आई बाबा साठी//पहाटेपासून लाईटचा गोंधळ पाऊस वारा//ट्रेडिशनल डे स्कूलचा//ढोकळा recipe//कुरकुरी भिंडी

  Рет қаралды 45,123

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 375
@Sonpari584
@Sonpari584 Ай бұрын
खूप छान निबंध तीच बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आले ❤
@sarthakchichkar6331
@sarthakchichkar6331 Ай бұрын
00😊pppp0pppppppppppp0
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny Ай бұрын
किटो खूप छान निबंध आहे 👌 जणू काही तु हा निबंध दादा व सोनाली साठी आहे त्या दोघांना पण हा सुठ होतोय ते दोघे साक्षात लक्ष्मी नारायण यांचे रुप आहे 👌 किटो आई व बाबा साठी छान छान बोलत जा आम्हाला छान वाटले सोनाली तुझ्या डोळ्यात पाणी बघून माझ्या पण डोक्यात पाणी आले किटो खूप गुणी मुलगी आहे 👌 म्हणून ती आमच्या सर्व ताई ची लाडकी आहे 👌🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ
@nikitagadhve406
@nikitagadhve406 Ай бұрын
❤❤
@ujwalagangane4751
@ujwalagangane4751 Ай бұрын
खुप छान निबंध लिहिला आहे.आई व वडील यांच्या विषयीच्या भावना सुंदर शब्दात मांडल्या आहेत.
@manjushasalvi7458
@manjushasalvi7458 Ай бұрын
खुप छान खुप सुंदर निबंध🎉🎉🎉🎉🎉🎉
@kusumsarak7737
@kusumsarak7737 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज... प्रांजल निबंध अप्रतिम.... सोनाली तुम्ही मुलांवर केलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच मुलं घडताना दिसत आहेत , खूप छान .... आजचा लाईक फक्त कीटटोराणी साठी...❤❤❤❤
@Chhaya_chaudhari24
@Chhaya_chaudhari24 Ай бұрын
चिऊ खुप सुंदर निबंध आहेत 👌👌👍
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj Ай бұрын
खूप छान किटो बाळा ऐकून डोळ्यात पाणी आलं श्री स्वामी समर्थ
@RekhaShelke-hq1uw
@RekhaShelke-hq1uw Ай бұрын
सोनाली खूप खूप छान निबंध लिहिला आहे जुने आणि खरंच तिच्या बोलण्यातून कळत होतं आई आणि बाबा तिचं प्रेम आणि खरच तू खूप नशीबवान आहेस तुला इतकी विचार करणारे मुलगी मिळाली आहे❤
@gene1145
@gene1145 Ай бұрын
खुप छान निबंध 👌
@swadishthapaakakruti
@swadishthapaakakruti Ай бұрын
खूप छान निबंध ❤
@reshmamali9062
@reshmamali9062 Ай бұрын
खुप छान लिहिलं आहे निबंध चिऊ किती गोड दिसत आहे मस्त निबंध आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@rupalidhumal1032
@rupalidhumal1032 Ай бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ सोनाली तू नशीबवान आहे तुला एक मुलगी आहे निबंध खूप खूप सुंदर आहे खरच एक तरी मुलगी असावी तिच्या सारखी माया कोणाला नाही किट्टो बाळा खरच खूप सुंदर आहे निबध ॥ श्री स्वामी समर्थ ॥
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अगदी खर आहे ताई आपोआप जीव ओढतो तुझे फार मनापासून आभारी आहे असेच प्रेम सर्वांच्या पाठी राहू दे
@RashikaShinde-wp3ci
@RashikaShinde-wp3ci Ай бұрын
निबंध खूप छान चीऊ मस्त
@mandakinipatil3522
@mandakinipatil3522 18 күн бұрын
किटो खूप छान निबंध ❤
@user-lk5kx3sz2m
@user-lk5kx3sz2m Ай бұрын
Khup mast nibndh aahe 🎉😊
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 Ай бұрын
खूप दगदग करतेस तू.पण मुलांसाठी खूप कष्ट करतेस.मुलांमधील सर्व कलागुणांना वाव मिळावा यासाठीच असे कार्यक्रम असतात आई बाबां वरील हे कथानक कोणी लिहून दिले.चिऊ ने लिहिले असेल तर हुशार आहे पोरगी.
@sonalipatil3192
@sonalipatil3192 Ай бұрын
चिऊ निबंध ऐकून डोळ्यात पाणी आलं
@shailajad6484
@shailajad6484 Ай бұрын
Khupach chan Nibhandh aahe 🥰♥️
@vishnumiskin7612
@vishnumiskin7612 Ай бұрын
👌👌👌👌👌👌
@sheelamagdum1015
@sheelamagdum1015 Ай бұрын
खूप सुंदर निबंध होता.
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
ताई किट्टोंने खूप खूप छान आईवडिलांच्या वरील निबंध सांगत होती तेव्हा ऐकताना अक्षरशः डोळ्यांतून पाणी आले गं ताई .दादा ताई तुमच्या दोघांच्या वर हा निबंध किट्टोने भावनिक वर्णन खूप छान पध्दतीने मांडले आहे किट्टो खूप सुंदर दिसत आहे .किट्टो खूप हुशार हो मोठी हो आईवडिलांचे नाव मोठे कर. आँल द बेस्ट किट्टो आरु 👍👍👌👌👏👏🍫🍫🌹🌹♥️♥️♥️♥️ 🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझे फार मनापासून आभारी काल कम्युनिटीला तुझी कमेंट होती तू दिलेले आशीर्वाद आणि होणार काम खरंच खूप छान होत आहे आणि काय सांगू मी तर म्हणेन आशीर्वादाची ताकद कुठेच नसते तीच मला एनर्जी काल जाणवली अशीच कायम पाठीशी राहा म्हणे कारण तुझ्या मध्ये एक स्वामी एनर्जी मला कायम दिसते जरुरी नाही महाराजांनी काही चमत्कार करण्याची आपल्या आयुष्यात येणारी माणसंच महाराजांची लीला असते फक्त जे ते ज्याचं त्याला कळतं तेव्हा समजतं बाकी माझ्याकडून तुला भरभरून प्रेम
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
@@pranjalShindevlogs ताई तुझ्या प्रेमात मनात सतत सत्कर्म, पुण्य ,दुसऱ्यांना मदत करण्याची भावना सर्वाना चांगलेच मार्गदर्शन करणे हे तुझे सेवाभावी गुण तुला तुझ्या आयुष्यात उंच उंच भरारी घेण्याचे बळ देते .ताई तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी👍👍👌👌🌹🌹❤️❤️❤️❤️♥️♥️♥️
@supriyakalvitkar3069
@supriyakalvitkar3069 Ай бұрын
खूप छान आहे निबंध ताई ❤
@priyankachiku7695
@priyankachiku7695 Ай бұрын
खूप छान निबंध आहे अंगावर शहारे आले very good pranjal
@shehalpatil7279
@shehalpatil7279 Ай бұрын
आई बाबा विषयी प्रांजल खूप खूप छान बोलली तिचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आले बेस्ट ऑफ लक प्रांजल
@jayanthidanane9490
@jayanthidanane9490 Ай бұрын
Very good 🎉very nice 🎉wow beta 🎉🎉❤
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 Ай бұрын
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ khup chan nibandh lihla aahe
@vanitadamase2984
@vanitadamase2984 Ай бұрын
Khup manaje khupch chan. निबंध आहे..Always God Bless You Beta ❤️
@prasad68
@prasad68 Ай бұрын
Kitto बाळा अतिशय सुंदर निबंध सोना ताईची मुलगी शोभतेस खरी 😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तो दिलेले भरभरून प्रेम आशीर्वाद योग्य वेळी माझ्यापर्यंत पोहोचतं काल पण तू भरभरून आशीर्वाद दिले मला आणि कामा माझी खूप छान होत आहेत तुझी अशीच साथ राहू दे
@ushakalyankar7987
@ushakalyankar7987 Ай бұрын
सोनाली लेकीला खुप छान संस्कार दिले स आयकुन डोळ्यात पाणी आले श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
उषाताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई
@priteegaikwad2855
@priteegaikwad2855 Ай бұрын
डोळ्यात अश्रू येणारा निबंध ❤ आणि हे खरं आहे. आई आणि वडिल यांच्यासारखे प्रेम कोणीही करू शकत नाही. सोनाली तु नशीबवान आहे की तुला प्रांजल (kitto) सारखी मुलगी आहे ❤ आरू पण भारी आहे.काय आवाज आहे तिचा... खूप छान...आणि खूप खूप आशिर्वाद
@user-ul3oq2rr1q
@user-ul3oq2rr1q Ай бұрын
Mast
@prathmeshzende7695
@prathmeshzende7695 Ай бұрын
खूप सुंदर निबंध आहे किट्टो असं वाटत होतं तु तुझ्या आईबाबां बद्दल बोलतेस तू निबंध लिहलीस तसेच ते दोघेपण आहेत. त्यांचे कष्ट तू या निबंधातुन मांडले खरच ऐकून डोळ्यात पाणी आले. तु नक्की एक दिवस यशाच शिखर गाठशील आणि तु तुझ्या आईबाबांच नाव रोशन करशील स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठिशी राहो. सोनाने तुला खुप चांगले संस्कार दिले आहेत नेहमी खुष रहा बाळा❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई आपले फार मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम असेच राहू दे ताई की तो साठी दिलेले भरभरून प्रेम हळव्या मनाची माणसांच्या डोळ्यात पाणी येतं ताई
@PradipChand-nl9fs
@PradipChand-nl9fs Ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप खूप छान निबंध आहे तुझी मुल संस्कारी आहे त❤❤❤❤😊
@latarathod3367
@latarathod3367 Ай бұрын
Chan nibad aahe
@ashwinipawar426
@ashwinipawar426 Ай бұрын
Khup sundr ani chan Nibandh Dear Kitto....
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 Ай бұрын
हाय सोनाली...अग किती छान सुंदर निबंध म्हंटला आहे.डोळ्यात अश्रू आले सोनाली.किती हुशार आहे चिऊ...नजर काढ सोना तिची. आजचा तुझा गाऊन खूपच छान होता. गोड दिसत होतीस.. ❤❤❤❤. रेसिपी खूप मस्त....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
विशाखा ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझी प्रेम असेच राहू दे सर्वांच्या पाठी मुलांना तू खूप भरभरून प्रेम देते आशीर्वाद देते यासाठी तर शब्दच नाहीत बाकी गाऊन बद्दल बोलली छान वाटलं असेच प्रेम राहू दे
@ashakurewar7200
@ashakurewar7200 Ай бұрын
अप्रतिम निबंध आहे
@digvijaygodbole3460
@digvijaygodbole3460 Ай бұрын
Video मस्तच❤🎉
@user-ec1wu4co5r
@user-ec1wu4co5r Ай бұрын
खूप छान निबंध डोळ्यात पाणी आले आई आणि बाबा खर्च खूप छान
@sunitavishnu449
@sunitavishnu449 Ай бұрын
खरचं माझ्या पण डोळ्यात पाणी आलं आई बाबा यांच्या वर निबंध ऐकून किती गुणी आहे कीटो आणि संस्कारी अगदी सोनाली तुझ्यासारखी सगळ्या रेसिपी खूप छान व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हो ग ताई मुलं आपण जशी मोठी करतो तशी सगळ्या गोष्टी ते बघत जातात खूप गोष्टी शिकत जातात फार मनापासून तुझे आभारी आहे आणि तिला मावश्याही तशाच मिळाल्या तिच्यासारख्याच
@tarabaipawar5007
@tarabaipawar5007 28 күн бұрын
खूप च छान 👌👌🌹
@user-uf9oe7pr6x
@user-uf9oe7pr6x Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏 ताई चिऊ चा निबंध खुप खूपच सुंदर आहे अगदी मन गहिवरून आले खुपचं छान 👌 मस्त 🥰
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 Ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi Ай бұрын
Lek faar Chan disate .drust kadh ga bai .shree Swami samrth 👌👌🙏🌹🌺💐😘
@VijayaRakshe-fo7fb
@VijayaRakshe-fo7fb Ай бұрын
Khup Chan kito ❤️🤗👌👌👌😊
@vrushalikadam2468
@vrushalikadam2468 Ай бұрын
ताई खरचं कीट्टटो ने आई बाबा यांच्याविषयी खूप छान मत मांडले आहे ते ऐकून मन अगदी भरून आले. श्री स्वामी समर्थ
@krantidevighadage3306
@krantidevighadage3306 Ай бұрын
खूप छान अप्रतिम निबंध ❤
@saritamore5324
@saritamore5324 Ай бұрын
Khoop chan ❤shree swami Samartha🙏
@user-yn8mt6vo3n
@user-yn8mt6vo3n Ай бұрын
Khup chan nibandha lihilas Pranjal tu, tuzya nibandhatun aai baban vishyichi pramanik bhavna prem disat hota, ashich pudhe ja khup mothi ho.
@DhanashriTamkhade-ui9oz
@DhanashriTamkhade-ui9oz Ай бұрын
खरच ताई खूप छान निबंध लिहलाय खूप हुशार आहे kitto. आणि तुझ्या सारखीच दिसतेय ग kitto.❤
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Ай бұрын
खूप छान निबंध आहे. मस्त.
@pratimapande8502
@pratimapande8502 Ай бұрын
खुप छान निबंध आहे खुप छान 👌 ❤️
@user-bi8br5oe2p
@user-bi8br5oe2p Ай бұрын
Kupch chan speech 👌👌
@yashgore1954
@yashgore1954 Ай бұрын
किती छान ग चिऊ बाळा तुझ बोलण आयकुन डोळ्यात पाणी आलं ग.खुप छान ❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 Ай бұрын
सर्व शाळेत शिक्षण सप्ताह सुरू आहे, त्यात पाऊस , छान चिऊ keep it up,shree swami samarth
@tulikasalve7303
@tulikasalve7303 Ай бұрын
Khupach Sundar nibhandh aahe❤ Shree Swami Samarth
@vaishalimore4885
@vaishalimore4885 Ай бұрын
Hi tai .... नमस्कार आजच्या व्हिडिओ ची सुरुवात खूप छान झाली ढोकळा खूप छान रेसिपी बनवली तुम्ही आणि चिऊ खूप गोड दिसत होती आणि तिने निबंध इतकं छान लिहिला आहे आई-वडिलांबद्दल ती शब्द आणि शब्द खरे आहेत डोळ्यात पाणी आणलं शेवटी तिने😭 किती गोड ग किती हुशार आहेस तू 😘....
@kamakshirathodkamakshirath6848
@kamakshirathodkamakshirath6848 Ай бұрын
Khup sunder nibandh chiu 👍👌👌
@SavitaGaikwad-m1b
@SavitaGaikwad-m1b Ай бұрын
Keeti sundar niband lihila❤❤
@swatinavle5536
@swatinavle5536 Ай бұрын
खरंच खूप छान निबंध होता आई-वडिलांवर ती डोळे भरून आले
@kalpana-bhande
@kalpana-bhande Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ❤️ डोळ्यात पाणी आलं चीऊचे शब्द ऐकून ❤️
@yadavsonkamble8794
@yadavsonkamble8794 Ай бұрын
खुप सुंदर निबंध आहे किटो असं वाटतं होतं की तुझा आईबाबा बदल बोलतेस तु निबंध लिहलीस तसेच ते दोघेजण आहेत याची कष्ट तु निबंधात मांडले खरंच ताई ऐकुन डोळ्यात पाणी आलं खुप छान ताई
@swatiyuvraj6135
@swatiyuvraj6135 Ай бұрын
Khup chan chiu❤❤
@pranalisgoodlife45
@pranalisgoodlife45 Ай бұрын
खूप छान निबंध चिऊ खूप हुशार आहे 👌👌👌❤
@shraddhahappythought
@shraddhahappythought Ай бұрын
निबंध खूप छान ताई. आई बाबा लहानपण डोळ्यासमोर आले ❤डोळ्यात पाणी आले खूप छान ❤
@RohiniDethe-ox1gd
@RohiniDethe-ox1gd Ай бұрын
किट्टो राणीचा निबंध खुपचं छान....👌👌 ढोकळा रेसिपी मस्त....
@JyotiG-po6nf
@JyotiG-po6nf Ай бұрын
Kito Bala khup chan🙏
@rajashreepatil5936
@rajashreepatil5936 Ай бұрын
Khup chan kitto👌👌👌👍👍👍👍
@shriswamisamarth4859
@shriswamisamarth4859 Ай бұрын
Kuhp chan bala ... God bless you 😍😍
@sunandajadhav3902
@sunandajadhav3902 Ай бұрын
Khoop chan ❤
@kavitatupsamudre1873
@kavitatupsamudre1873 Ай бұрын
Kupach sunder kito Chan video shree Swami Samarth 🙏👌❤
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf Ай бұрын
किती छान निबंध ऐकताना अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आले किलो राणी १००पैकी१०० मांक माझ्या कडून असंच प़गती करत जा 🎉🎉❤
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 Ай бұрын
Khup chan chiu 👌👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹
@durgashinde9071
@durgashinde9071 Ай бұрын
❤❤❤❤
@user-kj5gg7zx1w
@user-kj5gg7zx1w Ай бұрын
Khup Sundar nibandh chiu 👌😊 shree Swami Samarth Tai 🌺🙏
@saileebansode9604
@saileebansode9604 Ай бұрын
आजचा व्हिडिओ एकदम भावनिक व एक नं. माझ्याही शाळेत हे प्रोग्राम चालु आहेत..आज हेवी पावसामुळे शाळेला सुट्टी आहे .तुझी व्हिडिओतली धावपळ बघुन , लाईट नसतांना काम करावयास काहिही सुचत नाही .तरी तु काय भराभर ढोकळा / भाजी भाकरी केलीस मी तुला मागेच म्हटलेय , डिअर तु अष्ट भूजावाली देवी आहेस बाई .सलाम तुला.किट्टो चा निबंध वाचतांना पाहुन मला शाळेतले दिवस प्रकर्षाने आठवले.आई नि बाबा हे आपल्याला विधात्याने दिलेले सर्वात सुंदर दान आहे.चिवु तु त्या निबंधाशी एकरुप झालेली होतीस कि मला वाटले मी तुझ्या जवळ असते तर त्ला प्रेमाने जवळ घेतले असते.खुप ढृखुप मोठी हो बाळा. माजे बेस्ट विशेस अआहेत तुला ,खुप छान सोनाली .काळजी घे किट्टोची .आणि लाईट येईस्तोवर जरा आराम कर .ओके.श्री स्वामी समर्थ ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे हो ग आता इकडे पण ना दोन दिवस सुट्ट्या दिलेल्या आहेत बघ उद्या आणि परवा कोल्हापूरला पण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अग लाईट खूप लेट आली आज त्यामुळे मी बऱ्याच कमेंट चे रिप्लाय दिलेलेच नाहीत आत्ता नऊ-साडेनऊला लाईट आली मोठा प्रॉब्लेम झाला होता मोबाईल स्विच ऑफ होता लॅपटॉप मधलं चार्जिंग कामापुरतं काढून जेवढे होईल तेवढ्या कमेंटची रिप्लाय दिले आणि मग आता फुल चार्जिंग करून थोडं रिप्लाय देत आहे होईल तेवढे देणार बाकी ताई माझ्या भरपूर साऱ्या समजून घेतात तू तू भरभरून कौतिक करतेस ताई आणि मला खूप अभिमान वाटतो समाज घडवण्याची काम तू खूप चांगल्या पद्धतीने करते कारण तुझ्या रोजच्या येणाऱ्या कमेंट मधूनच तू एक शिक्षक म्हणून काय असशील हे मला लगेच समजलं आणि तू दिलेलं भरभरून प्रेम स्पेशली आज किटोसाठी जे काय बोलली खरंच जवळ असतं तर खूप बरं झालं असतं तिला एक हक्काची मावशी जी अशी की शिक्षणामध्ये सुद्धा मदत करणारी मिळाली असती पण असो तू कधीही वाटलंच तर मुलांना सल्ला बिनधास्त दे टीचर असून सुद्धा मी ताई तुला हक्काने अरे तुरे करते फार मनापासून आभारी आहे ताई
@pratikshaparab6606
@pratikshaparab6606 Ай бұрын
Nice speech
@rekhathakare2467
@rekhathakare2467 Ай бұрын
खुप छान लिहिले चिऊ ताई आई,बाबाचं त्याग ,समर्पण जाणीव आहे ताई तू नशीबवान आहेस❤❤काळाची गरज आहे संस्कार👌🌹
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 Ай бұрын
Kiti god distia kitto Bala kiti Chan nibhandh lihla tai kitto ne dolyat Pani aal aikatana 😢 kitto same tuzyasarkhich aahe tai 👌👌👍🤗😘🥰
@user-hj2nq6yo6g
@user-hj2nq6yo6g Ай бұрын
खूप छान निबंध kitto किती छान बोल्लिस खूप संस्कारी अहे ताई खूप नशीबवान अहेस तू आंगवर काटा आला खूप छान श्री स्वामी समर्थ🌺🌼🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझे फार मनापासून आभारी आहे की तुला गोड मावश्या मिळाल्या यासाठी स्वामींचे आभारी
@sampada7618
@sampada7618 Ай бұрын
खूप छान निबंध आहे किटो❤
@vaishulifestyle22
@vaishulifestyle22 Ай бұрын
खरचं मम्मी पपा पेक्षा आई बाबा तोंड भरून वाटतं ... माया प्रेम वाटतं आई बाबातून ❤ किटोचा निबंध खूपच छान तिला सुचलं ते
@vidyaraninigade8399
@vidyaraninigade8399 Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺
@snehaghatkar9251
@snehaghatkar9251 Ай бұрын
Chiu khup chan bplali
@snehalbabar2960
@snehalbabar2960 Ай бұрын
खुप छान आहे निबंध खुप छान 👌👌👌
@user-rl6lb7by5e
@user-rl6lb7by5e Ай бұрын
Khup chan nibandh ahe kitto cha kharach man bharun al❤❤ Tai
@varshadatar8096
@varshadatar8096 Ай бұрын
Kitto sundar nibandh kharech ahe g aai baba khup tyag kartat mulansathi khup fast chan bolali kitto dhokla ani bhendi fry mast sonali Tai shri Swami Samarth
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझे फार मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे भरभरून देणाऱ्या रोजच्या प्रेमासाठी सुद्धा तुझे आभारी ताई
@riteshchandankar6206
@riteshchandankar6206 Ай бұрын
Kharch tai janm baicha khup ghaicha kitto ❤you beta
@smitakolthur2329
@smitakolthur2329 Ай бұрын
प्रांजल खूप छान बोलली निबंध 👌👌👌👌👌❤️❤️❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 Ай бұрын
Khup mast kitto nibandha zala hushar aahes 🎉❤
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 Ай бұрын
Hi Tai,,, chhan vlog,,,dokhla recipe mast,,, चीउचा निबंध अतिशय सुंदर,,,आई वडील यांच्या बाबत च प्रेम, आदर दिसून आला त्यात,,,,take care,,,😊
@gitathorat1374
@gitathorat1374 Ай бұрын
किट्टो खूप छान निबंध लिहला ताई तुम्ही छान संस्कार केले आहेत मुलांना ऐकून भारी वाटल ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
गीता ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे
@bsrokhadi7867
@bsrokhadi7867 Ай бұрын
खूप छान निबंध लिहिला आहे.
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Ай бұрын
किटू खूप सुंदर निबंध लिहला 👌🏻👌🏻व्हिडीओ छान 👍🏻
@VaishnaviMore-xq8mc
@VaishnaviMore-xq8mc Ай бұрын
Chiu ❤👌🥰
@mrsvaishaliswaghmare1333
@mrsvaishaliswaghmare1333 Ай бұрын
Khup chan nibandh beta keep it up God bless you baccha ❤
@vijayaghadge3064
@vijayaghadge3064 Ай бұрын
Kittocha Nibhdha khup chan. Shree Swami Samarth. 🙏🙏
@poojakhade8474
@poojakhade8474 Ай бұрын
खुप छान kitto. मन जिंकलस बाळा ❤
@santoshamburle2246
@santoshamburle2246 Ай бұрын
Kitto khup Chan desat aahes tu tujhya Aaie Baba badal chya bhavana khup Chan shabdat mandlys g khup gahivarun aal 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@NirmalaVMote
@NirmalaVMote Ай бұрын
Chiu khup chan
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 Ай бұрын
Wah wah khup chan.aai baban baddal.bolali chiu ❤❤🎉🎉
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 32 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 64 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 6 МЛН