बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधारा चा मृत्यु : उत्तम कांबळे सरांनी उलगडले आंदोलनाचे मर्म Uttam Kamble

  Рет қаралды 257,857

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

Күн бұрын

Пікірлер: 475
@gajanan.p
@gajanan.p 8 ай бұрын
कांब‌लेसर आपला ‌ कोटी कोटी धन्यवाद, सामाजिक प्रश्न सरकार सोडवाला पाहिजे, आपलं भाषण एकुन धन्य झालो।
@ankushwaydande8953
@ankushwaydande8953 Жыл бұрын
आज तुमच्या भाषण एकल्यामुळे सामाजिक न्याय एवढा सविस्तर आसु शकतो हे समजले खुप धनयवाद 😊
@govindwarwade2739
@govindwarwade2739 Жыл бұрын
अती उत्तम माहिती आपले खुप खुप आभार सर, वाचन पुष्कळ केलं पण तरीही सामाजिक न्याय काय असते त्याचं पुर्ण आकलन झालं नव्हतं आज आपण अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितलं. आपले खुप खुप आभार सर.
@ashokshirsat6832
@ashokshirsat6832 Жыл бұрын
कांबळे साहेब अतिशय चांगले व्याख्यान झाले. सामाजिक न्याय उत्तम रितीने सांगितले बरे वाटले.धन्यवाद. जयभीम ,💐💐💐💐💐
@MahadevPatil-go7pe
@MahadevPatil-go7pe Ай бұрын
Sir your mobile number pl send you are great sir your speach mahatama beshveshar
@geetamate3966
@geetamate3966 Жыл бұрын
शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाला मनापासून सलाम .....त्यांनी तो अंमलात आणला....आम्ही हे कधीच विसरणार नाही.़..आम्ही नेहमीच त्यांना अभीमानाने स्मरू
@amolrandive7411
@amolrandive7411 Жыл бұрын
सर तुमच्या ज्ञानाला तुमच्या बुद्धीला माझा मानाचा मुजरा......🙏
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान अतीशय सुंदर माहिती आपण दिल्या बद्दल धन्यवाद सर.
@dattatrayagorase4594
@dattatrayagorase4594 Жыл бұрын
सामाजिक न्याय कसा असतो, सामाजिक न्याय कसा करावा, हे सोदाहरण दाखवून पटवून सांगितले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भिम,जय भारत.
@shbttrust7199
@shbttrust7199 Жыл бұрын
महोदयजी सामाजिक न्यायाची संकल्पना सविस्तर मांडणी बाबत खुप-खुप करोडो धन्यवाद आणी मनपुर्वक अभिनंदन !!!.
@ashokmeshram6510
@ashokmeshram6510 Жыл бұрын
उत्कृष्ट मांडणी
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 Жыл бұрын
छान मांडणी कांबळे सरांनी केलेली आहे
@jagannathshinde3702
@jagannathshinde3702 Жыл бұрын
​@@ashokmeshram6510 शन 😊
@bharatnikose1143
@bharatnikose1143 Жыл бұрын
Excellent prabodhan. Salute ur excellencey
@avinashbharane3860
@avinashbharane3860 Жыл бұрын
सरकारी व्यवस्था संपवली की सामाजिक न्याय देणं आपोआपच बंद पडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून केलेली भारत देशाची उभारणी त्यांना खूपच मोठं श्रेय देऊन जाईल म्हणुन 80 च्या दशकापासूनच देशाच्या उलट्या कारवायांना वेग आला जयभीम
@sangeetakadhare543
@sangeetakadhare543 Жыл бұрын
प्रबोधन आणि लोकशिक्षण कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले हे व्याख्यान आहे.प्रत्येक व्यक्तीनं ऐकावं असा मी आग्रह धरणे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे . एवढं मात्र निश्चित.
@muktabobade8460
@muktabobade8460 Жыл бұрын
वास्तविकता, मुद्देसूद मांडणी करून स्पष्टीकरणे, अतिशय उत्तम,ऐकतच राहिले वाटते, आपल्या मनातील भावना,. विचार व्यक्त होत आहे असे वाटते खूप खूप धन्यवाद सर , उत्तम आरोग्य दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@diliptamgadge7383
@diliptamgadge7383 Жыл бұрын
सामाजिक न्याय याचे अतुलनीय विश्लेषण करुण मांडणी केल्या बद्दल मा. उत्तम कांबळे सरांचे मनःपूर्वक धन्यवाद.सस्नेह सप्रेम जयभीम.
@sahebraowaghmare7321
@sahebraowaghmare7321 Жыл бұрын
सर तुमचे व्याख्यान पुर्ण ऐकले मण स्तब्ध झाले खरंच सर काय ही व्यवस्था आणि समाज खरंच बाबासाहेब आंबेडकर हे तेहतिस कोटी देवांचे देव कसे उपकार केले दिनदुबळ्या समाजावर
@rameshmagare1197
@rameshmagare1197 Жыл бұрын
अगदी बरोबर सत्य आहे समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद जय भीम
@sureshsonkamble3860
@sureshsonkamble3860 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण गुरुदेव
@ashamahant1807
@ashamahant1807 Жыл бұрын
न्याय व सामाजिक न्याय हया संदर्भात सांराश मधे बुध्द ते आंबेडकर हयाचे विचार तत्त्व व वास्तविक बहुमुल्य मांडणी धन्यवाद सर
@ashokshirsat6832
@ashokshirsat6832 Жыл бұрын
आपल्या भाषणाने फारच प्रभावीत झालो आहे आपली भेट व्हावी अशी इच्छा आहे. आपण असेच न थांबता सामाजिक न्याय बाबत बोलत रहावे हिच इच्छा. जयभीम.
@shesharaokamble5174
@shesharaokamble5174 Жыл бұрын
सर,जयभीम सामाजिक न्यायाचे उत्तम स्पष्टीकरण अप्रतिम धन्यवाद.!
@vishnusabale6763
@vishnusabale6763 Жыл бұрын
खरोखर आपल्या उत्तम नावाप्रमाणेच न्याय व सामाजिक न्याय ही संकल्पना अति उत्तम प्रकारे सांगितले निश्चितपणे समाजातील अनेकांचे वैचारिक प्रबोध घडवून आणण्यासाठी हे विचार खुपच महत्वाचे आहेत.
@SujitKambale-ty4os
@SujitKambale-ty4os 11 ай бұрын
खूप अभ्यास आहे आदरणीय कांबळे सरांचा.. सांगण्याची पद्धत अत्यंत उत्कृष्ट.. त्यांची अभ्यासू वाणी ऐकतच राहावी अशी वाटते....
@uttamsorate985
@uttamsorate985 Жыл бұрын
सर अतिशय वस्तू स्थितीला धरुन वास्तव्य सत्य मांडले आहे
@yashwantwagh943
@yashwantwagh943 Жыл бұрын
खुपच छान विचार मांडलेत सर तुम्ही, खुपच छान प्रबोधन, अप्रतिम, एक नंबर.
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 Жыл бұрын
धन्य धन्य आपले ज्ञान धन्य धन्य आपले विचार आदरणीय आयुष्यमान उत्तम कांबळे सर आपणांस कोटी कोटी प्रणाम जय भीम 🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@sanjayGawale-z3f
@sanjayGawale-z3f Жыл бұрын
Samajik nyaay vishay kuchh jankari Saheb Abhinandan
@abhichaauhan3737
@abhichaauhan3737 Жыл бұрын
अत्यन्त गंभीर विषय अत्यन्त सोप्या भाषेत सांगितलं धन्यवाद
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 Жыл бұрын
एवढे सुंदर व्याख्याण सामाजीक न्याय व्यवस्था या अगोदर कधी ही ऐकली नाही ! आवाज इंडिया आणी कांबळे सराना हृदयातुन जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@shripaddhore
@shripaddhore Жыл бұрын
Aho kamblesir jyani koni Deshhitache kam kele te kona eka jatisathi mele mahit.saglynch yogdan ahe.tevach Bharat bhumi tayar zali.baki lok shen khat hote ka?
@nitinpatil8603
@nitinpatil8603 Жыл бұрын
छान मुद्देसूद मांडणी केली सर ....🙏🙏🙏
@rameshkatke6963
@rameshkatke6963 Жыл бұрын
अन्याय होऊच नये अशी व्यवस्था निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आपण अतिशय मार्मिक मत मांडलीत सर. सामाजिक न्याय अप्रतिम पणे समजाविला सर. Namo Buddhay Jay Bhim
@ngbagate6384
@ngbagate6384 Жыл бұрын
खुप मोलाचा उपदेश केलात, आयुष्यमान कांबळे सर आपण,"सामाजिक न्याय या महत्वाच्या विषयावर" जयभीम नमोबुद्धाय जयसंविधन.
@anilkamble3602
@anilkamble3602 Жыл бұрын
An excellent, effective, impactfull speech by respected Uttam Kamble Sir ( Senior Journalist, Writer,Thinker ) on Social and Economic justice. He rightly said that the journey of social justice started from Tthagata Buddha and reached to Bharatratna Dr BR Ambedkar. Shri Kamble sir nicely explained how the process of social justice is a long process. and how it is to be implemented for welfare state. He said that the society which is not literate about constitution, becomes slave quickly. Shri Kamble sir excellently described the concept of reservation and said that it is the best tool for anhilation of caste and caste system. I am very much impressed by his words about Dr BR Ambedkar that" Birth of DrAmbedkar is the death of Darkness, and death of Satvi." He told nice memories of Gangadhar Kamble how his hotel was started. Great story. He beautifully explained what does Libery /Freedom means to a common man. He said that the day on which a man comes to know that he is a human being and citizen, the caste system will be eradicated in true sense.He described how Capitalism is dangerous to Social and Economic Justice under the banner of equality for all. He told great memories of Rajashri Shahu Maharaj.In my opinion this a historic and memorable speech in Nagpur City.. Salutes to you Kamble Sir, Jaibhim Namo Buddhay. Thanks Organisers of this program and Aawaj India TV. Bhavatu Sabb Mangalam 🙏🙏🙏.
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
This is propaganda for reservations not about equality of opportunities
@mangalawagh7951
@mangalawagh7951 Жыл бұрын
Very Nice presented n justified to Mr Uttam Kambkesir 's Speech
@suniljiwantare6541
@suniljiwantare6541 Жыл бұрын
फारच सूंद र विवेचन सर on social Just iece
@prakashpatil5674
@prakashpatil5674 Жыл бұрын
सर तुम्हीं सामाजिक न्याय खुप सुंदर समजाऊन सांगितले आहे. आपल्या बद्दल चा आदर आणखी वाढला आहे. प्रकाश. देवगावकर.
@vidyapawar6946
@vidyapawar6946 Жыл бұрын
अतिशय सध्या सोप्या भाषेत समजावून माहिती सांगितलीत सर. धन्यवाद 🙏🙏
@alkasamudare1994
@alkasamudare1994 11 ай бұрын
Sir खूप मोठी मदत केली मला न्याय सामाजिक न्याय यातील फरक खुप छान समजून सागितलं भारीच अहत सर तुम्ही
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
सर खूप खूप धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती आहे
@sadhanagavande1888
@sadhanagavande1888 Жыл бұрын
Wow Excellent Speech Sir. Thank you sir
@kishorgangane2137
@kishorgangane2137 Жыл бұрын
खूप च अप्रतिम स्पश्टिकरण.. माहिती.. दिली धन्यवाद सर ❤
@machhindrawaghmare6377
@machhindrawaghmare6377 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप सुंदर विचार मांडले आहात
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 Жыл бұрын
अभ्यासपूर्वक आणि अती सुलभ रीतीने खुलासेवार सामजिक न्याय्य चे अर्थपूर्ण विश्लेषण केले आहे. आयुष्यमंन उत्तम कांबळे सर यांना उदंड आयुष्य मिळावे. त्यांना आपण खूप जपल पाहिजे..
@nitinchitare4031
@nitinchitare4031 Жыл бұрын
सर आपण खूप सोप्या भाषेत सामजिक न्याय या बद्दल मुद्दे सुद मांडणले आहेत आपले मनापासून आभार
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 Жыл бұрын
न्याय आणि सामाजिक न्याय यातला फरक अचूक माहिती करून दिल्या बद्दल मन:पूर्वक आभार मानतो.
@pramilabhalerao783
@pramilabhalerao783 Жыл бұрын
अगदी बरोबर सत्य आहे समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद जयभीम, 💙🙏
@SangitaS-ly1ot
@SangitaS-ly1ot 20 күн бұрын
सर आपण जिथे उभे राहता, लाईन वहाॅसे सुरू होती है! आपण नाशिककर असल्याने आम्हास गर्व होतो!!❤❤❤
@ashokkadam-mk5ve
@ashokkadam-mk5ve 11 ай бұрын
खूपच अप्रतिम आणि मार्मिक असं व्याख्यान ऐकायला भेटलं❤🎉
@anildeshpande3508
@anildeshpande3508 Жыл бұрын
Shirguppicha Putra UTTAM KAMBLE Appreciated your lecture. Abhinandan.,
@Samir0700
@Samir0700 Жыл бұрын
मराठी विषयात जसा 10वी 12वी च्या मुलांना सारांश लिहा असा प्रश्न असतो, तसा ह्या ज्ञानी अभ्यासू लोकव्यक्तिमत्वला ऐकणे हा देखील शेकडो पुस्तके, कितीतरी भाषणे, संग्रह, अनुभव या सर्वांचा सारांश वाटतो... स्वाभिमानी जय भिम कांबळे सर ❤️
@walmikahire3575
@walmikahire3575 Жыл бұрын
su
@kundabhoyar3070
@kundabhoyar3070 Жыл бұрын
Jay bhim Namo Buddhay Jay Bharat Sir 🙏🙏🙏💐💐💐
@madhukaryadav8850
@madhukaryadav8850 Жыл бұрын
Good thought
@ramakantsawant7950
@ramakantsawant7950 11 ай бұрын
न्याय व सामाजिक न्याय यातील फरक चांगल्या पध्दतीने समजावून दिला . सर आपणास मनःपूर्वक धन्यवाद !
@bajiraopowar4374
@bajiraopowar4374 11 ай бұрын
Siwrayanirjemdreycahloka ehoesagitelaahetzeshahjarakmaharajhoy
@mahendranarawade8416
@mahendranarawade8416 Жыл бұрын
मला आवडलेले सर्वात चांगले भाषण
@geetamate3966
@geetamate3966 Жыл бұрын
आपण खूप छान सोप्या भाषेत सामाजिक न्याय सांगितला . सामाजिक न्याय नावाचे आता फक्त खाते उरले. त्या खात्याला आता आपण जागे करायची वेळ आली आहे
@dr.nandkumarkamble423
@dr.nandkumarkamble423 Жыл бұрын
खुप खुप खुप छान प्रबोधन व्याख्यानं....🙏🌹
@KisanBansod
@KisanBansod Жыл бұрын
अती सुंदर, मनापासून धन्यवाद. आरसा
@prakashmohite1306
@prakashmohite1306 11 ай бұрын
मस्तच सर धन्य झालो. आभारी आहे
@prakashangarakh964
@prakashangarakh964 Жыл бұрын
आज सामाजिक न्याय म्हनजे काय, ते आज समजले सर धन्यवाद. जय भीम जय मूलनिवासी, नमो बुद्धाय
@krishnaaiwale6874
@krishnaaiwale6874 Жыл бұрын
अप्रतीम विश्लेषण सर. सामजिक न्याय.
@venkateshchamnar8366
@venkateshchamnar8366 Жыл бұрын
सामाजिक न्यायाची अप्रतिम मांडणी... धन्यवाद सर 😘💕
@dewanandpantawane6214
@dewanandpantawane6214 11 ай бұрын
अप्रतिम... मनाचा ठाव घेणारे भाषण थैंक्स सर
@dinkarbhalerao9541
@dinkarbhalerao9541 Жыл бұрын
कामले साहेब अतिसुंदर माहिती दिली
@upsidefunda8843
@upsidefunda8843 Жыл бұрын
खरोखरी नावाप्रमाणेच ऊत्तम, भव्य विचारवंत ☘️🙏☘️
@bhagwaningole9665
@bhagwaningole9665 Жыл бұрын
स.जयभिम‌‌ कांबळे सर खुपचं छान मोलाचं योगदान दिले आहे असे छान भाषन मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मी ऐकुन धन्य झालो आहे.असेच ज्ञान दे्वुन बहुजन समाज योग्य दिशेवर येईल यांत शंका नाहीं आपणास मानाचा त्रिवार कडक जयभीम जय शिवराय जय भारत.
@smurtichannel3001
@smurtichannel3001 Жыл бұрын
उच्च कोटीचे तत्वज्ञान....💐💐🙏🙏🙏🙏 💐💐💐
@sagarkamble3595
@sagarkamble3595 Жыл бұрын
सगळं अगदी सोप्या भाषेत समजले 🤝
@prakashkavathekar651
@prakashkavathekar651 Жыл бұрын
न्याय व सामाजिक न्याय या मधील फरक अतिशय सुंदर पणे मांडला. धन्यवाद. जय भीम सर 🌹🌹🙏🏻🙏🏻
@kalpanakolse7850
@kalpanakolse7850 Жыл бұрын
सामाजिक न्याय माहिती दिली खुप छान मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन जय भिम सर
@VishnuChavan-rx7tb
@VishnuChavan-rx7tb Жыл бұрын
सर तुम्ही बोलत असताना मी नाही जेवडे माणसं मन लाऊन ऐकतात ते स्वतःलाही विसरून ऐकतात सर खुप खुप धन्यवाद 🌹🌹🌹
@umeshsadekar3427
@umeshsadekar3427 11 ай бұрын
ग्रेट कांबळे सर प्रचंड अभ्यास
@sanjaybabar4203
@sanjaybabar4203 11 ай бұрын
सुंदर माहितीपुर्ण भाषण. आभारी सर तुमचे 🙏
@sudhakarraut4086
@sudhakarraut4086 Жыл бұрын
महोदय प्रथा.कांबळेसर ; आपला मी खूप चाहता असून आपण पुर्वी सकाळ दैनिकात फिरस्ती ही लेखमाला मी नचुकता वाचत असे आपले लेख बंद झाले आणि माझा दैनिक सकाळ बंद करून लोकसत्ता येवू लागला आज आपला शाहूमहाराज आणि सामाजिक न्याय हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत आहे खूपच छान !
@srh60
@srh60 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि विचार प्रवर्तक भाषण.
@sukhanandandhale4206
@sukhanandandhale4206 Жыл бұрын
सर, सामाजिक न्यायाचा विचार अतिशय सहज व सोप्या भाषेत सांगितला, याबद्दल आपले धन्यवाद
@suchitapawar1245
@suchitapawar1245 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन.
@sujvidikale
@sujvidikale Жыл бұрын
आयु.कांबळे सर आपलं भाषण इतकं सुंदर होत की जराही सोडून जावस वाटलं नाही .तुमच्या सारख्या विचारवंताला अभ्यासू वृत्तीला उदंड आयुष्य लाभो मंगल मैत्री सह मंगल कामना.
@swatitorne
@swatitorne Жыл бұрын
NamoBuddhaJaybhimgoodjobSir
@nanekarmachinery5833
@nanekarmachinery5833 11 ай бұрын
जय श्री राम
@Leah-ri1wc
@Leah-ri1wc 10 ай бұрын
lii
@dhammapalmate2441
@dhammapalmate2441 Жыл бұрын
Excellent Speech SIr
@gautamshrungare8028
@gautamshrungare8028 Жыл бұрын
खूपच सुंदर पद्धतीने सामाजिक. न्याय समजावून सांगितला सर, you are great sr👏
@ramasamudre1939
@ramasamudre1939 Жыл бұрын
Jaybhim namobhudhay very good information on the speech like it
@prakashpatekar22
@prakashpatekar22 Жыл бұрын
सामाजिक न्याय चांगल्या प्रकारे लक्षात आला धन्यवाद कांबळे सर
@uttamcharoskar6416
@uttamcharoskar6416 11 ай бұрын
सर खूपच छान माहिती
@sanskrutirahate8410
@sanskrutirahate8410 Жыл бұрын
सामाजिक न्याय व्यवस्थेचे उदाहरण उत्कृष्टपणे समजावून सांगितले.
@satishbhalerao3555
@satishbhalerao3555 Жыл бұрын
सर खरंच खुपचं छान व सोप्या भाषेत सामाजिक न्याय काय आहे हे लक्षात येते.अन्यथा हा विषय लक्षात येत नाही
@anuradhathorat1310
@anuradhathorat1310 Жыл бұрын
Excellent!!! उ. त. म
@sandipkate4910
@sandipkate4910 Жыл бұрын
Khup chagale margdarshan sar khup divasani ase vichar ekayala milale❤
@VishnuChavan-rx7tb
@VishnuChavan-rx7tb 11 ай бұрын
सर कुठलाही विचार सांगताना सर्व एक एक शब्द एवढे समजून सांगतात मानसाला काही अडचण होत नाही.❤❤❤
@sunandaunhale5291
@sunandaunhale5291 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद.
@vandanawankhede1983
@vandanawankhede1983 Жыл бұрын
सर आपणा विषयी काय बोलावे. आपण वाचनालयच आहात. कुठलही पुस्तक न वाचता ही आपणास ऐकणे हे शंभर पुस्तके वाचण्या सारखे आहे. सरआपण वाचनातून मिळवलेले ज्ञान ,समाजातून वेचलेले ज्ञान याची उत्तम सांगड घालून आपण आंम्हाला मोलाचा संदेश देत असता. खुप खुप धन्यवाद सर
@sk....7271
@sk....7271 10 ай бұрын
Excellent .,..., sir ji ! salllute tumhala,
@गोविंदभोंगळे
@गोविंदभोंगळे 11 ай бұрын
फार , फार, सुंदर, सोप्या, भाषेत सांगीतलं. बुंध्यिला,चालना, मिळाली,
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 Жыл бұрын
Wa wa कांबळे sir kiti अभ्यासपूर्ण भाषण फार चांगले वक्ता आहात सामाजिक न्याय फार. सविस्तर माहिती दिली proud of you Jay bhim
@sarojanihatmode5183
@sarojanihatmode5183 Жыл бұрын
आपण खुप छान माहिती दिली आहे सर जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान
@namrataganvir6007
@namrataganvir6007 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@kundlikthawari3076
@kundlikthawari3076 Жыл бұрын
Very excellent sir defference between justice & social justice.
@sagarkamble3595
@sagarkamble3595 Жыл бұрын
अतिशय जबरदस्त पणे समजून सांगितलं आहेत सर
@prakashgadve3302
@prakashgadve3302 Жыл бұрын
सामाजिक न्यायाची कल्पना सविस्तर आणि जबरदस्त मांडणी केली आहे.
@santoshgovindsawant8617
@santoshgovindsawant8617 10 ай бұрын
सखोल अभ्यास...सुंदर विचार..
@dilipnikam7782
@dilipnikam7782 10 ай бұрын
आपले विचार खुप महान आहे,परंतु खुप लोकांनी यामध्ये उतरले पाहिजे.
@sugandhajadhav2968
@sugandhajadhav2968 Жыл бұрын
अतीशय सुंदर समर्पक विचार मांडलेत कांबळे सर त्याबद्दल धन्यवाद .जयभीम
@bhagwangaikwad4750
@bhagwangaikwad4750 Жыл бұрын
❤ सर, धन्यवाद, आपण न्याय व सामाजिक न्याय यातील फरक खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला. जगातील सर्व समाजाला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी या मार्गाने जाण्याची गरज आहे. ❤
@TULJA72
@TULJA72 Жыл бұрын
पहले आप लिया मनातील गुलामी झटकउन टाकली पाहीजे तरचं सामाजिक न्याय उपयोगचा आहे.
@gautamkamble-tj7is
@gautamkamble-tj7is Жыл бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो आहे.थोर ते शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर... या थोर महापुरुषांना त्रिवार वंदन.
@lokeshfule7113
@lokeshfule7113 Жыл бұрын
सामाजीक न्याय मिळायला पाहिजे . आयुष्यमान उत्तम जी कांबळे सरांचे भाषण आपणास माणवायला कठीण असले तरी सर्वांना बोधप्रद आहे . जयभीम .
@dnyanukamble6737
@dnyanukamble6737 11 ай бұрын
सर्वात सुंदर जय भिम 🐯🌀🌀🌀🙏
@alkaranshevre445
@alkaranshevre445 Жыл бұрын
Excellent speech thank you sir🙏🙏🙏
@kkbachhav170
@kkbachhav170 11 ай бұрын
नमो सुध्दाय जयभिम सर अत्यंत सोप्या भाषेत सांगितले सर खूप खूप धन्यवाद
@ushagaikwad9116
@ushagaikwad9116 Жыл бұрын
Apratim vichar salute sir God bless u
@hanmantpol8423
@hanmantpol8423 11 ай бұрын
Very fine Explanations on Social Justice judiciary Equality Cast Creed Religion making of constitution &Role of Mahatma phule Shahu Mahraj Dr.Babasheb Ambedkar in social Equal justice.Free primary& Secondary School Education how this is achived by Govt. Providing facilities to all communities who are socially& Economically backward.this is achived by Govt.to some extend facilities through social Dept. Therefore Reseveration is necessary now even for Economically&poor Maratha cast Communities .
@arunaahire8560
@arunaahire8560 8 ай бұрын
.❤❤❤❤❤❤
@bumblebee3974
@bumblebee3974 Жыл бұрын
उदंड आयुष्य लाभो तुम्हाला सर जय भीम.
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 Жыл бұрын
उत्तम विचार सागतीले सर.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 25 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 13 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 25 МЛН