Hello taai Hii pej hervi pan aapan khaavu shakto kaa? Kii Balantapanich khaavi? Aani Methi taandalachi pej hervi pan lahan mulanaa devu shakto kaa khaila?
@ShubhangisSkillsRecipes2 ай бұрын
खाऊ शकतो
@gaurinaik6799Ай бұрын
@@ShubhangisSkillsRecipes ok 🙏
@seemakasar4175 ай бұрын
माझी सासू सुध्धा मला अशी बाजरीची खीर ( बुळगे ) करून द्यायची..आता माझी मुलगी 31 वर्षाची आहे... आणि मी सुध्धा माझ्या मुलीला असेच करून देणार आहे..कालच तिची डिलिव्हरी झाली आहे... From, @ Canada
@ShubhangisSkillsRecipes5 ай бұрын
अभिनंदन 🌸 धन्यवाद 🙏
@pranjalpadhye788811 ай бұрын
अजून पण रेसिपी बाळौतीणीसाठी असतील तर शेअर करा.🙏
@anitasuryawanshi86893 ай бұрын
गुळ न घालता फक्त मिठ घालून पेज पिता येईल का?
@ShubhangisSkillsRecipes3 ай бұрын
हो
@punampatole51614 ай бұрын
Delivery nantar kiti divsani khayla chalu karaychi
@ShubhangisSkillsRecipes4 ай бұрын
डिलिव्हरी नंतर सात दिवसांनी देऊ शकता कारण पहिल्या हप्त्यामध्ये हलकफुलकच अन्न दिल्या जाते. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत थंडीचच वातावरण आहे. चार ते पाच दिवसातून एकदा देऊ शकता धन्यवाद