किती पायरी आहेत.निसर्ग रम्य छान आहे. माणगाव मदिंरत गेली होती मी पण रात्रीची दत्त जयंतीच्या दिवशी तिकडे नाही गेलो.
@umathakur3065Күн бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 🙏🌺🌺🪷🪷
@Shivajinale-zc5rf3 күн бұрын
छान माहिती दिली अभिजीत साहेब. आम्ही पण हा ट्रेक गेली अठरा वर्षे करत आलेलो आहे धन्यवाद
@AbhijitNavare2 күн бұрын
अरे वा... खुप खुप धन्यवाद 🙏😊
@rajugoral43444 күн бұрын
दादा तीतील पुजारी मामांचा नंबर टाईप करून पाठवा मि बेळगांव वरुन बोलत आहे
@AbhijitNavare3 күн бұрын
माफ करा... माझ्याकडे नंबर नाही...
@MilindPatil-t2h4 күн бұрын
महिन्यात दोन जरी व्हिडिओ तरी आमच्यासाठी खूप आहे कोल्हापूरचे नवनवीन चहाचे व्हिडिओ पण घ्या वेळात वेळ काढून रिप्लाय द्या सर धन्यवाद
@AbhijitNavare3 күн бұрын
मेसेजसाठी धन्यवाद 🙏😊.... नक्की प्रयत्न करीन....
@MilindPatil-t2h4 күн бұрын
साहेब पुन्हा एकदा खाद्य भ्रमंती ची नवीन सिरीज चालू करा आणि त्यामध्ये चहाचे नवीन व्हिडिओ आवश्यक एक-दोन व्हिडिओ घ्या धन्यवाद आपला सबस्क्राईब मिलिंद पाटील जळगाव
@AbhijitNavare3 күн бұрын
तुम्ही अनेकवेळा मेसेज करता याबद्दल आभारी आहे.... नक्की प्रयत्न करीन.... धन्यवाद 🙏😊
@dncacdmprofessortakshrajta87069 күн бұрын
Chaanachki dada video
@AbhijitNavare9 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@SanjayKhankhoje10 күн бұрын
Only Rs. 20 ?
@AbhijitNavare10 күн бұрын
@@SanjayKhankhoje Not anymore...It used to be Rs.20....
@Shyam-t5l10 күн бұрын
खूप खूप धन्यवाद एकच नंबर भाऊ
@AbhijitNavare10 күн бұрын
धन्यवाद 😊🙏
@miteshsawant888813 күн бұрын
कोल्हापूर मधील प्राचीन स्वयंभू शिव मंदिर ची पण विडियो बनवा.
@AbhijitNavare10 күн бұрын
सध्यातरी काही कारणाने व्हिडिओ करण थांबवल आहे...पण जेव्हा सुरू करीन तेव्हा नक्की प्रयत्न करेन... धन्यवाद 🙏
@miteshsawant888813 күн бұрын
बाळू मामा आणि मुळे महाराजांची भेट ह्याच दत्त मंदिरात झाली ना .
@AbhijitNavare10 күн бұрын
हो...
@sureshjagtap606113 күн бұрын
Bhakar masta ahet 😮
@ap867215 күн бұрын
Single person la pan same charges ka
@AbhijitNavare15 күн бұрын
@@ap8672 माझ्या माहितीप्रमाणे फक्त एका माणसाला देत नाहीत...पण तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा...
@pravinkumarpatil898116 күн бұрын
खुप छान माहिती दिली, अभिजित सर
@AbhijitNavare16 күн бұрын
@@pravinkumarpatil8981 धन्यवाद 😊🙏
@sagarchandekar606424 күн бұрын
चांगली माहिती दिलीत आम्हाला खेड्याला जायाच आहे . पण मार्गा माहीत न्हाई तो सांगीतलात खुपच छान व्हीडिओ
@AbhijitNavare24 күн бұрын
धन्यवाद 😊🙏
@VirajPatil-032724 күн бұрын
आमच्या बाचणी गावापासून खूप जवळ आहे...
@dhanshrirawal690825 күн бұрын
आज यात्रा आहे ना
@AbhijitNavare24 күн бұрын
हो...मी पण वाचल...
@viveknaralkar600726 күн бұрын
घराची मांडणी, रंगसंगती अप्रतिम !
@ashokchavan6078Ай бұрын
खूपच छान, स्वच्छता पण चांगली दिसतेय. नक्की भेट देऊ कोल्हापूर ला आल्यावर.👍
@AIIMS20242Ай бұрын
या रोडने जाण्यासाठी कोणती बस असते?
@AbhijitNavareАй бұрын
कोल्हापूर-गारगोटी- उत्तूर
@sanjaydahale6231Ай бұрын
श्री फिरंगाईदेवीचे मूळ देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील "कृरकुंभ" याठिकाणी असून हे ठिकाण पुणे येथून ७५ की मी अंतरावर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असून येथे श्री फिरंगाई देवीची दोन भव्य मंदिरे असून एक मंदिर उंच टेकडीवर दुसरे टेकडीच्या पायथ्याला असून पौराणिक कथेनुसार ही दोन्ही मंदिरे हेमाडपंती बांधकामाचा उत्कृष्ट कलाकुसर असलेली आहेत .येथे नवरात्रोत्सव राज्यभरातून भक्ग्न दर्शनास येतात वीशेष म्हणजे अलीकडेच श्री प्रवीण तरडे निर्मित स्वराज्याचे सरनोबत सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटात या देवस्थानचा मोहिते यांचे कुलस्वामिनी कुरकुंभाची श्री फिरंगाई व पेशवे यांचे कुलदैवत असा उल्लेख "राऊ" या कादंबरीत आहे.
@kalyanibhintade6319Ай бұрын
Khup sundar ahe ghar, mage smita patil mam cha vlog made suda pahila hota.❤
@AbhijitNavareАй бұрын
@@kalyanibhintade6319 हो... मस्तच आहे....
@KiranPethkarАй бұрын
👌👌👌
@vijaydhanorkar5030Ай бұрын
अश्या खानावळी भोजनालये मुंबईत सहजासहजी भेटत नाहीत...किंबहुना नाहीतच...
are wa khup chan...parisar khup chan thevla ahe ....
@ganeshbabar2048Ай бұрын
Tumcha nabhar dya ki
@AbhijitNavareАй бұрын
kunacha?....gadivalyancha?
@CareindiaCorporationАй бұрын
संसदेत ठेवलेला राजदंड ईथेपण आहे.
@AbhijitNavareАй бұрын
हे मला माहिती नव्हत... माहितीबद्दल धन्यवाद 😊🙏
@yogeshkarande4475Ай бұрын
Chaltey ka nit
@AbhijitNavareАй бұрын
survatila sensor cha problem ala...pan company n free madhe replace kela... service slow ahe ..pan gadi mast ahe...ani chan suru ahe....attatari.....
@vikrantkawatkar8111Ай бұрын
Very nice 👍
@AbhijitNavareАй бұрын
@@vikrantkawatkar8111 Thank you 😊
@vikrantkawatkar8111Ай бұрын
Sunder सादरीकरण thanks 🙏 for sharing.
@AbhijitNavareАй бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@abhijitpatil661Ай бұрын
अप्रतिम हा शब्द यासाठी बनवलाय.❤
@shravanigodase289Ай бұрын
Tumcha pta khothe
@AbhijitNavareАй бұрын
कृपया व्हिडिओ पूर्ण बघा....
@swapnilkamble39782 ай бұрын
Kolhapur madhu pohchayala kiti time lagto
@AbhijitNavareАй бұрын
अंदाजे पाऊण तास...
@PrajktaLotekar2 ай бұрын
मशिन किती ला आहे
@AbhijitNavare2 ай бұрын
आता सध्या ती गाडी बंद आहे...कृपया व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर फोन करून विचारा
@shreesiddhivinayak-n3o2 ай бұрын
🙏🙏👍👍 Nicely story village life very difficulty I can understanding your feeling respect all village people from rajeshri gorule
@AbhijitNavare2 ай бұрын
@@shreesiddhivinayak-n3o Thank you
@shilpajadhav46292 ай бұрын
दादा मंगळवार पेठ मध्ये आनंद अनाथ आश्रम आहे का plz सांगा
@AbhijitNavare2 ай бұрын
माफ करा ताई...मला ह्याबद्दल काही माहिती नाही...पण काही समजल तर नक्की कळवतो...
@shilpajadhav46292 ай бұрын
Ok वीच्यारा आणि सांगा मंगळवार पेठ मध्ये आहे तो बंद आहे आणि गुलमोहर कॉम्प्लेक्स एमआयडीसी याठिकाणी त्याच्या रीनिवेयेशन चालू आहे plz कोणाला माहिती विचारून सांगा
@sachinpatil93182 ай бұрын
खूप छान
@AbhijitNavare2 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@rehankalshekar7262 ай бұрын
Rate double aahe market peksha
@AbhijitNavare2 ай бұрын
नेमका दर्जा कसा आहे हे तज्ञच ठरवू शकतील...पण नक्कीच ऐकताना किंमत जास्त वाटते....
@PS208412 ай бұрын
Abhijeet saheb, Thank you for perfect video & details of spot with location, mobile number 😀 👌 ❤.....Follow same for all future videos.....🎉
@AbhijitNavare2 ай бұрын
Thank you so much 😊🙏
@SantoshJadhav-hy2vh2 ай бұрын
वाकोबा च्या नावानं चांगभलं.... मी या देवांचा भक्त आहे ही मूर्ती स्वयंभू आमच्या इथे आहे गाव उत्तूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर
@AbhijitNavare2 ай бұрын
@@SantoshJadhav-hy2vh माहितीबद्दल धन्यवाद 😊🙏
@SantoshJadhav-hy2vh2 ай бұрын
,,🕉️🔱🕉️🙏
@rihariha99012 ай бұрын
price
@AbhijitNavare2 ай бұрын
@@rihariha9901 This video is just for the guidance. It's not compulsory to purchase only this camera. Of course you can purchase it if you get a good deal online but instead you can explore other better options as mentioned in the video.
@YuvrajPatil-m6x2 ай бұрын
Per head price kiti ahe ??
@AbhijitNavare2 ай бұрын
मी त्यांचा नंबर व्हिडिओ खाली लेखी वर्णनात आणि व्हिडिओमधे दिलेला आहे....
@YuvrajPatil-m6x2 ай бұрын
@AbhijitNavare thanks sir
@comedy_ajja_natu_2 ай бұрын
आती सुंदर माहीती दिला माझे गावची छान
@AbhijitNavare2 ай бұрын
@@comedy_ajja_natu_ धन्यवाद 😊🙏
@shraddhapatil77293 ай бұрын
Khup chan dada.
@AbhijitNavare3 ай бұрын
@@shraddhapatil7729 धन्यवाद 😊🙏
@mayurkale22273 ай бұрын
मस्त मिसळ आहे एकदम,शोधायला मला तास भर लागला 😂😂😂
@AbhijitNavare3 ай бұрын
😄
@SUBHASHSARNOBAT3 ай бұрын
राजे विक्रमसिंह घाटगे यानी स्वतःच्या संकल्पनेतून मकराना मार्बल दगडात बांधलेले सुंदर राम मंदिर पहावे