DTH वाल्यांच्या पण माज उतरवला पाहिजे. कमीतकमी रिचार्ज 200 चा केलाय.
@shrik-lv2sg9 күн бұрын
Dth kon pathe ata ott var shift zalet lok 100-150 rs mahina pasun chalu ahet ott
@vishaln86629 күн бұрын
Dth cha kal sampt chalay
@fforfunnyvideo.9 күн бұрын
Maza tr monthly 130 rs ahe
@AnilGovind-n1t9 күн бұрын
Agdi barobar.. aahe saheb
@hiteshpatne62359 күн бұрын
DD free dish jindabad
@Ramesh-gg4gi9 күн бұрын
चिन्मय भावा तुझ्या बोलण्याची पद्धत पूर्णपणे कोल्हापुरी वाटते एकदम झणझणीत आणि चरचरीत
@pedvlog24149 күн бұрын
दुर्गेश भारी होता
@vishnusabalemestri43109 күн бұрын
कोल्हापुरी मिसळ सारखी🤣
@intangibleemotions9 күн бұрын
@@pedvlog2414 दुर्गेश काळे
@skydj98069 күн бұрын
are to punyach ahe 🤣
@Omi_pro_Studio9 күн бұрын
कोल्हापूरी रस्स्यासारखी 😋
@sardarpatil75539 күн бұрын
फक्त कधी होणार ते सांग रे बाबा ,हे बरेच दिवस झाले ऐकतोय आम्ही ,
@Adddy539 күн бұрын
1 Feb ke pehle
@akshayjadhav86868 күн бұрын
Ho na
@gopalkhakre21498 күн бұрын
Ho khary buau
@nitinadak76479 күн бұрын
भावा तुझ्यामुळे बोल भिडू ह्या लेव्हल पर्यंत जाऊ शकला❤
@Vivek-tz2ul9 күн бұрын
ये तू कूठ जातोरे मीत्रा
@pedvlog24149 күн бұрын
दुर्गेश भारी होता
@Nikz_vlogs9 күн бұрын
He ekdm kharay🙌🏻
@akshaytambe85578 күн бұрын
Bhai aartila visarla ka
@maxprochannel12055 күн бұрын
ekdam khelaray
@sandeephuparikarvlogs47768 күн бұрын
या अंबानी नेच देश्याची वाट लावली आधी सर्व मोबाईल कंपनीला तोट्यात आणून सर्व सामान्य लोकांना recharchg मुळे लुटण्याचे काम केलं आहे, या अंबानी एवढा फसवा माणूस मी पहिला नाही व अंबानींचा कोणताच प्रॉडक्ट मी खरेदी करत नाही व तुम्ही सुधा खरेदी करू नका ही विनंती.
@ganeshjaygonde22578 күн бұрын
अंबानी हा बिझनेस मन आहे. त्याला नफा अणि ग्राहक महत्वाचं आहे. लोकांना फुकट शेन दिलं तर ते खायचं किंवा नाही खायचं हे लोकांनी विचार केला पाहिजे. फुकट खायची सवय आहे म्हणून तो पटीचा व्यापारी ते फुकट शास्त्र हेरून त्यानें पाधशिर पने स्वतः व्यापारी असल्याचं सिद्ध केलं. पण लोकांनी फुकट मिळतंय म्हणून शेन खाऊन आपण किती घान आहोत हे सिद्ध केलं.
@ScorpioN-hu7lk8 күн бұрын
@@ganeshjaygonde2257तुम्हाला फुकटची डाळ मिळाल्यावर तुम्ही पण खाणारच की, कोण हरीश्चंद्र नसते
@piyushpatni31556 күн бұрын
तुम्हीं पलास्टिक बैग खरीदी करता त्याचे granuales फक्त रिलायंस च बनवते
@sandeephuparikarvlogs47766 күн бұрын
सरकार प्लास्टिक बंद म्हणून बोंबलालय आणि तुम्ही प्लास्टिक घेऊन बसलाय, प्लास्टिक वापरायचे बंद करा.
@sandeephuparikarvlogs47766 күн бұрын
आणि हा अंबानी पंतप्रधानांना हाताशी धरून आपला बिजनेस करायलाय व हे सर्व करायला हे सरकाच जबाबदार आहे आणि ही लोकचं अंबानी प्रेमी त्यांना निवडून देऊन शेन खत आहेत
@42.Darshan_jadhav9 күн бұрын
Video starts from 1:14
@dnyaneshwarraut99139 күн бұрын
Kahi fayda nahi honar, chinmay bhau 20 minutes jri bolale tri boar nahi honar 😊
@prashantlagas8 күн бұрын
Thanks bhau jaam bore martat he khasgi news vale 😓😓
@Legend_cr7-c7x8 күн бұрын
Thanks bro
@Bharat_15079 күн бұрын
फक्त न्यूज येत आहेत ... रिचार्ज काय कमी झालेले नाही
@ChandrakantPawar-s2e9 күн бұрын
चालू झाले आहे
@Bharat_15079 күн бұрын
@@ChandrakantPawar-s2e चेक करतो
@sagaranand67249 күн бұрын
Kuthe bhava sang ki kalach pahila😢@@ChandrakantPawar-s2e
@ROFAN458 күн бұрын
चिन्मय खोट्या बातम्या पसरवतो 😢
@Anu-p7t8 күн бұрын
Kal pasun kami jhale..suru jhale Kal pasun
@vijaymungi27489 күн бұрын
अहो आधी फुकट नेट कॉलिंग देऊन लोकांना सवय लावली आणि आता कंपन्या लोकांचा माज मोडतात 😂😂
@Mulapravara9 күн бұрын
चहा सुद्धा आधी भारतीयांना फुकट होता सवय लावली आणि मग आता 550 कि चहा केलाय...
@vijaymungi27489 күн бұрын
@Mulapravara agdi brobr 👍🏻
@dhanashreelinge44318 күн бұрын
Kharch atachi situation he😊
@vijaymungi27488 күн бұрын
@@dhanashreelinge4431 hona tai Ani lokankde murkh banya sivay dusra option nahi ye
@thegodfather22718 күн бұрын
@@vijaymungi2748🧐 भारत सोडलं तर जगात कुठेच एवढा स्वस्त मोबाइल डाटा मिळत नाही 🤨 एवढच काय शेजारी गरीब देश नेपाळ मध्ये सुध्दा खुप महाग आहे मोबाइल डाटा
@sanketrkulkarni21919 күн бұрын
योग्य निर्णय आहे... ज्यांना रोज 300-400 रुपये मिळतो त्यांना किती अवघड जात असेल एवढे महाग रिचार्ज करून ह्याचा सुद्धा विचार करायला हवा होता , बळजबरी इन्कमिंग चालू ठेवण्यासाठी अनलिमिटेड करावं लागतंय ...अशीही पिढी आहे जी इंटरनेट वापरत नाही त्यांचा सुद्धा फायदा होईल ह्यात...
@YogeshTayade-d2i8 күн бұрын
अगदी योग्य भावा,मी स्वतः एक रोजमजुर आहे.माझी एक दिवशी कमाई 400 आहे पण दररोजच काम मिळेल याची खात्री नसते.
@drxrohityelave16388 күн бұрын
बोलताना आजोबांनी गोष्ट सांगितल्या सारखी सांगतो म्हणून इंटरेस्टेड वाटतं 😂😂 🎉
@SambhajiSankpal-x5k8 күн бұрын
ते काहीही होवो...चिन्मय आला खेळ खल्लास... रिचार्ज वाढू न वाढू.. चिन्मय ऐकले की एकदम आम्ही रिचार्ज.. फक्त चिन्मय ने जमिनीवर राहून प्रगती करावी. जास्त गर्व करू नये. मस्त टॅलेंट आहे bhavu कडे
@Ashwatthama_M9 күн бұрын
काय पण सांगतो ... 😂 रिचार्ज कमी होणार नाही... 😂😂
@nikhildukare45499 күн бұрын
Chinmay thoda late aahe... Tyani Airtel and Jio chi latest update check nahi keli ahe I think
@Abhidada123459 күн бұрын
Honare bhava
@APEXPREDATOR55579 күн бұрын
तू मंद आहेस
@vinodghuge80329 күн бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
@charudattachaudhari59769 күн бұрын
Chinmay, ase zale nahi tar kamit kami hajar loj tuzya aaila zawtil.
@mahendrasingrajput86869 күн бұрын
बोल भिडु हे चॅनेलवर लोकांच्या जीवनाशी संबंधित व सामान्य लोकांच्या level चे उपयुक्त Vedios बनवले जातात म्हणून खुप खुप कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉❤
@Explorer_Rahul_Patil_9 күн бұрын
Chinmay Bhau is Back 🎉🎉🎉🎉❤
@prajwalugale8779 күн бұрын
मी jio che सिम कार्ड च बॅलन्स 1 वर्ष टाकल नाही तरी अजून चालू आहे आणि BSNL च सिम use करत आहे फक्त 141 मध्ये 30 दिवस 1.5 gb पर day डाटा full 4g renge बाकी काय लागतंय 😂😅❤❤❤
@rajendrakapse67799 күн бұрын
But how is network?
@भक्तीसाधना-ण6ब9 күн бұрын
Te krushi ch card use karat aahe 😂😂😂
@sanjayjewalikar62858 күн бұрын
@@भक्तीसाधना-ण6बहे सामान्य कार्ड आहे कोणीही वापरू शकतो. 141 मध्ये 1.5 जीबी डाटा रोज व अनलिमिटेड काॅलींग 200 एस एम एस 30 दिवसाकरीता आणि 180 दिवसांचा केल्यास फक्त 776 रु मध्ये (129रु/ महिना किंवा 120 रु/28 दिवस) 1.5 जीबी रोज.अनलिमीटेड काॅलींग व 1200 एस एम एस इतक्या स्वस्तात .2 जीबी रोज व काॅलींग 169 रुपये फक्त
@citycreationstudio60748 күн бұрын
10 चा रिचार्ज होऊ पर्यंत यांच्या 100 व्हिडिओ होतील.. पण रिचार्ज स्वस्त होणार नाही...😂
@AJIT409 күн бұрын
रिचार्ज भाव कमी झाल्यावर फक्त मी चिन्मयच फक्त कौतुक करणार आहे तसा मी चिन्मयचा विरोधात आहे
@sandipchavan79288 күн бұрын
20 वर्षा पुर्वी लाइफ टाईम इनकमिंग फ्री साठी आम्ही 999 चे रीचार्ज केले होते, त्याकाळी 999 खूप वाटत होते, पण तेव्हा लाइफ टाईम रीचार्ज करून पण आता पुन्हा इनकमिंग साठी पैसे मोजावे लागतात..
@Suraj-oy2wp7 күн бұрын
Court madhe janhit yachika dakhal kara company virodhat
@@surekhanagare284 Khara aahe he. Mi swataha mahinabhar 1 GB internet waparalay, purvun purvun... 👍😄
@_PKMKB_PKMKC_FOREVER9 күн бұрын
@@sadatate976pakistan chi site hoti ti 😅😂
@harshadmayekar30049 күн бұрын
काहीही घंटा ऐकलं नाहीये कोणत्या कंपनीने. 84 दिवसांचा रिचार्ज विना इंटरनेट तुटपुंजे पैसे कमी करून वेगळा लाँच केला आहे. Actual validity वाढवण्यासाठी कोणताही affordable प्लॅन आणला नाहीये.
@abhisheknaik87989 күн бұрын
Aani with data je det hote pahile tyache rate vadhavle 509 la unlimited calling with 6gb hota Aata 469 kela data kadhun Aani 509 che same benefits cha recharge 549 kela
@vikassable4738 күн бұрын
चिन्मय तुझं विश्लेषण आणि आवाज फारच छान आहे.
@AvdhutSangar-gx7gx9 күн бұрын
10 रुपयाचं रिचार्ज केलेलं वापरता येत नाही ते फक्त मेण रिचार्ज म्हणून राहते पण calling साठी unlimited plan cha रिचार्ज करावाच लागतो
@harishsalve11169 күн бұрын
Govt pn chutiyat kadhatet rao😢😢
@tejaswagh67598 күн бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
@vishalfanepure7 күн бұрын
भाऊंचा आवाज नंबर वन
@Hvfyf39 күн бұрын
चिनू न पूर्वी मंजूळ आवाज ऐकला वाटत😂😂😂
@RamrajeJavlePatil8 күн бұрын
मस्त विश्लेषण.. 👌🏻👌🏻
@tusharpcreation9 күн бұрын
खुप दिवसांनंतर चिन्मय भाऊ 🙌🙌❤
@PARMESHWAR_MHAISNE9 күн бұрын
चॉकलेट दिलं लोकांना 🎉🎉🎉
@yashwantkadam90357 күн бұрын
डीटीएच पण बंद व्हायला हवेत....केबल वाले गैरप्रकार करत होते , जास्त पॉइंट असून देखील कमी पॉइंट सांगून वाहिन्यांना लुटत होते...पण सामान्य माणसांवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता... एचडी आणि 1080 p च्या नादाला लागून 300 ₹ मध्ये महिना चालणारं केबल पार 600 ते 800 च्या वर नेवून ठेवलं.
@rajmohan95239 күн бұрын
शेट्ट कमी झालं नाही काही आत्ताच रीचार्ज करून बघितला आहे😂😂 तो म्हणतोय तुमचं रिचार्ज प्लॅन करा😂😂
@DattatrayKulkarni-t9p7 күн бұрын
मोबाईल कंपनीचे रिचार्ज रेट कोर्ट आदेशानुसार कमी व्हायला पाहिजे होते, पण मुजोर कंपन्यानी अजून कमी केले नाहीत.
@ShubhamPawar-mf2bt9 күн бұрын
आपल्या चिन्मय भाऊचा विषयच वेगळा आहे 😂
@rohitkande57518 күн бұрын
😄😎
@Rajkumar-am9 күн бұрын
बोल भिंडू च्या दुनियेतला राजा माणूस चिन्मय 😂😂❤❤❤❤
@rakeshdatir92757 күн бұрын
चिन्मय भाऊ , आवाज हो खूप खास बोलता राव तुम्ही.😊👍
@nittm86308 күн бұрын
मी मागील 8 वर्ष झाले bsln वापरत आहे. ❤
@vaibhav_l_258 күн бұрын
भारी बोलतोस रे चिन्मय ❤
@s.rodrigues3893 күн бұрын
Jio नी सामान्य लोकांची लुट केली आदि फ्रि नंतर.....😮(सरकार ने देशाचा विचार करून निर्णय घ्यायला हवे ) Recharge असे असावे कंपण्या आणि सामान्य माणूस या दोघांना परवडनणारे......(incoming call 30 day - 60रु)
@rishi80218 күн бұрын
Ooo Bhai. एकदम फ्लॅश बॅक मद्ये गेलो. जुने दिवस आठवले ❤🙏🙂
@nitesh08058 күн бұрын
Vedio chi suruvatch bhauni kadak keli
@pandurangsatpute73068 күн бұрын
चिन्मय पगाराच काय झालं वाढला काय नाही.. नुसत कॉल कर आलोच...❤
@learning79998 күн бұрын
भावा तुला 21 तोफाची सलामी जुने दिवस आठवले 😂😂😂 जुन्या आठवणीने माझीच तोफ लोड झालीना 😂😂😂😂
@punesafar2024_9 күн бұрын
एकच वादा चिन्मय दादा ❤
@gokulkharde3648 күн бұрын
चिन्मय दादा एकच नंबर
@sadashivvinchurkar7818 күн бұрын
Fakt Chinmay Dada❤❤
@DepkFame9 күн бұрын
Trai चा हफ्ता बंद झाला वाटतं म्हणून सात -आठ वर्षांनी आता जाग आली वाटतं. मला तर वाटलं होत trai नामशेष झालं की काय?
@msuhasam234 күн бұрын
जाग उशिरा आलीच आहे. ट्रायने लोकांशी बोलून सर्वे केलेला आहे त्या सर्वे अंती लोकांच्या प्रतिक्रियांमुळे त्यांना हे कराव लागत आहे.हे या भाऊने सांगितले का? हे माहित नाही. पण हा बदल होईल का ?
@maxprochannel12055 күн бұрын
Chimay bhau mastch comeback
@GajananPadolkar8 күн бұрын
एकच दादा चिन्मय दादा ❤
@Galaxy143Music8 күн бұрын
चिन्मय भाऊ बोलला म्हणजे देव बोलला... सगळ्या टेलिकॉम कंपनी वाल्याना भाव कमी करायला लावा शेठ गरीब आणि प्रौढ वर्गातील लोकांना याचा खूप त्रास आहे.. सरकार यांनी कंपनीला बंधनकारक केलाच पाहिजे सगळे नियम गरीब जनतेला च का ❓❓
@बोलूनटाक8 күн бұрын
चिन्या भाऊ is comeback 😂😂😊😂😊😂😊😂😊😂😊😂😊😂😂😊
@ShekharPawar-r8x8 күн бұрын
आला आला आमचा चिन्मय भाऊ 😍
@shaileshpatil80019 күн бұрын
लई भारी वाटल ऐकायला,,,
@sagarbharane59038 күн бұрын
Chan mahiti dili bhau
@shubhamsp89249 күн бұрын
miss Call wale divas parat yeil vatta 🤣🤣
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA8 күн бұрын
रिचार्ज फक्त बीएसएनएल म्हणजे भारत सरकारची कंपनी आल्यावरच कमी होईल
@sandeeparwe8 күн бұрын
There is huge market potentiality for feature phones. Feature Phones are the most secure device for banking and DBT purposes. Telecom companies shouldn't be ignoring it. There may be a slow start at the opening for such plans, but eventually it will secure a considerable share in the market.
@manoharnigude52369 күн бұрын
आज मी रिचार्ज करुण पहिला त्यांनी सांगितलं 299/रूपयाचा रिचार्ज करा. recharge ची रक्कम कमी केलेली नाही.
@balasahebgargund49249 күн бұрын
चिन्मय भाऊ अगदीच लोकांच्या मनातीलच बोलतो
@Sachin-y8y3c8 күн бұрын
चिन्मय भाऊंचा विषयच वेगळा 😢😢
@avinashmashette71818 күн бұрын
20 recharge kela tr incoming chalu rahil ka , otp yeil ka
@TataeShahaji5 күн бұрын
अरे सगळे असेच म्हणतात पण होणार आहे कधीही रिचार्ज स्वस्त
@abhijitjadhav43719 күн бұрын
Chinmay annaaaaaaa is BACK
@sachinpetkar49198 күн бұрын
दादा कंपन्या मनमान्या करत आहेत ते कमी करत नाही अजून हि त्यांच्या अप्स वर कमी दाखवत नाही आहे
@dr.ganesh3358 күн бұрын
मंजूळ आवाज काय भानगड 😂😂😂😂
@factgalaxy41618 күн бұрын
10 ₹ चा कॅशबॅक आता शेअर मार्केट मध्ये 10₹ गुंतवतो पैसा ही पैसा होगा 😂👍🏻
@bkgrajatoz9 күн бұрын
एकच भिडु... चिन्मय भिडु ❤
@VanvasWaghade2 күн бұрын
खोटी बातमी आहे
@bajadkaran93749 күн бұрын
Trai सूचना करते पण कंपनी दुर्लक्ष करते ही वस्तुस्थिती आहे.
@gauravingole31878 күн бұрын
Same as SC.
@Randomvideos-tz9vh9 күн бұрын
कधी काळी lifetime validity चा recharge केले होते सर्वांनी .... त्यावर पण विडिओ बनवा राव
@dev96238 күн бұрын
99 चा रिचार्ज वर्ष भर करायचं झालं लाईफ टाइम फ्री 😂😂😂
चिन्मय भाऊला मंजुळ आवाजाचा खुप अनुभव दिसतो 🤣🤣🤣.. जोपर्यंत elon musk ची एंट्री होत नाही तोपर्यंत तरी रीचार्जचे भावात काही मोठा बदल होणार नाही 😬
@ajaysurwade65369 күн бұрын
Video Start From 3:30
@dhanrajvishwakarma098 күн бұрын
DTH पण जीएसटी मुळे खूप महाग झाले आहेत यांंचा पण माज मोडला पाहिजे.
@goligatdhoka009 күн бұрын
चिन्मय चा विषयच भारी
@charudattachaudhari59769 күн бұрын
Tyachi aai pan bhari aahe......
@angatsawantphule35828 күн бұрын
Uninor कंपनी सगळ्यात भारी होती
@satishchavan91778 күн бұрын
खरे आहे,तसेच कस्टमर केअऱ बाबत व्हिडोओ बनवा हे बटन दाबा,ते दाबा यात १५ मिनटे जातात व कंपनीने कॉल उचलला तर उचलणारा सिस्टीम प्रॉबेल्ब कऴत नाही
@kashivalebharat8 күн бұрын
Ek tower telecom companies ka 1 karod ke aspas hota hai. Or monthly chalane ke charges 20000 se 50000 tak hota hai. Recharge rate Kami nay honar Jopartant telecom companies che equipment lavnya sathi kharch kela ahet te vasul hot nay
@ashishdehadrai38869 күн бұрын
Yes it's big issue that telecom companies are uncomfortable and do the way they want.. it's good if trai is able to controll them
@shriniwasmundkar46039 күн бұрын
जिल्हा निर्मिती च काय झालं? नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नांदेड सह इस्लापुर, मुक्रमाबाद, तामसा येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण होणार असल्याचे बातम्या झळकत आहेत. याबद्दल व्हिडिओ बनवा.
@newsamvedenterprises39156 күн бұрын
आम्हीपण TV काढून टाकण्यात आला आणि मोबाईल फोन रिचार्ज करतो.😂
@NeelimaJoshi-f9j7 күн бұрын
Recharge samplyawar lagech incoming calls band padu nayet ha niyam pn chalu karayla pahije parat
@deepakdolas19498 күн бұрын
Bhava kadak jaam bhari rav
@sandipp2538 күн бұрын
हे कधी होतय त्याची वाट सगळेच ग्राहक बघायला लागलेत.... पण हे खरच होणार का नाही , की सगळी अफवा पसरवत आहेत ह्याची शाश्वती यायला हवी... कारण अजून तरी एक पण कंपनी ने त्यांचे रीचार्ज प्लॅन बद्दल काहीही बदल लेले त्यांच्या वेबसाईटवर दिसत नाहिये...!!!
@misses108 күн бұрын
अंमलबजावणी कधी फक्त तेवढं सांगा.🎉
@shrvlogs79307 күн бұрын
या कंपन्यांनी फार वाट लावली 2 gb नेट 3 तासात खाल्ल्यास करून टाकते आहे...😡😡😡
@RushProduction9 күн бұрын
जुनी बातमी आहे ही
@ashokmore18786 күн бұрын
Fakt out going cha richarge pahije Android phone la bina net cha mnje mul pn phone ghenar nahit ani apl kam pn hote
@PrashantShinde-jl6et8 күн бұрын
परंतु लोकांना आता आदत झाली रिचार्ज संपले की रिचार्ज करायचे,20रूपयेचे कशाला करायचे
@sumittayade87579 күн бұрын
Cinmy भाऊ जिंदाबाद 🎉
@catshortai264 күн бұрын
Mi 2gb 2G use kel aahe reliance ch te pn free mdhe N 73 Series nokia mdhe
@sushilloke389 күн бұрын
Chinmay rocks, my x boss used to say What do you say is not important, how do you say is important
@TEJAS_PARDHI8 күн бұрын
फक्त data कमी केला आणि 10 रू नी रिचार्ज स्वस्थ 😅😅😅
@deepabhagat96069 күн бұрын
बोल व्हिडिओच्या पत्रकाराला आनंदाची बातमी ची अंमलबजावणी लवकर करा
@ajaysurwade65369 күн бұрын
Video Stary From 3:30
@harianarse9 күн бұрын
चिन्मय विडिओ बंद करुन पहिली कमेंट करतो तुझ एक बोलन भारी पटल जुन्या अकाऊंटला आणि तुझा चेहेराची भाषा अफलातून होती तु पण नंतर विडिओ पाहा 😅
@bapparawal97097 күн бұрын
८ दिवस होऊन गेले बीएसएनएलची ३जी रेंज गायब आहे. २जी रेंज आहे.
@shubhamvidhate82268 күн бұрын
चिन्मय भाऊ ❤
@roshanpawar56588 күн бұрын
भाऊ हे रिचार्जे.. टॉप up च सोडा.. jobs वर व्हिडिओ बनवा. देशात वाढत असलेल्या बेरोजगारी वर बोला.. सरकार ने काय करायला पाहिजे त्या वर बोला.. तरुणांना जाग करा.. नाहीतर एक दिवस पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातून.. शहरातून.. गावातून.. परप्रांतीयांचे लोंढे पुण्यात मुंबईत येतील की पाय ठेवयला सुद्धा जागा मिळणार नाही..
@pallavijaurkar83249 күн бұрын
चिन्मय....अप्रतिम
@Maratha13076 күн бұрын
DTH साठी पण जेवढे जेवढी चैनल बघू तेवढाच रिचार्ज करा.₹50 रक्कम ठेवून त्याच्यापुढे चैनल चे भाडे लावा. चायनल रिचार्ज संपल्यानंतर फ्री ची चांगली सेवा पाहिजे