बेल☘️आपलं शिवालय!!🏔️|| बेल आपलं देवालय!!🛕|| Sayaji Shinde || Nashik

  Рет қаралды 22,393

Sayaji Shinde

Sayaji Shinde

Күн бұрын

#sayajishinde #sahyadridevrai
नवीन वर्षाचा उपक्रम आणि सुरुवात..वाढोली ,नाशिक या ठिकाणी ३०० बेलाची रोप लावली...☘️🍃
बेल आपलं शिवालय ...बेल आपले देवालय..!!!
सहभाग:-
सयाजी शिंदे
विश्वनाथ मठ
मनीष अरुण बाविस्कर
हरिभाऊ महाले
अंकुश महाले
योगेश महाले
अमृता दादा महाले
दर्शन महाले
राघवन दादा महाले
दत्तू भाऊ महाले
गोटीराम महाले
वाळू शिंदे
मोतीराम महाले
ज्ञानेश्वर महाले
लाला महाले
दाते साहेब
संदेश रहाणे
जयकिशन पाटील
गवांदे सर
अंकुश महाले
डॉ सौ परदेशी ताई
प्रशांत बच्छाव
अदित्य गायकवाड
जयदीप पारधे JP
हर्षद जाधव
समस्त ग्रामस्थ,वाढोली
============================================================
KZbin:-
/ @sayajishinde .
============================================================
Visit Website:-
sayajishinde.com/
============================================================
My Social Media Accounts:-
Follow me on-:👇🏻
Instagram:-
...
Facebook:-
www.facebook.c...
Twitter:-
Sa...
===========================================================
Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
SAHYADRI DEVRAI.
Visit Website:-
www.sahyadride...
Follow us on:-👇🏻
Instagram:-
...
Facebook:-
www.facebook.c...
============================================================
#sayajishinde
#sayajishindevideo
#maharashtra
#sayajishindeinkapilsharmashow
#sayajishindemimicry
#sayajishindetreeplantation
#sayajishindemovies
#sayajishindevlog
#sayajishindecomedyscene

Пікірлер: 95
@vilaskenjale2136
@vilaskenjale2136 7 ай бұрын
सर तुमचे विडिओ येत नाहीत मी वाट पहातो खुप दिवस झाले तुमचे सारखा देवमाणूस नाही अभिनेता म्हूणन नाही पण एक सच्चा माणूस म्हूणन मी देवासारखा मानतो देव अशीच खुप आपणाला निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येक गावा गावा लोक सुधारतील अशी आशा व्यक्त करतो
@chhayashinde3551
@chhayashinde3551 7 ай бұрын
मातीशी नाळ असणारा कलाकार आनि झाडाचे महत्व , गावाकडील संस्कृती पाहायला मिळते .खरच लाख मोलाचे काम आहे .
@shivajiwatmode5376
@shivajiwatmode5376 7 ай бұрын
झाडामध्ये देव शोधणारा माणूस म्हणजे सय्या बाप्पु❤
@atmaramshelke2269
@atmaramshelke2269 7 ай бұрын
वसुंधरेच्या सुंदरतेत भर टाकणारा हा ,जपणारा माणुस त्या च्या विषयी ईतकी तळमळ धन्यवाद सयाजीराव.
@rameshrasal1460
@rameshrasal1460 6 ай бұрын
सयाजी सर आपण आभीनेता म्हणून देशात नाव आहेच पण माणुस वेगळीच आहे तुम्हच्या सारखा देवमाणसाची अंतेत गरज आपल्या भारत देशाला धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@indugajbhiye8974
@indugajbhiye8974 7 ай бұрын
सया किती सुंदर जर प्रत्येकाच्या मनात असे निर्सगा बद्दल झाडे लावा झाडे जगवा राहील तर सम्पूर्ण महाराष्ट्रात नंतर भारतात कारन संसारात सगळ्यात जास्त लोकसंख्या भारताची आहे खरच तुझ्या सारखा महाराष्ट्र भारतात शोधून भेटणार नाही तुला देवाचा आर्शीवाद❤
@chikya_821
@chikya_821 7 ай бұрын
सह्याद्री देवराई ने लावलेला हा वणवा महाराष्ट्र भर पसरल्याशिवाय राहणार नाही.. हे निश्चित आहे.. सर्व प्रकारच्या झाडाच्या नावानं चांगभलं.. निसर्गाच्या नावानं चांगभलं.. 🙏🏻❤️
@drnileemapatil6350
@drnileemapatil6350 7 ай бұрын
"येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय हाईच कोण." 'बेलाच्या नावान चांगभलं’, ‘पिंपळाच्या नावानं चांगभलं’, ‘लिंबाच्या नावानं चांगभलं’ अशा गगनभेदी घोषणा देत, वृक्षदिंडीतून पर्यावरणाचा जागर झालाच पाहिजे! Sir,hatts of to your dedication ❤
@SunitaDamare-gh5jv
@SunitaDamare-gh5jv 5 ай бұрын
सर तुम्ही फारच ग्रेट आहात 👌🏾👌🏾👌🏾👌🏾❤❤❤❤
@udaygavali1503
@udaygavali1503 6 ай бұрын
महादेवाला बेल लागतो म्हणून तर बेलाची झाडे आपल्याला पाहला मिळतात
@atmaramshelke2269
@atmaramshelke2269 7 ай бұрын
सयाजीराव, तुम्ही निसर्गाशी ईतके एकरुप आहात तुमचे दोन तीन यु टुबवर समाजकार्य पाहून मन भरुन येत. परमेश्वर तुमच्या कार्यात सदैव यश देवो हीच सदीच्छा.
@anandshukla4833
@anandshukla4833 7 ай бұрын
वृक्ष ही जीवन का एवं मानव संस्कृति उत्तम आधार🙏🪴🌳🌴
@mamta_devkate
@mamta_devkate Күн бұрын
खूप छान 1 नंबर 🙏🌳
@wasimshaikh1262
@wasimshaikh1262 4 ай бұрын
Sir you are very humble and down to earth ❤❤ lots of love
@bagulsandiprashtravadi732
@bagulsandiprashtravadi732 4 ай бұрын
Ek no sanklpna🎉🎉🎉🎉
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 7 ай бұрын
एक नंबर सर👍आपण जे सामाजिक कार्य करत आहात त्याची समाजाला खूप गरज आहे.तुमच्यासारख्या निसर्गाला देव मानणाऱ्या लोकांची सुद्धा समाजाला नितांत गरज आहे. मी तुमचा खूप रिस्पेक्ट करते सर 🙏
@shamsuddinshaikh1704
@shamsuddinshaikh1704 6 ай бұрын
ग्रेट आहात सयाजीसर तुमचे सारखे सगळयांनी आपले कर्तव्य समजून निसर्ग जपला त्या साठी प्रयत्न केले तर जगातील बहुतेक समस्या सुटतील तुमचा झाडाच्या संवर्धन करणेचा उपक्रम अतुलनीय आहे सर समाज आजही चुकीच्या खोटया रुढी परंपरा मध्ये अडकलेला आहे नव्हेतर तर तो स्वताच्या स्वार्थासाठी अडकवलेला आहे असे आपले उपक्रम समाजाचे डोळे उघडण्यासाठी आवश्यक आहेत आपण करीत असलेल्या सुंदर कामांना माझी मनापासून शुभेच्छा एक सातारकर म्हणून सयाजीसर तुम्ही मला खुप जवळचे वाटता मला आपला खुप खुप अभिमान आहे सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ते समाजासाठी सत्कारणी लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@bibhishangore2434
@bibhishangore2434 5 ай бұрын
🙏🙏राम राम साया दादा खरंच दादा मुलांकडून शिकण्यासारखा आहे❤❤🙏🙏
@abhisheklondhe8753
@abhisheklondhe8753 7 ай бұрын
असे अभिनेते फार कमी आहेत you are ग्रेट सर जी❤❤❤❤
@sushantshinde7376
@sushantshinde7376 7 ай бұрын
अप्रतिम असे निसर्ग संवर्धन कार्य आणि अशा कर्यक्रमातून च निसर्गच संगोपन आणि जतन हे सर्वाना समजावले समजले खुप चांगले मोलाचे कार्य जय शिवराय सर्वानी असे झाडे लावून आणि निसर्ग च संवर्धन कार्य करा
@dkrao78
@dkrao78 7 ай бұрын
What a wonderful person Sayaji Shinde is. He is a enlightened soul. Spreading the importance of trees at grassroot level. Hats off Sir... 👏 May god give you strength and resources to change our society.
@yogeshwarkadam9837
@yogeshwarkadam9837 7 ай бұрын
स्तुत्य उपक्रम. धन्यवाद सयाजी शिंदे सर❤🙌
@Sandy5050-ir7sl
@Sandy5050-ir7sl 7 ай бұрын
निसर्ग आहे म्हणून माणूस आहे निसर्ग नाही तर माणूस नाही
@anirudhakutre4920
@anirudhakutre4920 7 ай бұрын
सयाजी दादा तुमचे विडिओ हे विडिओ नाहीत ते एक आपले जीवन आहे 🙏🙏🙏...
@rajendrakadam5679
@rajendrakadam5679 6 ай бұрын
मातीशी नाळ जोडलेली माणूस❤
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 7 ай бұрын
आपली माती आपली माणसं ❤🎉🎉🎉🎉
@wasimshaikh1262
@wasimshaikh1262 4 ай бұрын
Sir ek number
@smitadatta6484
@smitadatta6484 7 ай бұрын
Thank you Sayaji Sir for the English subtitles 😊
@Fashionwithdipsvi
@Fashionwithdipsvi 7 ай бұрын
जीवनाचा निखळ आनंद घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सयाजी सर
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 6 ай бұрын
खुप सुंदर उपक्रम
@jaikishanpatil1785
@jaikishanpatil1785 7 ай бұрын
Planting a tree is like planting a life. Sir you are doing great work.❤
@sahebrao
@sahebrao 7 ай бұрын
खुप खुप छान उपक्रम आहे सरजी तुमचा
@kakabhondave7318
@kakabhondave7318 7 ай бұрын
आपला माणुसकी हा धर्म आहे 🇮🇳 सह्याद्री देवराई
@archanadumbre2554
@archanadumbre2554 7 ай бұрын
सयाजी दादा तुमच्या उत्तम कामकाजासाठी त्रिवार मानाचा मुजरा ,अप्रतिम बोधात्मक संदेश
@sakshipawar9152
@sakshipawar9152 7 ай бұрын
यावर मी फक्त इतकंच म्हणेन. निसर्गाच्या नावानं, वसुंधरेच्या 🎉नावानं चांगभलं आपली वसुंधरा तुमच्या या प्रयत्नाने हिरवा शालू नेसणार मलातर वाटतं आहे की ती ही उत्सुक झाली असेल हिरवाईने नटायला❤❤❤
@od9819
@od9819 7 ай бұрын
प्रेरणादायी नव्या वर्षाची सुरुवात 👌🌳🙏
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 7 ай бұрын
Sayaji Shindeji yek manus navaache manus jitaki karari titakecha halawe sahanbhuti manusaki premal ase manasanchya manasala japanare kharech saaheb tumhala aamacha namaskaar God bless you sir
@ankitagolangade6230
@ankitagolangade6230 6 ай бұрын
सर खरच खुप छान उपक्रम आहे 🙏🙏🫡
@vikasshinde7743
@vikasshinde7743 7 ай бұрын
👌👌👌💐
@vilasgaidhani0011
@vilasgaidhani0011 7 ай бұрын
वृक्षआहे तर आपले जीवन सुंदर..... आहे....
@amitmhatre3911
@amitmhatre3911 7 ай бұрын
तुमचं कार्य खूप चांगलं आहे निसर्ग प्रेमी
@ajayhire6431
@ajayhire6431 7 ай бұрын
समस्त वाढोली ग्रामस्थ आणि फुला सारखी मुलं मुली यांचें अभिनंदन आणि शुभेच्छा पोलिस अधिकारी साहेबांचे सुध्दा अभिनंदन वेळ काढून उपस्थित राहण्यासाठी. शिंदे सरांना यशस्वी भव 🎉
@Tycmgo
@Tycmgo 6 ай бұрын
❤❤❤
@xtreemblink
@xtreemblink 7 ай бұрын
सयाजी शिंदे ❤
@gaurishinde9738
@gaurishinde9738 7 ай бұрын
Sir aamchi zad kup chan zali ahe 12:04
@dineshborse7933
@dineshborse7933 7 ай бұрын
निसर्गाला जपणारा एकमेव माणूस आहेत दादा तुम्ही👌👍
@फिरतापोऱ्या
@फिरतापोऱ्या 6 ай бұрын
सयाजी सर एकदा अकोले तालुक्यात या अहमदनगर मधील तुमचं स्वागत आहे
@vaibhavsawant7179
@vaibhavsawant7179 7 ай бұрын
झाडे लावा झाडे जगवा हा मत्र माणसाने जपला पाहिजे ❤❤
@pratappanpatte5458
@pratappanpatte5458 7 ай бұрын
निसर्ग जपणारा अवलिया ❤
@dineshsinghtomar6627
@dineshsinghtomar6627 7 ай бұрын
Khup chaan sayaji patil
@PUShorts
@PUShorts 6 ай бұрын
नुकतेच मी तुमचे व्हिडीओ बघायला सुरुवात केली आहे, आपल्या गावातील लोकांना खूप वाटते जेव्हा आपण सर्व छोट्या आठवणी असतो, तुम्ही खूप छान काम करत आहात. तुम्ही आमची संस्कृती आमचे लोक अतिशय अस्सल एक्सप्लोर करता. मी गुजरातचा आहे' हे सर्व बालदिवस मिस करत आहे.
@surekhakamble6120
@surekhakamble6120 6 ай бұрын
Saya dada darudyachya baykana sukh Nast tr tyanchyasathi Kay hoil ka ho Dada ❤❤
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 7 ай бұрын
शिंदे साहेब माझा आयुष्य तुम्हाला भेटाव❤
@Yuvirk-q1r
@Yuvirk-q1r 7 ай бұрын
Great work sir ❤❤
@lumbinisarwade1888
@lumbinisarwade1888 7 ай бұрын
सुंदर सोहळा 😍😍🎊🎉
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 7 ай бұрын
❤sayaji sir mast Kam karta vichar kiti mast aahe god bless you ❤❤❤ volgs takat ja darroj please
@Mk-976
@Mk-976 6 ай бұрын
सर खुप छान संकल्पना आहे 🔥🔥❤️❤️ माझ गाव माळशिरस तालुक्यात भांब सासरी आहे जळभावी माहेर आहे खुप दुष्काळी भाग आहे तुम्ही भेट देऊन 🌲🌲 लावण्यासाठी तुम्ही मदत करू शकता का तुम्ही मदत केली तर ती संकल्पना लोकांपर्यंत रूजेल खूप खुप धन्यवाद आशा आहे 🙏🙏🙏🙏
@revatidandavate309
@revatidandavate309 7 ай бұрын
खुप छान सर....आम्हाला ही सहभागी होण्याची इच्या आहे....पुढचा कार्यक्रम कुठे असेल तर कळवा🙏🙏
@pradipyadav3586
@pradipyadav3586 7 ай бұрын
एकच नंबर
@narayanshelke3040
@narayanshelke3040 7 ай бұрын
Sir ....khup changla kam krta tumhi ...Asach krt raha
@bag9845
@bag9845 7 ай бұрын
सर, सांप्रत काळात आपल्या सारखी माणसे ही राजकीय व सामाजिक क्षेत्रात अत्यंत गरजेची आहेत. कारण सद्य: स्थितीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी देश व समाजाचे फारच नुकसान केले आहे.
@janardanshelar4721
@janardanshelar4721 7 ай бұрын
खूप छान सर
@AHRwala
@AHRwala 7 ай бұрын
Sir ❤
@digvijaydesai6704
@digvijaydesai6704 7 ай бұрын
खुप छान सर ❤❤
@AniketSalunkhe1995
@AniketSalunkhe1995 7 ай бұрын
सयाजी सर आमच्या पण बैलांची नावे शंकर्या आणि बळ्या होती. आमचे आजोबा पण असेच होते 2 न्ही खोंड घरच्या गाईचे होते त्यामुळे त्यांचा लाड आपण आपल्या वडीलांसारखेच करत होते.❤
@anilmatale1884
@anilmatale1884 7 ай бұрын
Great work sir...
@bhuvnesh777
@bhuvnesh777 7 ай бұрын
आमचं गाव वाढोली, त्रिंबकेश्वर, nashik
@sardarpatil1563
@sardarpatil1563 7 ай бұрын
🙏🙏🙏
@suyashgadade3001
@suyashgadade3001 7 ай бұрын
❤❤❤
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 7 ай бұрын
👌👌👍
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 7 ай бұрын
❤सर खुप छान ❤
@rkh1688
@rkh1688 7 ай бұрын
खूपच सुंदर
@NileshJagadale-ck2se
@NileshJagadale-ck2se 7 ай бұрын
मी एक शेतकरी आहे तुमचं झाडाविषयी चे प्रेम आणि तुम्ही जे हे मुलांना सांगतात ते अतिशय योग्य आहे मी माझ्या शेतामध्ये भरपूर झाडे लावण्याचा संकल्प आहे
@rajendrajagtap7711
@rajendrajagtap7711 7 ай бұрын
👌👍🙏🏝
@vaibhavsawant7179
@vaibhavsawant7179 7 ай бұрын
तुळशीचं पण महत्व खूप मोठ आहे
@bhatkanti.8
@bhatkanti.8 7 ай бұрын
Sir..shamrao korenchi video banva ajun..Chan nisaraga Ramya vatavar ahe tikde
@deepakkhude1533
@deepakkhude1533 6 ай бұрын
सर आपल्या मार्फत खुप मोठी निसर्ग चळवळ उभी केली आहे विविध संस्था ना आपला मार्फत ऊर्जा मिळत असते,
@smgawali5808
@smgawali5808 7 ай бұрын
साय्याजी शिंदे सोबत माझं लहान भाऊ वेदांत राजाराम महाले
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 7 ай бұрын
Good
@vimalnaik2986
@vimalnaik2986 7 ай бұрын
नमस्कार 🙏🏻सर!झाडें आहेत तरच पृथ्वी राहणारं आहे.. झाडाशिवाय सगळं शून्य.. उद्याच्या भावी पिढीला हे संस्कार देणं हेच प्रथम कर्तव्य आहे..
@Kakashi_126
@Kakashi_126 7 ай бұрын
सर आमच्या गावात पण आमराई होती मानतात आता फक्त १० ते 20 झाले रहलित तुम्ही काही मदत करू शकणार का ? खूप उपकार होईल तुमचे आमच्या वर सर❤ एक व्हिडिओ msg दिला तरी चालेल
@mangalshind
@mangalshind 5 ай бұрын
सयाजी सर मला भेट या आहे
@Uchalkitak741
@Uchalkitak741 7 ай бұрын
आम्हीही दादा 100 बेलाची रोप वाटलेले
@AffiliteSales
@AffiliteSales 7 ай бұрын
शंकराला बेल आवडते बेलाचे झाड लावा बेलाचे झाड वाढवा बेलाची पाने शंकराला वहा
@RajendraDhokane-b5p
@RajendraDhokane-b5p 7 ай бұрын
सर तुम्हाला भेटायचं मला 🙏🙏
@MARRIFF001
@MARRIFF001 Ай бұрын
Kon kon aya hai instgram se 😅
@krishchavan1563
@krishchavan1563 7 ай бұрын
सर दादर स्टेशन बाहेर एक हॉटेल आहे त्यांच्या समोर एक झाड होता त्याला पहिला कोणी तरी फांदी संपूर्ण झाटल्या आता त्याला नवीन फांद्या येतात त्याला तोडून त्याला मारून टाकल कारण त्या झाडामुळे हॉटेलच नाव दिसत नाही म्हणून त्याला मारल अस मला वाटतेय
@entertolearn5000
@entertolearn5000 4 ай бұрын
Ata gapaa khup zalya n Mulana Khao pan dya
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म 7 ай бұрын
देव आपला प्राण तर झाड आपला श्वास आहेत. देवाला पाणी घातलच पाहिजे आणि झाडांना सुद्धा पाणी घातलंच पाहिजे.. देवाला फुल आणि पान वाहतात यात काहीच गैर नाही परंतू झाड न लावण हे चुकीचं आहे. मी स्वतः आजवर शेकडो झाड लावली आहेत.. 🚩🚩जय श्री राम.🚩🚩
@shivajishinde5240
@shivajishinde5240 7 ай бұрын
दादा तुमचे काम जबरदस्त आहे सलाम
@sachinsalunkhe7146
@sachinsalunkhe7146 4 ай бұрын
❤❤❤
@AbhijeetShinde-pd5gz
@AbhijeetShinde-pd5gz 7 ай бұрын
खूप छान सर
@matrelguru4421
@matrelguru4421 7 ай бұрын
❤❤❤❤
@creativemind3598
@creativemind3598 7 ай бұрын
@sushantsalave4178
@sushantsalave4178 7 ай бұрын
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 61 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 49 МЛН
Sayaji Shinde: "Maine gaali pehle seekha fir ABCD seekha" | Killer Soup
36:30
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 61 МЛН