Masale n ghatlyanule मूळ chav yet asel bajirichi 👍👌🏻
@vaishalimate373 Жыл бұрын
Khup sundar ,tumhi chan samjun sangata Tai
@AnuradhasChannel Жыл бұрын
धन्यवाद
@huskymusky2740 Жыл бұрын
Khup chan
@rajashrinaik5322 Жыл бұрын
माझी आई बाजरी खलबत्त्यात कांडुन घेत असे बाजरीच्या खिचडी बरोबर आमसुलाची कढी करत होती. 🙏🙏👌👍👍
@Microbiology52 Жыл бұрын
मस्त आणि पौष्टिक खिचड़ी ताई.
@vamansalvi3816 Жыл бұрын
🙏ताई खुपच पौस्टिक खिचडी मस्त झाली आहे 👌👌👌👍🏻👍🏻
@strikerop8815 Жыл бұрын
Nice idea
@bharatikulkarni7960 Жыл бұрын
कमी पदार्थात झटपट होणारी सर्वात सोपी रेसिपी....
@vaidehisutar1504 Жыл бұрын
Khup chhan recipe ahe delivery nantar pan khau shakato. Thank you ☺️
@kalpanavaidya686 Жыл бұрын
मस्तं
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@rameshwarbulhe7792 Жыл бұрын
Thanks माई अग माहित सर्व असत पण करायची आठवण येत नाही तुझ्यामुळे या सर्व पदार्था ला उजाळा मिळतो आणि पौष्टिक पदार्थ आमच्या शरीराला मिळते 👌👌💖
@AnuradhasChannel Жыл бұрын
Khup धन्यवाद 🙏🙏
@sapnasamant804 Жыл бұрын
Chaan vatle kaku vlog ala
@AnuradhasChannel Жыл бұрын
धन्यवाद
@smitaratnakar7185 Жыл бұрын
👍👌
@nisha8500 Жыл бұрын
This is my fav dish .. I ate once in Rajasthan .. it was amazing
@maheshmore2356 Жыл бұрын
Maharashtrat khandesh aahe tithe sudha hey banvtat...khup famous aahe..
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@swayamk1312 Жыл бұрын
Kaku aple recipe khoopach chhan astat राळीची रेसिपी पण दाखवा
@AnuradhasChannel Жыл бұрын
नक्की
@sushamakulkarni4391 Жыл бұрын
खूपच छान .मी खाल्ली आहे तुमच्या हातची छान लागते करून बघेन... तेलातील मिरची पण सुंदर
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
खूप छान ! ताई , तुमच्या स्वतःच्या हाताच्या या दोन्हीही स्वादिष्ट पदार्थांची अफलातून चव परवा मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष चाखली. अक्षरश: मिरचीची चव तर जिभेवर रेंगाळते आहे. मी तुम्हाला विचारुन घरी केल्या सुद्धां होत्या. पण आता प्रत्यक्ष तुम्ही करूनच दाखवल्या. बाजरीची खिचडी खूपच कमी जिन्नस घालून , तरीही आरोग्यदायी ! खूप खूप छान !
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@sonaltourstravelssonalhaja30 Жыл бұрын
21 जानेवारीच्या कार्यक्रमात तुमच्या हातची बाजरीची खिचडी आणि तेलातली मिरची खाल्ली होती. दोन्हीही पदार्थ याआधी कधीच खाल्ले नव्हते, त्यामुळे आधी अगदी 1 घासाचं घेतलं होत. पण दोन्ही इतकं आवडलं की पुन्हा जाऊन थोडं घेऊन आले आणि चाटून पुसून खाल्ले..😋 खूप खूप धन्यवाद काकू..🙏🏻🙏🏻
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏🙏
@vrushalikhedkar8348 Жыл бұрын
खूप छान काकू मी खाल्ल्या आहेत तुमच्या हातची ह्या दोन्ही रेसिपी खूप छान झाल्या होत्या 🙏😊
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद 🙏
@monoj3299 Жыл бұрын
🙏🙏🙏🕉🔱🚩🌼🌸🌸
@AnuradhasChannel Жыл бұрын
धन्यवाद
@sampadaghalsasi11054 күн бұрын
Bajri ani gulacha kay संबंध ahe karan baryach recps madhe pahilay bajri ani tyabarober गुळ astoch
@vijaykambale6482 Жыл бұрын
👌🙏
@manasipahade5850 Жыл бұрын
काकू,आमच्याकडे याला बाजरीचा खिचडा म्हणतात, मात्र त्यात आम्ही,शेंगदाणे,कडीपत्ता आणि गोडा मसाला घालतो. आणि सोबतीला पोह्यांचा पापड आता मात्र,सोबतीला तेलातल्या मिरच्या करून बघेन! थँक्स काकू 😊👌
@AnuradhasChannel Жыл бұрын
आता मी पण अशी नक्की करून बघीन धन्यवाद
@maheshmore2356 Жыл бұрын
Kaku khup chan...rajgeera lahyan chi khichadi dakhwal ka....
@AnuradhasChannel Жыл бұрын
हो नक्की
@maheshmore2356 Жыл бұрын
Thank you so much kaku...khup vaat pahin me tya receipe chi...mala khup avdtat tumchya receipes ani mazya gharche sudhha abdine khatat...mazya mulala sudha avdtat aplya satwik receipes..healthy...😋😋😊😊
@pranalisatoskar9936 Жыл бұрын
Hi khichadi 1 varshchya balala deta yeil ka
@AnuradhasChannel Жыл бұрын
थोडी जड होइल एक चमचा देवुन बघावं आधी मग थोडी थोडी वाढवावी
@pranalisatoskar9936 Жыл бұрын
Thanks kaku
@mansisali7068 Жыл бұрын
खान्देशी भागात ही बाजरी ची खिचडी हिवाळ्यात बनवितात म्हणजे बनवितात ह्याला बाजरी चे ढासले असे म्हणतात खुप पौष्टिक आणि चविष्ट असते
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप छान लागते,
@latashiralkar4448 Жыл бұрын
आम्ही बाजरीचा भात म्हणतो, आणि गुळ तुपासोबत खातो. माझा आवडता पदार्थ. 😀😀😀😀