दादा मंत्रमुग्ध केलंत तुमी.."खरा पाहिजे की बरा पाहिजे.. सांग तुला माझा चहरा कसा पाहिजे..? उभा जन्म कैदेत काटेल मी..फक्त तुझ्यासारखा पिंजरा पाहिजे.." love u दादा
@pratikpatil51727 ай бұрын
शेवटच्या शब्दापर्यंत खिळवून ठेवणारी गझल टिप: 16 वर्षांत पहिल्यांदाच KZbin वर कमेंट करावस वाटल. माझ्या मनाला भावलेली गझल.
@shubhamgangurde25577 ай бұрын
ओढ असतानाही होईना भेटी गाठी ,,,, शब्द सुचेना या शब्दांसाठी ....!
@saniyamujawar38306 ай бұрын
मंत्रमुग्ध फक्त ऐकत राहावे. बेधुंद मनाची काय सांगू व्यथा. आठवण तुझी टाळली पाहिजे
@jadhavsirshrikant33288 ай бұрын
Naad Ani athavan yala mhantat...nice lines dada...naad khula