Рет қаралды 2,809
आम्ही बाटलीने मासे पकडायला गेलो होतो परंतु तो प्रयत्न आमचा यशस्वी ठरला .पण आमच्या दादा काकांनी आम्हाला मोठा गुंजली मासा दिला .तो मालवणी पद्धतीने कसा फ्राय करतात त्याचा व्हिडिओ आम्ही दाखवला आहे .तुम्हाला 'मालवणी अरोमाचा मसाला' हवा असल्यास 9922823881 या नंबर वर संपर्क साधा🙏