अचुक व योग्य विश्लेषण, दोन्ही समाजातील नेते जातीयवादी राजकारण करत आहेत. ।।जयभीम।।
@ravindrawankhade22403 сағат бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण प्रबोधन निरीक्षण संभाषण संवादातून उत्तम मांडणी केल्याबद्दल अभिनंदन स्वागत आहे. जय शिवराय जय संविधान, जय भीम जय क्रांती . धन्यवाद 👍
@MadavDhole2 сағат бұрын
Very good explanation of the burning topic. Thanks for sharing on midea .salute to your work.
@mohansardar83934 сағат бұрын
एडवोकेट सर्वजीत बनसोडे सर 100% खरं आहे या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी मानतो अशा घटना घडत आहे मतासाठी राजकारण गोरगरिबां न्याय नाही. एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी सत्तेत नसताना सुद्धा बाळासाहेब आंबेडकर साहेब न्यायासाठी लढा देत आहेत
@सुधाकरबनसोडे-य4ट3 сағат бұрын
खुप छान विक्ष्लेषण,जय भीम जय संविधान
@ashokwawlkar99902 сағат бұрын
बरोबर बो्लात सर
@anilsalunke41704 сағат бұрын
बरोबर सर विधानसभेचा निवडणूक वेळी दादागिरी करुन निवडून आले हे कुठेतरी थांबलं पाहीजे
सत्ताधारिच दादागिरी करत असतिल तर....? न्याय कोणाकड मागावा....... सगळि पोलिस यंत्रणा... ह्यांच्या ईशार्यावर चालते....?
@ambarsingchavan934913 сағат бұрын
एस सी, एस टी, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा वंचित बहुजन आघाडी ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी भर पावसात काढली. आरक्षणाचे संरक्षण फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी ऍड बाळासाहेब आंबेडकर च करू शकतात.
@balukadam67782 сағат бұрын
जयभीम. सर्वजयी साहेब. प्रस्तुत आशयाने आपल्या हृदयाची स्पदने जाणवली. आता मराठा कर्णधारांनी. असे तळमळीने नि ताकतीने बोलून. सारा महाराष्ट्र पिंजून कडवा. आपण महार मांग आहोतच. ओबीसी ना बरोबर घ्यवे. धाबे दणाणले पाहिजेत.
@komalthaware14397 сағат бұрын
Brother bolta sir
@rameshmanwar81298 сағат бұрын
गृहमंत्री काय झोपा काढतो काय हा महाराष्ट्र च आहे की काय ?