डॉ. आंबेडकर आणि म.गांधी यांचे विचार RSS ला चैलेंज देतील का? Dr, Vishwambhar Choudhari व्याख्यान

  Рет қаралды 209,814

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

Жыл бұрын

डॉ. बाळासाहेब सरोदे स्मृती ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम :: सर्वोदय आश्रम, नागपुर
सर्वात्मिका सर्वोदया" या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन

Пікірлер: 383
@pravinkenwadkar9907
@pravinkenwadkar9907 Жыл бұрын
अतिशय छान आणि अभ्यासू मांडणी आपण केलीत. आपल्याला ऐकणं हे नेहमीच अभ्यासपूर्ण असते. आपण बोलत रहा आम्ही ऐकत राहू. हल्ली आपल्या सारखे लोक कमी उरलेत. ईश्वर आपल्याला निरोगी आरोग्य आणि दिर्घ आयुष्य देवो. आपल्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे. आपले खूप खूप धन्यवाद सर
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 Жыл бұрын
Dr Choudhary साहेब, आम्ही आंबेडकर वादी, देशा साठी तळहातावर जीव घेवून लढणाऱ्या कुळातील दलीत शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही जोपासण्यासाठी प्राण पणाला लावू जय भीम, जय लहूजी
@nishamanjrekar4623
@nishamanjrekar4623 Жыл бұрын
गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सतत विर सावरकर यांना भेटून पैशाची मदत करायचे.
@swapnil9598
@swapnil9598 Жыл бұрын
@@nishamanjrekar4623 what's app University
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 ай бұрын
Ho,kharch lihlay, mi vaachaly,aata, journalism cha course karte,so,aata aal vachanat ​@@nishamanjrekar4623
@anantshinde5617
@anantshinde5617 Жыл бұрын
'महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा समन्वय साधूनच निकोप लोकशाही सशक्त होवू शकते' हा विचार मांडल्या बद्दल सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील नेते विश्वंभरजी चौधरी यांचे कोटी कोटी शिवाभिनंदन. ्
@ashokahire1960
@ashokahire1960 Жыл бұрын
खूपच छान भाषण मला मी नेहमीच डॉक्टर चौधरी सरांशी भाषणे आवडतात कारण ते सत्याला धरून असतात
@dhundirajkhedkar2623
@dhundirajkhedkar2623 Жыл бұрын
चौधरी सर आपला, अभ्यास,विश्लेसन अत्यंत सुंदर ,सलाम.
@chhayashringarpure9127
@chhayashringarpure9127 Жыл бұрын
Salute Dr Chaudhari Saheb 👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌸🏵🌷🌷🌹🌹
@bhimraoghodke3404
@bhimraoghodke3404 Жыл бұрын
मी सरांची भाषणे यू ट्यूब वर एकत असतो खरच अतिशय अभ्यासपूर्ण भाषण असते.आणि म्हणूनच मी एकत असतो. जर असेच लोक समाजात असतील भारत धर्म निरपेक्ष होईल
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 Жыл бұрын
100% सर बोलले आहेत त्याचे सर्व जनतेने अनुकरण केले पाहिजे 🙏🙏
@nishamanjrekar4623
@nishamanjrekar4623 Жыл бұрын
गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.
@ManojUrade
@ManojUrade 7 күн бұрын
​@@dadasojagdale7257to be the 😊same to the 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 of😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p
@ManojUrade
@ManojUrade 7 күн бұрын
​@@nishamanjrekar4623
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 10 ай бұрын
आजच्या प्राप्त परिस्थितीत आवश्यक ते विचार महत्वाचे , आपली वकृत्वशैली उल्लेखनीयच पण कुठे तरी कुणालातरी आणि विशेषतः टार्गेटकरुन आपली प्रतिमा उज्वल करण्याच्या हव्यासात आपण ज्वलंत वास्तवापासून दुर जात आहोत हे तपासने गरजेचे .
@vidhysagarsonkambale4126
@vidhysagarsonkambale4126 Жыл бұрын
चौधरी सर बरेच दिवस व्याख्यानापासुन दुर गेले होते चला आज व्याख्यान ऐकण्यास मिळाले फार हर्ष झाला
@b.k.6202
@b.k.6202 Жыл бұрын
खुप सुंदर विचार मांडले आहेत सर आपण. सुंदर आणि निकोप लोकशाही कशी असावी याचा विचार करण्याची सध्या खुप गरज आहे. भारतीय लोकशाही ही धर्म निरपेक्षच आहे हे गाढवालाही समजेल इतक्या सहज सुंदर पध्दतीने घटनेचा दाखला देऊन आपण पटवून दिले. ज्या कुणाची सद्सदविवेक बुध्दी जागृत आहे तो हे मान्य केल्याशिवाय राहूच शकत नाही की सध्याचं केंद्रीय सरकार हे अत्यंत नीच, नालायक आणि विकृत लोकांच्या हातात आहे. जगामध्ये टेकड्या आहेत, डोंगर आहेत, छोटे व महाकाय पर्वत देखील आहेत, नाले आहेत झरे आहेत छोट्या व दुरदुर वहात जाणा-या नदयाही आहेत, छोटे व महाकाय असे मरुस्थल ही आहेत, वने आणि मोठमोठी जंगले ही आहेत पण या सर्वांपासून देश बनत नाही यापासून केवळ प्रदेश बनतो देश बनतो हा लोकांपासून त्यांच्या बोलण्यातून, बोलल्या जाणाऱ्या भाषेतून, परिधान केलेल्या कपड्यातून पेहरावावरून, त्यांच्या विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतीतून देश बनत असतो. कुणी जर धार्मिक विद्रोहामधून जर ही सुंदरता संपवू पहात असेल तर हा त्यांचा विकृत मुर्खपणा आहे. कारण ही विविधता अशा विकृत विचांराना व असा विकृत विचार पसरविणाऱ्यांना ह्याचं मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित.
@manojtambe5400
@manojtambe5400 Жыл бұрын
Ekdam barobar ahe apale .mhanan .lokshahi hi je desh calvat ahet te yogya asatil tar desh Pragati Karel nahitar ayogya lokancya hatat satta asel tar te tya sanvidhanaca lokshahica satyanash Karun jatipatice rajkaran karanar va hukumshahi ananar Ani deshaca satyanash karanar he nakki.
@mangalawagh7951
@mangalawagh7951 Жыл бұрын
Strongly should've Act
@sharaddesai3303
@sharaddesai3303 Жыл бұрын
मस्त मांडणी
@vijayband7182
@vijayband7182 Жыл бұрын
वा ! क्या बात है सर जी.
@vijayband7182
@vijayband7182 Жыл бұрын
बहुत खास सर जी.
@rdkandgaonkar
@rdkandgaonkar Жыл бұрын
चौधरी सर🙏🏻 तुमचं व्याख्यान ऐकल्या नंतर अस वाटायला लागलं आहे की लोकशाही...च्या या लढ्याच नेतृत्व तुम्हीच कराव.... नेमक्या परिस्थिती वर अचूक शब्दात तुम्ही बोट ठेवलत खूप दिवसांनी इतक समृद्ध करणार व्याख्यान ऐकल👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@prakashshirbhate3980
@prakashshirbhate3980 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण आणि लोकशाही वादी विचार
@pdpatil1576
@pdpatil1576 Жыл бұрын
Excellent speech 👍👍👍
@kerappasurve2482
@kerappasurve2482 Жыл бұрын
Very nice speech 👍👍🤛
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 Жыл бұрын
उत्कृष्ट समतोल भाषण!
@sitaramsonje5118
@sitaramsonje5118 Жыл бұрын
भारताचा शाश्वत विकास झाला पाहिजे.
@ashokbhalshankar4864
@ashokbhalshankar4864 Жыл бұрын
निर्भय बनो हा संदेश देणारे सत्य निष्ठ विश्वभर चौधरी आपले अभिनंदन!
@ashishwagh50
@ashishwagh50 Жыл бұрын
अतिशय स्पष्ट विश्लेषण केले आहे...जय भीम
@satishtiwari5083
@satishtiwari5083 Жыл бұрын
चौधरी सर का लोकशाही पर भाषण बहुत ही बढिया है
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 Жыл бұрын
आजच्या नेत्यांनी खरोखरच हे विश्लेषण ऐकले पाहिजे.उध्याचा भारत घडविणारा आजचा तरूण विचार/मनन चिंतन न करता फक्त उज्ज्वल भविष्यासाची स्वप्ने पहात आहे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
@ramdasmadhiyalla4058
@ramdasmadhiyalla4058 Жыл бұрын
Mr. Chaudhary very educative and inspiring. Please speak on various platforms all over India. Must be translated into various indian and foreign languages. Hats off to you for your direct and bold talk. 👏
@deekshadongre6714
@deekshadongre6714 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏👏👏सैल्यूट आहे श्री चौधरी साहेब । बाबा साहेब आणि गाँधी याँचे विचार । भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्रच का ? लोकतंत्र आज़ कुठे आहे ?। हिन्दुराष्ट्र मधे लोकांची स्त्रियाँची काय परिस्तिथि होइल आणि समाजाचया त्या लोकान वर पुनहा ती परिस्थिति येनार जी स्वातन्त्रच्या आधि होती । बाबा साहेब नी राजघटना लिहली इतके लोक असुन फ़क़त बाबा साहेबाँचा नाव का ? सविस्तार पणे बोललात । वाह ! खुपच छान
@kishanharidas794
@kishanharidas794 Жыл бұрын
असे निर्भय भाषण करणारे vishwambhar चौधरी, जीवावर उदार होऊन नागपुर येथे RSS ,BJP च्या छाताडावर उभे राहून सत्य काय आहे ते बिनधास्त पणे सांगताहेत, त्यांना सत्य शोधक समाज अभिवादन करीत आहे. K.E.Haridas.
@vasantnemade1785
@vasantnemade1785 11 ай бұрын
निर्भय बनो डॉ चौधरी सर यांच्या विचारांची आज देशाला खूप गरज आहे आम्ही लोक लोकशाहीच प्राण असेपर्यंत जातन करू करण तीच आमचा प्राण आहे जय भीम जय लहुजी
@govindmali5659
@govindmali5659 Жыл бұрын
तुमचा अभिनंदन सर वस्तुस्थिती खरी आहे आठवण करून दिल्यावर सगळे आठवतही तरीपण लोकांना जागे तर करावाच लागेल एक गेला तर दुसरे दहा आवाज तयार झाले पाहिजे त्यासाठीच काम करावे लागणार आहे
@pranjalgujrathi6659
@pranjalgujrathi6659 Жыл бұрын
सतत ऐकत राहावे असे व्याख्यान. लोकशाही बद्दल ज्यावेळी काही प्रश्न पडतील त्यावेळी हे व्याख्यान ऐकत जाईल
@dadasahebpuri2257
@dadasahebpuri2257 10 ай бұрын
चौधरी साहेब आपले विचार खुप चांगले आहेत एकदम कडक वाघासारखे आहेत
@avinashpatil1255
@avinashpatil1255 10 ай бұрын
चौधरी साहेब एक ज्ञानाचा सागर आहे वास्तव्य विशद करणे हा त्यांचा हतकंटा आहे.सलाम तुम्हाला
@chhagankharat3533
@chhagankharat3533 Жыл бұрын
बहोत बढीया विचार सर जी,या विचारांची आज देशाला गरज आहे.
@rajendrapadvi4900
@rajendrapadvi4900 Жыл бұрын
छानच,विश्लेषण...वाढती कट्टर धार्मिकता देशासाठी घातक.धर्मनिरपेक्षता भारत टिकविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे.जय संविधान.... जय भारत....
@salviumesh6600
@salviumesh6600 Жыл бұрын
ज्ञान व आदर वाढला.-उमेश साळवी
@ashokmankar6444
@ashokmankar6444 Жыл бұрын
Khup changli mahiti Dili ahe
@popatraotadake8642
@popatraotadake8642 Жыл бұрын
अतिशय छान,अभ्यासपुर्ण व्याख्यान.चौधरी सरांचे मनापासुन आभार!
@ameyshirolkar5468
@ameyshirolkar5468 Жыл бұрын
.....यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नुपूर शर्माला समर्थन द्यायला पाहिजे होत, पण त्यावेळेस त्यांना जीव वाचवणं जास्त महत्वाचं वाटलं लोकशाहीपेक्षा, ठीक आहे काही चुकीचं नाही त्यात.......😊
@kiranrangari7076
@kiranrangari7076 Жыл бұрын
Very thought provoking powerful speech with today's reference. 🙏🙏🙏
@wamanshinde2397
@wamanshinde2397 Жыл бұрын
कांग्रेस RSS की मां है!
@wamanshinde2397
@wamanshinde2397 Жыл бұрын
मै नही मानता भारत आज़ाद देश है! भारत पहिले भी गुलाम था और आज भी है वास्तव इतिहास लोगो को पता नहीं है
@rajendrajagale5546
@rajendrajagale5546 Жыл бұрын
खुप सुंदर स्पश्ट विचार 🙏🙏🙏💐💐💐
@ashoksalunke9050
@ashoksalunke9050 Жыл бұрын
मला फार चांगला योग आला,कार्यक्रम ऐकायच लाभ झाला.
@vasantsarve8615
@vasantsarve8615 Жыл бұрын
छान व्याख्यान सर 🙏🙏🙏🎉
@shailendraahire8856
@shailendraahire8856 Жыл бұрын
One of the best speech. Thank you Dr.Vishwambhar Chaudhari.
@vishalpatil1764
@vishalpatil1764 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर👌
@drshirishshepal287
@drshirishshepal287 Жыл бұрын
हा महान तत्ववेत्ता व विचारवंत डाॅ विश्वंभर चौधरी सर यांची आजच एका खाजगी दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ओळख झाली सरांचे अनेक यु ट्यूब वरचे व्याख्यानं मी ऐकलीत , अत्यंत प्रामाणिक व सडेतोड विचार मांडभारंगी हे व्यक्तिमत्व आहे सुशिक्षीत लोकांनी राजकारणात यावं असे अनेकदा सुचवले जाते ते कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही पर॔तु असे कायम निरपेक्ष निस्वार्थपणे आणि सडेतोड विचार मांडलेणारे विचारवंत निर्माण होणे गरजेचे आहे सरकार कुणाचेही असो पण ब्रेनवाॅश करणारे अशी मंडळी तयार होणं ही आणि हीच काळजी गरज आहे
@drshirishshepal287
@drshirishshepal287 Жыл бұрын
सडेतोड विचार मांडणारी *
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 10 ай бұрын
देशा समोर व भावी पिढीचे जिवन कसे अंधकारमय झाले आहे. त्याचे अचुक जानीव समाजाला करुन दिली . त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत. समाजाचा व राजकारणाचा बारकाईने विचार करणारे आज दिसत नाही. हे दुर्दैवी आहे.
@diwakarchute8730
@diwakarchute8730 8 ай бұрын
सन्माननीय विश्वभर चौधरी, सन्मानीय श्याम मानव याशारखे विचार समाजात, देशात, शाळेत, शिकवण्याची गरज आहे. जेव्हा शिकेल तेव्हा आमच्या स्वतंत्र सैनिकांविषयीं आदर होणार
@pramodkamble4929
@pramodkamble4929 Жыл бұрын
आयु.डाॅ.विश्वभंर चौधरी साहेब आपण भाषणात सध्याच्या राजकारणातील वास्तववादी चित्र उभं केलत. आपणांस जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹
@vasantjadhav7049
@vasantjadhav7049 Жыл бұрын
अतिशय अलौकिक विचार. सर्व भारतीयांनी ह्या अनमोल विचारांचं मंथन करून वाटचाल करावी .हे देशहितासाठी मौल्यवान ठरेल. जय भीम जय शिवराय जय भारत
@gautampatil5028
@gautampatil5028 Жыл бұрын
Navya yugathi tevhda vichar mandanare aahet dhanyavad vicharanchi unchi aahech
@vinit1127
@vinit1127 Жыл бұрын
खूप सुंदर विचार मांडले, 👍👌💐💐
@nishamanjrekar4623
@nishamanjrekar4623 Жыл бұрын
गांधी हत्या नंतर डॉ आंबेडकरजी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार मोठे काम केले आहे.
@ashishbagde273
@ashishbagde273 Жыл бұрын
@@nishamanjrekar4623 kontya pustakat lihil ahe
@jijakamble7071
@jijakamble7071 Жыл бұрын
👍
@vishalp.shinde5661
@vishalp.shinde5661 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व रोखठोक विचार मांडलेत सरांनी
@vk-id5kr
@vk-id5kr Жыл бұрын
परखड मत मांडले.विचार करायला भाग पाडले.सत्य बोलले.खूपच आवडले.
@balasahebbhosale8637
@balasahebbhosale8637 Жыл бұрын
खूप खूप खूप मौलिक विचार विश्वंभर जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏🙏
@rajendraraghunathwaghmare1947
@rajendraraghunathwaghmare1947 Жыл бұрын
We🙏 observed that what's Respected Vishwambhar Chuadhary Is saying is absolutely correct✅✔ Really🙏 appreciated🙏❤ Save democracy Save🇮🇳 Save Constitution of India🇮🇳 Save Constitution of India🇮🇳
@mangalawagh7951
@mangalawagh7951 Жыл бұрын
Very Strongly We All should've act upon
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 11 ай бұрын
पूर्वीच्या अनेक थोर समाजकसेवक, स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांचे विचार मोठे, घेण्यासारखेच होते ! प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आज आपण त्यांच्यात तुलना करणं योग्य नाही ! आणि ह्यात धर्म, जात ह्यांचा प्रश्नच येत नाही !
@ayzashaikh1786
@ayzashaikh1786 Жыл бұрын
Highly appreciated 👍🏻
@daulatshirke2171
@daulatshirke2171 Жыл бұрын
ग्रेट स्पीच तगड़ा अभ्यास सलूट आहे साहेब तुम्हाला
@Madhu2405
@Madhu2405 Жыл бұрын
Excellent discourse Dr. Chaudhari 🙇‍♂. You will notice that all those educated people yearning for some Dictatorial government, are well off, and have gained maximum from the 1991 liberalization under Dr. Manmohan Singh. They sit pretty on the money and stability they have earned and have lost touch with the grass root people and their issues. They fancy the unimaginable idea of a dictatorship in India. They fuel RSS-BJP's agenda of a "managed democracy."
@bharatmoon1333
@bharatmoon1333 Жыл бұрын
विश्वम्भर चौधरी नावाच्या व्यक्तीचे युट्युबवर गांधी-आंबेडकरांच्या संबंधी एक भाषण ऐकले. आंबेडकरी समाज सांगतो तसा डॉ. आंबेडकरांचा गांधीशी वाद नव्हता हे सांगण्यासाठी त्यांनी महाडच्या सत्याग्रहाचे उदाहरण दिले. महाडच्या सत्याग्रहात 'गांधीजी की जय' अशी घोषणा होती आणि महत्वाचे म्हणजे डॉ. आंबेडकरांनी महाडाच्या आंदोलनासाठी सत्याग्रह हा शब्द वापरला, जो शब्द गांधींनी प्रचलित केलेला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच डॉ. आंबेडकर सुद्धा गांधींना मानत होते हे त्यांना त्याद्वारे अधोरेखित करावयाचे आहे. विश्वम्भर चौधरी अर्धवट सांगून आंबेडकरी समाजाचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा अभ्यास नाही ते सहज याला बळी पडतील. मुळात महाडचा सत्याग्रह १९२७ चा. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व त्यावेळेस उदयास येत होते. हे त्यांचे पाहिले आंदोलन होते. तोपर्यंत त्यांची गांधीजींशी भेट सुद्धा झाली नव्हती. गांधी त्यावेळेस राजकारणात मोठे नेते होते. लोक त्यांच्या पाठीशी होते. सत्याग्रह हा शब्द गांधींमुळे लोकप्रिय झाला होता. त्यामुळे पाण्यासाठी केलेल्या पहिल्या आंदोलनाला, सत्याग्रह हे नाव द्यावे असे डॉ. आंबेडकरांना वाटले त्यात नवल काय ? त्यावेळेस बहुतांश लोक 'गांधीजी की जय' असे म्हणत असल्यामुळे त्यांच्या सत्याग्रहात 'गांधी की जय' ही घोषणा होती त्यात विश्वंभर चौधरींनी त्याला एवढे महत्त्व देण्यासारखे काय आहे? १९३१ ला डॉ. आंबेडकरांची गांधींशी पहिली भेट झाली, त्यावेळेस गांधींच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे डॉ. आंबेडकरांचे गांधींशी मतभेद झाले होते आणि त्यांनी संतापुन 'मला मातृभूमि नाही' असे उदगार काढले होते. पुढे गोलमेज परिषदेत गांधींचे खरे रूप सामोर आल्यावर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या आंदोलनात पुढे कधीही 'गांधीजी की जय' अशी घोषणा दिली नाही. त्याचप्रमाणे अस्पृश्यांनी सवर्ण हिंदूंविरुद्ध केलेल्या आंदोलनाला सत्याग्रह म्हणू नये कारण सत्याग्रह हा परकीय सत्तेविरुद्ध केला जातो, ही जी गांधींची न पटणारी भूमिका होती, ह्या गांधीच्या दुटप्पी भूमिकेविषयी सुद्धा डॉ. आंबेडकरांनी पुढे आपले मत व्यक्त केले होते.
@deepaksakhadeo1683
@deepaksakhadeo1683 Жыл бұрын
Mast ekangi bolnarya vishdhar choudhary soyi ne bolato Karan Modi sarkar kadun tyala kahihi milat nahi he khare dukha aahe
@shivajigawade9131
@shivajigawade9131 Жыл бұрын
बऱ्याच दिवसातून चांगली मेजवानी 👍🏼👍🏼
@swami496
@swami496 Жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व आहे चाैधरी सरांचे देव त्यांचे रक्षण कराे त्यांना बल बुद्धी संपत्ती देवाे
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 Жыл бұрын
The transformation of politics from the Politics for service to politics for power, domination and cleansing
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Жыл бұрын
आजच्या धर्माच्या बाजारात इतके शुद्ध, निर्भेळ विचार कितीजण स्वीकारतील ?
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 6 ай бұрын
पटतील ते स्वीकारतील
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 Жыл бұрын
Absolutely true Dr. Ambedkar and Gandhiji were icon and unique star, both had different views but foundation was strong moral and patriotism behind the difference, both were right at their views and thoughts
@sudhirjadhav743
@sudhirjadhav743 Жыл бұрын
डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे विचार ऐकल्यावर मनाची घालमेल चालू असते ती थांबते आणि मनाचे परिवर्तन होते
@shamkeluskar
@shamkeluskar Жыл бұрын
सर, आपले विचार प्रबोधन करणारे आहेतच तसेच लोकशाही विषयी पोटतिडकीने बोलणारे खूप कमी लोक राहिले आहेत. पण सारेच राजकीय पक्ष चोर बुद्धीचे असताना लोकशाही पद्धतीने कोणास निवडून द्यावे हा संभ्रम मनात राहतोच.
@mugdhamadavi3419
@mugdhamadavi3419 Жыл бұрын
खुपच सुंदर मांडणी
@devawaghmare1099
@devawaghmare1099 9 ай бұрын
खुपचं छान बोललात सर, खरंच आहे,खर पाहल असता आजचा वेळेस बहुतांश राजकीय पक्ष म्हणा किंवा व्यक्तिसा आमदार खासदार मंत्री सर्वंच भष्टाचारी आहेत, जनतेला समजलं पाहिजे तेव्हाच खऱ्या देशात लोकशाही असेल.
@vinayakkhaire7323
@vinayakkhaire7323 Жыл бұрын
Powerful speech to save INDIAN democracy.
@ashokbodke9984
@ashokbodke9984 8 ай бұрын
1:24 खुप छान चौधरी सौ व सरोदे सौ आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@balasahebdhumal9969
@balasahebdhumal9969 Жыл бұрын
सर आपण जेव्हा बोलता तेव्हा ऐकतच राहावं असं वाटतं ♥️
@asharamdasi4979
@asharamdasi4979 Жыл бұрын
खरच छान आणि खर मांडलं पण अमेरिका उधरण चूक वाटलं आणि केवळ दोन trem केलेले विकास नाही गेल्या ६० वर्षात तल पण सांगवा तुमचं अगदी बरोबर समतोल पर्यावरण पूरकच विकास झालं पाहिजे हे ही खर केंद्रीकरण झाल
@yashwantwagh943
@yashwantwagh943 Жыл бұрын
अतिशय सुंदर विचार. Excellent, Brillient.
@shrijeetpagrut2116
@shrijeetpagrut2116 Жыл бұрын
दर्डा साहेब उठून गेले एवढं खरं आहे विश्वंभर सरांचे व्याख्यान
@sharadgaikwad1206
@sharadgaikwad1206 Жыл бұрын
अतिशय सुंदर भाषण होते.आजच्या तरुणांनी एकत्र येऊन अशा गोष्टी तपासून घेतल्या,ऐकल्या पाहिजेत,कारण नेते तुम्हाला कुठे घेऊन जातील हे कळणार नाही
@babaraogote7587
@babaraogote7587 11 ай бұрын
Hon.Balasaheb Sarode Zindabad .Great praiseworthy salute to his valuable speech delivered by him.
@balajigajare8406
@balajigajare8406 11 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण वक्तव्य
@sureshborade1321
@sureshborade1321 Жыл бұрын
अभ्यासपुर्ण भाषण thanks सर.
@rameshgangurde4898
@rameshgangurde4898 Жыл бұрын
साहेब आपण यामाध्यमातून सदैव जवळ असण ही एक गरज आहे अस मला वाटत
@swapniljadhav2063
@swapniljadhav2063 Жыл бұрын
अतिशय सुंदर..... डॉक्टर विश्वमभर चौधरी 🙏🙏🙏
@sunitamore8718
@sunitamore8718 Жыл бұрын
Satnam waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Now my opinion is the best comfort zone of the World I Am Very Happy To Say Dalits Samaj long Life Happy live Every day Wish you All The Best New Stong Chief Minister of Maharashtra Thanks Jay Hind
@kishanharidas794
@kishanharidas794 Жыл бұрын
निर्भय बनो हा संदेश देणारे सत्य निष्ठ विश्वभर चौधरी आपले अभिनंदन!
@janmanas555
@janmanas555 Жыл бұрын
चौधरी सर ही व्यक्ती अतिशय पारखड़पने कोनाचीही बाजू घेत नाहित जे सत्य आहे विचारना धरूंन बोलताट....... प्रमाण सर
@madhukardube9586
@madhukardube9586 Жыл бұрын
Mr. Darda must have felt asphyxiated when Dr. Chaudhari spoke about Modi, Shah & other BJP leaders. Thank you Dr. Chaudhari for excellent presentation and speech.
@fakhruddinmustafa2760
@fakhruddinmustafa2760 Жыл бұрын
Thank you sir for this intellectua discours.It s hould be an eye opener to the roadsid therrosdside
@ruheekhan220
@ruheekhan220 Жыл бұрын
Top speech sir ji ...
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 11 ай бұрын
खुपच छान विचार ऐकून खुपच बरं वाटलं
@sureshfaye4024
@sureshfaye4024 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण, आंबेडकर विचाराचे बहुजन आहेत.पण गांदी विचाराचे फार थोडे आहेत.युवकांनी गांधी व आंबेडकर डोळे उघडे ठेऊन वाचायला हवे.आपले म्हणणे बरोबर आहे.आता नव्याने इतिहास लिहिला जात आहे.यामुळे दिशभुल होत आहे.आपल्या सारखे विचारवंत होने गरजेचं आहे.👍🙏
@nishamanjrekar4623
@nishamanjrekar4623 Жыл бұрын
गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.
@rajendrarohanekar
@rajendrarohanekar Жыл бұрын
चौधरी जी तुम्ही खरच ग्रेट आहात.
@chandrakantbhosale7224
@chandrakantbhosale7224 Жыл бұрын
देशात हुकुमशाही पाय रोवत आहे
@ramkamlakar8052
@ramkamlakar8052 Жыл бұрын
1st remove Gandhi 'S photo from Currency. Start ambedkr 's
@vijaypawar1331
@vijaypawar1331 10 ай бұрын
Nice thought Dr choudhari
@user-sb2oi4fr9h
@user-sb2oi4fr9h 10 ай бұрын
तुमचा दोन लेख ऐकले.चांगले वाटले.चिंतन करणे सारखे वाटले.
@ShivajiKankal
@ShivajiKankal Жыл бұрын
Satya bolle sir grate sir namaskar sir
@prashantsalve3031
@prashantsalve3031 11 ай бұрын
अतिशय अभ्यापूर्ण विश्लेषण
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын
👌👌👌🙏🌹 ... खूप खूप धन्यवाद...
@nileshsapat7849
@nileshsapat7849 Жыл бұрын
Khup Chan sir manunch aamhala vegla vidhrbh pahije
@ashokjogdand1383
@ashokjogdand1383 10 ай бұрын
सलाम तुमच्या विचारांना 🙏🙏
@govindborhade1605
@govindborhade1605 10 ай бұрын
सर भरपूर बोला,रकाणे भरतील असे भरपूर बोला.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Жыл бұрын
बरेच परखड विचार..धन्यवाद आणि शुभेच्छा
@sunitamore8718
@sunitamore8718 Жыл бұрын
Satnam waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Five Years After You Made All Over India Prime minister But Please Very Carefully Save Hindu🕉️ Images And All Over India Nager palika Every Were 2⃣✌ Makes Important And , Bhima Koregaon Landscape Architecture Important ❤ Love you so much Thanks Jay🙏🇮🇳 Hind
@Sandip6156
@Sandip6156 11 ай бұрын
A very clear analysis is done.Jai Bhim Jai Constitution.
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 Жыл бұрын
Parkhad Prabodhanatnamak vivechan thanks विश्वंभरजी 👌👌🙏
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 Жыл бұрын
जय भीम, जय लहूजी जय शिवराय
@VYDEO
@VYDEO Жыл бұрын
त्यावेळी देशच नव्हता व देशद्रोही कोण हे ब्रिटीश ठरवायचे .
@santoshthanekar4606
@santoshthanekar4606 Жыл бұрын
हिंदुराष्ट्र झाल्यानंतर बायका सती जातील हे सुंदर लॉजिक आहे
@sudeshdhotre9244
@sudeshdhotre9244 Жыл бұрын
You are great I am ambedkarwadi. Jai bheem
@dnyaneshawernijai672
@dnyaneshawernijai672 Жыл бұрын
Very. Naish
@sunandakedare3316
@sunandakedare3316 10 ай бұрын
अतिशय स्पष्ट विश्लेषण साहेब जयभीम नमो बुध्दाय
@nileshkasare1552
@nileshkasare1552 Жыл бұрын
Khup Chan vicar mandlet sir 🙏
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 1,8 МЛН
“Rashtriya Swayamsewak Sangh” - Mr. Vishwambhar Chaudhari
2:04:56
COEP History Club
Рет қаралды 149 М.