एक मराठा एक कोटी मराठा जरागे पाटील दादा मराठा समाजची जान आहेत.
@VjtlalaАй бұрын
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मनोज दादा जरांगे पाटीलच मराठ्यांना न्याय देऊ शकतात
@AmolPatule-yu7efАй бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@bhimraogallal5523Ай бұрын
पाटील सांगतील तेच धोरण एक मराठा लाख मराठा
@BharatPawar-z4wАй бұрын
खरा मराठा गरीब समाज मनोज जारांगे पाटिल यांच्या सोबत आहे .....
@vikassule4555Ай бұрын
बरोबर बरोबर आहे ❤
@sopanshinde5466Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@s.s8496Ай бұрын
हम सब जरांगे ❤❤❤❤❤
@KalyanDhumal-h1fАй бұрын
आम्हाला बिडकरांचा आणि मराठवाड्याचा अभिमान आहे
@ganeshshedge8825Ай бұрын
कोण राऊत त्याला कोण विचरतय .आम्हाला सारखे बोलायची गरज नाही . पाटील आशे लय राऊत बाजारात विकून येतील . एक मराठा लाख मराठा . पुण्याहून फूल सपोर्ट .
@SatishDeshmukh-o1iАй бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-vy3mt7vm8oАй бұрын
मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@manojmete277Ай бұрын
18पगड गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@PralhadShinde-so8vpАй бұрын
18पगड नाही फक्त तुतारी वादक
@VskarkeKarkekarkeАй бұрын
तूतारी वाला आहे
@lahughalke1105Ай бұрын
जनतेन नाकारल म्हणून विधानपरिषदेत घेतलेलं वाचाळवीर
@sunilkale7907Ай бұрын
पत्रकार साहेब तुमचे पण धन्यवाद चॅनल सस्क्राईब केल बर
@devidaskachare8283Ай бұрын
आम्ही फक्त जरांगे पाटलांसोबत कायम एकनिष्ठ 🚩
@ashokmogal2643Ай бұрын
खरंच पत्रकार बंधू आणि मीडिया बंधू हे दूध का दूध पाणी का पाणी करतात सत्य जनतेसमोर ठेवतात एक मराठा कोटी मराठा
@rke8783Ай бұрын
मनोज दादा ❤जिंदाबाद
@hanmantsathe6486Ай бұрын
सत्ते साठी सत्ता पिसासू असणारे भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधीं आहेत
@sunilkale7907Ай бұрын
टॉपिवाल्या भावाने लई धुतला राऊत ला 😅😂
@PradhumnaSawanePatil-qi4ixАй бұрын
😂😂😂😂
@FulchandSawantАй бұрын
फडणवीस साहेबांचे नेतेही अनाजी पंताची भूमिका आहे मराठा समाजाबद्दल
@tukarampatil9002Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा. जरांगे पाटील साहेब झिंदाबाद. भाऊ बरोबर बोललास.one & only Manoj dada is our leader.जय शिवराय.
@dnyneshwerkubde4177Ай бұрын
Ek Maratha koti koti Maratha
@pavanligade01Ай бұрын
हे पत्रकार खरोखरच मराठा समाजाची बाजू भक्कम पणे धरून बोलतात सलाम तुमच्या कार्याला ⛳⛳⛳⛳⛳
@vishwasshinde1388Ай бұрын
जिथं विषय गंभीर तिथं मराठा खंबीर धाराशिव
@SunilNagare-sf4leАй бұрын
आम्ही सर्व मराठ्यांचा वाघ मनोज दादा जरांगे सोबत❤
@d.m.5410Ай бұрын
जो स्वाभिमानी व गरजवंत मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीर आहे
@balirammagar140Ай бұрын
मराठा समाजाचे एकत्रीकरण म्हणजेच मनोज दादा
@ddmande887Ай бұрын
मतदार यांनी आमदार यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवावा
@d.rsonawane7488Ай бұрын
पत्रकार एक नंबर जागृती आणि रिपोर्टींग सोबत ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏👍👍👍👍 मी subscribed केले 🙏🙏
@VitthalSakhare-y4sАй бұрын
षडयंत्र आहे फडणवीस यांनी केलेले पण समाज पाटला सोबत
@kaluramsarde8657Ай бұрын
फक्त जरांगे पाटील.... निस्वार्थी.... सच्चा मावळा.... लढवय्या...😢😮
@abhijitkapase6768Ай бұрын
मराठा भूषण अखंड मराठा समाजाचे कैवारी लोकनेते आदरणीय पर्मनंट आमदार राजेंद्र भाऊ राऊत कायम सोबत 🚩🚩🚩
@VinodPatil-kr5mzАй бұрын
What's a talent of reportr nice analysis brilliant 🎉🎉
@SopanBhalerao-e6qАй бұрын
एक मराठा लाख मराठा पाटील तू मागेपुढे हम तुम्हारे साथ है
@Ankush_kale_96kАй бұрын
टोपी वाली बरोबर बोललात धन्यवाद भाऊ
@kaluramsarde8657Ай бұрын
मराठ्यांनो जागे राहा.... रात्र वैर्याची आहे... विविध प्रकारच्या अमिषाद्वारे समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे...😢
@ramjadhav4926Ай бұрын
हम सब जरांगे कोन राऊत बोब लतोय बोबलुदया
@AshokNanaware-q6cАй бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@Nanagavali7795Ай бұрын
फक्त जरागें पाटील
@ArunaWalunj-p1rАй бұрын
Great great great great great patrakar bhava khop khop dhanyavad satya janatesamor dakhavle 😊😊😊😊😊
@anandakhansole4762Ай бұрын
धन्यवाद मिडीया
@praladbargal2080Ай бұрын
सुसक्षित आहे म्हणून तर म्हटलं शरद पवार सत्तेत आल्यावर देणार का नाही ते लिहून घ्या
@AnilDada-c5tАй бұрын
उपोषणाला बसलेल्या मुलीला भेटण्यासाठी जरांगे पाटलांनी भेटायला जायला पाहिजे अनिल चव्हाण
@srjagtap4309Ай бұрын
गोरगरीब समाज हा प्रश्न मोठा आहे मनोज जरांगे यांनी याची बाजू मांडली यांनी आता राजकीय वर्तुळात येवून मंत्रिमंडळात यावे व या गोरगरीब समाजाचे प्रश्न अधिवेशनात सोडविला पाहिजे. चळवळ चालू ठेवावी नक्कीच आपणास सर्व गोरगरीब लोकांचे आशीर्वाद मिळतील.
@NavnathMujmule-y5vАй бұрын
एक मराठा कोटी मराठा
@sandeepsukadevhamirgehamir860Ай бұрын
बीजेपी हटाव देश बचाव
@VishwanathSawant-xk5htАй бұрын
जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद 🙏🙏
एवढे वाटते तर शरद पवारांकडून लिहून घ्या तुम्ही शरद पवारांच्यावर का बोलत नाही त्याने मराठा समाजासाठी काय केले
@surendrasonawane2563Ай бұрын
सापाला जिवदान देऊ पण भारतीय जनता पार्टी चा सुपाडा साफ करणार
@AmbadasPatil-ui1ivАй бұрын
एक मराठा कोटी मराठा💯🚩🚩
@abdulhameed-iv3xxАй бұрын
राजाभाऊ राऊत हा मराठा महासंघाचा कट्टर कार्य कर्ता जरांगे ला माहीत आहे का जरांगे हा एकटा मराठा हाय का बार्शीचा मराठा समाज राजाभाऊ तुमच्या पाठिशी जरांगे ला कोण ओडखत होत का
@pratapkadam690Ай бұрын
Nice statement
@sandeepdhekale9517Ай бұрын
फिक्स आमदार राजाभाऊ राऊत 🎉
@gd-dc5obАй бұрын
राजाभाऊ का.भाडखाऊ
@SarthakKharsadeАй бұрын
जय शिवराय तळणे वाडी गेवराई बीड 😊😊
@pankajwanve7405Ай бұрын
पत्रकारावर संशय येतो आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला किती पैसा घेतला रे बारामती च्या करामती कडून
@akyoutubechannel8014Ай бұрын
राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत हे
@shrikrishnabhilare1622Ай бұрын
फक्त जरांगे पाटिल,,ता, अंबड ❤
@उमेशखाडेАй бұрын
बैठका वर, बैठका, घेऊन,आज,पर्यंत,काय,मीळालं, आपल्या मराठा बांधवांना,आहो, जरांगे साहेब,म्हणत, होते,आपले, लहान भाऊ मुस्लिम समाजाला,आपले, मराठा, बांधवांना, विनंती आहे की,काल,परवा, पोलिस भरतीत,मोठ्या,भावांचा, फायदा,झाला,की, लहान, भावाचा,याचं, उत्तर,काय,🙏🙏
@Jadhav_PatilKАй бұрын
Ek Maratha Lakh Maratha
@pratapkadam690Ай бұрын
Go ahead Hon.Jaranje patil
@anandraodomb5529Ай бұрын
जरांगे जे खासदार निवडून दिले ते खासदार आज का उठाव करत नाही शरद पवारांना सांगून का लेखी येत नाहीत याचे उत्तर द्या
@vijaymore7026Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@prakashkulthe1458Ай бұрын
लय भारी भाऊ एक मराठा लाख मराठा
@rajendrasarade6890Ай бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@balajibangar2117Ай бұрын
पत्रकार.साहेब.आपल्या.भवितव्यवाची..कीव.येते...,😅
@harichandrasurwase634Ай бұрын
❤❤eak maratha eak koti maratha ❤
@SurekhaGhadage-r3bАй бұрын
.बरोबर.हायभाव.. .सातारा.घाडगे
@DagaduChavan-e4yАй бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SurykantNawale-rg1ilАй бұрын
नाद नाही करायचा बीड करांचा💪
@dattadange6251Ай бұрын
सरकार हि त्यांचे त्यांच्या मुळे दादा गीरी चालू आहे पण जनता सोडणार नाही
@Jyotikamble5688Ай бұрын
पत्रकार तुला tv 9चा अँकर करायचं आहे होशील का 😂😂
@ashokshinde1737Ай бұрын
जातीवंत मराठा याला म्हणतात.एक मराठा लाख मराठा.
@b_chandra.VolgsCАй бұрын
20% मराठा समाजाचा पाठींबा जारांगे पाटील साहेब यांना मिळाला तरी खूप आहे तेच २०% लोक इतिहास होऊ शकतो. जारांगे पाटील साहेब काहीही करू शकतात
@sumantwadghanenewsupdate3165Ай бұрын
बरोबर आहे. एक मराठा.........
@dhananjaygawane51Ай бұрын
मास्टर माईंड फडणवीस सर्वांनी आवाज उठवला पाहिजे 11:19
@DipakKale-n6gАй бұрын
आम्ही गरजवंत मराठा माथाडी कामगार कायम मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे
@ramprasadsiraskarАй бұрын
Kashi kara Rajendra rautchi electionmadhye ekch wagh manojdada
@nayabghule5786Ай бұрын
जय हो मनोज दादा ❤जय हो मराठा ❤
@Jyotikamble5688Ай бұрын
इतर बातम्यांचे व्हिडिओ pn करत जा
@rohidasGhodke-od3kiАй бұрын
जय जिजाऊ जय शिवराय पाटील समर्थक
@rajendrakarpe9742Ай бұрын
Only dada
@shrikantbhakare7415Ай бұрын
आमी मनोज दादा सोबत आहोत.
@sudhakarpawar939Ай бұрын
जय शिवराय दादा
@ShivrajSuryawanshi-f4bАй бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@केशवगणेशजाधवАй бұрын
खर हाय फक्त दादा
@rajabhauraut1281Ай бұрын
आभीनंदन पवार सर
@कोटीमराठेАй бұрын
आम्ही बोलून नाही विधानसभेला करून दाखवणार पाटील जे पुढे होऊन bjp chi gem honar म्हणजे होणार
@sudhakarpatil714Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@sunilvasekar9276Ай бұрын
ये मोडी या आपण स्वता बसुन मुलखत दया😂😂
@BabaBaglaneАй бұрын
फक्त पाटील ❤❤
@SumerKharade-f4uАй бұрын
जय शिवराय
@crb1234cbАй бұрын
Raja Raut barshi mdhe nivdun yenar nahi.
@VilasBhadange-t4eАй бұрын
जरागेला मराठा आरक्षण चे काहीही देणेघेणे नाही. हे सर्व चालले आहे फक्त बाजप हटाव साठी हे सर्व मराठी तरुणाने लक्षात घ्यावे