खरंच देवानंद माळी यांनी अस्सल लोककला व लोककलावंत जिवंत ठेवलाय, शाहीर अशीच पिढ्यानपिढ्या लोककलेचा अखंड प्रवास चालू ठेवा,अख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.
@kadubhaukale42672 ай бұрын
वसंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साईकृपा चारीटेबल ट्रस्ट 12 वर्षांपासून अतिशय अप्रतिम असे कार्यक्रम आपल्या गावात राबवत आहेत खूप खूप धन्यवाद आपल्यामुळे ही कला जिवंत आहे असे मला वाटते
@yuvrajgadge20282 ай бұрын
एक च नंबर आति सुदंर शाहीर देवानंद माळी आणी सहकारी
@Macchindar_Roule2 ай бұрын
एकच नंबर सादरीकरण शाहिर माळी गुरूजी, शाहिर विलासरावजी, आणि आमचे भाचे बालशाहिर हर्षवर्धन माळी 🔥🔥🔥🔥
@pandurangpawar32552 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण.
@madhavshinde9302 ай бұрын
वा वा खूप च सुंदर सादरीकरण धन्यवाद
@pandurangpawar32552 ай бұрын
वसंत जगताप अण्णा असेच दर्जेदार कार्यक्रम जर बेल्हा महोत्सवात सादरीकरण केले तर आपला हा महोत्सव वेगळ्या उंचीवर जाईल व महाडिक अण्णांना ही खरी आदरांजली होईल.आम्हाला अशा दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी उपलब्ध करून दिलेबलद्दल वसंतराव लाख लाख धन्यवाद.