खूप छान ताई नवीन काही तरी बघायला शिकायला मिळालं मी ऊदयाला करून पाहिल👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
Thanks
@bharatikedari3897Ай бұрын
Khup chan samjavun sageta tai tuhmi
@pratibhafirodiyaskitchen8702Ай бұрын
धन्यवाद. दिपावली निमित्त खुसखुशीत गव्हाचे,मैद्याचे शंकरपाळे,शेव, चिवडा प्रकार.करंजी.लाडू.चकली चे प्रकार.बालुशाही अनारसे असे बरेच पदार्थ चे व्हिडिओ आमच्या chenal वर नक्की पाहा.
Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@pravinapurao94478 ай бұрын
मस्त खिर
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
धन्यवाद.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@chandraprakashmenkudale86164 жыл бұрын
खुप छान सांगितली ताई. धन्यवाद...
@surekhanikude89584 жыл бұрын
Khup chan
@KalpanaKulkarni-i3n5 ай бұрын
मी ही खीर करून पहील खूप उपयोग होईल
@pratibhafirodiyaskitchen87025 ай бұрын
धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@rohiniaher67985 жыл бұрын
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली
@pratibhafirodiyaskitchen87025 жыл бұрын
नक्की करून पहा, धन्यवाद ☺🙏
@ashwinibhute2988Ай бұрын
खुपच छान ताई मी माझ्या मुलीला खीर बनवुन देयील दुध वाढीसाठी
@pratibhafirodiyaskitchen8702Ай бұрын
धन्यवाद. दिपावली निमित्त खुसखुशीत गव्हाचे,मैद्याचे शंकरपाळे,शेव, चिवडा प्रकार.करंजी.लाडू.चकली चे प्रकार.बालुशाही अनारसे असे बरेच पदार्थ चे व्हिडिओ आमच्या chenal वर नक्की पाहा.
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@riaanbangale79254 жыл бұрын
Khup chhan ahe hi kir
@aartirupji26605 жыл бұрын
Khup Chan mast mahiti Chan Dilit thank you
@pratibhafirodiyaskitchen87025 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
@prajaktakokate95874 жыл бұрын
Khup chaan kheer zali mi try kel
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
धन्यवाद🙏☺️🙏.
@chitrapatil55742 жыл бұрын
खूप छान, माझ्या कडे आहे पण कसे बनवायचे माहिती नव्हती.आता नक्की बनवणार.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@sangitakedar13032 ай бұрын
छान रेसिपी ❤
@pratibhafirodiyaskitchen87022 ай бұрын
Ok, , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
@rajendradeshpande19192 жыл бұрын
खूप छान नक्की करून बघू
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा छान होते,इतर रेसिपी ट्राय करा .
@shobhagaonkar3985Ай бұрын
What is the english word for ahali
@pratibhafirodiyaskitchen8702Ай бұрын
Aliv is called garden cress seeds in English. धन्यवाद. दिपावली निमित्त खुसखुशीत गव्हाचे,मैद्याचे शंकरपाळे,शेव, चिवडा प्रकार.करंजी.लाडू.चकली चे प्रकार.बालुशाही अनारसे असे बरेच पदार्थ चे व्हिडिओ आमच्या chenal वर नक्की पाहा.
Mazi aai mala balatpanananter hi khir nehami dyaychi khup mast lagate tast la .......Mala khup awadte hi khir ......Me pn nehami karte hi khir😋😋😋
@pratibhafirodiyaskitchen87025 жыл бұрын
अरे वा खूप छान 👍👍👍
@tejasveepradeepsalunkhe1816 Жыл бұрын
Amhi pan banvli 🙏thank u ❤️
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
Deergh kaal aajaaraa tun bare hotaana kaay sola paushtik , pitta nashak kaay khaau shakto? Musle fatigue, bone pain, weakness
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
थोडे थोडे पौष्टीक पदार्थ आहारात ठेवा. हि खीर. मखाणा खीर,साधी खीर, मुग डाळ खिचडी,4/5भिजवलेले बदाम.केलशियम युक्त पदार्थ, पालेभाज्या ,थोडे थोडे खात जा.dr.सल्ला घ्या. धन्यवाद.
@rajeshwarihemmadi32292 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 thank u tai...
@shakuntalagondane88284 жыл бұрын
प्रतीभा ताई छान रेसीपी दाखवली तूम्ही सगलकस एकदम सुंदर टिप्स सांगून महत्व सांगत असतात ते मला आवडते,
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@geetanarvekar11172 жыл бұрын
Mast mahiti
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा खूपच छान होतो .इतर रेसिपीज नक्की पहा .
@hemlatapatil52183 жыл бұрын
अहळीव्ह तळून सुद्धा खीर बनवतात. आपण छान माहिती दिली .👍😊
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
मी तशी करून पाहीन.
@sonalisakpal95292 жыл бұрын
खूप छान रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@preetiapkar90515 жыл бұрын
खूपच छान पाककृती आणि आपले मार्गदर्शन
@pratibhafirodiyaskitchen87025 жыл бұрын
धन्यवाद
@kiranmakasare96812 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 very nice,usefull, information
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@radhasawant26483 жыл бұрын
Khup chan tai
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@PramilHipparkar11 ай бұрын
ताई ही खीर चाळीस दिवस झाल्यावर खाल्ली तर चालते का मला आजच चाळीस दिवस झाले.आणि दुधामध्ये वाढ होते का.प्लिज मला रिप्लाय द्या.
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@rashmipadwal6693 Жыл бұрын
👌👌🙏
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@smitagaikwad52083 жыл бұрын
मस्त सांगितली आहे
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की बनवा.
@reshmadeokar32724 жыл бұрын
Roj khalli tr chalte ka khir... Mi 2 time ghetey... Tyamule kahi problem nahi honar na bala la
@umamyana80802 жыл бұрын
हो आवडली मला .👍
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
तुमच्या पचनशक्ती प्रमाणे vati-ardhi वाटी.महिनाभर,15 दिवसधन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@pushplatajidimath71632 жыл бұрын
Balntin roj ghetle tar chalel ka ha khir ?
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
थोड़या प्रमाणत dhya. चालेल.दूध चांगले येते v balala v आई च्या हाड़ासाठी चांगले.अतिरेक करु नएधन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@pushplatajidimath71632 жыл бұрын
Thank you
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@milimuley97105 жыл бұрын
Khup mast
@pratibhafirodiyaskitchen87025 жыл бұрын
धन्यवाद🙏.
@rupalidoijad4326 Жыл бұрын
Aliva manje konta pdarth ahe
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
किराणा दुकानात मिळते.ओला हाथ लावू नये. छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@meenaadangale90305 жыл бұрын
खुप छान
@pratibhafirodiyaskitchen87025 жыл бұрын
धन्यवाद
@rohinirokade90255 жыл бұрын
खुप छान
@shubhangishende11197 ай бұрын
Balachya uchaki ver kay upay ahe tai. Uchki hi 10 te 14 min. Rahte.
@pratibhafirodiyaskitchen87027 ай бұрын
Dr, चां सल्ला घ्या.किती वर्षचे आहे बाळ.हळद घालून उकळून कोमट दूध 4/5वेळा पाजा.
@savitapawshe47162 жыл бұрын
माझी मूलगी 4chi zali aata mi hi खीर खाली तर दूध वाढायला मदत होईल ना? Reply kara lavlar
प्रेग्नेसीच्या आठव्या महीन्यात कींवा आता पासुन ही खीर देऊ शकतो का , हीमोग्लोबीन कमी आहे , का डीलेवरी नंतरच द्यायची
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
उष्ण असते.अगदी थोडी खा.सोबत जवस चटणी,दूध,शेवगा शेंगा.आहारात घ्या.हिमोगोबिन वाढण्यासाठी दुधातून खारीक खजूर मिल्कशेक,मोड आलेल्या भाज्या,पालेभाज्या,बदाम खीर,(भिजवून)द्या . आजकाल हाच प्रॉब्लेम आहे .फिगरख्या काळजीने, किंवा जास्त बाहेरचे खाणे यामुळे ही कमतरता .सर्वत्र हेच आहे.होईल व्यवस्थित .काळजी घ्या माझे हार्ट चे ऑपरेशन झालेले असून 14।। ते 15 हिमोग्लोबिन आहे. दणकून खाणे व काम पण तेवढेच 😊
@alkakokate76352 жыл бұрын
धन्यवाद ताई , खुप छान माहीती दील्या बद्दल
@alkakokate76352 жыл бұрын
तुंम्ही पण स्वताची काळजी घ्या ताई
@pritib5742 жыл бұрын
ताई पण ते dryfruits तुम्ही नाही टाकले का? टाकायचे की नाही तुम्ही विसरले का टाकायला.plz सांगा
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@Durva20kulpe2 жыл бұрын
Sukha meva nahi takla ka tai
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
हवे तर टाका.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@ashatappe20833 ай бұрын
Tai जर बाळंतीण लां शुगर असेल तर
@pratibhafirodiyaskitchen87023 ай бұрын
Dr चा सल्ला घ्या..खजूर. खारीक पावडर.वापर dr विचारून करा. नियमित योगा व प्राणायाम 40 मी. केले तर b.p, व शुगर.100 tkke कमी होतो.वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व,नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
@meghanapohekar29383 жыл бұрын
Hi kheer apn banvun kiti diwas theu shakto?
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
फ्रीज मधे2 ते 3 दिवस.
@pallavikoshti3292 жыл бұрын
Kaku pregnancy chya 8th month madhe haliv kheer khau shakto ka
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
उष्ण असते,थोडी खा चालेल,धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .