा खरा आमच्या शिवाजी राजांचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र अठरापगड जातीचे लोक फक्त भजन वेडासाठी एकत्र येतात आणि महारष्ट्र धर्म पुढे नेत आहेत . अभिनंदन सर्वांचे 🎉🎉
@nknnnn49774 ай бұрын
हि ताई जुन्नर तालुक्यातील आहे.❤❤❤
@vijayadhamdhere79444 ай бұрын
हो का..😊 आम्ही पण..गाव कोणत आहे?
@karandumbare47994 ай бұрын
@@vijayadhamdhere7944 Rajuri
@kishorbelkar90904 ай бұрын
@@vijayadhamdhere7944राजुरी नाही तर उंच खडक ची असेल
@DattaNawale4 ай бұрын
@@vijayadhamdhere7944उंच खडक
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आम्ही जुन्नरकर
@winnersfoundationsammyakva74034 ай бұрын
खरोखर संपूर्ण महाराष्ट्र ला तुझ्या बद्दल गर्व आहे बेटा त्यामध्ये मी सुद्धा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sonaligawade34574 ай бұрын
मुलगी खूप भारी आहेच❤ पण तिला support करणारी माणसं(काका दादा) पण खूप लाख मोलाची मिळालेत 🤗अशी विश्वासू माणसं मिळायला भाग्य लागत.अभिनंदन all group members 😊🎉
@uttamgosavi67974 ай бұрын
great . संस्कृती प्रधान मुलगी धन्य आहेत आईवडिल👌👌👍🙏
@rajkumarkhuspe84984 ай бұрын
छान ताई असेच भजन म्हणा
@pritamkanire5854 ай бұрын
मी 2 times मुंबई ला आलो मला खूप छान वाटल यांच भक्ती संप्रदाय
@PramodPatil-i9n3 ай бұрын
सुंदर भजन म्हणता ताई तुमच कॉलेज सांभाळून भजनातून प प्रसिद्धी मिळाली नारीबवा आहात बेस्ट ऑफ लक आणि राम कृष्ण हरी
@raviphadke4 ай бұрын
सानिका तु महाराष्ट्राची शान आहेस.
@amitaghonge4 ай бұрын
खूप सुंदर,ह्या मुलीचं धैर्य आणि प्रामाणिक पणा अतिशय कौतुकास्पद आहे.खूप खूप आशीर्वाद.
@bankatsurwase62004 ай бұрын
भजनी मंडळ यांचे खूप खूप आभार की ज्यांनी ह्या मुलीला ला प्रोत्साहन दिले. त्यामुळे जगाला गुणाची ओळख झाली. मी स्वतः अनेक वेळा पाहतो ज्यामुळे मी तणाव मुक्त होतो हा अनुभव आहे. ताई तुझे खूप खूप अभिनंदन 🌹🌹
@rajeshwarshinde29044 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती मुंबईत जपणारी माणसं....❤
@pranitkhandekarvlogs81023 ай бұрын
वा !! खुप छान ताई..तुला भजनाची आवड आहे म्हणून तू भजनी ग्रुपपर्यंत पोहचलीस..तुझी कला अशीच निरंतर बहरत जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना🙏 हा ग्रुप असाच कायम कलेने फुलत राहो...राम क्रुष्ण हरी
@vandanabhosale84633 ай бұрын
खूप छान.तरुण मुला मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजे💐💐💐
@namdevdesai6904 ай бұрын
खूपच सुंदर कला आणि कलेवर प्रेम करणारे लोकल भजन मंडळ , प्रवास करत असताना कधी त्या भजनातून आपलं स्टेशन येत हे कळत तर नाहीच, पण मूड कसा ही असला की ती सुंदर भजन एकूण मन प्रसन्न होत
@jaysingfarande81804 ай бұрын
ताई ,,, खूप छान ,,, असेच सर्वांशी मिळून मिसळून वाग ,, सर्व भजनी group ला माझ्या कडून राम राम !
@Hiteshyb0074 ай бұрын
ट्रैन मधे गोंगाट
@hemants.10394 ай бұрын
So sweet चिऊताई, तुझा फार गर्व वाटतो... सर्व मराठी मुलींनी तुझ्यापासून प्रेरणा घ्यावी... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
@hiteshhitesh64814 ай бұрын
ज्यावेळी तुम्ही खूप थकुन प्रवास करत असतात त्यावेळेस लोकल मध्ये भजनी मंडळी भजन गातांना भेटले की तुमच्या सर्व थकवा काही मिनिटात गायब होतो आणि नवीन उसाह निर्माण होतो मला बराच वेळा हा प्रवास लाभला आहे आणि मन अगती प्रसन्न होते.🙏🙏🙏
@jayganesh.07034 ай бұрын
छान बेटा तूच मुलींना प्रेरणा देशील
@shreesai89274 ай бұрын
आपला आवाज खूब सुंदर आहे.अशीच सेवा. करत रहा. खूब खूब शुभेच्या
@bajiraopawar74414 ай бұрын
खुप छान आहे👌👌 मुलीला भजनाची आवड असणे हेच खुप सुंदर आहे...
@kailasingle65534 ай бұрын
ताई.... तुझ्या सहित सर्व भजनी मंडळामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये मराठी माणूस आणि अस्मिता जागी आहे.
@hithisisng3 ай бұрын
हे पाहून मला माझ्या मराठी होण्याचा खूप अभिमान वाटला. आपल्या मराठमोळी घरची शिकवण आणि संस्कृती हीच हया घटनेला कारणीभूत आहे. असेच महिलांना प्रोत्साहन दया आणि मराठी महिलांनी आत्मविश्वास दाखवावा.
@pushpajadhav35783 ай бұрын
👌फार छान. तुला भक्ती मार्गाची आवड आहे हे ऐकून व बघून खूप आनंद वाटला.हल्लीच्या पिढीमध्ये भक्ती गीत, भजनांची आवड जवळ जवळ नसतेच. पण तुला हे बाळकडू घरातूनच मिळाले आहे आणि ते तू स्वीकारलं ही हेच पुष्कळ 🙏. तुझ्यासारखे तू तुझ्या फ्रेंड्स ना शिकव. त्यांच्यात आवड निर्माण कर. तू दररोज पुरुषांच्या डब्यातून प्रवास करतेस. त्या पुरुषांनाही धन्यवाद 🙏जे तुला त्यांच्या ग्रुपमध्ये सामावून व सांभाळून घेतात. असेच घडत जा, बेटी, व समाजासाठी झटत जा. 🙏
@unique12-li5gj4 ай бұрын
मीप्रथम सर्व भजनी मंडळांचे आभार मानते आणि ज्या भजनी मंडळाने या ताई ला गवळण गाण्याची संधी दिली त्यां चे मनापासून खु प खुप आभार 👍👍👍❤❤❤❤❤
@deepaksutrave37174 ай бұрын
अभिनंदन सानिका आज संपूर्ण महाराष्ट्राला तुझ्यासारख्या मुलीची गरज आहे 🙏🙏
@kishorpawar46954 ай бұрын
तुझे आणि तुझ्या ग्रुपचे खूप खूप अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली
@sushiljangam37413 ай бұрын
👌👍अतिशय सुंदर गवळण येते बोलता खूप छान
@navnathgorade74213 ай бұрын
मराठी संस्कृतीची शान आहेस तु ताई खुप खूप धन्यवाद. आभार
@narayangadekar67174 ай бұрын
आवाज सुंदर आहे, सभा धिटपणा तर आहेच, अध्यात्मिक अभ्यास करून वारकरी सांप्रदायिक व नारदीय किर्तन करण्यास हरकत नाही. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐 (सुचना - हे माझं व्यक्तिगत मत आहे)
@kishorrasan87974 ай бұрын
अप्रतिम माऊली!! तुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!
@sunandapatil29064 ай бұрын
मराठी आवाज पुढे खुप शुभेच्छा 🎉
@snehaldalvi94552 ай бұрын
खुप छान वाटले बाळा एवढ्या सगळ्यांचा प्रवास आनंदी करतेस.देव तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य देवो खुप खुप शुभेच्छा.
@deepakshelar63984 ай бұрын
जिथे चांगले संस्कृती तिथे चांगले संस्कार, जिथे चांगले संस्कार तिथे आपसूकच संरक्षण… कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही ह्या ठिकाणी वाईट नजरेने बघायाची… म्हणून घरातूनच चांगले संस्कार दिले पाहिजेत तेव्हा पिढी सुद्धा चांगली घडते… दीदी,तुझं खूप सारे कौतुक…👌
@DineshDisale4 ай бұрын
अप्रतिम ताई आपली संस्कृती आणि आपला वारकरी वसा असाच चालु राहो, हेच पांडुरंगा चरणी मागणं.
@bharatmatkar18004 ай бұрын
अगदी छान गायन आहे ताई तुझं तु धर्म टिकवला
@panditbhase90664 ай бұрын
छान आणि भजन आवडीचा आहे
@seemabharmbe31283 ай бұрын
खूप खूप छान अग मुली!! तुझं आणि तुला संभाळून येणाऱ्या माझ्या सगळ्या भावांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन!!
@rameshrdhumal82984 ай бұрын
अभंग, हरिपाठ,गवळण हि महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे,ती जपलीच पाहिजे, ताईने आणि दादांनी पण,जय महाराष्ट्र.
@ranjanashingate61864 ай бұрын
धकाधकीच्या जीवनात ही एक थंडगार झुळुक . सगळा शिणभाग दुर करणारी
@unique12-li5gj4 ай бұрын
ही मुलगी आपली संस्कृती जपतेय फार मोठी गोष्ट आहे आजच्या काळात प्रत्येक मुलीने हा विचार करून तसं वागलं पाहिजे तरचं पुढची पिढी चा वारसा आपण चालवू शकतो आणि पुढची पिढी वाया जाणार नाही आपला समाज समाज कंटक आजच्या पिढीला बिघडवत आहेत ते अशा भजन ग्रुप किंवा गवळण यांचा माध्यमातून एकत्र येण्या ने समाजाला संस्कृती ची ओळख करून देऊन संस्कृती जपण्याचे फार मोठं कार्य करीत आहे तुमच्या कार्याला सॅलुट आहे राधे राधे 👍👍👍❤❤❤❤❤❤❤
@nandkumarauti8514 ай бұрын
ट्रेन मधील भजनी मंडळांना 100% सोन्यासारखी गायिका भेटली अशी गायिका प्रत्येक भजन मंडळाला भेटावी मी सुद्धा प्रत्येक वेळेला ह्या ताई चे भजन ऐकतो ताई तुला कोणती उपमा द्यावी हेच कळत नाही खरोखर कोकिळे सारखा आवाज आहे. अतिसुंदर सुंदर सुंदर
@prashanttibile52342 ай бұрын
ताई तुमच्या साठी 21तोफेची सलामी जय सनातन
@ManishaShigawan-y8k4 ай бұрын
ताई आपली मराठी संस्क्रुती जपत आहात सार्थ अभिमान वाटत . राम क्रुष्ण हरी ताई.
@nehakamble86664 ай бұрын
खूप छान 🎉
@thenextlevelagriculturegro50864 ай бұрын
खुब छान तुझ्या आई वडीलांना मनाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी महाराज जय जिजाऊ माँ साहेब गर्व से कहो हम हिंदू है मराठी संस्कृती परंपरा जपणारे महापुरुष
@sanjaysahdevpalambe26174 ай бұрын
हि महाराष्ट्र संस्कृती आहे छान असेच गात रहा
@Hiteshyb0074 ай бұрын
ट्रेन मधे गोंगाट करणे 😢😢😢
@Ahaque-edits28 күн бұрын
Mam Aapala khup Changala Prayatna Aahe very nice
@seemabharmbe31283 ай бұрын
मुंबईच्या लोकांचं खरंच खूप खूप कौतुक आहे!! इतक्या धावपळीच्या जीवनात देखील हे लोक भजन कीर्तन गाणी आपले सण उत्सव इतके आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात की गावाकडचे लोकही करत नसतील कदाचित!! अभिमान आहे मला *आमची मुंबई *