No video

बाळंतिणीचा आहार सुंठवडा / आजमा.(बाळाच्या आईचा आहार). recipe by pratibha firodiya.

  Рет қаралды 186,198

Pratibha Firodiya's Kitchen

Pratibha Firodiya's Kitchen

Күн бұрын

बाळंतिणीचा आहार रेसिपी पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.
मला आशा आहे मी दाखवलेला हा video बाळंतिणीला आणि बाळाला नक्की उपयोगी पडेल आणि त्यातच मला खरा आनंद आहे धन्यवाद. प्रतिभा फिरोदिया.
बाळंतणीचा आहार अहळीवची पौष्टिक खीर. / कम्बर दुःखी, हिमोग्लोबिन वाढीसाठी, उचकी थांबवण्यासाठी उपयोगी.
• बाळंतणीचा आहार अहळीवची...
बाळंतणीचा आहार खसखस, बदामची पौष्टिक खीर./ भरपूर फायदे असलेली सर्वांनी आहारात ठेवावी अशी बहुगुणी खीर.
• बाळंतणीचा आहार खसखस, ब...
बाळंतिणीचा आहार डाळ तांदळाची मऊ खिचडी./ बाळा साठी आणि वृद्धांसाठी खिचडी.
• बाळंतिणीचा आहार डाळ ता...
आपल्याला हा रेसिपि विडिओ नक्की आवडला असेल,
अजून विविध पाककृती पाहण्या साठी आपण आमच्या Pratibha Firodiya's Kitchen या facebook page ला नक्की like करा, तसेच आपण Pratibha Firodiya's Kitchen youtube.com या youtube channel ला subscribe नक्की करा . आपले खुप खुप आभार, धन्यवाद
/ @pratibhafirodiyaskitc...
/ pratibhafirodiyaskitchen

Пікірлер: 188
@madhurimore8511
@madhurimore8511 4 жыл бұрын
Nice video 👌आई तुम्हि खुप छान छान रेसेपी दाखवता माझी आई पण माझी डिलेवरी झाल्या वर मला सूनटवडा देणार होती तीने माझ्या मावशी च्या मुलीच्या घरी खाला होता माझी आई बोली होती मावशीच्या मुलीला बनवायला सांगेन माझी डिलेवरी झाल्या वर पण माझी आई मला 8 महिना होता तेव्हा च देवा घरी गेली मग ती बोली होती ती तीजी इच्छा राहिली होती हा तुमचा वीडियो बघून माझ्या डोळ्यात पाणी आल मला आई ची आठवण आली मला माहीत नवत कस बनवतात हा सूनठवडा आता हा विड्यो बघितला मला समझल कसा बनवायचा मी नक्की बनवेल आता थंडी पण आली त्या मुळे खाल्या ने शरीराला फायदा पण होईल
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
माधुरीताई आपली पोस्ट वाचून खूप वाईट वाटले आपले आईचे निधन झाले.देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.आपणही धीर धरावा 8 वा महीना चालू आहे. काळजी घ्यावी. मन शांत व प्रसन्न ठेवावे.हालचाल करत राहावे म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल होईल.आहाराकडे लक्ष द्यावे.अंघोळीच्या वेळेस छातीचा तेल लावून मसाज करावा.दुधाच्या गाठी होत नाही बाळाला दूध सहज येते.tc.
@jyotsnasawant8669
@jyotsnasawant8669 3 жыл бұрын
Pratibhatai ha only for daysch deu shakto ka dilivary nanyar one month dele yar chalel ka
@tuljabhavanistore3323
@tuljabhavanistore3323 2 жыл бұрын
Sagar l
@prajaktabhise5164
@prajaktabhise5164 3 жыл бұрын
आई तुम्ही किती छान सांगता,. कोणती ही रेसिपी सांगण्या आधिची प्रस्तावना खूप सुंदर सांगता ,,, तुम्ही शिक्षिका आहात का ॽ तुमच्या मुली आणि सुना खुप नशिबवान आहेत, तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करत रहा, खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
@hibjabejam7200
@hibjabejam7200 4 жыл бұрын
Balntinecha ahar khup awadla
@latachaudhari2220
@latachaudhari2220 4 жыл бұрын
प्रतिभाताई सौंठ वड्यात सुंठ ही घालतात असे वाटले होते. सांगण्याची पद्धत छान आहे
@rajdande8495
@rajdande8495 5 ай бұрын
व्वा ताई खुप चांगली माहिती दिली ताई उन्हाळ्यात बाळातीनीची कशी काळजी घ्यावी बर
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@rajdande8495
@rajdande8495 5 ай бұрын
ताई उन्हाळ्यातील बाळांतीन बाईचा आहार कसा पाहिजे उन्हाळयात डिंकाचे लाडू ओवा सुंठ तसेच थंडपेयही घेता येत नाही
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
नाचणीचे व ज्वारीचे अंबील खाऊ शकता.डिंक लाडू खाऊन दडपून 1 तास झोपावे.सकाळी पहाटे लाडू खावा.अळीव खीर घ्या.
@sunitathorat3877
@sunitathorat3877 3 жыл бұрын
खुप छान सांगितले प्रत्येक वस्तू चे महत्व
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.
@sunandapalande7776
@sunandapalande7776 4 жыл бұрын
Khup chan recepi dakhwalit
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
Thanks
@mandakinidolari4455
@mandakinidolari4455 3 жыл бұрын
Sunthaawada khup chan kela 🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@pratibhagkadam
@pratibhagkadam 4 жыл бұрын
Hello Kaku, tumhi khoop chaan sangtaya. just like my mother in law, you are the best so far I have come across.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
🙏☺️धन्यवाद☺️🙏.
@pramilaghodke707
@pramilaghodke707 2 жыл бұрын
खुप छान रेसेपी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@gayatrilashkare7436
@gayatrilashkare7436 4 жыл бұрын
Very nice recipe and information 👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@madhugawali2025
@madhugawali2025 3 жыл бұрын
Khupch sundarr
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.
@dipikawable2686
@dipikawable2686 4 жыл бұрын
Kaku khupch chhan v paushtik aahe
@sonughaware9313
@sonughaware9313 2 жыл бұрын
Khup khup chhn
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
धन्यवाद.
@daretotalktruth5572
@daretotalktruth5572 4 жыл бұрын
Me just atha banavla ekdum tasty ahe me 6month pregnant ahe mala sweet khaicha mann jhala nemka ha vdo bagila ana banavla ekdum easy, tasty ani healthy thank you. 😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺️🙏.
@vinitalopes2080
@vinitalopes2080 2 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप लांबून रेसिपी सांगता झटपट सांगितले तर बरं होईल
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 ай бұрын
Lahan vidio banavnyacha prayatn Karu. Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@pratimabarate
@pratimabarate 4 жыл бұрын
Thank you so much tai, ajun balantinicha aahar receipy please upload Kara.. khup chan mahiti dili
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
हो नक्की करणार, धन्यवाद🙏☺.
@user-ew3kv6us9s
@user-ew3kv6us9s 4 ай бұрын
तेच तेच बोलणे आहे.बाकी ह्यांचे पदार्थ छान उत्तम असतात.❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 ай бұрын
आता बोलणे कमी काम जास्त.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@swatisutar9247
@swatisutar9247 5 ай бұрын
Khup chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@kamlavarma6297
@kamlavarma6297 Жыл бұрын
खूप खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
हो,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Khuap chan aahe mahitee
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@SimbaUdaullah1489
@SimbaUdaullah1489 3 жыл бұрын
Khup chan Marathi bolta kaku tumhi. Ani receipes pan chan asatat.Dhanyawad
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.
@shridevishetty4260
@shridevishetty4260 3 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@bhartigawhad505
@bhartigawhad505 4 жыл бұрын
khup chan sangta
@user-ce3nq4il1m
@user-ce3nq4il1m 4 жыл бұрын
खुपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद आता नविन मुलींना ही रेसिपी माहिती नाही 👌👌👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@smitawadekar8188
@smitawadekar8188 3 жыл бұрын
Thanx a lot mam very useful tips 🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.
@Nokia-bw2ns
@Nokia-bw2ns 4 жыл бұрын
Khup sundar mahiti
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@vaishalig4543
@vaishalig4543 4 жыл бұрын
Kup chan mahiti thanku so much
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@charitabulkunde751
@charitabulkunde751 4 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
होय नक्कीच धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@nokia8547
@nokia8547 4 жыл бұрын
खूप छान सांगतात खूप मस्त
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏☺
@sumankharat6681
@sumankharat6681 2 жыл бұрын
khup sunder tai
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@vaibhavshastri4245
@vaibhavshastri4245 Жыл бұрын
👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
@deepalilengade8384
@deepalilengade8384 4 жыл бұрын
Kup chan mahitee sagitali
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺
@priyankarathod849
@priyankarathod849 4 жыл бұрын
Khupach Chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@bharatideore8596
@bharatideore8596 4 жыл бұрын
Sundar mahiti
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@shubhangipanse3288
@shubhangipanse3288 4 жыл бұрын
Mast
@vandanagholap284
@vandanagholap284 4 жыл бұрын
Thank you so much kaku khup Chan mahiti dilit
@prajaktapuranik9383
@prajaktapuranik9383 4 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती आहे. धन्यवाद ताई.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺
@sunandapalande7776
@sunandapalande7776 7 күн бұрын
Pratibhatai kasar chi recepi dakhwana
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 6 күн бұрын
Ok, , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
@deepalikadam6641
@deepalikadam6641 4 жыл бұрын
Very Nice Tai and Thanks to You Tai
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺️.
@swatiutkur
@swatiutkur 4 жыл бұрын
Thank you kaku 🙏🏻 Corona mule mazhi aai nahi yeu shakli ithe. Pan tine tumchya video chi link pathavli. Khup soppya padhhatine tumhi explain kartat recipes. Mala mazhya aaji chi athvan zali. Thank you for this series
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺️.
@deepalikadam6641
@deepalikadam6641 4 жыл бұрын
Nice ekdam chhan me nakki banavun baghen
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺️.
@vrundanatu1033
@vrundanatu1033 3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 B
@brotherganeshpatil3976
@brotherganeshpatil3976 4 жыл бұрын
कोणते समान किती घ्यावे, प्रमाणासोबत सांगितले तर अजून चांगले होइल मावशी
@alkadeshpande3228
@alkadeshpande3228 Жыл бұрын
ओवा शोपात काय काय घालायचे ते सांगा आणी आळीव लाडू प्रमाणासह सांगा प्लीज.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
रेसिपी मध्ये सर्व व्यवस्थित सांगितलेले आहे.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rafZYoKQo9JsacU
@rajashripatil1429
@rajashripatil1429 9 ай бұрын
ताई रेसीपी छान आहेत पण सुंठवडा बनवलात त्यात सुंठ किंवा सुंठ पावडर का घातली नाही
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 ай бұрын
या मधे नाही टाकत कारण ओवा स्ट्राँग व गर्भाशय साठी उत्तम आहे.थंडीचे बालंतनीचे लाडू मध्ये आहे. धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@sulbhashinde2850
@sulbhashinde2850 2 жыл бұрын
नमस्कार ताई,सुंठवडा म्हणजे काय हे मला माहीत नव्हते. आता मी करून बघेल. धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@madhuridake3043
@madhuridake3043 7 ай бұрын
खूप खूप छान आहे तुमची रेसिपी मस्त ❤❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 7 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@anitakhandagale2923
@anitakhandagale2923 4 жыл бұрын
Chup chan mahiti
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
Dhanywad ☺️🙏
@pradnyapatil5939
@pradnyapatil5939 3 жыл бұрын
Nice 1 tai
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
खुप उपयोगी आहे.
@gaurighuge4266
@gaurighuge4266 4 жыл бұрын
Khup chan aaji😍😘👌
@hemlatanagarkar9873
@hemlatanagarkar9873 3 жыл бұрын
नमस्कार ताई माझी मुलगी 3 दिवसापूर्वी बाळंत झाली आहे . मी नक्की तुमच्या रेसीपी तिला करून देईन धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सुंठवडा,डिंक खीर नक्की द्या.धन्यवाद.रव्याचा मऊ शिरा.वेळेअभावी रेसिपी टाकण्यास उशीर होत आहे .
@nirmalayenare6401
@nirmalayenare6401 4 жыл бұрын
Paramparik apAli khadya Sanskruti tikavane aajcha kalat khup mhatvache ahe .ani ek Ayurved doctor mhanun mala apali paramparik shaili tikavane kiti garjeche yache mhatva nakkich watate.im feeling very happy Mam.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏
@madhurimore8511
@madhurimore8511 4 жыл бұрын
डिलेवरी झाली 2 वर्षा चा मुलगा आहे आई 8 महिन्यात वारली 9 महिन्यात डिलेवरी झाली आई गेली तेज खुप खुप टेन्शन होत सिजर डिलेवरी झाली काही पळायला नाही भेटल भाऊ वहिनी असून पण आई असती तर काळजी घेतली असती माजी अस कर तर कर माझ्या बाळा चे लाड केले असते पण काय करु जाऊदे माझी आई नसली तरी ती माझ्या सोबत आहे म्हणुन आज माज बाळ सेम माझ्या मम्मी सारख गोर पण सुंदर आहे माझ्या मम्मी सारखे पण जे ती डिलेवरी झाल्या वर मला खाऊ पिऊ घालणार होती ते मात्र मला नाही भेटल पण जेवढे माझ्या नवऱ्याला कोणि सांगितलं जे काल की चांगल असत आणि माझी मम्मी बोलेली माझ्या नवऱ्याला काय काय खातात डिलेवरी झाल्या वर ते ते माझ्या नवऱ्याने मला दिल आज पण मी माझ्या आई साठी खुप रडते पण कोणाला सांगत नाही
@anjuyer
@anjuyer 4 жыл бұрын
बिलकुल रडायच नाही.
@anjuyer
@anjuyer 4 жыл бұрын
बाळ आहे न आता मम्मीच्या रूपात 😊
@vaishalikshatriya1861
@vaishalikshatriya1861 Жыл бұрын
tumi atish uttam sangitale fakt ova kiti ghetala ahe he sangitalele ,,gul ,dink,kiti ghyache he sangave, ani kiti khayala dyache te hi sangave
@sheetalshivaraman4143
@sheetalshivaraman4143 3 жыл бұрын
Thank you so much 🙏🏻
@seemapardeshi7143
@seemapardeshi7143 3 жыл бұрын
Thank you 🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
इतर रेसिपी पण पहा .रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .
@chitragujar4142
@chitragujar4142 Жыл бұрын
खुप छान रेसिपी. एक request आहे. तुम्हाला जे पण lecture द्यायचे आहे ते रेसिपी दाखवण्याच्यl आधी द्या. सगळी तयारी करून तुमच्या प्रमाणे करायचं म्हटलं तर तुमच्या मध्ये बोलण्याने खुप disturbance होतो. Please.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@pravinladde
@pravinladde 3 ай бұрын
Sagali information khup important ahe.. slow vatat asel tr apan video 1.5 speed varati play karu shakto.
@savitathokale3520
@savitathokale3520 4 жыл бұрын
Thanks mam
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏☺.
@arunaavinashkulkarni7420
@arunaavinashkulkarni7420 3 жыл бұрын
ताई नमस्कार, तुमच्या सर्व रेसिपी छान आहे. मी करून पाहते. सुंठवडा आज पाहिला पण त्यात सुंठ नाही घातली का.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
यात सुंठ नाही घालत पण बाळंतिणीसाठी गर्भाशय चांगले राहण्यासाठी उत्तम आहे
@mr.nobody1041
@mr.nobody1041 4 жыл бұрын
Nice recipe bt he laddu scisser delievry zale tr khau shkto ky mazi scisser delievry zali 3 mnth zale tr sanga n plzz
@wilmadsouza9356
@wilmadsouza9356 3 жыл бұрын
Thank u aunty
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद .रेसिपी लाईक शेअर ,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर रेसिपी पहा .
@seemavyavahare8785
@seemavyavahare8785 4 жыл бұрын
ताई माझ्या मुलगी 15 दिवसांची बाळंतीण आहे. कृपया तुम्ही मला सांगाल का तिला कुठल्या भाज्या मी देऊ शकते. धन्यवाद.
@sonunagwe8422
@sonunagwe8422 4 жыл бұрын
Balantinche padarth sanga n aankhi
@reshmashahkitchen
@reshmashahkitchen 3 жыл бұрын
खूप मस्त माहिती मिळाली..धन्यवाद🙏🙏🙏🙏 माझे वय 45 आहे व मुलीचे वय 21 आहे .आम्ही हा पदार्थ थंडीत ओळीने किती दिवस खाऊ शकतो?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
3 दिवस
@amrutadeore355
@amrutadeore355 3 жыл бұрын
Chhan mahiti, phakta 5-6 divasach dyaychi ka ?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
हो.धन्यवाद .रेसिपी लाईकव शेअर करा .
@madhurimoraskar9533
@madhurimoraskar9533 4 жыл бұрын
Mazi deliwari houn 5 mahine zale pan mi sunthwada khalla nahi tar mi sata khalla tar chalel ka karan ki maze pay kamber khup dukhate ani mungya pan yetat plz reply karan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
हो चालले, शिवाय मेथी हरभऱ्याची भाजी पण खाऊ शकता,अहळीव ची खीर पण खाऊ शकता. kzbin.info/www/bejne/nprWc2atnL1sea8 kzbin.info/www/bejne/l6DCf4OmoKd0n9E
@sulochanadhivare9718
@sulochanadhivare9718 4 жыл бұрын
Tq madam
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@abcdabcd6006
@abcdabcd6006 3 жыл бұрын
Aajun kahi recipe aastil tr aplod kara aani purvatayari kay kay karaychi te sanga
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
नक्की.
@najmashaikh6937
@najmashaikh6937 3 жыл бұрын
Thanks you
@varunayallari2648
@varunayallari2648 4 жыл бұрын
Garodar bai sathi chalel kay sunthvada
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
हो, सुंठवडा उष्ण आहे अधे मधे देऊ शकता.
@sunandajoshi128
@sunandajoshi128 3 жыл бұрын
मस्त !हे किती दिवस खायला द्यायचे?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
5/6दिवस .ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@pallavipugonkar4491
@pallavipugonkar4491 3 жыл бұрын
हालीम आणि लसूण पण टाकतात.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
सॉरी या बद्दल माहिती नाही तर सांगू शकत नाही.
@prajaktachandwade9877
@prajaktachandwade9877 3 жыл бұрын
cesarean delivery sathi chalel ka hi recepie??
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
चालू शकते,dr विचारा.
@aditichougule8411
@aditichougule8411 4 жыл бұрын
Baltshep kiva badishep kasa karaych ani kid khayach
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
लवकरच दाखवणार आहे.
@user-gc2sj2gq5q
@user-gc2sj2gq5q 3 ай бұрын
सुंठ डाव आपण केला पण त्यात सुंठ का घातली नाही
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 ай бұрын
औषधी आहे.गर्भाशय चांगले राहते. सुंठ घालत नाही हवी तर अगदी थोडी घाला.छान लागते.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 ай бұрын
,रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.
@pratimabarate
@pratimabarate 4 жыл бұрын
Badishep , balantshep kashi Khayachi , bhajun ki tasach, kenvha kenva khayach.. balant supari or badishep receipy pan share kara
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
लवकरच share करणार आहे, धन्यवाद🙏☺
@madhurishidhaye9417
@madhurishidhaye9417 4 жыл бұрын
सुंठवडा म्हणता पण सुंठ वापरली नाही.
@abcdabcd6006
@abcdabcd6006 3 жыл бұрын
Baher thewayche ka frizmadhe thewayche
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
बाहेर .
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
धन्यवाद.
@abcdabcd6006
@abcdabcd6006 3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 Ok
@abcdabcd6006
@abcdabcd6006 3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 tikhat padartha aahet ka balantinichya
@dilipmankame9669
@dilipmankame9669 4 жыл бұрын
Suntha nahi mg sunthavada kasa ky mhanta tai tumhi?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
त्याला असेच नाव आहे☺️.
@rutujachavan7310
@rutujachavan7310 4 жыл бұрын
Namskar.... Majhi delivery 17sept LA Jhali aahe opresion jhal mLa dudh khup kami yeta majhya mulicha Bhuk nahi bhagat Bharpur dudh yenyasathi kai kru Konti recipe aahe ka
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6DCf4OmoKd0n9E
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ombIm59sgJp_eZI
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/paS7gItsgaaah6c
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hoSaiJqKrbOHmK8
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nprWc2atnL1sea8
@latachaudhari2220
@latachaudhari2220 3 жыл бұрын
ताई सुंठ नसते का टाकायची?
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
नाही.कारण जास्त उष्ण होईल व ओवा है गर्भाशय स्वच्छ करण्याचे काम करते.balntanila देतात महनुम sunthvada. त्याला अजवाइन pan म्हणतात.
@anujagodse3530
@anujagodse3530 4 жыл бұрын
Mastach kaku mazi soon aatach 1 tasapurvi US madhe balant zali. Me dinkache n methi ladoo pathavnar aahe kiti pathvu
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
साधारण महिना भर पुरतील एवढे. धन्यवाद🙏☺
@vaidushinde7800
@vaidushinde7800 3 жыл бұрын
Dink. Nsl tr ....
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
डिंक आवश्यक आहे .किराणा दुकान, मॉल मध्ये मिळू शकतो .किंवा डिंक ना टाकता फक्त खारीक खोबरे टाका .डिंक हाडे बळकट होणेसाठी उत्तम ..😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@vaidushinde7800
@vaidushinde7800 3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 ho nkic 🙏 reply kelyabdhl
@swatiyawalkar3849
@swatiyawalkar3849 4 жыл бұрын
Namskar ,mla doodhacha khup motha problem ahe .mla doodh nhich yet aaich doodh khup important ast balasthi.mla ata 21tarkhela 4 months compkete hotil .plz mla upay sanga ki doodh wadhisathi.plz plz.
@shridharwalawalkar119
@shridharwalawalkar119 4 жыл бұрын
I
@yogeshsancheti4560
@yogeshsancheti4560 4 жыл бұрын
Methiche ladu dakhwa please
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
होय आज video पोस्ट करणार आहे
@sabiyaimransunsara2502
@sabiyaimransunsara2502 4 жыл бұрын
Pls Hindi me bataye
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
हा जरूर
@sabiyaimransunsara2502
@sabiyaimransunsara2502 4 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 thanks replay aap ke sab video dekhte hu
@prabhabhave9991
@prabhabhave9991 3 жыл бұрын
Pp
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 жыл бұрын
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@vidyachopade8843
@vidyachopade8843 Ай бұрын
खूप जास्त बोलतात,बोलता बोलता कृती करु शकता
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Ай бұрын
Ok Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@bhavnagudekar8549
@bhavnagudekar8549 4 жыл бұрын
mast
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@manasilokhande3215
@manasilokhande3215 4 жыл бұрын
Madam tumhi shrigonda la rahta ka
@vandanapandharpurkar6114
@vandanapandharpurkar6114 4 жыл бұрын
खुप सुंदर
@sunetradeshmukh8065
@sunetradeshmukh8065 9 ай бұрын
खूपच छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 89 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 89 МЛН