No video

#बाबासाहेब

  Рет қаралды 14,676

Vitthal Gore

Vitthal Gore

Күн бұрын

बाबासाहेबांनी त्यांच्या ८५ व्या जन्मदिवशी केलेलं एक अद्वितीय भाषण, माझ्या खास संग्रहातून....
स्थळ : रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई
दिनांक : १९ आॅगस्ट २००७, नागपंचमी
---विठ्ठल उत्तमराव गोरे

Пікірлер: 46
@leenamane5824
@leenamane5824 3 ай бұрын
खूप मोठी माणसे
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 2 ай бұрын
आज फारच दुर्मिळ कार्यक्रम बघितलाय, धन्य जाहलो.
@angaddixit4608
@angaddixit4608 2 жыл бұрын
Waa Raj saheb👏🏽👏🏽👏🏽👏🏽🙏🏽 🙏🏽Babasaheb tumhala manacha muzra💐🙏🏽😊
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd 3 ай бұрын
अत्यंत मौल्यवान video आमच्या पर्यंत पोहोचवला या करिता, श्री गोरे यांचे आभार. श्री शिवचरित्रकारांना शतशः धन्यवाद आणि प्रणाम. ❤❤❤❤❤
@marutimane2498
@marutimane2498 3 жыл бұрын
हया कार्यक्रमाला‌ हजर असण्याचे भाग्य मला लाभले‌ आहे आजही आनंदाश्रू येतात यु टयुबच्या माध्यमातुन आम्हांच्या‌ पर्यंत‌ पोचवल त्या बदल धन्यवाद
@user-hs9no2im3k
@user-hs9no2im3k 8 ай бұрын
खरोखर मनाने श्रीमंत असलेला माणूस.... त्यांच्या पुस्तकामुळेच शिवरायांच्या इतिहासाची आवड निर्माण झाली... आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन
@anushreenaik7790
@anushreenaik7790 2 жыл бұрын
काय बोलावे,थोर थोर व्यक्तिमत्त्व, ऋषितुल्य व्यक्तित्त्व होते बाबासाहेब 🙏🙏
@bajeeraojambhekar7319
@bajeeraojambhekar7319 2 жыл бұрын
धन्य ते बाबासाहेब!!! प्रेम,सय्ंम, निरभिमानी प्रामाणिकता ,जीवनातील निस्पृहता या सार्‍यांनी मंथरलेल भाषण आणि त्यातले सगळे प्रसंग मन हेलावून टाकत... माणूस किती मोठा असावा..याच उदाहरण म्हणजेच आदरणीय बाबासाहेब!!!
@sudhirphanse6568
@sudhirphanse6568 2 жыл бұрын
असेही बाबासाहेब पुरंदरे मिस्कील खूप भावले!
@deepakmishra9947
@deepakmishra9947 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.... ह्या व्हिडीओ मध्ये बोलले 14 वर्षांनंतर.... आणि आज ते आपल्यात नाहीत....😢15 नोव्हेंबर 2021
@vitthalugore
@vitthalugore 2 жыл бұрын
बाबासाहेब अद्वितीय आहेत....
@kedargadgil4990
@kedargadgil4990 2 жыл бұрын
हा कार्यक्रम आम्ही सर्वांनीच लाईव्ह पहिला होता. डोळे पाणावले.
@mrss8150
@mrss8150 2 жыл бұрын
शिवशाहीर बोलत असताना असे वाटते की कुबेराच्या खजिन्यातून मोती उतू जात आहेत
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 8 ай бұрын
Raj Saheb ❤
@abhishekkulkarni8807
@abhishekkulkarni8807 2 жыл бұрын
अप्रतिम, डोळ्यात पाणी आलं 🙏🏻🙏🏻
@sudhirphanse6568
@sudhirphanse6568 2 жыл бұрын
हृदयस्पर्शी!
@shailendrarahalkar5501
@shailendrarahalkar5501 3 жыл бұрын
Raj saheb ultimate act !
@TK-ww8zk
@TK-ww8zk 2 жыл бұрын
आपण खूप मोलाचं video upload केलेलं आहे, त्यासाठी आपले आभार🙏
@kavitarokade6273
@kavitarokade6273 10 ай бұрын
Khup khup chaan video
@anaghabarve2709
@anaghabarve2709 2 жыл бұрын
बाबासाहेब काय आहेत कळलं का.
@vitthalugore
@vitthalugore 2 жыл бұрын
बाबासाहेब अतिशय ग्रेट माणूस हॊते....👌👌👌
@anaghabarve2709
@anaghabarve2709 2 жыл бұрын
बरोबर आहे.
@atulkachare1694
@atulkachare1694 2 жыл бұрын
अप्रतिम रडवलत
@amarkarambelkar7754
@amarkarambelkar7754 3 жыл бұрын
हा कार्यक्रम पूर्ण आहे का ? असेल तर कृपया प्रसिद्ध करावा.फार सुंदर आहे.
@vitthalugore
@vitthalugore 3 жыл бұрын
हा एवढाच आहे दादा माझ्याकडे, रेकॉर्ड केलेला....
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 2 жыл бұрын
व्वा....सुरेख....
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 2 жыл бұрын
असा शिवशाहीर पुन्हा होणे नाही.
@pramodjoshi5349
@pramodjoshi5349 4 ай бұрын
अप्रतिम
@ashwinipendharkar8417
@ashwinipendharkar8417 Жыл бұрын
🙏🙏
@prasannaasole
@prasannaasole 3 жыл бұрын
आपणाकढे बाबासाहेबांचे अजुन videos आहेत का ? असल्यास नक्की बघायला आवडेल ....
@vitthalugore
@vitthalugore 3 жыл бұрын
नाही दादा, एवढा एकच होता, मी रेकॉर्ड केलेला, बाकी आहेत बरेच youtube ला....
@prasannaasole
@prasannaasole 3 жыл бұрын
@@vitthalugore सगळे videos बघुन झाले तरी मनच भरत नाही दादा, आपणास माहीत आहे का की ते कुठे राहतात ? मी पुण्याला असतो ..
@vitthalugore
@vitthalugore 3 жыл бұрын
पर्वती जवळ कुठे तरी आहेत राहायला बाबासाहेब, मी औरंगाबाद ला असतो
@prasannaasole
@prasannaasole 3 жыл бұрын
@@vitthalugore धन्यवाद सर. ||सेवेचेठायी तत्पर प्रसन्न हेमंत आसोले निरंतर ||
@anugnad
@anugnad 5 ай бұрын
Noble writer
@mapcreation1520
@mapcreation1520 3 жыл бұрын
सुंदर 👍
@vitthalugore
@vitthalugore 3 жыл бұрын
जय शिवराय...
@swapnilsahasrabuddhe7831
@swapnilsahasrabuddhe7831 Жыл бұрын
काही शब्द नाहीत. हा क्षण मी जगलो अक्षरशः. ती भावना शब्दांत मांडता येणार नाही
@railway_safari_with_niranj5473
@railway_safari_with_niranj5473 2 жыл бұрын
हा कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला होता का ? कारण मी अगदी ८,१० वर्षांचा असताना अशीच बाबासाहेबांनी कार्यक्रमादरम्यान गळ्यातून चैन काढून कोणाला तरी घातली होती... कृपया कार्यक्रमाचे स्थळ सांगावे 🙏💐💐
@vitthalugore
@vitthalugore 2 жыл бұрын
स्थळ : रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई दिनांक : १९ आॅगस्ट २००७, नागपंचमी
@choudharimayur9220
@choudharimayur9220 2 жыл бұрын
To program 1 may la zalela
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 10 ай бұрын
Vina dev is mother of Mrunal Deo Kulkarni
@vitthalgore8282
@vitthalgore8282 3 жыл бұрын
Advitiy Babasaheb
Purandare Speech on Shirkes - 1/3-VTS 02 1
30:21
Lion Er. Suresh Gopalrao Shirke
Рет қаралды 14 М.
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 14 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
SrujanVedh | Shivshahir - Babasaheb Purandare
54:36
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 15 М.
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН