बाजाराला विकण्या निघाली | Bajarala vikanya nighali |

  Рет қаралды 763

स्वरगुंज मराठी

स्वरगुंज मराठी

Күн бұрын

स्वरगुंज मराठी
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी, ग बाई ग
बाई माझ्या ग दुधात नाही पाणी
गोकुळच्या त्या गाई म्हशींच
खाणं सगळं रान माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशाविण घेणं
बाई माझ्या ग...
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुखतीया पाठ
नेहमीच याची भारी कटकट
थांबू नका गवळणी ,ग बाई ग
बाई माझ्या ग ...
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्यांच्या पाया
देवालीन होऊनी, ग बाई ग
बाई माझ्या
#हार्मोनियम
#अभंग
#गवळण

Пікірлер
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
हरी माझ्या मंदिरी कधी तरी या.....(गवळण)
8:06
आपले संस्कार 🎼संस्कृती (अलिबाग )
Рет қаралды 7 М.