हा काळ सर्वांगीण ऱ्हासाचा ! - Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 18,753

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

Пікірлер: 117
@RamakantDhawle
@RamakantDhawle 18 күн бұрын
अप्रतिम सर... डोळे उघडणारा एपिसोड...
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 18 күн бұрын
छान मुलाकत झाली .नवोदीत कवीना योग्य मार्गदर्शन केल बागवे सरांनी प्रज्ञा म्हणजे नुसती बुद्धी नव्हे ,तर विवेकबुद्धी म्हणजे प्रज्ञा ! अगदी बरोबर आहे . तंत्र , यंत्र यांना मंत्राची गरज असते . हे मात्र मला पटले नाही . किंवा मला ते समजले नसेल . कारण कवी ना समजणे जरा कठीणच काम आहे . बागवे सरांनी म्हटल्याप्रमाणे रविंद्र सर तुम्ही अभिनंदनास पात्र आहात . खुपच मोठ्या हिम्मतीने कुणाचीही तमा न बाळगता " अभिव्यक्ती " चॅनल चालवत आहात मंगलमय शुभेच्छा आणि अभिनंदन ! रविंद्र सर
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 18 күн бұрын
Sarkar kahich reply det nahi mhanun chalalay
@anisattar4848
@anisattar4848 18 күн бұрын
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 18 күн бұрын
जबरदस्त कवी बागवे सर व पोखरकर सर आपना दोघात जी चर्चा एकले खूप उत्तम savand खूप आवडला धन्यवाद सर.
@MrVivekmane
@MrVivekmane 18 күн бұрын
खूप छान एपिसोड. Two greats.🙏🙏..❤❤
@urmilaamate9933
@urmilaamate9933 18 күн бұрын
अशाच आदर्श लोकांच्या मुलाखती घेऊन आम्हाला समृध्द करावे सर जी.
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 17 күн бұрын
Barobar 👍👍
@balasahebkamble3346
@balasahebkamble3346 18 күн бұрын
आदरणिय पोखरकर सर आपणास क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय. 🙏 आजचा हा एपिसोड देखील सर्वोत्तम. या निमित्ताने ज्येष्ठ कवी, साहित्यिक आदरणिय बागवे सर यांचे तपस्वी आणि थोर विचार ऐकायला मिळाले. बागवे सर आणि आपण सुद्धा आमच्यासाठी ग्रेट आहात. लगे रहो सर. 👌👍✊🙏💐💐💐
@mangeshvishwasrao4567
@mangeshvishwasrao4567 18 күн бұрын
या विचारमंथनाला सलाम
@manavkamble6000
@manavkamble6000 18 күн бұрын
खूपच छान,आजचा एपिसोड अप्रतिम.डोळे उघडवणा‌रा. धन्यवाद!
@TusharShinde-n2d
@TusharShinde-n2d 18 күн бұрын
महाराष्ट्राच्या आणि एकंदर देशाच्या हालाखीला जसे राजकिय, समाजिक तसेच पारिवारीक वातावरण ही जबाबदार आहे.
@salimsayyed886
@salimsayyed886 17 күн бұрын
सलाम सर अपना दोघाना मना पासुन मन भाऊक झाले जय जवान जय किसान
@pyarelalgaikwad3213
@pyarelalgaikwad3213 18 күн бұрын
अभिनंदन सर, देशासाठी तुमची व असं विचारवंतांची खूप गरज आहे खूप खूप अभिनंदन
@avdhootdeshpande61
@avdhootdeshpande61 17 күн бұрын
अतिशय सुंदर एपिसोड...कविवर्य बागवे यांचे विचार या वर्षाच्या अखेरीस अभिव्यक्तीमुळे अनुभवयाला मिळाले हे भाग्यच... कॅलेंडर हे काळाचे तुकडे आहेत... वा...किती सुरेख व सत्य विचार...त्यांनी सांगितलेला बुध्दी आणि प्रज्ञा यातील फरक केवळ सुंदर.. यंत्र आणि तंत्र यामध्ये मंत्र पाहिजे म्हणजे या दोन गोष्टींना विचारांचे अधिष्ठान पाहिजे, त्यांना नैतिक मूल्याची जोड पाहिजे तरच या दोन गोष्टी खऱ्या अर्थाने मानव जातीच्या कल्याणासाठी उपकारकारक...अन्यथा त्या नाश करणाऱ्या...जसे अणुबॉम्ब तंत्र आहे पण ते मानवाला अपायकारक... शत्र, तोफा, मोबाइल, कॉम्प्युटर,चित्रपट ही सर्व यंत्र आहेत पण त्याला अयोग्य विचाराची जोड असेल, त्यात नैतिकतेचा अभाव असेल तर ते सर्व हानिकारक...डोक्यात अंजन घालणारा एक विचार.... कवी व साहित्यिक यांनी समाजाला कायम दृष्टी देण्याचे, दिशा देण्याचे, प्रबोधन करण्याचे काम केले आहे..पण जर तेच विकले गेले तर कोण, काय दिशा देणार हे बागवे यांचे विचार वास्तवाचे भान देणारे आहेत... सर्व स्तरावर थोर परंपरा असणारा महाराष्ट्र आता दिशाहीन होतो की काय अशी भीती वाटू लागते... अभिव्यक्तीचा कायम स्वरुपी जतन करावा असा episode... नव वर्ष शुभेच्छा...
@omprakashtiwari6509
@omprakashtiwari6509 18 күн бұрын
अभिव्यक्ति विद्वान लोगों के विचारों को सुनने और समझने का एक सुगम मार्ग है , आपने शीर्षक बहुत अच्छा रखा है " यह पूर्ण पतन का समय है" अशोव बागवे सर के शब्दों की गहराई को समझे तो तनावपूर्ण स्थितियों से इंसान खुद को दूर कर सकता है । एक समय था उब हमें 31 दिसम्बर का अर्थ ही नहीं पता था बचपन में हम चिराबाजार रहते थे तब क्या अब भी ईसाई परिवार रहा करते थे उन्हें देख हम माता पिता से पूछते तो वह हमें मंदिर ले जाते लेकिन आज तो हिंदू परिवार बड़ी संख्या में मदिरापान और नाइट क्लब में वक्त गुज़रकर 31 दिसम्बर मनाते हैं। यह सनातन धर्म के विरुद्ध है पर किसी भगवाधारी को इसकी चिंता नहीं उन्हें तो मस्जिद के नीचे मंदिर खोजना है , महापुरुषों के व्याख्यान कहा याद करने का समय है । अशोक सर को प्रणाम जय भीम
@narayanghuge3751
@narayanghuge3751 17 күн бұрын
डोळ्यात अंजन घालणारा,अज्ञानाला जागृत करणारा हा प्रबोधनाचा भाग आहे,धन्यवाद पोखरकर ,साहेब.
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 18 күн бұрын
तुमचे सर्वच एपिसोड छान असतात स्पष्ट असता असे सर्व एपिसोड स्पष्ट बोलत जा प्रबोधन हे फार मोठी कला आहे ते तुम्ही अंगीकारली आहे ती सतत चालू ठेवा हीच इच्छा धन्यवाद
@mukundgmahamuni4877
@mukundgmahamuni4877 17 күн бұрын
सर वर्षाचा शेवट अतिशय सुंदर विचार ऐकून समाधान झाले
@rameshshelar6624
@rameshshelar6624 17 күн бұрын
अप्रतिम.मी भाग्यवान, सर मला शिक्षक म्हणून लाभले.सरांना शतशः नमन.
@nitinkakade2509
@nitinkakade2509 17 күн бұрын
संवेदना नसती तर अभिव्यक्तीद्वारे तुम्हीच व्यक्त झाला नसता 🙏
@shobhakamble9339
@shobhakamble9339 17 күн бұрын
वाचाल तर वाचाल खूपच सुंदर मुलाखत
@dr_mayookh_dave
@dr_mayookh_dave 17 күн бұрын
त्यांच्यासारखी कलाप्रेमी माणसं दुर्मिळ आहेत. त्याचे ऐकणे हा एक सन्मान आहे. धन्यवाद रवींद्र आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
@suvi0suvidha
@suvi0suvidha 18 күн бұрын
सबसे बडा रूपय्या आणी तो मिळवण्यासाठी अभासी जगात व प्रत्यक्ष जीवनात थोडं थांबून पाठीमागं पाहायला व विचार करायला कोणालाही सवड नाही, आवड नाही. त्यामुळेच पैशानं सुखं पायाशी पडलं आहे पण त्यात समाधान मिळत नाही....
@sangitarangari6606
@sangitarangari6606 18 күн бұрын
फारच छान झाला हा एपिसोड .👍🙏
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 18 күн бұрын
सरांचे विश्लेशन खरोखरच खुपच छान झाल त्याबद्दल धन्यवाद आपल्याला वाचनाची आचरणाची अभ्यासाची खुपच गरज आहे त्यामुळे संस्कार घडतात तेथे आजची पिढी कमी पड़ते असंवाटत ?
@prakashphanse5456
@prakashphanse5456 17 күн бұрын
खूपच छान विचार नवीन वर्षाच्या पूर्व संधेला ऐकायला मिळाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
@suhasdamle7975
@suhasdamle7975 18 күн бұрын
बागवेजींच्या कविता खूप वर्ष ऐकल्या..मराठी भाषा अजूनही लक्तरंआतच आहे..न आणि ण फरक अजूनही कित्येकांच्या गळ्यावर चढलेला नाही..फार सुंदर विवेचन..
@aditichavanrollno.4div-6c34
@aditichavanrollno.4div-6c34 17 күн бұрын
दामले साहेब, न आणि ण हा व्यक्तिगत पातळीवर हल्ला झाला. आता पडलय जीभेला वळण, नाही जात काही लोकांचं, पण महत्वाचे आहे ते त्यांनी मांडलेले विचार. उत्कृष्ट विचार आणि मतं व्यक्त करण्यासाठी उच्चार सदाशिव पेठीच असणं गरजेचं नाही. सखेद 🙏
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 17 күн бұрын
न आणि ण चा चोथा किस करणारे( तथाकथित) बुध्दीवंत गोडबोले आणि खोडमोडे पढत विद्वान किव येते यांचि पिढ्यान् पिढ्या नि ण ण ण म्हटलयामुळे यांनी न आणि ण वर प्रभुत्व मिळविले इतरांना शिक्षणा पासून वंचित ठेवून 😊
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 17 күн бұрын
​@@aditichavanrollno.4div-6c34उच्चार शुध्द असले तरी ज्ञान असतेच असे नाही
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 17 күн бұрын
न आणि ण हा फरक करणारे बुध्दीमान प्रतिभावंत असतात च असे नाही आहे अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधि हाताला चटक तवा मिळते भाकर मन पांखरू पांखरू याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभाळात ❤
@albertdsouza185
@albertdsouza185 17 күн бұрын
अगणित लोकांच्या बुध्दीतील अंधकार आपल्या प्रबोधनातून दर व्हावा म्हणून आपणास चांगले शारीरिक व मानसिक आरोग्यात उगवत्या नवीन वर्षात व येणा-या काळात लाभावे अशी प्रभू चरणी प्रार्थना.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 18 күн бұрын
रवींद्र जी🙏. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अभिष्टचिंतन, उदंड आशीर्वाद.आजचा एपिसोड खूप खूप खूप आवडला.तुमच्या साहित्यिक जाणिवा प्रतिभा, प्रगल्भ,व तरल आहेतच.आदरणिय अशोकजींना प्रणाम 🙏💐💐
@drshekharbhosale5157
@drshekharbhosale5157 17 күн бұрын
नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या विडिओ नी झाली. खूप छान, ऐकत राहावं वाटलं. धन्यवाद पोखरकर सर, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. असेच काम करत राहा.
@sujatalokhande3283
@sujatalokhande3283 17 күн бұрын
खूप सुंदर कविता सत्य सांगणारी कविता ❤❤❤❤
@SureshSirsikar
@SureshSirsikar 18 күн бұрын
सुंदर मुलाखत 👍
@soumangalthorat5314
@soumangalthorat5314 18 күн бұрын
मस्तच !
@ScientificZoom
@ScientificZoom 18 күн бұрын
🙏☸️
@pralhadlulekar4383
@pralhadlulekar4383 8 күн бұрын
व्वा .. देखणा अहंकार.. हे कल्पित सुरेख
@neenagaikwad6155
@neenagaikwad6155 16 күн бұрын
साक्षरता वाढली पण वाचन नाही ही खेदाची बाब आहेच.बुध्दी आहे पण प्रज्ञा वाढवली पाहिजे.. अगदी नेमक्या शब्दांत मांडले नेहमीप्रमाणेच.. सुरेख
@milindshinde6393
@milindshinde6393 7 күн бұрын
बागवे सर सलाम... पोखरकर धन्यवाद..❤
@mohammedhussainpatel4408
@mohammedhussainpatel4408 17 күн бұрын
अप्रतीम विचार ! उत्कृष्ठ विचारसरणी!
@bhojrajnaiknimbalkar1540
@bhojrajnaiknimbalkar1540 16 күн бұрын
अत्यंत उद्बोधक! मनःपूर्वक धन्यवाद!
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 18 күн бұрын
👍👍👍
@arvindphatak8607
@arvindphatak8607 18 күн бұрын
छान मुलाखत आहे कविवर्य बागवे साहेब आणि पोखरकर साहेब एकदम भारी आहेत ❤❤👍👍👏👏🤞🏻🤞🏻👌👌🙏🙏
@yuvarajpawar8522
@yuvarajpawar8522 17 күн бұрын
Atishay sunder, aavadla episode ❤
@akilbagban9516
@akilbagban9516 17 күн бұрын
Sir we all like your opinion and perfect analysis and true journalism
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 17 күн бұрын
Ya veli mast sarkar milalay chan kam karat aahet bahini khush aahet aananad mananyat asato
@shirishpanwalkar
@shirishpanwalkar 18 күн бұрын
Thanks for this enlightening interview 👍🙏
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 16 күн бұрын
खुप खुप छान मांडणी केलेली आहे सर,
@virbhadramirewad9934
@virbhadramirewad9934 18 күн бұрын
माझे आवडते कवी अशोक बागवे सरांची मुलाखत आपण घेऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केला रवींद्र सर आपले हार्दिक अभिनंदन
@rameshpawar7683
@rameshpawar7683 18 күн бұрын
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🇮🇳🇮🇳👌👌🙏🙏
@vijaysawle4942
@vijaysawle4942 17 күн бұрын
Salute आहे सर तुम्हाला
@GaneshGudade-ql2uw
@GaneshGudade-ql2uw 17 күн бұрын
Khup chan sir❤❤❤🌹🙏
@subhashthorat2644
@subhashthorat2644 17 күн бұрын
बेस्ट
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 17 күн бұрын
अप्रतिम खुप खुप धन्यवाद
@aksket2000
@aksket2000 17 күн бұрын
अप्रतिम एपिसोड
@Aesthetickitchen27
@Aesthetickitchen27 16 күн бұрын
अप्रतिम.... 👌
@pralhadsuryawanshii
@pralhadsuryawanshii 17 күн бұрын
खूप छान सर🎉🎉
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 18 күн бұрын
एकदम बरोबर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आपल्याला आंबेडकर संविधान हटवून शरीया संविधान आणता येणार नाही. यासाठी भाजपाला हटवलेच पाहिजे.
@VijayM-qy8nw
@VijayM-qy8nw 18 күн бұрын
❤❤❤❤
@Latapatil-zz5xl
@Latapatil-zz5xl 16 күн бұрын
अप्रतिम सर.
@BalasahebThube-d1m
@BalasahebThube-d1m 18 күн бұрын
दादा जय शिवराय.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 17 күн бұрын
nutan varshabhinandan ! 🎉
@janardhanpopalwar5594
@janardhanpopalwar5594 17 күн бұрын
छानच
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 18 күн бұрын
अभिनदन सर ,१०० ठक्के बरोबर
@avinashh50
@avinashh50 17 күн бұрын
छान मुलाखत.
@sureshnikalje6735
@sureshnikalje6735 17 күн бұрын
छान
@pralhadlulekar4383
@pralhadlulekar4383 8 күн бұрын
अंतर्मुख करणारी विवेकी मांडणी
@vitthalpednekar6788
@vitthalpednekar6788 17 күн бұрын
Great. You take various interviews that show anything good happens in today. So future is not bad. HAPPY new year sir.
@SubhashLingade
@SubhashLingade 18 күн бұрын
Nice one great bhet thanks sir
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 17 күн бұрын
आता आम्हाला झोप लागणार नाय.............................
@sheshraojagtap
@sheshraojagtap 17 күн бұрын
Excellent analysis ,Bagve sir ,thanks very much.
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 17 күн бұрын
जयभीम
@sudheerchitte4747
@sudheerchitte4747 17 күн бұрын
🙏🙏🙏
@nileshpatil-vm1dt
@nileshpatil-vm1dt 18 күн бұрын
Ravindra saheb tumhi tar marathi til Ravish kumar aahet❤❤
@madhukarnalavade6458
@madhukarnalavade6458 17 күн бұрын
Very true 👍
@prashantsorate-patil1579
@prashantsorate-patil1579 18 күн бұрын
सरांचे शब्द असे आहेत की...नेहमीच कानावर पडावेत...इतके दिवस हे विवेचन रवींद्र दादांनी का मागे ठेवलं हा प्रश्न आहे माझा तुम्हाला...हाच प्रचार प्रसार गरजेचा आहे...नाहीतर कुणीही उठतोय आणि मी अमुक मी तमुक करायला लागलाय...त्यातल्या त्यात राजकीय नेत्यांचं तर भाषण इतकं अशिक्षितांचं प्रतिनिधित्व करतात जस काय आपण १९७०-८० आहोत...आणि दुर्दैव अस की आजच्या काळातील बहुतांश सुशिक्षित पिढी या राजकीय नेत्यांची बडबड गप गुमाने ऐकून घेतोय...तरी सुद्धा अजून एकदा सांगतो...रवींद्र दादा आजचा व्हिडिओ खरचं काळाची गरज आहे...वाचाल तर वाचाल हे स्लोगन आज समजलं मला...🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
@Kamaleshkon
@Kamaleshkon 16 күн бұрын
Jawan chandu chavan var video kara dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥
@babajipawar9604
@babajipawar9604 18 күн бұрын
अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत रामदास स्वामी यांना गुरू करून आचरण केले. आज साधू संत गुरू परंपरेला नाव ठेवतात त्यामुळं फक्तं शालेय आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेताना अध्यात्मिक शिक्षण गरजेचे आहे❤❤❤ जय जगदंब जय शिवराय ❤❤❤ राम कृष्ण हरी ❤❤❤ ओम नमः शिवाय ❤❤❤
@vitthalborude6580
@vitthalborude6580 18 күн бұрын
गुरू परंपरा असताना, देश परकीय लोकांनी का का चालवला?
@aditichavanrollno.4div-6c34
@aditichavanrollno.4div-6c34 17 күн бұрын
रामदास हे महाराजांचे गुरू नव्हते
@aa6520
@aa6520 18 күн бұрын
पक्के मालवणी. जे बोलतात ते हातचे राखून बोलत नाही.
@sundarwarang1831
@sundarwarang1831 18 күн бұрын
रोख ठोक बागवे! रोकडा कवि! रविन्द्र जी तुमचेही धन्यवाद आणि आभार. मग करायच काय, येत्या 😅सम्मेननात तरी यांचा यथोचित सन्मान व्हावा हीच अपेक्षा! कारण शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत.
@avdhootdeshpande61
@avdhootdeshpande61 17 күн бұрын
....डोळ्यात अंजन घालणारा*** असे पाहिजे
@BalasahebThube-d1m
@BalasahebThube-d1m 18 күн бұрын
दादा जय शिवराय.मी मुदाम मधे थांबलो त्यांच एक वाक्य नाही अनुभव श्रवण आणी वाचन यातला फरक म्हणजे श्रवण म्हणजे कर्ण वाचन म्हणजे मुख दृश्य आणी कर्ण सुधा.आजकाळ भोजन या बाबतीत खुप थेरपी येतात परंतु त्या practatical नसतात त्या श्रवण आणी दृष्टी मधे असतात मुखात नसतात.त्या मुळे ते जे सांगतात ते अगदी बरोबर आहे.
@rajaramkhanolkar4816
@rajaramkhanolkar4816 17 күн бұрын
Pokharkar saheb yevadhe nirash hou naka. Halli aple lekhan nirashe kade zuknare vhayala laglay.RSS kay kalatit ahe ? Hehi divas jatil.Ani changle divas jarur yetil. Wish you Happy New Year 2025.
@suhasgund9135
@suhasgund9135 17 күн бұрын
सर संजय सोनवणी सरांची वैदिक धर्म व हिंदू धर्म हे दोन वेगवेगळे धर्म आहेत या विषयावर एक मुलाखत घ्या.
@JamirShaikh-ib8hx
@JamirShaikh-ib8hx 18 күн бұрын
मागील पिढ्यांनी हाल-अपेष्टा सहन करून जिद्दीने जे कमावलं त्याचे फळ चाखनारी ही पिढी आहे. मग ही पिढी त्या मागील भयान इतिहासामध्ये का बरं रमेल ? स्वर्गीय सुख भोगणारी ही पिढी नरकी यातनांनी भरलेला इतिहास का बरं वाचेल ? कमीत कमी या पिढीतून ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे .
@rohidashule3723
@rohidashule3723 18 күн бұрын
आदरणीय बागवे सर सविनय नमस्कार आपण एम डी कॉलेजमध्ये कोणत्या वर्षी होते.मी सुद्धा त्याच कॉलेजमध्ये होतो.आंमहाला ९वा अध्याय आदरणीय मेश्राम सर तर कविता श्रद्धेय शांताबाई शिकवत असत आणि गद्य आदरणीय श्रीमती लक्ष्मी पत्की मॅडम शिकवत असत. दुसरे म्हणजे आपणाला भेटण्याची खूप इच्छा आहे.आपणाशी संपर्क कसा करता येईल?
@vitthalborude6580
@vitthalborude6580 18 күн бұрын
आजच्या घडीला गुगल वर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात, आता kbc सारखे प्रश्नोत्तरे असतात, कधी कधी अंदाजपनचे वाले परीक्षा पास होतो.
@urmilaamate9933
@urmilaamate9933 18 күн бұрын
पुन्हा पूर्वीचा काळ येईल का
@avishri1470
@avishri1470 18 күн бұрын
अभंग आणि पसायदाना त ज्ञानदेव आहे ब्राह्मणी लेखकांनी त्याला ज्ञानेश्वर करून टाकले कारण तो नाथपंथीय आहे
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 18 күн бұрын
Pokharkarana samrth ramdas swami aawadat nahit
@vitthalborude6580
@vitthalborude6580 18 күн бұрын
आवडत नाही असं नाही, चुकीचा इतिहास आवडत नाही.
@JamirShaikh-ib8hx
@JamirShaikh-ib8hx 18 күн бұрын
मोबाईलच्या युगा मध्ये पुस्तक वाचणे बोरिंग वाटते .
@vasantsarve8615
@vasantsarve8615 18 күн бұрын
सर फेस बुक वर कॉमेंट बॉक्स येत नाही.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 16 күн бұрын
@@vasantsarve8615 आता आला असेल 🙏
@milindrupavate1747
@milindrupavate1747 18 күн бұрын
पोखरकरजी कविवर्य यांनी या मुलाखतीत एकदाही महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास,आणि माता ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, माता रमाई,राजमाता अहिल्यामाई आदी बहुजन समाजातील महापुरुष,महामाता यांचा एकदाही उच्चार,नामोल्लेख केला नाही काय समजायचे? या वरून तरी यांनी सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक नेत्यांना,कार्यकर्त्याना दोष नाही दिला पाहिजे परिवर्तन झाले पाहिजे?आणि आपली भूमिका काय आहे हे मांडले असते बरे झाले असते?
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 18 күн бұрын
Tyani konalahi shivya dilya nahit Mhanun tumhala wait watle asel
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 18 күн бұрын
Tumhala wait watle ka
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 17 күн бұрын
​@@vinayakbapat5545ह्याच बद्दल बोलले कविवर्य नाही का ? प्रज्ञा आणि बुद्धी. त्यामुळे स्वतःचे विचार इतरांवर थोपवून बुद्धिबेध करायचा प्रयत्न करू नका
@kaushalkulkarni3720
@kaushalkulkarni3720 17 күн бұрын
Sir tumcha 2 mahinyaadhicha video me baghitla, jyat tumhi Dbyanesh Maharav la maafi maghayla lavnarya lokanna namard mhanat ahat. Tumhi mhanta, ki te Swami Samarthanchi andhbhakti karatat. Theek ahe, manla thodavel ki Swami Samarth changle sant navhte. Pan maryada Purushottam Ramabaddal toh je kahi bolla te barobar hota ka? Ata me tumhala sangto. Jar tumhi ya prashnacha uttar dila nahi, tar tumhi namard, jo main muddya pasun palto. Karan tya video madhe tumhi ekda Dbyanesh Maharav ni Maryada Purushottam Ramabaddal je bolla, tya var kahich pratikriya nahi dili.
@janardhanpopalwar5594
@janardhanpopalwar5594 17 күн бұрын
कविता ही अतर मानाचा निचरा असतो
@vitthalborude6580
@vitthalborude6580 18 күн бұрын
2रु. वाली 2 मिनिटे, maggi.
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 17 күн бұрын
हा भाग नाही आवडला. अगदी मनापासून
@vitthalborude6580
@vitthalborude6580 18 күн бұрын
वोट जायबंदी?it's fraud of evm.
@PK-qe2py
@PK-qe2py 18 күн бұрын
साहेब रोज फक्त एपिसोड करून, मार्मिक बोलून काय फरक पडतो राजसत्तेला? सत्य हेच आहे भारतीय लोकं घबराट आहेत,त्यांना जुलमी राजवट आवडते,सगळे फक्त शरीराने जगत आहेत, मनाने नाही. राजसत्ता उलथून टाकायला लागणार आणि त्यासाठी अहिंसा मार्ग काही कामाचा नाही. अजुन पुढे ५० वर्षे एपिसोड करत बसताल आपण. तरुण पिढीला ला कळते काय चूक काय बरोबर.
@paragrane4760
@paragrane4760 18 күн бұрын
कोण आहेत हे ? कविता करून पोट भरत का ? मर्ढेकर वाचून जॉब नाही मिळत
@kadambarm9723
@kadambarm9723 17 күн бұрын
Excellent video content is superb on Education systems , 🙏👍👌🤗🩷
@ashokshingare7859
@ashokshingare7859 17 күн бұрын
छान
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 147 М.
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН