Mehanati aahat sagle junior to senior Hats off all of u Bappa bless you all a lot
@swatipradhan68396 ай бұрын
विनय, खरंच, तु हे चॅनल सुरू केल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी कळतात. आणि मुख्य म्हणजे तुझे जे व्हिडिओ Present करण्याचे ( आम्हाला दाखवण्याचे ) आणि Editing चे Skill खुप छान आहे. त्यामुळेच तुमचे व्हिडिओज Boring होत नाहीत. तुला परत एकदा खुप खुप थॅंक्स!!!
आंबा एवढा महाग काय आहे त्याच्या मागे मेहनत किती आहे ती समजली
@krishnanarsale71388 ай бұрын
👍 पण नैसर्गिक आपत्त्यांमुळे नवनवे रोग निर्माण होत आहेत, परिणामी फळाची विश्वासार्हता कमी होऊन भाव मिळत नाही, अन्यथा अजुन महाग घ्यावे लागले असते हेच आंबे.