लाखो youtubers लाखोचे सेट उभारून रेसिपीज दाखवतात , पण बाणाईची रेसिपीज नंबर एक ❤
@amrutajoglekar-hj1gy3 ай бұрын
गैस नाही, प्रेशर कुकर नाही, मिक्सर नाही, पण बाणाईचा उत्साह..... कौतुक वाटतं. नशीबवान आहेत घरची माणसं. ❤
@anandmk29023 ай бұрын
बानाई तुंम्ही पन खा, वडापाव इतकी मेहनत घेतली असून तरीही सर्वांला अगोदर दिला,,, कित्ती ते निःपाप निःस्वार्थ मन आहे, बानाईंच , ,,, अन्नपूर्णा मातेला मनापासून वंदन - मी आनंद क्षीरसागर
@AjitOak-il7tv3 ай бұрын
वडापाव बनवणार म्हणून शाळेतून मुलं धावत आली बघून आमच्या लहानपणाची आठवण झाली. आम्ही ही असेच यायचो घरी. बेस्ट व्हिडियो. 👌👌🙏🙏
@dhangarijivan3 ай бұрын
🙏🏻
@srk.priyarvi3693 ай бұрын
छान झालेत हा वडापाव....दिसतातच इतके छान तर चव मस्तच असणार.... तुमच्याकडे बघून समाधान वाटलं.भटकंतीच आयुष्य आहे तरीही चेहऱ्यावर कायम हसू आहे.सुख हे मानण्यावर असत. एखाद्याला बंगल्यात सुख नाही पण एखाद्याची झोपडीही गजबजलेली असते.
@seemapatil24493 ай бұрын
चुलीच्या भिंतीला खूप छान डिझाईन केली आहे, खुप प्रसन्न वाटते 👍वडापाव चटणी तर खूपच छान 👌
@RupaliNikam-v8j18 күн бұрын
फारच सुंदर बनवले वडापाव एकच नंबर बनवले 😋😋😋👌👌👌
@piyusalve58003 ай бұрын
कष्ट करून जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे हाके परिवाराकडून शिकावे मस्त वडा पाव पार्टी एन्जॉय केली व्हिडिओ खुप छान शुभेच्छा ❤
बाणाई मस्त गृहिणी आहे सर्व परिवाराला धरून आहे एक गुपित आहे त्यामागे । सासू व नवरा तिच्या पाठीशी आहेत
@srushtibhagwat25453 ай бұрын
सर्वगुणसंपन्न... बानाई....❤❤
@aashlatawaman30633 ай бұрын
लय भारी वडा पाव, सुगरण आहे बाणाई,खरच
@amrutakulkarni72402 ай бұрын
बाणाई खपच छान तुझे स्वयंपाक घर तुझी सहज हालचाल व मुख्य चुलीवर चा स्वयंपाक तुझा कामाच उरक हे सगळच छान वाटण चटणी सर्व पाट्यावर सगळ्यांना दिलस पण तु खाल्लस का खुपच छान झखले असणार रंग फार छान आला होता. चटणी तर १नं आम्ही ह्याला वड्यांच्या पिल्लाची चटणी म्हणतो. किती आनंदी जीवन आहे. पाववाला आला म्हणून वडे ठरले
@fatimanadaf53033 ай бұрын
तू लक्ष्मी तू अन्नपूर्णा तू माऊली तू सर्व काही, सर्व कुटुंब समाधानी
@muniraatar84183 ай бұрын
खरंच ताई तुम्ही खूप नशिबवान आहात...पतिची साथ... घरातील सर्व सदस्य... मिळून मिसळून आनंदाने राहतात यामध्ये च जीवन आनंदमय सुखमय आहे... सर्व कुटुंब छान आहे..तुमचे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होते सकारात्मक वाटते... बाणाई ताई तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात...❤❤❤👌👌👌👍👍👍
@parvatipalyekar39833 ай бұрын
बाना मस्त रे तु सुगरण पण लक्ष्मी पण नशीब बलवत्तर आहे तुझा मालकाच अशी कारभारीण मीळाली ❤
@pratimaprabhu32243 ай бұрын
Banai tsicha vadapav ek number 👌👌👏👏👍
@dattatraytungatkar79233 ай бұрын
किती मेहनत किती कष्ट संसारासाठी बाणाई ताईला दंडवत.
@alishaslife92053 ай бұрын
खर सुख अनुभवता राव तुम्ही. तुमचे व्हिडिओ बघायला खूप मजा येते.
@mulanimumtaj41213 ай бұрын
मेहनत घेतली तर खायला मिळेल हाँटेलमध्ये पण असे वडापाव व चटणी मिळणार नाही खूप छान बनविले बानाईने वडापाव परंतु चटणी एक नंबर तोंडाला पाणी सुटले ❤❤❤🎉🎉
@beautyqueen28333 ай бұрын
टेस्टि वडापाव माझा फेवरेट मला दोन वडापाव लागतात खायला त्याशिवाय मन भरत नाही फार छान बनवला बानाई ने वडापाव 🥲👌
@SujtaZore3 ай бұрын
खरंच तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान आहेत
@maharuraundal54383 ай бұрын
खूप छान बनवला वडापाव खरंच सुगरण आहे बाणाई सर्वांना करून खाऊ घालण्यात खरा आन द असतो खरच तुझे अभिनंदन बाणाई सर्व रेसीपी तू मन लावून वाटून घाटून चविष्ट आणि आनंदाने बनवते
@anitasalunke94033 ай бұрын
खुप छान वडापाव, चटणी. मस्तच बेत केला बाणाई ने 👌👌
@maliniwani2073 ай бұрын
एकच नंबर वडा पाव🎉🎉
@samchaure88963 ай бұрын
लयभारी वडापाव ❤❤🎉🎉👌👌😋😋
@manishawagh47493 ай бұрын
हाताची आग नाही का होत बाणाई किती तिखट मिरची असते ही .❤❤
@muk-m5t3 ай бұрын
सारखे मुलांना वेगळे काही ना काही खाला भेटते आज छान पाव वडे बनवले ताईने छान खुपच छान 👌👌👌❤❤❤
@ashashingare96423 ай бұрын
बाणाई तर सुगरण आहेच पण सर्व कुटुंबाला आनंद ठेवणारी माऊली आहे❤❤❤
@rasikagovande27403 ай бұрын
मी पण याच पद्धतीने वडापाव करते मसाला तळून घेतल्यामुळे वडा टेस्टी होतो.छान आहे वडापाव व चटणी.
@shailalande41503 ай бұрын
चुलीच्या भिंतीला खूप छान डिझाईन केलेआहे खूप प्रसत्र वाते 👍वडापाव चटणी तर खूपच छान 👌🏻
@shailalande41503 ай бұрын
खूप छान वडापाव चटणी
@KavitaShardul-vx3ll3 ай бұрын
बाणुताई तुम्हाला किती मुलं आहे
@sandipdhamal23513 ай бұрын
बानायीने 1 नंबर वडापाव बनवलाय.. आम्हाला पण बघून खावसा वाटतोय...खूप छान. वडापाव बनवणारे पण येवढे मसाले टाकत नसतील येवढे सर्व पदार्थ आहेत त्या वडापावमध्ये.
@ajayshirke77883 ай бұрын
जगात भारी बाणाबाई ताई ची रेसिपी 😋😋😋🤤
@shakuntaladeshmukh79933 ай бұрын
Khup bhari sugaran 1 number tondala pani
@vandanahiray35613 ай бұрын
एकच नंबर वडापाव बाणाई. खरंच सुगरण आहे बाणाई. 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@rekhaparekar39183 ай бұрын
बाणाई वडा पाव मस्त बनवले आहेत.
@mangeshchavan73243 ай бұрын
हाय बानाई वहिनी खूपच छान वडापाव
@MaheshMahesh-os9nf25 күн бұрын
बाणाई तुमची रेसिपी खुप आवडती आम्हाला खरच सुगरण आहे तुम्ही
@SangitaPatwardhan3 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे वहीनी आजची
@neelimadadape1683 ай бұрын
खूप सुंदर वाटत तुम्हाला करतांना बघून.
@sushamamanore63193 ай бұрын
Baburao is so shy vada paav recipe khoopach chan😊
@KavitaPatil-vf5vk3 ай бұрын
एकच नंबर वडापा
@sangitadeore44263 ай бұрын
एकच नंबर वडापाव बघूनच तोंडाला पाणीच आल
@sonalitupe59693 ай бұрын
Khup chan banae माऊली
@rekhapawar38353 ай бұрын
वाव खूपच छान👌😋बनाई ताई एवढ्या मेहनतीने सगळे पदार्थ अगदी जीव ओतून बनवतात आणि म्हणूनच ते सगळे पदार्थ अगदी रुचकर आणि एक नंबरच होतात
@ShaakuntalaShankarRajput3 ай бұрын
आगदि मनापासुन बनवाता बनाताई नेहमी खुश धन्यवाद ताई ❤❤❤❤❤🎉🎉
@nirmalagore36372 ай бұрын
खरंच दादा ताई स्वयंपाक लय भारी बनवते............लकी आहे तुम्ही सगळे.
@hee_ra1075 күн бұрын
Aap Annapurna ho...U work hard God bless you 💐❤️
@SadhanaMetkari3 ай бұрын
लयभारी वडापाव पार्टी केली बाणाई साक्षात अन्न पूर्णा आहे ❤बाळूमामाच्य नावाने चांगभलं
@sheetalbandekar87602 ай бұрын
खूप छान मंस्त 👌👍❤😋👌
@archanadandekar65833 ай бұрын
जय श्रीराम,मस्तच बनवलेत बाणाईने वडे चटणी!घरचे सगळे खुष!
@AnkushBhagat-jh8xs3 ай бұрын
खूप छान माऊली जय हरी❤❤❤
@dasrathpokharkar27713 ай бұрын
Lai bhari banai tai
@SonaliKolpe-s3p3 ай бұрын
खूप छान बानाई
@priyagaikwad40333 ай бұрын
खूप मस्त वडा पाव किती जीव लावून बनवलं, 👌👌👌
@ashanagarkar32023 ай бұрын
पहिला लाईक दादा ❤🎉
@GodhavariChaudhari3 ай бұрын
वडापाव छान चटणी एकाच नंबर बानाई खुप हुशार आहे 👌🏻👍🏻🥰