Tawa Chicken Tandoori | झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने बाणाईने बनवली चिकन तंदुरी | banai #dhangarijivan #chickentandoori #banai #marathirecipe #chicken
Пікірлер: 387
@sangitashinde889011 ай бұрын
बानाई किती तुझ कौतुक करेल तेवढ थोडेच आहे. आम्हा शहरातल्या बायका किती सोई सुविधा आहे तरी कुरकुर असते. पण तू मात्र किती समाधानी आंनदी आहेस.तुझ्याकडुन काही तरी वेगळं शिकायला मिळालं. धन्यवाद तुम्हां दोघांना सलाम तुमच्या कार्याला.❤😊 21:00 ❤❤😊❤ 21:00 ❤
@tanishromji2028 Жыл бұрын
घरातल्या बाईला येवढं जमत नाही .पण हे बाहेर राहून बनवत आहेत .🤔🤔🤔🤔🤔🤔😋😋😋😊
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी आम्हाला पण एवढ घरात असून सुद्धा एवढी छान तंदुरी चिकन रेसिपी कधीच बनवली नाही तुम्ही एवढ रानोमाळ राहून सुद्धा अशा छान छान रेसिपी बनवता ग्रेट वहिनी एकच नंबर ❤❤🙏🙏👌👌👍👍
@maltiroy4076 Жыл бұрын
बानाई मला ना तुम्हाला काय लिहावे सुचत नाही कारण तुम्ही जी तंदुरी बनवली ती खरंच पाहुनच छान झाली असेल आणि चविष्ट पण 😊
@gorakhgatir7693 Жыл бұрын
विडिओ तुमचे धनगर लोक पाहतीलच पण सर्वत्र तुमचे विडिओ खूप आवडीने लोक बगतात, तुमच्या बोलण्यात खूप गोडवा आहे. छान रेसिपी.
बाणाई तू सारखी फिरवतीवर असून तुला एवढी कामं असून सुध्दा !तू, आहे एवढे छान छान पदार्थ उत्कृष्ट पद्धतीने करायला कोठे शिकलीस गं!👌👌👌😋😋😋
@user-zz9jr3jg8x10 ай бұрын
अरे खरच लय भारी तुमची चिकन तंदुरी गटारी पार्टी तुमच्या कडे आलेला पाहुणा मनसोक्त खाऊन पिऊन जाणारच लय सत्कार तुम्ही मनापासून आनंदाने करतात म्हणून अन्नपूर्णा तुम्हाला काहीही कमी पडू देत नाही आहे जगातले सर्वात आज तरी तुम्हीच श्रीमंत आहेत देव तुमचे भल करो प्रेमाने राहा काळजी घ्या गॉड ब्लेस ❤❤
@namdeomukane1921 Жыл бұрын
खरंच खुप सुंदर जोडी आहे.. खुप समाधानी खुश असतात कोणाला पण आवडेल अशी फॅमिली आहे... खुप खुप शुभेच्छा तुमच्या सुखी आयुष्याकारिता 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤
@ramhariveer3882 Жыл бұрын
बानाई ताईचं नंदे वरचं प्रेम खूप छान आहे
@supriyaamarkumbhar8079 Жыл бұрын
❤खूपच छान आहे चिकन तंदुरी 😊
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
खूपच छान.🍗🍗😋 खरचं तुम्ही काही सुख सुविधा नसताना पण किती खुश आहात. सलाम आहे तुम्हाला ❤❤
@babapatil2030 Жыл бұрын
तुमच्या नॉलेज ला चॅलेंज नाही जोडी तुमची क्वालिटी आहे ❤❤❤❤🎉
@ReshmaKamble-jn7nk20 күн бұрын
बाणई प्रथम तुम्हाला सलाम! अतिशय कठीण परिस्थितीत, कोणतीही सुविधा नसताना हसत मुख चेहऱ्याने चविष्ट जेवण बनवतात. तुमचं बोलणं खूप प्रमळ आहे. ऐकावस वाटत. तुमचे मिस्टर ही तुम्हाला खूप सहकार्य करतात त्यांचे पण खूप कौतुक. अतिशय छान कुटुंब. मला तुमच्या रेसिपी पाहताना खूप अभिमान वाटतो.
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
खूप छान आहे चिकन तंदुरी👌👌👌👌👌
@rajeshpandit4399 Жыл бұрын
Very nice tanduri 👍👍🙏🙏
@aakashirkule7000 Жыл бұрын
बाणाई खूप छान सुगरण आहे छान झाली चिकन तंदुरी
@DevanshJadhavVlogs Жыл бұрын
बाणाई ताई सुगरण आहे, खुप छान रेसिपी सांगते. ❤❤
@atmaramshelke226910 ай бұрын
काय म्हणाव, या माऊलीला खर मेंढपाळाच खडतर कष्टाच जीवन तुम्ही जगाच्यासमोर मांडल याचच नवल, परमेश्वर तुम्हा सर्वांना चागले दिवस देवो.येळकोट येळकोट जत्र मल्हार.
5 स्टार हॉटेल मध्ये सुद्धा नाही मिळणार अशी भारी बनवली बाणाई ताई ने चिकन तंदुरी अजून तर मी कधी च नाही खाल्ली बाबा 🍗🍗🍗🍗🍗👌👌👌👌😋😋😋😋😋
@bharatraut6479 Жыл бұрын
मस्त रेसिपी खूप छान ❤❤
@shivajipungle5069 Жыл бұрын
khup chan tanduri banvali.....
@yashadvertsing5740 Жыл бұрын
तुम्हा दोघांच कौतुक कराव तेवढ थोडच आहे सिध्दापां बाणाई च्या रेसिपीच तोंडभरून कौतूक ही करतात खूप छान एक नंबर 👍
@purushottampotekar7805 Жыл бұрын
Khuup sundar .👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@sangitapagare5874 Жыл бұрын
Edam bhari taduri 🍗🍖 zale 1 no 👌👌😋 banae Tai
@monalipatil-br8hd Жыл бұрын
खूप छान मस्त
@surajmali3662 Жыл бұрын
खुप छान रेसिपी
@sanchita16 Жыл бұрын
बानाईचा हसरा चेहरा पाहून खूप छान वाटत
@sureshpawar2861 Жыл бұрын
Chhan khup chhan tandoori chicken gatari jorat aahe chhan video Jay malhar
@shilpashahane296810 ай бұрын
Very nice and yummi 👌👌😋
@nirmalasanas2178 Жыл бұрын
बांधायचे खूप कौतुक वाटते उघड्यावर राहुन सर्व साहित्य घालून सर्व पदार्थ खूप छान करते
@nirmalasanas2178 Жыл бұрын
बानाईचे
@sandhyamohite1565 Жыл бұрын
Mast Recipe lay bhari tanduri
@gaming_-_gangster Жыл бұрын
Mast recipe 😋
@sureshsarak1518 Жыл бұрын
खूप छान आहे रेसिपी, मला खूप आवडते 😋😋
@shitalmadane4898 Жыл бұрын
❤😊 खूपच छान रेसिपी मला आवडली आहे
@bharatsarode85844 ай бұрын
खुप सुंदर बनवली आहे तंदूरी चिकन,वागण्यात आणि राहण्यात , बोलण्यात समाधान आहे. कौतुक करावं तेवढं कमीच नाहितर करोडो कमावणारे पण इथ सुखी नाहीत, जय मल्हार ❤
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान पाहुणचार केला आहे दादा,👌👌
@behappywithnature8408 Жыл бұрын
Great👍👍
@sushmasapkal8003 Жыл бұрын
खुप छान आणि सोपी रेसिपी बाणाई वैणी ❤😊
@Chhaganrupnawar-oi4cw10 ай бұрын
आम्ही एवढं गावात राहतो पण आमच्या घरच्यांना अशी चिकन तंदुरी येत नाही ताई तुमच्या कर्तुत्वाला सलाम सागर कडे लक्ष द्या माझा नातू तसाच आहे
@tushargaikwad7491 Жыл бұрын
Ek no...
@dipakgophane1713 Жыл бұрын
खूप छान एक नंबर
@babudoke798 Жыл бұрын
Banaaivahini Tumhi Great ahaat 👌👌khup chan video
@dinkartahakik1001 Жыл бұрын
Khupach chan resipi
@kalpanabholankar4085 Жыл бұрын
खूप छान तंदूर
@ganpatgaikwad5342 Жыл бұрын
लय भारी
@user-qj4ry5ly2nАй бұрын
Khup sunder recipe
@shobhak3713 Жыл бұрын
रेसिपी खूप छान आहे.
@suhasgosavi1310 Жыл бұрын
खूप छान........ 👍
@user-ji6ip7yb2c4 ай бұрын
खुपच छान बनवली तंदुरी
@beautyqueen2833 Жыл бұрын
बाणाई अननपूण॔ आहे सगळ्या ना चांगले चांगले पदार्थ बनवून खायला घालते फारच सुंदर विडिओ आहे हा 👌🏾
@user-gf1bz4nz9b Жыл бұрын
mast paiki zali tanduri🎉🎉🎉
@shamaldhekale5282 Жыл бұрын
खुपच छान करुन बघते
@kaustubhambekar2224 Жыл бұрын
खूपच छान, बोले तो एकदम झकास
@gauriyenpure347 Жыл бұрын
Khup chan vahini
@dattatraykedare1393 Жыл бұрын
खरं आहे अगदी आवड असेल तर सवड मिळते
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी खूप सुगरण आहे. 👌👌👍 काय भारी बेत केला दोन दिवस अगोदर बनवल असत तर आम्ही पण असच बनवल असत😊👌 चिकन तंदुरी आज जोतिबाचा वार रविवार असल्यामुळे आम्ही खात नाही रविवार पाळतो 🙏 पण रेसीपी एकच नंबर बनवली वहिनीला सर्व रेसिपी 1 नंबर भन्नाट लाजवाब बनवता येतात. 👌👌👌👌👍👍
@faiyajjamadar2032 Жыл бұрын
Khup chan racipe tai👌👌👌👌
@nileshshirsath3812 Жыл бұрын
खुप छान बनवलं
@samrudhigurav8761 Жыл бұрын
ताई रेसिपी छान छान👌 बनवतात.
@srlande596311 ай бұрын
खूप छान दिसते चिकन तंदुरी
@ashabahirat147 Жыл бұрын
मस्त च वाहिनी 👌✌👌👌👌👌👌 एकदम सोपी पद्धत.
@saikakolage3850 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@vandanahiray3561 Жыл бұрын
एकच नंबर 👌👌👌👍खुप हुशार आहे बाणाई
@sunandanair5658 Жыл бұрын
खूप खूप छान केला पाहुणचार
@bharatigore1612 Жыл бұрын
Mast. Bhari.
@nanaraut47449 ай бұрын
खूप खूप छान बानू ताई तुमची रेसिपी जे बनवतात ते खरंच चांगल्या चांगल्या बायकांना किंवा चांगल्या बनवणाऱ्याला सुद्धा लाजवी
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
एक नंबर भारी च
@laxmandisale8860 Жыл бұрын
एकदम मस्त 👌❤️🙏
@suhasjagtap09 Жыл бұрын
लई भारी. आम्हाला पण आवडेल तंदुरीवर ताव मारायला गटारी स्पेशल.
@smitanaik4221 Жыл бұрын
Khupchan .how to enjoy our life we should learn from them hats of to them
@jeevanyangad Жыл бұрын
एक दम झक्कास,बेत
@kalyanraosonowane9587 Жыл бұрын
Butiful banayi thi
@bhartitornkar204 Жыл бұрын
Mastach bet Dada Vahini👌👍
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान रै खुप छान रेसिपी आहे मला खूप छान
@aminakazi4770 Жыл бұрын
सोप्या पद्धतीने चिकन तंदुरी केली खूप छान. 👌👌नणंद खुश झाली.
@vasudhanikale64vasudha91 Жыл бұрын
खूप छान. Banai la खूप खूप आशीर्वाद. 👌👌
@pallavikhangate9395 Жыл бұрын
सुगरण 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@user-vh2iz3oz6s11 ай бұрын
छान उत्तम
@PriyankaPawar-pu1lq Жыл бұрын
खुप छान
@VaishaliBagalsKitchen Жыл бұрын
अप्रतिम रेसिपी ताई ❤
@vaishalikature1396 Жыл бұрын
Very nice🎉🎉
@jyotsnasutar67916 ай бұрын
Aamhala lajveel asa banaich swaypak utkrust
@gaurav-747 Жыл бұрын
भानाई खूप छान रेसिपी सांगते बरका दादा
@pranavibanswal8614 Жыл бұрын
Very nice ❤️
@manasikshirsagar1858 Жыл бұрын
रेसीपी तर भारी आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
खुप छान आहे चिकन तंदुरी, बानाई ताई तुमचे कौतुक करावेसे वाटते छान रेसिपी आहे.आत्या व सागर ❤❤मस्त गट्टी जमली