मिलेट स्पेशल मेनू | कळण्याची भाकरी आणि चविष्ट अंबाडीची भाजी |

  Рет қаралды 36,405

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

मिलेट च्या अनेक पदार्थांपैकी, मिलेट च्या पिठाची भाकरी कशी करावी, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. त्याच बरोबर चविष्ट अंबाडीची भाजी सुद्धा करून दाखवली आहे.
मिलेट पासून बनलेली असल्यामुळे, भरपूर पौष्टिक अशी ही भाकरी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
अंबाड्याची भाजी | Gongura leaves sabji:-
- Sort, wash & chop the Gongura leaves. (अंबाडीची भाजी निवडून, स्वछ धुवून चिरून घ्यावी.)
- Soaked rice grains & chickpea daal (भिजवलेले तांदूळ आणि डाळ)
- Besan (बेसन) :- 2 tsp
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Jaggery powder (गूळ पावडर)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
- Crushed garlic petals (ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या)
- 2-3 Dry red chillis (२-३ लाल सुक्या मिरच्या)
- Turmeric powder (हळद)
- Red chilli powder (लाल तिखट)
कळण्याची भाकरी / Millet flour bhakari:-
- 1 kilo Jowar/Sorghum + 1.5 katori whole urad + 1.5 tsp fenugreek seeds (१ किलो ज्वारी + दीड वाटी अख्खे उडीद + दीड चमचा मेथीचे दाणे)
- 1.5 to 2 katori prepared flour (दीड ते दोन वाट्या तयार केलेलं पीठ)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#millet #भाकरी #मिलेटइयर #स्पेशल #रेसिपी #millet #milletrecipes #bhakari
भाकरी, भाकरी रेसिपी मराठी, bhakari kashi karavi, healthy breakfast recipes, healthy recipe, bhakari kaise banate hain, bhakari ki recipe, bhakari banane ka tarika, how to make bhakari, millet, मिलेट इयर, स्पेशल, रेसिपी, millet, millet recipes,

Пікірлер: 69
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 205 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 866 М.
आंबाड्याची भाजी
15:24
House Queen
Рет қаралды 22 М.