सर..तुम्ही वरच्या वर तात्कालिक विषयावर मार्गदर्शन केल्यास चळवळीसाठी खुप मोलाचे राहील.. खुप खुप धन्यवाद सर..
@sukhrajdikshit453Күн бұрын
जनाबे अली अमितद्दीन शहा यांना स्वर्गवासी होण्याच्या हार्दिक शुभेच्छा
@ashokgaikwad5069Күн бұрын
कांबळे साहेब तुम्ही विचारवंत आहेत. पण सर्व विचारवंत ए कत्र नाहीत हे मोठे दुःख आहे.
@nitinchavan68588 сағат бұрын
अगदी बरोबर साहेब
@panditshajwal2159Күн бұрын
सुंदर विश्लेषण सर जी 🙏🙏🙏🌹🌹🌹
@suryakantnatkar9380Күн бұрын
अभिनंदन💐 सर.... विवेक पुर्ण विवेचन. समाजाला. दिशा देईल. अजुन आपले मत व्यक्त करावे अशी विनंती.
@vilasraochandanshive1285Күн бұрын
स्वर्गाचे एवढं आकर्षण आणि प्रेम असेल तर लवकर स्वर्गाकडे मार्गक्रमण करावे. आम्हाला अजीबात हरकत नाही.
@omprakashbhaware488111 сағат бұрын
लवकरच स्वर्गीय अमीतशहा होईल
@shantikumarkhairnar957711 сағат бұрын
Nice explanation Sir 👌. जय भिम सर 🙏
@KodilkarKodilkarКүн бұрын
जय भीम जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद सर जी
@chandanesampat1832Күн бұрын
पंडित नेहरूंचे प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा वर प्रचंड होते त्यामुळे हिंदू कोड बिल प्रचंड विरोध असतानाही टप्प्याटप्प्याने मंजूर केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले जय भीम
@NiwasPatil-cr8xtКүн бұрын
अत्यंत स्पष्ट शब्दात आणि वास्तवाला धरून हिंदुत्ववाद्यांना सुनवले आहे.धन्यवाद.
@SubhashLingade12 сағат бұрын
Thanks sir for standing towards truth
@manishakamble9792Күн бұрын
खूप छान विश्लेषण आणि आपले विचार . याच विचारांची माणसे आता उदयाला आली पाहिजेत . या विचारांची आज संपूर्ण मानवजातीला गरज आहे . जयभीम जय संविधान
@sanjaykumarshinde8484Күн бұрын
धन्यवाद सर, 🙏🙏🙏
@udaybhamare2554Күн бұрын
मा. सरांनी अत्यंत मार्मिक वास्तव विश्लेषण
@BaliramMaske-z9gКүн бұрын
खुप छान विश्लेषण ❤क्रांतिकारक जयभीम ❤
@KodilkarKodilkarКүн бұрын
अगदी बरोबर आहे सर
@SamadhanwankhedeWankhedeКүн бұрын
अभ्यासपूर्ण महत्त्वाची विचार मांडणी.साहेब जयभीम नमो बुध्दाय
@KishanraoArjunraoSarpate-yj7viКүн бұрын
हेच हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे !
@ashokkamble4512Күн бұрын
तोंडफाट्या तडीपार क्षमा मागणे किंवा राजीनामा देणे यांपैकी काहीही करणार नाही कारण निर्ढावलेल्यांजवळ तेवढी नीतिमत्ता नसते.तडीपारचा पुनश्च एकदा निषेध.😮😮 सर, छान विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. 🙏
@shamshuddinkadrijaihind758Күн бұрын
Nice Sirji
@dipakkulkarni8056Күн бұрын
Kharech Aahe Sir Tadipar Neech Aahe
@sudeshgaikwad703Күн бұрын
अगदी सत्य विषलेषन जयभीम सर
@Supriya_66615 сағат бұрын
Thanks sir and Jay bhim🙏
@ambadasrajguru2314Күн бұрын
जय भीम सर
@ravindramore2892Күн бұрын
Good thought
@balasahebjadhav455Күн бұрын
Sir Jai Shivrai Jai Sahumaharaj Jai Jyotiba Jai Bhim JaiBharat🎉❤
@Sunilalhat-u2t9 сағат бұрын
विज्ञानाने अजून स्वर्ग दाखवून दिलेला नाही.. आणि सात जन्माची कहाणी बुद्धीला पटत नाही. त्यामुळे मंत्री पद भोगणारे स्वर्ग सोडून मंत्री पदाला का चिकटून आहेत. हे कळत नाही त्यांना भगवानाचे नाम घेण्यास कुणी ही आडकाठी केली नाही. पण आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जीतेपणीच स्वर्ग दिलेला आहे. आम्हाला कुणी स्वर्गाची वाट दाखवू नये. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे जायचे व कसे जायचे हे सांगीतले आहे.शेडींवाल्यांचे हिंदूत्व हे पूतनामावशीचे दुधासारखेआहे. त्यामुळे जरा जपून
@awaniforgeКүн бұрын
दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, मायावती हे मुख्य नेतेच विकले गेले आहेत.
@shindeH5808Күн бұрын
Congress BJP chi B team ahe, bro..
@mohanbhoirКүн бұрын
🔔@@shindeH5808
@Ywre3334.Күн бұрын
अगदी बरोबर बोललात सर
@numbrrsКүн бұрын
मु्देसूद मांडणी 🙏
@rajusaindane3231Күн бұрын
जय भीम धन्यवाद सर
@rajuchandanshive3441Күн бұрын
खुप छान माहीती
@dilipshankarkarve6760Күн бұрын
Brahmananna haklun dya ameriket.
@bagulsandiprashtravadi732Күн бұрын
Ek no❤❤❤❤❤
@sambhajipatil770Күн бұрын
कांबळे साहेब ची पहिली सामाजिक राजकीय प्रतिक्रिया आहे सर आता पर्यंत राजकीय टीका टिप्पणी केलेली नव्हती पण शाह ने बाबासाहेब अपमान केला म्हणून एक संवेदनशील साहित्यिकना बोलावे लागले
@suryabhanpatil84588 сағат бұрын
जयभीम! जय संविधान!! लोकशाही चिरायू होवो!!!
@prasadchavan28114 сағат бұрын
Jai constitution..jai bhim
@amasidhahuvale14Күн бұрын
Jaibhim 🙏🏼🙏🏼
@nandasonawane9251Күн бұрын
Thanks sir
@QqqqatarrКүн бұрын
सब रस्ते, नालियां, इनकी साफ सफाई करो रे नेतागिरी मुझ पर छोड़ दे
@prabhakargharat7087Күн бұрын
खुप छान विश्लेषण. आता तरी संपूर्ण बहुजन वर्गाने जागृत व्हायला पाहिजे. 🙏
@sunilbhise2949Күн бұрын
Nice sir
@ankushpote73186 сағат бұрын
Vastav ahe sir.etrana kadhi kalnar
@prabhakarpawar-fz6fy2 сағат бұрын
जयभीम साहेब 🙏
@DhanlalThakare-i4hКүн бұрын
अमित शहा माफी मानकर राजीनामा देना है तब शांत बैठेंगे नही
आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधी विकले गेले आहेत जसे प्रकाश आंबेडकर
@Ywre3334.Күн бұрын
Yes it is.
@satishrekhiКүн бұрын
रामदास आठवले आणि मायावती
@vinodwashikar2430Күн бұрын
हो सर
@vijaymalachavan553Күн бұрын
🙏🙏🙏💐💐💐👍
@vilasnarayane4238Күн бұрын
Jai Dr.Babasaheb Ambedkar, jai Sanvidhan, jai Bharat mata
@hanmantkatmode6377Күн бұрын
हे राष्ट्रवादीचे विचारवंत आहे
@SpidermanKoliКүн бұрын
उत्तम कांबळे कधीपासून आंबेडकरवादी झाला😂
@manikdhende3318Күн бұрын
जय भीम 🙏🙏🌹
@MalhariSuryawanshi-pi6hiКүн бұрын
Jaibhim
@vanitawayal5558Күн бұрын
👌
@siddharthawakude4346Күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@c-224shreyasalve5Күн бұрын
Sir bjp oppose directly but congress opposed indirectly one is sitaram other is rajaram who have brought lpg evm ?
@madhukarwagh8639Күн бұрын
How many so called upper class Hindu intellectuals condemned in this manner.
@pandharinathkhandekar2864Күн бұрын
आठवलेनी दलीत समाज भाजप च्या दावणीला बांधला
@suresh_biranageКүн бұрын
आई समजून घेताना भाषण ऐकून थक्क झालो मला तुम्हाला भेटायचं आहे. काय भेट मिळेल. बिरणगे सर❤
@PratikKamble-vc4zgКүн бұрын
जयभीम
@montykaka5826Күн бұрын
Khar tr EVM cha mudda divert karnyasathi kelel ek shadyantr aahe he
@PramPato-t8dКүн бұрын
Swargniwasi Amit Shah......
@suresh_biranageКүн бұрын
टाकळी वाडीला अकिवाटचा सलाम.
@SubhashLingade12 сағат бұрын
Our democracy is in ICU because RSS thought govt
@kailashghandat2618Күн бұрын
Specifically Brahmanwadi mhana!
@RekhaChaudhari-k8mКүн бұрын
हम दलित लोग जाति जाति में बट गए हैं और जब लाभ चाहिए तोआगे आते हैं अगले हफ्ते आते हैं और बाबा सब का नाम लेकर फोटो लेकर आंदोलनकरते हैं इसलिए भारतीय जनता पार्टी को और आरएसएस को पता है इसलिए बाबासाहेब के बारे में कुछ भी बकते रहते हैं सवार महिलाओं के लिए कुछ काम किया है क्या बाबा साहब जी ने अधिकार दिलाने के लिए अगर बाबा श्याम जी के बारे में बी ए आर एस एस वाले बीजेपी वाले कुछ गलत बोलते हैं तो उनको जूतामार कर माफी मंगवानी पड़ेगी
@lawkushmane1209Күн бұрын
Sir, Ramdas Athwale, DAS zala ahe, tyache sanmanarhi sambodhan karu naye.
@diliparekar4007Сағат бұрын
बकवास बडबड दुसरे काहीही नाही
@DilipMore-tl7hmКүн бұрын
हा जो तुम्हारे भगवान भी कर नही सके, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर - बाबासाहेब ने कर दिखाया. उनका नाम लेनेसे हमे जीतेजी स्वर्ग प्राप्त होता है| आप भी अगर उनका सही तरिकेसे अभ्यास ऑर चिंतन करेंगे तो आपको जरूर महसुस होगा. जय भीम.
@jayantkulkarni1636Күн бұрын
नमस्कार आपण पत्रकार संपादक आहात/होते. आपले मतभेद असतील. तथापि खोट्या गोष्टी सांगत आहेत. ते आता माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे दोषमुक्त झाले आहेत. आपण संविधान तथा आंबेडकरवादी म्हणून धेता तेव्हा या चुका कमीतकमी आपल्या कडुन अपेक्षित नाही. आपली मत आम्ही ऐकतो पण खोट ऐकण जमत नाही. गैरसमज नसावा ही विनंती धन्यवाद 🎉
@rangari01Күн бұрын
न्यायालय पण निर्णय देतो जेव्हा न्यायालयाकडे पुरावे असतील ... ह्या लोकांनी पुरावे नष्ट करून स्वतःला न्यायालयाकडून मुक्त करून घेतले..
@PrafullJoshi-x8zКүн бұрын
या लोकांनी पुरावा नष्ट केला निर्णय कोर्टाकडून घेतला हे आणि सर्व केसेस मध्ये लागू होईल आणि मग प्रत्येक कोर्टाच्या निर्णयावर शंका उपस्थित घेता येईल कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे
@rangari01Күн бұрын
@PrafullJoshi-x8z रंगा बिल्ला वर १०० टक्के शंका असली पाहिजे...रंगा बिल्ला जर का भारताच्या बाहेर जन्माला आली असती आणि यांनी तिथे असला कांड केला असता तर रंगा बिल्ला फाशीची भेटून नर्कामध्ये असते, भारतात न्यायव्यवस्था कमकुवत झाल्यामुळे (कॉलेजियम मुळे) रंगा बिल्ला मोकाट होऊन सत्तेवर आहेत.
@anandkarpe2317Күн бұрын
Kulkarni Sir, All the Automonious Institutes ( SC,HC,ED,CNI,IT etc.) are now dominated by Modi Shah, BJP.
@taufikmulla292019 сағат бұрын
Insan Dharm se nahin karm Se bada hota hai Insan Ban ke Aaye Ho havan Ban Gaye Hain isliye humko Insaniyat ke liye jina marna Ekta ke sath chalna chahie
@shaikhokjslgasadokraju7676Күн бұрын
Janab Desh kahin aur ja raha hai Sara system bika hua hai Delhi per Delhi mein bhi bhajpa aaegi Desh kuchh alag raste per ja raha hai aisa nahin lag raha aapko
@shindeH5808Күн бұрын
Congress v/c Babasaheb Ambedkar video banva, BJP & Congress are same....
@HMWagleКүн бұрын
उत्तम , पैसा पाकीट घेऊन व्हिडिओ बनविला आहे का?
@RajuBaviskar-xr5leКүн бұрын
सवर्ण
@pundlikdhurat8478Күн бұрын
पाकिटं भ्रष्ट भाजप चे नाथुरामी वाटतात! उचलली जीभ लावली टाळूला! हा प्रकार टाळावा!
@sunilgaikwad9582Күн бұрын
वागळे का हागले?
@anandkarpe2317Күн бұрын
Andhabhakta, what's wrong? You have ability to hear thoughts of Opposition Leader/Thinkers.
@RajuBaviskar-xr5le19 сағат бұрын
@anandkarpe2317 for that they should be leaders, thinkers
@uttamkamble6065Күн бұрын
रिडल्स इन हिंदुइझम वेळी राजा ढाले यांनी जी वैचारीक घुसळण केली त्याची आठवण येते.