बोट कमीत कमी किती पर्यंत मिळते, आणि परमिशन व under table किती द्यावे लागतात.
@bhavikpatil34Ай бұрын
हि जी बोट ⛵ आहे ती १.५ ते २ करोड रुपये ला आहे...... पण तुम्हाला फीरण्यासाठी पाहिजे असेल तर २ तासांसाठी राईड असते तुम्ही गेटवे ऑफ इंडिया ला येऊन फिरु शकता