No video

#बालदिंडीसोहळाशाळाबनकरवाडी

  Рет қаралды 337

Ujwala S. Kunjir

Ujwala S. Kunjir

Ай бұрын

आज शनिवार, दिनांक13/07/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवाडी येथे बाल दिंडीचे 🚩🚩आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्व ग्रामस्थ, पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सर्व पालक व ग्रामस्थांनी मिळून स्वखुशीने 1153/- रुपयांची वर्गणी गोळा केली. त्यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - बनकरवाडी व शाळा व्यवस्थापन समिती - बनकरवाडी यांच्यातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांना मसालेभात व गोड शिरा😋 या तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले.🚩🚩

Пікірлер
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 11 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
माझ्या सासरची आषाढ नैवद्य मिरवणूक... फुल्ल मज्जा... 😅🕺💃
22:37
महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Рет қаралды 617 М.