बालदिन विशेष : गंमत गाणी ft. Avadhut Lele | Spruha Joshi | Marathi Gappa | Children's Day

  Рет қаралды 9,746

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

Пікірлер: 62
@anushriwada
@anushriwada Жыл бұрын
खूप छान एपिसोड! अवधूत हुशार आणि हजारजाबाबी आहे. कवीचं नाव आणि टोपण नाव त्याला माहित आहे. छान तालासुरात कविता अवधूतने म्हटली!👌👌👌
@08-aakansha37
@08-aakansha37 2 жыл бұрын
खूपच सुंदर स्पृहा ताई... खूप खूप मजा आली.... खूप आवडला हा भाग...'गंमत गाणी' खरंच खूप सुंदर कल्पना आहे... मला खूप आवडतात हे भाग... मस्तच 🤩💙...वाट पाहत आहोत अशाच गंमत गाणींची... आणि 'अवधूत' एकदम मस्त कविता म्हणालास तू!
@smitamuley8484
@smitamuley8484 2 жыл бұрын
अप्रतिम झाला episode...👍👍अवधूत फारच गोड मुलगा आहे.
@meenalaghate8273
@meenalaghate8273 2 жыл бұрын
खूपच छान.... या निमित्ताने आम्हीपण बालपणात गेलो... अवधूत खूपच गोड आहे... त्याला कवितांची गोडी लावणाऱ्या सर्वांचे खास अभिनंदन
@CrabśPace_CatśGrace
@CrabśPace_CatśGrace 2 жыл бұрын
अवधूत किती निरागस आणि गोड आहे! मोबाईल आणि टिव्हीशिवाय न राहू शकणाऱ्या मुलांपेक्षा वेगळा वाटला. Credit goes to the school and parents.
@priyankahowal
@priyankahowal 2 жыл бұрын
Khupach goad ❤️
@geetakashikar722
@geetakashikar722 2 жыл бұрын
खूप छान आहे अवधूत आणि स्पृहा ! या बालान्नो या रे या लवकर भराभर सारे या ही कविता ऐकवाल का ?
@manalisatam8900
@manalisatam8900 2 жыл бұрын
सुंदर
@anjanawadivkar2468
@anjanawadivkar2468 2 жыл бұрын
Excellent. स्पृहाचं मुलांमध्ये मिसळून जाणं amazing. अवधूत खूप smart आणि अतिशय गोड मुलगा आहे, किती लहान वयात स्पष्ट उच्चारांमध्ये चालीत त्याने कविता म्हंटलीय. एकच नंबर. अवधूतला भरपूर भरपूर शुभेच्छा.😘😘
@anandagashe7065
@anandagashe7065 2 жыл бұрын
मस्त अवधूत तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन......
@digvijayinfotech8924
@digvijayinfotech8924 2 жыл бұрын
एपिसोड फार छान झाला अभिनंदन अवधूत आणि तुला खूप खूप शुभेच्छा
@pallavisadade5337
@pallavisadade5337 2 жыл бұрын
Khup chan Spruha taai tu Shikshika खुप mast astis ❤😍🥰
@madhavkullkarni8284
@madhavkullkarni8284 2 жыл бұрын
मुलांची संवाद साधण्याची नैसर्गिक कला आपण विसरत चाललो आहोत त्यावेळी तुझ्या सादरीकरणाचा दर्जा दिसून येतो. उथळ भंपक अर्थहीन कार्यक्रमासमोर तू जे सादर करतेस की निव्वळ करमणूक नाही. ही कार्यक्रमाच्या पलीकडील निर्मिती आहे. खूप खूप कौतुक
@spruhaajoshi
@spruhaajoshi 2 жыл бұрын
😊🙏🏼
@maheshkulkarni3341
@maheshkulkarni3341 2 жыл бұрын
म्हणून मी म्हणतो प्रत्येक मुलीमधे (कमीजास्त प्रमाणात) एक आई जन्मजात असते. Motherly you.. so affectionate. I know it is not acting. It is from the heart. I have huge respect for this.
@pradnyadeshpande181
@pradnyadeshpande181 2 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌 अवधूत किती गोड 😍 माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय सर्वांगसुंदर शाळा 🙏राजश्री ताई औटी आदर्श शिक्षिका 🙏💐 अवधूत च्या कुटुंबाचे अभिनंदन 👏🏼👏🏼 स्पृहा जोशी नेहमी प्रमाणे सहजसुंदर संवाद 😍👌👌
@uttamchavan9943
@uttamchavan9943 2 жыл бұрын
पहाटे पहाटे एका सुंदर फुलपाखराकडून बऱ्याच काळातून एक सुंदर कविता ऐकली आणि संपूर्ण दिवस सुजलाम जाहला..बाकी अवधुत तर उत्तमच!!!!
@asmishindevlogs
@asmishindevlogs 2 жыл бұрын
नमस्कार मी रुपाली तुमची एक फॉलोअर तुम्ही कायमच निखळ आनंदी व्यक्तीमत्व वाटता. मला वाचायला आवडते आणी लिहायला ही. मला सहा वर्षांपूर्वी मुलगा झाला आणी मी माझ्या मनातलं असंच सोशल मिडीया (फेबू)वर लिहायला लागले. नवीनच आई होणं जितकं दमवणारं तितकच ते मजेशीर ही असतं. हे जसजसं मला कळत गेलं मी ते लिहून काढलं."गंपूच्या गोष्टी" वाटलं नव्हतं कोणाला खरंच आवडेल. पण त्या लेखांमधून माझ्या सोबत कित्येक जण माझ्या गंपूच्या वाढीचे साक्षीदार बनत गेले. पूढे"गंपूच्या गोष्टी" हे सदर एका साप्ताहिकात लिहायला लागले. जेमतेम वर्षभर लिहिले. मग काही कारणाने थांबले. फार आनंदी काळ होता तो. बालपण खरंच भारी असतं..आता गंपू मोठा होतोय. त्याच्या नानाकळा अवगत होतायत. आता त्याला गंपू म्हटलेलं आवडेनासं झालंय. पण मी त्याच्या नातवांसमोरपण त्याला गंपूच म्हणणारे😂..बालदिन हा माझा जन्मदिवस म्हणूनच कदाचित त्याच्या खोड्या काढणं हा माझा जन्मसिध्द हक्क समजते मी. बाकी हा व्हिडीओ भारीच आहे. .. @$m!
@smitanagarkar9602
@smitanagarkar9602 2 жыл бұрын
खूपच गोड झाला episode ...!😘😘☺️😍😀
@vaibhaviskavita978
@vaibhaviskavita978 2 жыл бұрын
खूपच छान स्पृहा ताई आणि अवदूत ☺👌👌👌 बाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अवदूत बाळा.❤😇
@shreyaraikar3656
@shreyaraikar3656 2 жыл бұрын
खूपच सुंदर भाग... अवधूत खूपच गोड मुलगा आहे... त्याचे शब्दांचे उच्चार खूप छान आहेत.. "मुले ही देवाघरची फुले" असतात हे अगदी खरं आहे.. स्पृहा ताई.. तुम्ही या लहान मुलांबरोबर त्यांच्या वयाचे होऊन संवाद साधता हे खूप छान आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम खूपच छान होतो.. 👌🏽👌🏽👌🏽🌹🌹🌹🥰🥰🍫
@ashasawant948
@ashasawant948 2 жыл бұрын
गोड अवधूत, सुंदर संवाद, आमच्या बालपणातील सुंदर कविता.खूप प्रेम ♥.
@aarateegadkari3834
@aarateegadkari3834 2 жыл бұрын
अवधूतची खूप छान ओळख आहे. तो कधी बोबडे बोललेला मी ऐकलेच नाही. चिंगुला होता पण स्पष्ट उच्चार …. वय खोटे वाटेल इतके स्पष्ट 🥰 हा एपिसोड ऐकण्याची एक दुर्मिळ संधि आहे सर्वांसाठी! धन्यवाद🙏🏼
@aarateegadkari3834
@aarateegadkari3834 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद स्पृहाताई 😍🙏🏼
@yoginipimple4980
@yoginipimple4980 2 жыл бұрын
अवधूत आणि स्पृहा ताई बघायला खूप छान वाटले. कविता मस्त 👌🏻👌🏻👌🏻शाब्बास!अवधूत 👍👍💐💐
@shailasarode5733
@shailasarode5733 2 жыл бұрын
👏👏स्पृहा, लहानांबरोबर लहान होऊन सादर केलेला बालदिन विशेष भाग खूप आवडला. अवधूत किती गोड आहेस तू, कविताही खूप छान, स्पष्ट आणि अजिबात न विसरता मस्त सादर केलीस तुला खूप शुभेच्छा!!💐 फुलपाखरू कविता ऐकताना बालपण आठवले.. शाळेत असताना होती ही कविता. 🦋🦋🦋😄
@meenawankhede2441
@meenawankhede2441 2 жыл бұрын
खुप छान..
@kvisualtree
@kvisualtree 2 жыл бұрын
Absolutely love this series. Itka Chan bolla Avadhut 👌 all the kids in this series actually. There's hope in new generation as compared to some grown ups who talk irreverent on Social Media and in real life too with innocence & simplicity getting lost, which these kids still have it fortunately. Special mention to your series and you for making them comfortable ! 👍
@samidhakothe62
@samidhakothe62 2 жыл бұрын
सगळ्या मित्र मैत्रिणी (बाल) व स्पृहा पण मस्त कविता सादर करतात
@reshmamore7318
@reshmamore7318 2 жыл бұрын
खूप छान
@swatiranade78
@swatiranade78 2 жыл бұрын
खूपच छान एपिसोड ! अवधूत आणि स्पृहाच्या गप्पा आम्ही सुद्धा एन्जॉय केल्या 🎉❤
@poojadixit5056
@poojadixit5056 2 жыл бұрын
किती छान अवधूत कित्ती मोठी कविता पण तोंडपाठ कुठेही न अडखळता म्हटलीस.स्पृहा ताई asusual खूप खूप मस्त
@swatisagam8873
@swatisagam8873 2 жыл бұрын
Donhi kavita mastch
@rajashrijoshi9697
@rajashrijoshi9697 2 жыл бұрын
खूप छान अवधूत ♥️ स्पृहा तर ग्रेटच👍 गंमत गाणी
@pravasinidhotre9120
@pravasinidhotre9120 2 жыл бұрын
You are awesome... You know how to interact with different age people and you know how to start communication and how to continue that... Really nice
@deathnote6361
@deathnote6361 2 жыл бұрын
Here we have the Sharma ji's kid that we all have been compared in our age. His every response was accurate. An adult kid😉. And thanks Spruha maam, your videos are a great as stress busters.👍👏🏻
@sumitragodbole5073
@sumitragodbole5073 2 жыл бұрын
छान झाला हा एपिसोड.
@jyotipangarikar4508
@jyotipangarikar4508 2 жыл бұрын
अवधूत किती मस्त मस्त ,म्हणतोस कविता. 👌👌बालदिनाच्या शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹
@anaghakarmarkar9331
@anaghakarmarkar9331 2 жыл бұрын
Chhan
@saurabhparmar97
@saurabhparmar97 2 жыл бұрын
खूप कमी जणांना जमत असत ... लहानांनसोबत लहान होन .. 🙏🙏🙏🙏
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Apartim content mam
@suvarnachinti1140
@suvarnachinti1140 2 жыл бұрын
Mast 😀sang sang bholanath/ chocolate cha Bangla avadel 🌺🌸🌺
@nupoorbahadkar7697
@nupoorbahadkar7697 2 жыл бұрын
I like the way you become a kid and make them comfortable for the shoot I alway’s watch it Khup khup chaan ❤
@tejasparanjape5854
@tejasparanjape5854 2 жыл бұрын
Mast disteys...😍😘❤️
@aparnajoshi628
@aparnajoshi628 2 жыл бұрын
खूप छान जुनी आठवण जागी झाल्या. फुल पाखरू ही आम्हा ला होती आता मी वयस्क आहे.
@Libra6
@Libra6 2 жыл бұрын
Masta spruhaniya, prekshaniya. BB marathi season 4 suru zhalyapasun, sur nava ani tuzhi khup athawan yete. 👈👌Ashaweli chotya harshu ani spruhataichi khup athawan yete.👈😒
@liniphadke1656
@liniphadke1656 2 жыл бұрын
छान कविता म्हंटल्या की दोघांनी 👍👌👌
@prasadkulkarni8033
@prasadkulkarni8033 2 жыл бұрын
Wonderful Vlog! 👌👌 Your presentation and lovely interaction with kid is so beautiful!
@pranalimagi9984
@pranalimagi9984 2 жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dipaliprabhu9679
@dipaliprabhu9679 2 жыл бұрын
Mast.. Aawadala episode ❤ Spruha tai tuza aani tuzya aai cha ek receipe cha episode zala hota tyat tumhi tuzya aajobanchi diwali kavita( aali deepwali gadyano aali dipawali) sangatali hoti.. Ti purn aikayla milali tr aawadel..
@RainbowbabyOvee
@RainbowbabyOvee 2 жыл бұрын
Ti kavita ya episode madhe purn ahe kzbin.info/www/bejne/rl62l5SgjMemibc&feature=share&si=EMSIkaIECMiOmarE6JChQQ
@dipaliprabhu9679
@dipaliprabhu9679 2 жыл бұрын
@@RainbowbabyOvee thank you
@saurabhparmar97
@saurabhparmar97 2 жыл бұрын
दोन्ही किती हँडसम आहेत 😍😍😍
@susmitakulkarni
@susmitakulkarni 2 жыл бұрын
अहं स्पृहा ताई Beautiful.. अवधूत Handsome
@GK__Creation1163
@GK__Creation1163 2 жыл бұрын
Balkavi chi fulrani kavita
@gayatrikale8301
@gayatrikale8301 2 жыл бұрын
शूर आम्ही सरदार आम्हाला कशाची भीती
@sumitragodbole5073
@sumitragodbole5073 2 жыл бұрын
'ये ये ताई पहा पहा गम्मत नामी किती अहा चांदोबा खाली आला हौदामध्ये बघ बुडला... ' ही कविता 'गम्मत गाणी' मध्ये ऐकायला आवडेल.
@aparnahungund5633
@aparnahungund5633 Жыл бұрын
एकदा ' लाडकी बाहुली होती माझी एक' ही कविता घ्या.
@ketakijoshi7120
@ketakijoshi7120 2 жыл бұрын
Hi Tai, How can we connect with u? Your email ID?
@spruhaajoshi
@spruhaajoshi 2 жыл бұрын
teamspruhajoshi@gmail.com
@ketakijoshi7120
@ketakijoshi7120 2 жыл бұрын
@@spruhaajoshi thanks ❤️❤️
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
DFWMM 2023-24- संकर्षण via स्पृहा
22:12
Dallas Fort Worth Maharashtra Mandal
Рет қаралды 114 М.
Aaichya Hatcha ft. @spruhaajoshi & Shriya Joshi | #Bha2Pa
12:39
Bharatiya Touring Party
Рет қаралды 640 М.
Kalnirnay Diwali Pahat 2023 | Sankarshan Karhade, Spruha Joshi, Dhananjay Mhaskar, Shamika Bhide
1:34:26
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 592 М.