सलाम बाणाई ताई 🙏🏻🙏🏻 डोक्यावरचा पदर काही खाली पडू देत नाहीत. 👌👌
@Smitabhagwat-y2h6 ай бұрын
सिद्धु साहेब बायकांना खुप मान देतात
@anandmk2902 Жыл бұрын
सलाम बानाई साठी ,, इतका संघर्ष करावा लागतो तरीही किती हसरा चेहरा आहे,, आणि बानाईच किती सुंदर बोलन ऐकावं स् वाटत। ,,, मी आनंद क्षीरसागर anand mk
@sarthaknagare9972 Жыл бұрын
बानाई ताई तुम्ही जे काही आहे त्यात स्वयंपाक व तुमचा संसार अगदी योग्य रीतीने करतात. खडतर जीवन जगूनही तुम्ही किती आनंदी असतात 😊
@blackoxblackox9135 Жыл бұрын
बाणाई बोलते ते ऐकून आईची आठवण येते... हया अशाच स्त्रिया आपली संस्कृती टिकवणार आहेत.❤🙏
@siddharthsonone45019 ай бұрын
लय कष्टकरी जिवण आहे तूमच दादा
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी खूप कष्टाळू आहेत वहिनीच्या पायाच्या बोटातनी मस्त मोठी जोडवी, मासोळी आहेत 👌👌👍
@jyotigosavi6646 Жыл бұрын
तुमचा आयुष्य एवढं खडतर असून तुम्ही सतत हसत असता . नाहीतर सामान्य माणसं कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आयुष्यात रडत असतात.🙏🙏👍👍
@rahulgharde5436 Жыл бұрын
Ho kharach
@preranapimple1338 Жыл бұрын
बनाई आपली सर्वांची लाडकी ताई...मी पालघर जील्या वरून बोलते . बाणाई स्वच्छ मनाच्या माझी बहीण..पण मी धनगर नाही मला खूप तुम्ही लाडकी आहे..आपण मामाची लेकर आहोत बानाई ...❤
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
दादा बनाई तुमची मुलं नाही दिसत तुमच्याबरोबर खूप छान बाणा बाईच्या भाकरी तवा भरून असतात👌👌👌👌👌 सलाम तुमच्या कार्याला👏👏👏👏👏
@archanakenjale4041 Жыл бұрын
दादा एक प्रश्न आहे, शेळ्या मेंढ्या जेव्हा रानात जंगलात चरणात , तेव्हा कोणत्या वनस्पती खाण्यास योग्य आणि कोणत्या हानिकारक , हे कसं कळत त्यांना ? की त्यांना जन्मजात ओळख असते वनस्पतींची ? की तुम्हाला त्यांच्या आहाराची देखरेख करावीच लागते ? मी तुमचे विडिओ नेहमी बघते. खूप छान आणि माहितीपूर्ण असतात.
@punammestry9308 Жыл бұрын
खूप खडतर जीवन आहे तुमचे सलाम तुम्हा दोघांना ❤
@jalindarghuge8150 Жыл бұрын
Kisan bhau kon ahe appale
@nileshmahadeshwar4922 Жыл бұрын
दादा तुम्ही खरोखरच भाग्यवान आहेत मला बाणा ताई च्या हातचे एकदा जेवण जेवायला यायचे आहे
@TRUTH1288 Жыл бұрын
Mala AC madhe samadhan sukh naahi....satat ghraat kurburi... Tumhi lok kiti anandat rahate...kiti kasht...👏👏👏
@kavitaswami72 Жыл бұрын
I like the way you people stay......it teaches me how you & Banai wahini stay cool in adverse condition's.
@vilaschangade242 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ दादा वाडा सावली मध्ये घेऊन जा कारण ऊन खुप आहे खुप परेशानि होते..
@anitashinde3375 Жыл бұрын
दादा आणि वहिनी व्हिडिओ तुमचे एकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏 मस्तपैकी 👌
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार भाऊ भावजयला आहो सागर गावाला गेला बानाई किती जीव लावती माया करती येणारच आठवण सागरला पण येत असलं की काही पोरं धओसरआ काढतात सारखा पाहुणे यावेळी असतातच बानाई मस्त हासत हासत करते सगळ्याच बाकी सर्व छान ओके बाय एक आजी सोलापूर 👌
@DIPA3010 Жыл бұрын
मस्तपैकी .. ..😃 तुमचा typical ascent आहे
@surekhafulmamdikar6686 Жыл бұрын
खूप कष्टाळू जीवन आहे तुमचे पण निसर्गाच्या खूप जवळ राहतात तुम्ही
@debrathjagdale4870 Жыл бұрын
खूप छा न दादा व्हिडिओ
@laxmandisale8860 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ दादा 👌❤️🙏
@vatsalawyavahare1726 Жыл бұрын
बानाई सागर पाया खुप भारी पडतो तो कधी येणार तुमचा की भावाचा आहे