महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शांत संयमी सुसंस्कृत नेतृत्व माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदाबाद जय महाराष्ट्र मशाल मशाल मशाल आणि मशाल
@vinayaklakade70093 ай бұрын
हाती मशाल घ्या साहेब आता रत्नागिरीत बदल हवा आहे...
@vijaysomani72723 ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करावा
@arvindsuryavanshi39873 ай бұрын
शिवसेना ठाकरे साहेबाकङून लढा
@ShreeDhanvantari3 ай бұрын
Saheb uday la pada to gaddar ahe
@SudhirPavnoji3 ай бұрын
हा उदय सामंत परत राजकारणात दिसला नाही पाहिजे.
@PrashantPatil-gb1rn3 ай бұрын
Orijinal शिवजेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव ठाकरे जी
@sampatraut14483 ай бұрын
शिव सेना ऊधव ठाकरे
@sanjaykadam21723 ай бұрын
उध्दव ठाकरे
@DrVinayakAPatil3 ай бұрын
फारच छान,विवेकी,समंजस भूमिका.लोकमत लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्याल अशी अपेक्षा.
@dilipmachikar99553 ай бұрын
कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@vijayshinde90873 ай бұрын
सामंत बंधू पैकी मिंढे चे मंत्री यांनी आपल्या स्वार्थासाठी स्वतःच्या भावाचा भा ज पा साठी बळी दिला आहे .त्या भावाने समजावे आपण कुणाला मतदान करून आपले स्थान मजबूत करावे,त्यांना ऊ बा टा च मदत करेल
@mhj35883 ай бұрын
baal mane aage badho ...❣❣❣🙏👌💐💐💐🎇🎆🎫
@krishnaakhade92973 ай бұрын
कोणत्या पक्षातून लढणार भाजप कडून की अपक्ष म्हणून, की कोणत्या पक्षा कडून लढणार, शिवसेनेत आलात तर उदय बनेंचे काय, ते तर निष्ठावत आहेत, ते लोक प्रिय सुध्दा आहेत..
@manojpadwal69733 ай бұрын
उदय सामानला पाडायचा शक्यतो प्रयत्न करा आणि मशाल चिन्हावरतीी जावा
@Dinuchaughule3 ай бұрын
उद्द्व बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करा नक्की निवडून याल
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवा
@prasadshigvan33343 ай бұрын
100/ nivdun yetil
@bhupendradevkar68443 ай бұрын
आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे लढा नक्की आमदार होणार. जय भंडारी.
@vilaspawaskar6193 ай бұрын
उद्घव बाळासाहेब ठाकरेच
@advtdeepakpatil3 ай бұрын
Only Thakare, No Challenge Bhau
@arvindkale22812 ай бұрын
हरणार नक्की पण पुढे परत कुठल्या पक्षात जायचा तूमचा विचार आहे
@balasahebrayate72323 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@pgpawaskar3 ай бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@anantmhaskar96863 ай бұрын
ऊदव साहेबाच्या शिवसेने तून उडावे 🔥
@BaluGhule-v3r3 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब यांच्या पक्षाकडून
@shripadsawant7732 ай бұрын
फक्त मशाल
@sagarmandlekar51763 ай бұрын
मशाल हाती घ्या
@shashikantgawade42493 ай бұрын
Mashal ghya😂😢😢
@vilasbomble68093 ай бұрын
साहेब तुम्ही bjp मध्ये रहावे मनाचं पान वरिष्ठ स्तरावर विचार 💯 होईल, नाही तर उबाठा मधून उभं राहा पण अपक्ष राहून डिपोजिट जप्त नक्कीच होईल आणि आपले कार्यकर्ते आपणाला विचारणार नाही, पडल्या नंतर रडण्यासाठी येथिल, साहेब तुम्ही विचार करा आणि मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपण सर्वांनी ताकद देऊया त्याचं स्वप्न साकार करूया,वेगळा विचार केला तर तुम्ही 💯 पडणार, जय महायुती जय महाराष्ट्र