SrujanVedh | Shivshahir - Babasaheb Purandare जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : SrujanVedh Artist : Shivshahir - Babasaheb Purandare
Пікірлер: 38
@pravinhambarde63893 жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शतशः नमन... त्यांना दीर्घायुष्य लाभावे ही प्रार्थना 🙏💥⛳
@newstart5162 жыл бұрын
इंद्र दरबारी जसे गंधर्व , शिव काळी कसे कवी भूषण तसेच या काळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत .... बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचले की अंगावर काटे येतात .... मन तृप्त होत शिव चरित्र ऐकून आणि वाचून ....छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या स्वर्गीय कवीला बाबासाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा .... हर हर महादेव 🙏
@abhijeetparse49263 жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या अमोघ आणि रसाळ वाणीतून शिवकाळ जिवंत केला.सर्वसामान्य लोकांपर्यंत इतिहास पोहोचण्यासाठी ललित साहित्याचा पुरेपूर वापर केला.जाणता राजा सारखे भव्यदिव्य आणि अद्भुत महानाट्य निर्माण केले.राजा शिवछत्रपती सारखा जगतविख्यात ग्रंथ आपल्या अजरामर लेखणीतून साकार झाला.जसे प्रभू रामचंद्र म्हटल्यावर हनुमान हे नाव येते अगदी तसंच श्रीशिवछत्रपती म्हटल्यावर बाबासाहेबांचे नाव आपसूकच येत.जय भवानी जय शिवराय
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे बाबासाहेब. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@dilipsave4282 жыл бұрын
Our Homage to the pious and great soul, Rev. Babasaheb. Will always be fondly remembered. 🙏
@nikhilphadke79493 жыл бұрын
A great video on a great person !!!!!!🙏🙏
@sanjayparanjape51943 жыл бұрын
बाबासाहेबांना शत शत नमन
@adityapatil4792 жыл бұрын
मुजरा शिवतपस्वी बाबासाहेब 🙏🙏
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@krishnakumarjoshi7713 жыл бұрын
यासम हाच शिवभक्त
@ajitnarsale2165 Жыл бұрын
शिवचरित्र घराघरात पोहोचविण्याचे काम जर कूणी केले असेल तर ते फक्त बाबासाहेब पुरंदरे यांनी. तसेच माझे आवडते लेखक सूद्धा
@prathameshk63833 жыл бұрын
तात्यांचा अनुभव अप्रतिम! धन्यवाद।
@hrishikeshrajpathak20362 жыл бұрын
खूप छान मुलाखत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@surajkathale27283 жыл бұрын
🙏🙏🙏
@hinduswaraj72412 жыл бұрын
Jai ho
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hinduswaraj72412 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hinduswaraj72412 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏

💕💕💕💕💕
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hinduswaraj72412 жыл бұрын
❤️❤️❤️❤️