सन्माननीय निरंजन भाऊ आपण अतीशय योग्य व खरी माहिती सांगत आहात,मनपूर्वक धन्यवाद सुधाकर
@milindkadam10842 күн бұрын
तुम्ही घाबरू नका सर आम्ही सर्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुले आहोत. रस्त्यावर उतरू,आपल्या सोबत 🌷🙏🙏🌷जयभीम,जय संविधान 🌷🙏🙏🌷
@tusharwankhade29083 күн бұрын
Hats off सर तुमच्या डेअरिंग आणि द्यानाची...❤ आज च्या या युगात तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास समजतो ..धन्यवाद
@VikashKable-gb3ur2 күн бұрын
सप्रेम जयभीम सर , खोल वाचन व अभ्यास करून वास्तव इतिहास जनतेसमोर मांडलात आणि भाजप पक्षाची मिथकं उघडी पाडलीत हे खुपच छान झालं. आपलं प्रत्येक विश्लेषण ऐकून मनाला समाधान वाटते आणि दिलासा मिळतो. धन्यवाद !
@ganga2692 күн бұрын
सर आपल्या सारख्याची ,संसद, किंवा विधान भवन मध्ये गरज आहे❤
@prafulgharde76923 күн бұрын
आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर सहा वेळी नाही श्वास असे तो वर AMBEDKAR🙏
@arunbanthiya35622 күн бұрын
खरोखरचं फारच अभ्यास पूर्ण विडिओ आहे 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
@सत्यमेवजयते-फ6थ2 күн бұрын
BJP च धोरण म्हणजे आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याच बघा वाकून काही झालं की काँग्रेस कडे बोट दाखवायचं.
@ashoksarode74132 күн бұрын
25 डिसेंबरला मनुस्मृती जळण्याचा जाहीर कार्यक्रम कॉन्ग्रेसने दरवर्षी केला पाहिजे कॉन्ग्रेस नेतृत्व हे करेल का? वंचित पुर्वी भारिप बहुजन महासंघ मार्फत दरवर्षी 25 डिसेंबर ला कधी नागपूर अकोला बुलढाणा विविध जिल्ह्य़ात मनुस्मृती जाळून स्री मुक्ती दिन पाळला साजरा केला जातो पण मीडिया प्रसिद्धी देत नाही स्थानिक वृत्तपत्रात बातमी येते ती पण स्री मुक्ती दिन साजरा केल्याची पण मनुस्मृती जाळल्याची बातमी देत नाहीत हा कार्यक्रम बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षाला दिलाय
@rajkumartagade42213 күн бұрын
अमित शहाचा निषेध असो.
@anilbavalekar2612 күн бұрын
सर विश्लेषण व्यवस्थित एकदम उत्तम आणि सुरेख झालं सर यासाठी आपले धन्यवाद सर आणि असंच व्हायला पाहिजे हे विश्लेषण सत्य आहे आणि सत्तेत झालं पाहिजे सर सत्यमेव जयते जय भीम जय संविधान
@vitthalkhade28252 күн бұрын
आपले विचार १०० टकके खरे आहे.
@jaykumarupadhye12523 күн бұрын
निरंजन दादा, तुमची माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण असते, त्यामुळे या खोटारड्यांच्या वरती असेच चाबकाचे फटके मारा, मी आपल्या सोबत आहे. दादा ही लढाई थांबली नाही पाहिजे जोपर्यंत हे सत्तेतून पायउतार होणार नाहीत, दादा तुम्हाला अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा
@ashoksarode74132 күн бұрын
*आरएसएस-डाव्या पक्षांनी मिळून बाबासाहेबांना निवडणुकीत हरवले होते.* आजच्या मुंबईतील मोर्चा मध्ये *: ॲड. प्रकाश आंबेडकर* *राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी* यांनी जाहीर वक्तव्य केले.
@pramodkhan72603 күн бұрын
सर एक विडियो रामदास आठवले वर बनवा कारन तडीपार च्या वक्तव्य वर एक शब्द नहीं बोलला
@sunitasonawane41712 күн бұрын
खूप सही बोललात निर्भय
@BhargavBhagat-k7n2 күн бұрын
मनुवाद मुर्दाबाद.. संविधान जिंदाबाद 🙏
@rahimshaikh52093 күн бұрын
छान विषलेशन,अभ्यासू व्यक्ती.
@BhargavBhagat-k7n2 күн бұрын
निरंजन सरांचे rss ला जळजळीत उत्तर 👍👌
@naseeruddinshaikh88072 күн бұрын
सर जय भीम जय महाराष्ट्र.सर आपल्या विश्लेषणाचं शब्द न शब्द मान्य आहे.परंतु सर ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल EVM बाबा च्या चमत्काराने लावून घेण्यात आला कसं ह्या मनुवाद्यांना रोखु आपण.जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
@saimandap52102 күн бұрын
आताचे माहिती येणाऱ्याला तरुण पिढीला आपले बहुमूल्य मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मनुस्मृती आरएसएस ही किती विषारी आहे त्यांच्याबद्दल धार्मिक भावना भडकवणारी आहे या विस्तृत रूपाने आपण मांडणी केली धन्यवाद सर जय भीम जय संविधान
@rekhajadhav64152 күн бұрын
सर तुम्ही नेहमीच पुराव्यानिशी सर्व विषयांचा उहापोह करता.तुमची तळमळ आणि सच्चेपणा मनाला भिडणारा आहे.सर्व शंका निरसन करता खूप खूप धन्यवाद सर.
@rajeshbagde29172 күн бұрын
आपण सत्याच्या बाजूने आहात, या वयात आपली लोकशाही साठी तळमळ तरुणांना ऊर्जा देईल 🙏
@plpatil20242 күн бұрын
खूप दुर्मिळ माहिती दिली. आणि विषय खूप महत्वाचा आहे. फेकू, उर्मट, मग्रूर, शोषण करणाऱ्या नीच पणाला लगाम, आवर घातला पाहिजे. अन्यथा पुन्हा मनुस्मृती लागू होईल. खूप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद.
@learnertech22952 күн бұрын
जबरदस्त, टकले सर. मनापासून जयभीम. खूप छान आणि वास्तविक विश्लेषण.
@MeeraHumbe-h1e3 күн бұрын
' सर खुप छान विश्लेशन केले सर या तुन बरीच माहीती मिळाली व्याबददल खुप आभार!
@shardabhosale58802 күн бұрын
सर जयभिम 👏👏👏खुप छान आब्यासुआहेत अशा नालायक लोकांकडे सर तुम्ही लक्ष देऊ नका परंतु त्यांना तुम्ही चांगलेच उत्तर दिले खूप छान
@manikgedam90842 күн бұрын
ऐतिहासिक वास्तव स्पस्ट केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन, सर.
@rameshkatke69633 күн бұрын
Absolutely Excellent ,brainstorming . What a intelligently research. बाबासाहेबांचा अपमान करुण मोदी शाहा rss या विकृत मानसिकतेच्या शंढ लोकान्नी आगीत हात टाकला आहे. याना मुड़ा सहित ख़त्म करूया. जय भीम जय फुले जय शिवाजी जय बिरसा जय संविधान.
@advravipatil40372 күн бұрын
सर आपला प्रत्येक एपिसोड अत्यंत अभ्यासू विश्लेषण पूर्ण आणि प्रबोधनात्मक असतो. आजचा एपिसोड हा त्यामध्ये कळस समजावा. डॉक्टर बाबासाहेबांचे महान कार्य आणि त्यातून बदललेला भारत या आरएसएस च्या जातीयवाद्यांना डोळ्यात खुपत आहे. 26 डिसेंबरला मनुस्मृतीचे दहन तर करत आहोतच आशा उपक्रमाबद्दल आदेश देत चला. विनंती कशाला करता सर. जय शिवराय जय भीम
@kisannamdas72362 күн бұрын
नमस्कार सर.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना काॅंग्रेसने विजयी करुन दिले ही दुसरी बाजू कुणीच सांगत नाहीत.पण सर, आपण सखोल अभ्यास करून त्याची उकल केली.सर , खूप खूप धन्यवाद.
@ramdassuryawanshi93912 күн бұрын
आम्ही आपले सर्वच व्हिडीओ खुप मनलाऊनच पहात असतो..... धन्यवाद.
@suryakantnatkar93802 күн бұрын
किती अभ्यास आहे सर.. धन्यवाद..
@subhashgawai23323 күн бұрын
सखोल व अभ्यास पूर्ण माहिती बद्दल आपले मनापासून अभिनंदन.
@vilaspingale92363 күн бұрын
सर ही हूकूमशाही कुठे तरी थांबली पाहिजे. आणि त्यासाठी तुमची तळमळ उल्लेखनीय आहे.
@sangitarangari66062 күн бұрын
खूपच छान विश्लेषण सर 👍
@urmilakochrekar73193 күн бұрын
Thanks
@deepakpardeshi17982 күн бұрын
आपण घेतलेल्या परिश्रमाला सलाम. अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.
@suryabhanpatil84582 күн бұрын
जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही! वास्तव इतिहास प्रस्तुत केला याबद्दल निरंजन सर, आपले मनापासून आभार! 🎉
@narendrabhagwat91082 күн бұрын
अमेरिकेला इतिहास नाही...पण त्या राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करून देशाची प्रगती केली आहे...
@narendrabhagwat91082 күн бұрын
इतिहास हा आपल्या पायातील बेड्या झाल्या आहेत.
@sureshchandramisale30720 сағат бұрын
सर,संघोट्यांना सडेतोड ऊत्तर दीलं आहे आपण. आपली प्रत्येक व्हीडिओ अभ्यासपूर्ण असतात. माफीविरा वरील आपली व्याख्याने खूप गाजली आणि देशाला माफीविरा चा बुरखा टराटरा फाडला.
@vsj2102 күн бұрын
Ambedkar naam nahi brand hai. Fashion nahi Passion hai. #MyLifeIsAmbedkar!❤
@ayaan85832 күн бұрын
वाव क्या बात है आंबेडकर नाम नहीं ब्रांड है फॅशन नहीं पॅशन है... सलाम है मेरा
@eduhits27122 күн бұрын
खरंतर काँग्रेस हा बीजेपी चा प्राण वायू आहे...
@dinkarmahure94632 күн бұрын
कितीही जीव तोडून सांगितलं ,तरी लोक सत्ता त्यांच्याच हातात देतात . त्यामुळे लोकांना याचे परिणाम भोगावे लागेल .
@shirishpanwalkar2 күн бұрын
Excellent episode 👍👍Thank you so much Sir 🙏
@hinduraopatil38263 күн бұрын
Takale Sir,very good analysis of BJPs Vicharanche
@PrasadSawantOfficial2 күн бұрын
निरांजन सर आपण या देशातील नागरिकांसाठी एक प्रेरणास्रोत आहत.
@user-du7ij2fp6z2 күн бұрын
हे काहीच नाही आजुण खुप आपमान करनार आहेत भाजपचे लोक,हे काही आत्ताच करत नाहीत आधी पासुण चालु आहे,मतदान करतानी याचा विचार करायला पाहिजे होता!!
@vasantraomohite7833 күн бұрын
आपण केलेलं विश्लेषण संकुचित वृत्तीच्या लोकांना कसं समजणार.
@rayhanshaikh70392 күн бұрын
Dr. बाबासहेबा चा अपमान बहुजन समाज माइनॉरिटी समाज खपुन घेणार नहीं चौकीदार व तड़ीपार ला लाज वाटली पाहिजे चुकेला माफी नहीं तड़ीपार् ने रजीनामा दयाला हवा जागे व्हा भारतीय् जग व्हा कही देर् ना हो जाये हिम सब एका हे हिन्दु मुस्लिम सिख ईसाई ता
@anandashingte99262 күн бұрын
जबरदस्त सर !
@suryakantmedhekar59162 күн бұрын
सत्य व अभ्यासपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण करत असलेल्या कार्यासाठी निरंजनजी आपणांस सलाम.🙏 जय भीम.जय महाराष्ट्र.
@dadaraoshejwal81242 күн бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती दिलीत सर धन्यवाद
@anilzimbre82533 күн бұрын
निरंजन साहेब आपण या बीजेपी वाल्यांची बोलती बंद करून टाकली धन्यवाद 🚩🚩🚩
@rajeshbagde29172 күн бұрын
जोर से बोलो, जय शिवराय, जयभीम 🙏
@yashodattasonawane4412 күн бұрын
अत्यंत योग्य विश्लेषण सर
@kisangaikwad44672 күн бұрын
सर खुप जबरदस्त विश्लेषण आतापर्यंत कोणीही असे विश्लेषण केलेले नाही नवीन पीढीसाठी खुप उपयुक्त ठरेल
@sebastiandsouza9558Күн бұрын
खुप छान आणि सत्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर, 💐 एक विनंती अशोक चव्हाण यांना हा व्हिडीओ पाठवून दया.
@wasudeobhatkar6641Күн бұрын
उपयुक्त माहीती. चर्चेमध्ये आम्हीपण यामुळे आम्ही भक्तांना निरुत्तर करु शकतो.
@VijayManjrekar-xs9feКүн бұрын
एकदम बरोबर. सर्व अंधनमाजी लोकांनी एकत्र येऊन भक्त, आर एस एस आणि इतर हिंदूंना धडा शिकवला पाहिजे.
@shahajitakale64693 күн бұрын
सत्य माहिती आपणाकडून मिळते सर ❤धन्यवाद ❤🙏🙏
@UdyaKamble-m1g3 күн бұрын
Yes agree 👍🏻 sir
@duttamulay15912 күн бұрын
अत्यंत जळजळीत वास्तव जनतेसमोर मांडले आहे. अभिनंदन.
@ravibabhulkar8692 күн бұрын
हेच तर त्यांचे खरे रूप आता आंबेडकरी समाज आणि बाबासाहेबाना मानणाऱ्या जन ते समोर उघडे होत आहे.
@kirti36112 күн бұрын
Khup khup informative video sir 👍👍👍👍👍👍👍thank you sir
@sanjayjagtap40683 күн бұрын
🙏खूपच छान सर माहिती दिली आहे आम्हाला स्फूर्ती येणार तुमच्या बोलन्यान 🙏जयभीम
@crossieurtekar50383 күн бұрын
Thanks for this information
@vilasbiradar13913 күн бұрын
आपल्या तळमळीला यश नक्की येईल सर. अतिशय अभ्यासु व सत्याला वर आधारित व्हिडीओ असतात. धन्यवाद सर. 🙏 🙏
@atuldhoble54562 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण सर 🎉🎉🎉🎉
@makarand79252 күн бұрын
१ तासांच्या भाषणातील फक्त १२ सेकंदाच्या क्लीप वरून टकले महाशय विश्लेषण करत आहेत.त्याच्यात संपूर्ण सत्य सा़गण्याची हि़मत नाही.
@KailasWagh-b7y3 күн бұрын
सर आपण केलेल्या विश्लेषणातून खरोखरच देश कुठे जातोय अशी भीती वाटतेय
@balajighogre4745Күн бұрын
महाराजांचा पुतळा पडला पण मतदान करताना सगळे विसरून पण गेले खूप दुर्दैव आहे
@VijayManjrekar-xs9feКүн бұрын
कोणीही विसरले नाही. बरोबर बदला घेतला.
@suryakantnatkar93802 күн бұрын
सर. धन्यवाद. आपले विचार किती अभ्यासपुर्ण आहेत. असे लोक आज समाजाची गरज आहे.
@vasantraomohite7833 күн бұрын
अमित शहा बरळले नाही तर ओकले.
@NarayanDarekar-q5b3 күн бұрын
साहेब तुमचे विचार भडव्यांना पटणार नाहीत
@kanchanpatokar94652 күн бұрын
खूपच यथार्थ विश्लेषण.... Long live Democracy Long live Dr. Ambedkat
@seemakamble69132 күн бұрын
जय भीम, जय संविधान, जय भारत.
@dhanapaltalawalkar80402 күн бұрын
Sir you are really great due to such ideology our constitution is safe
@ramdaskhade83282 күн бұрын
सर तुम्ही अधिकची माहिती दिली आले लक्ष लक्षधण्यवाद.आपल्या प्रत्येक मतांशी. तण मण धरणाने सहमत आहे.
@khandushinde-qs2ix3 күн бұрын
हा एपिसोड तडीपार ने जर पहिला तरं तडीपार ला अजिबात झोप येणार नही
@udaykamble98012 күн бұрын
हि मानसिक विकृती आहे .हे भक्त सूधारणार नाहित
@nandkishorshirke90883 күн бұрын
साहेब नीती मत्ता संपलेय आता हे सगळं तुमच्याच हातात नाही तर देश हुकुमशाही च्या उंबरठ्यावरच
@santoshtayde22952 күн бұрын
जय भीम जबरदस्त सर !
@vasantraokamble92022 күн бұрын
आपले विचार एकदम बरोबर आहेत. जय भीम जय संविधान.
@sagarpawar78902 күн бұрын
Salute aahe aaplya nirbhid patrakaritela
@राजेंद्रगायकवाड-म7छ3 күн бұрын
जय भीम जय भारत जय संविधान...🙏✍️👍💐
@sudhkarkharwade71622 күн бұрын
🌹🌹🙏सर खुपच माहिती दिली, आपले आभारी आहोत. आम्ही शेअर करीत आहोच. माझे नाशिक ला येने झाल्यास आपल्याला दोन मिनिटांकरिता नक्कीच भेटेन.
@dattatrayjadhav4607Күн бұрын
RSS VHP & BJP यांची वरुन आंबेडकर यांच नाव घेणं त्यांची फॅशन आहे मुनुवाद(ब्राह्मण्यवादी) उघडपणे जोपासनं हे मोदी सरकारने कटकारस्थान चालु केलं आहे आणि बहुजन समाज आणि विरोधी पक्ष गांजा पिऊन झोपला आहे ही गोष्ट खूप अस्वस्थ करीत आहे मात्र तुमच्या विवेकशील बुद्धीवादी जागरणाला सलाम.
@rajmahadekar46272 күн бұрын
❤ निरंजन सर जयभिम ❤
@SureshTaur-u7f3 күн бұрын
अशा बावळट लोकांना सांगुन टाका सर संविधान आणि जय भीम आमच्याकडे आहे 🙏 जय भीम जय भारत जय संविधान 🙏
@vidyakhandagale98862 күн бұрын
Sir good job
@dattajibillalikar1772Күн бұрын
अतिशय अभ्यास पूर्ण माहिती दिली धन्यवाद 💐🙏💐जयभीम
@vijaykumargharge67563 күн бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण व ऐतिहासिक सत्य वीश्लेषण केले आहे.. थॅन्क्स सर ...
@babanbansode58203 күн бұрын
Salut ahe sir jay bhim🙏🙏🙏🙏
@learnertech22952 күн бұрын
टकले सर, तुमच्या तळमळीला सलाम 🙏🙏
@vinodwashikar24302 күн бұрын
छान उत्तर
@venudharukey42673 күн бұрын
Nice Analysis. Salute to you Sir
@lalithanarayan90792 күн бұрын
Very informative 👍👏👏 These facts ,Truth people must know .
@abhijeetshah95363 күн бұрын
Salute to you Takle Sir आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@Dr.ArunkumarPatil9 сағат бұрын
माहितीपूर्ण व्हिडीयो ❤
@anildabade29072 күн бұрын
जय भीम 🙏
@madhukargavande23072 күн бұрын
जन आक्रोश देशात उसळला आहे ! धन्यवाद निरंजन सर ! मनुवादी विचारांच्या विरोधात उभे रहा! Ban EVM - Save Democracy
@jaimangaljamdhadeКүн бұрын
तुम्ही खरोखरच पत्रकार आहात , परखड बोलणारे कुठे आहेत.
@sandhyareddy288Күн бұрын
मनःपुर्वक आभार निरंजन सर या सगळ्या सविस्तर- मौल्यवान माहिती बद्दल.