मागच्या महिन्यातील विडीयो आहे , पहावयाचासुटला होता तो आज पहाण्यात आला ! छान आहे . प्राणी संग्रहालय पहाण्यात आलं . रस्त्याम़धील ढाब्या वरच जेवणचांगल होतं ! 💐🌺टाकळकर संभाजीनगर !
@AbhijitNavare9 ай бұрын
हो....ढाबा खरच चांगला आहे.... नक्की परत एकदा जाण्यासारखा आहे... धन्यवाद 😊🙏
@vinayakpowar98510 ай бұрын
खुप दिवसांनी बाहेर गेला फिरायला खूप छान ठिकाणी
@AbhijitNavare10 ай бұрын
हो...जस वेळ मिळेल तस जात असतो...पण एकंदर छान अनुभव होता... धन्यवाद 😊
@PS_VLOG_S10 ай бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ आला, पण भारी झाला
@AbhijitNavare10 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@AMOL-r8j10 ай бұрын
👌👌👌👌👌
@PS_VLOG_S10 ай бұрын
अभी दादा, असे वीडियो टाकत जावा, बघायला खूप, छान वाटतात, डबल वेळा व्हिडिओ पहिला, मज्जा आली अजून, असेच व्हिडिओ टाकत रहा, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@AbhijitNavare10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊... नक्कीच प्रयत्न करीन....
@shreenivasathavale594110 ай бұрын
Fantastic as well
@AbhijitNavare10 ай бұрын
Thank you 😊🙏
@subhashparit188510 ай бұрын
प्राणी संग्रहालयात total किती खर्च येतोय
@AbhijitNavare10 ай бұрын
मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला तिकीटाचे दर दाखवले आहेत... मोठ्यांना नव्वद रुपये आणि लहानांना पन्नास रुपये...
@subhashparit188510 ай бұрын
@@AbhijitNavare Thank you
@amolsabne830110 ай бұрын
Very nice
@AbhijitNavare10 ай бұрын
Thank you 😊🙏
@AKLaiBhari10 ай бұрын
nice vlog sir . तुमच्या vlog च्या निमित्याने एका नवीन पर्यंटन स्थळाची माहिती मिळाली. कुटूंबात सोबत निवांत one डे ट्रिप साठी हे ठिकाणी योग्य आहे .