बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप || Bandkam Kamgar Kitchen Set Yojana

  Рет қаралды 188,449

YM MARATHI

YM MARATHI

Күн бұрын

Пікірлер: 187
@सुरेशसखारामकांबळे
@सुरेशसखारामकांबळे Ай бұрын
आ हो साहेब अजुन किती योजना सुरू करनार आहे आम्हांला फक्त मतदाना पुर्त युज करता आता सध्या मतदान आले आहे मी स्वताहून फार्म भरुण दिला आहे मी फक्त वाट पाहतोयं कि मला कधी तरी एखादा massage येईल पण अजुन सुद्धा आला नाही. .. आपल्या देशात सर्वात मोठा घोळ हाच आहे की मतदान आले कि कुठे कुठुण योजना येतात आणि आम्हांला फक्त सांगतात तुमच्या सर्व लाभ देऊ नंतर आलेल्या सुविधा वर जर तुम्हाला तमचा विश्वास आहे का हा एक आमचा नं १ चा फायदा आहे आम्हांला खुप गरज होती आणि आहे सरकारी योजना सुरू केल्याबरोबर आपण आमच्या फक्त मतदाना आशा ठेवता साहेब अजुन सुद्धा जाऊन आपण फक्त एवढचं जे गाव आपल्या मतदानात येते त्या गावाला भेट देऊन जावा आणि लोकांना विचारा की तुम्हाला काही अडचन आहे का आमच्या गावाला साधा रोड चांगला आम्ही मतदान कुन्हाला कराव
@jagdishkamble7916
@jagdishkamble7916 Ай бұрын
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनला तुमची तक्रार केली आहे. तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
@savitaahire3238
@savitaahire3238 Ай бұрын
नाशिक ला भांडे वाटप कधी चालू होईल
@SantoshBhogade-s3v
@SantoshBhogade-s3v Ай бұрын
मी पालघर जिल्ह्यातील आहे पिएम् विश्वकर्मा फार्म भरलेला प्रमाणपत्र व आयडी आलेल आहे आजुन फोन आला नाही
@dilipsaklakar2765
@dilipsaklakar2765 Ай бұрын
दादा रिनिवल चीकाहिचं माहिती दिली नाहि दादा .
@akhtarkhan3315
@akhtarkhan3315 Ай бұрын
Shrimant lok pan mazoor banle ya sceam sathi
@parmeshwarchaudhari118
@parmeshwarchaudhari118 Ай бұрын
Sr bandhkam kamgar yojneche phustak renival nahi hot ahe Ani Amala ya yojnecha labh milht nahi ahe ami Kay karave
@JyotiSawant-v7f
@JyotiSawant-v7f Ай бұрын
Oras sindhudurg etun bolte. Mla peti , bhandi milali. Bonas Milne sati ky krayche te sanga dada😊
@ReetlondheLondhe
@ReetlondheLondhe Ай бұрын
Sir, me rani s.darunde majha 3varsha agoder che rejistre aahe mala bhandi sanch milala nahi.karita aapan tya baddal kahi sanga
@Gokul.k-w7d
@Gokul.k-w7d Ай бұрын
खुलताबाद मधील थंब झाला नाही माझा अजून भेटेल का मला भांडी का नाही कोणी म्हणतं आता थांब नाही होणार
@ManjireChavan
@ManjireChavan Ай бұрын
ग्रामसेवक सही देत नाही मग कसा फॉर्म भरायचा
@SanghuWagar-gz6xj
@SanghuWagar-gz6xj Ай бұрын
Mi 2021made fom bharala mala pety milali pan peshe milale nahit ani bhade pan milale nahit ata punha aekadha fom bharu shaktoka
@latalate3506
@latalate3506 Ай бұрын
एकदा एक फॉर्म भेटले की जेवढ्या योजना आहे का तेवढ्यात त्या योजनांचा लाभ भेटला पाहिजे प्रत्येक वेळेस कागद जमा करा प्रत्येक वेळेस भरा त्यातच पैसे किती घाला माणसांना आमच्याकडे तेवढे पैसे असणार आहेत का
@madhurimahadule2904
@madhurimahadule2904 Ай бұрын
B
@devanandpokale1403
@devanandpokale1403 Ай бұрын
घरेलू कामगार यांना सगळ्या योजना चालु करावी
@unpreparedgaming4933
@unpreparedgaming4933 Ай бұрын
Amravati zilha renewal karun 7 mahine zale pan madhla ajent mhanto ki yojna mhanje bhandi vatap baand aahe sadhya nantar aachar sanhita lagte natar election aahe mhanje tevha paryanta aamche renewal sampte mhanje bhandi sanch gela aamcha
@sanjeyhanwate6712
@sanjeyhanwate6712 Ай бұрын
सर माझा नवीन अर्ज मंजूर झाला आहे तर मी आता काय केले पाहिजे माहिती द्या सर
@ArvindMali-x5t
@ArvindMali-x5t Ай бұрын
पिंपरी चिंचवड पुणे येथे आफिस ला बांधकाम कामगारांवर दूरदैव परीसती कामगार रात्रीचं नंबर ला वावे लागतात तरीही त्या नां येवजेनेचा लाभ मिळत नाही तर मुख्य मंत्री साहेब यांना विनंती यात जातिने लकश घालावे ही विनंती
@nalinimore2805
@nalinimore2805 Ай бұрын
Tq sir bhandi milali १०,००० ru kdi milanar?
@balupalve
@balupalve Ай бұрын
Nashik labhade vatap kadi chalu honar sir plz reply
@mahaningppatalwar7664
@mahaningppatalwar7664 Ай бұрын
फार्म कसे भरता येते ऑनलाइन ऑफलाइन सर आपल्याला माहिती सांगा कृपया आम्ही अध्यापक या योजनेपासून वंचित आहे
@dattaraymaske6353
@dattaraymaske6353 Ай бұрын
आम्ही सगळं केलं पण आम्हाला भांडे आले नाही पैसे तर खूप भरले
@amarlengure3573
@amarlengure3573 Ай бұрын
Aamchya kade renewal karun ghyala . V active karayla agent 500... 1000 RS ghetat .. kay karav
@avinashkukade5848
@avinashkukade5848 Ай бұрын
गोंदिया जिल्ह्य ता‌ तिरोडा येथे भांडे संच वाटप केव्हा सुरू होईल
@arunasonawane5848
@arunasonawane5848 Ай бұрын
Sir amhi form bharla ahe amhala Bhande kadhi miltil🙏🙏
@pratik_19king_11
@pratik_19king_11 Ай бұрын
आचार संहिता लागू झाली आहे तरी हा फोम भरूं शकतोका
@suvichar_dhan_87
@suvichar_dhan_87 Ай бұрын
Sahi shikka केल्या नंतर ते फॉर्म कुठे जमा करावे लागत का
@itx_vedant7457
@itx_vedant7457 Ай бұрын
Form bharal pending dakhvat ahe 2 months zale
@dipalikaraganle3743
@dipalikaraganle3743 Ай бұрын
Karn mi renewal sathi form bharla aahe aani renew nahi zal mhanu. Vaps Kel
@MeenaBhoye-f7d
@MeenaBhoye-f7d Ай бұрын
Lebar card renew kraycha aahe krta yeil ka
@prakashmundhe9305
@prakashmundhe9305 Ай бұрын
😔 मला फक्त पेटी मिळाली आहे भांड्यांसाठी अर्ज केला आहे पांच महिने झाले अजुन काही नाही
@sandipgorde5660
@sandipgorde5660 Ай бұрын
मी पेटी आणली आहे आठ दिवसांपूर्वी तर मला भांडी संच लगेच मिळेल का रिनो केल्यानंतर
@Soumyamakde_2519
@Soumyamakde_2519 Ай бұрын
Dada form reject dakhvat ahe Kay karav lagel plz reply
@ranjanaborkar6139
@ranjanaborkar6139 Ай бұрын
मी नागपुर रंजना बोरकर मी फार्म भरला तरी पंन मला कीट नाही मीडाली नाही
@shraddhadesai1409
@shraddhadesai1409 Ай бұрын
बांधकाम शिशुरुत्ती कधी चालू होणार आहे
@SayamaThakare
@SayamaThakare Ай бұрын
Form ksa bharu Aani mobile var bhrta yet nahi tar of lain kuthe bharta yeta
@DipaliChaudhari-t1s
@DipaliChaudhari-t1s Ай бұрын
याच्यात एजंट पैसे भरपूर खातातरेणू करून देतोवेगळे पैसेशिष्यवृत्ती मिळवण्यासाठी वेगळे पैसेभांड्यांचा सट मिळवण्यासाठी वेगळे पैसेसर्वसामान्य माणसाला ही योजनाएजंट लोकांकडून लूट होण्यासारखी वाटते याची खरी प्रोसिजर कळेल काती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल का
@dipalikaraganle3743
@dipalikaraganle3743 Ай бұрын
Dada aapli nondani active asayla pahije tevach milte nahit vaps kartat te
@AnandAsabe-q7y
@AnandAsabe-q7y Ай бұрын
पेटी वाटप चालू होणार आहे तेवढं सोलापूर जिल्हा आहे
@YMMARATHI
@YMMARATHI Ай бұрын
Okay 👍
@pranitakongre9359
@pranitakongre9359 Ай бұрын
Mla ajun kahic nai betal me pn brala fom
@anwarshaikh9884
@anwarshaikh9884 Ай бұрын
A nagar ghogargaon 3 mahine jale form of line baron bhandi sathi aajun sms aala nahi regular on line kele aahe
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Ай бұрын
Message nahi phone aata hai
@rhome4266
@rhome4266 Ай бұрын
Rinu zale nasel tar bhande sanch milto ka
@SwatiSathawane
@SwatiSathawane Ай бұрын
5 Mahina jala pending dakhva aahe
@pritijoshi2882
@pritijoshi2882 Ай бұрын
Mla Bhandi bhetil ka ki nahi
@dattanikam2021
@dattanikam2021 Ай бұрын
आम्ही फॉर्म भरले आहे
@rameshwarsable7005
@rameshwarsable7005 Ай бұрын
रिनीअल नाही केलें तर भांडी संच मिळेल का
@PuranAlone
@PuranAlone Ай бұрын
माझा फ्रॉम अपलोड होऊन 3वर्ष झाले अजून पर्यंत कार्ड मिळाला नाही व मला मोबाईल नबरं बदल करणे आहे ऊपाय सांगा jilla chandrapur taluka saoli gav khedi
@nilima1525
@nilima1525 Ай бұрын
मी फॉर्म रिन्यूअल केलेला फॉर्म पेंडिंग दाखवत आहे भांडी कधी मिळतील का
@BharatJilte
@BharatJilte Ай бұрын
जील्हा यवतमाळ तहसील झरी जामनी आहे पेटी भेटली आहे पण भांडे नाही भेटले
@YMMARATHI
@YMMARATHI Ай бұрын
भांडे पण मिळणार आहेत
@rohini-km1nk
@rohini-km1nk Ай бұрын
मला पेटी आली‌ कहे पण भांडी आली नाहीत काय क्याल लागेल
@dnyaneshwarthorat3390
@dnyaneshwarthorat3390 Ай бұрын
मी भरला आहे पण पुढे काय करायचे ते माहीत नाही दुसर्या कडण भरुन घेतला आहे
@BHIMRAONAGDIVE-is8vn
@BHIMRAONAGDIVE-is8vn Ай бұрын
माझी नोंदनी झाली आहे नुतनीकरण न झाल्याने रिजेकट आहे
@पाटील-ख4ह
@पाटील-ख4ह Ай бұрын
मला ह्या योजने चा लाभ मिळाला आहे
@AnuradhaDive-c4u
@AnuradhaDive-c4u Ай бұрын
3 mahine lagate ka te manjur honesathi me bharla aahe form
@NiranjanGaikwad-ch8qz
@NiranjanGaikwad-ch8qz Ай бұрын
नांदेड जिल्हा त भेटतील का
@RajendraThorat-i1z
@RajendraThorat-i1z Ай бұрын
आम्हाला स्मार्ट कार्ड कुठे भेटेल त्याची माहिती कशी उपलब्ध होईल आणि कुठे भेटेल स्मार्ट कार्ड
@AnandAsabe-q7y
@AnandAsabe-q7y Ай бұрын
तेवढं काम करा सर
@AffectionateGoldenRetrie-wj6tu
@AffectionateGoldenRetrie-wj6tu Ай бұрын
Maza pan form on-line registration nahi hot nahi ahe
@rohinipakhale2191
@rohinipakhale2191 Ай бұрын
४ महीने झाले फॉम भरून अजून काहीच मॅसेज आला नाही तर काय करावे लागेल ते सांगा
@ismailshaikh1988
@ismailshaikh1988 Ай бұрын
रिनीवल झाले नाही तरी लाभ मिळेल का 😢
@naganathgodase6752
@naganathgodase6752 Ай бұрын
फॉर्म भरता येतो साहेब,पण 90 दिवस काम केल्याचा पुरावा हवा त्यासाठी नोंदणीकृत इंजिनिअर चा पुरावा हवा। त्यासाठी त्यांची फी द्यावी लागते
@PopatGore-r3f
@PopatGore-r3f Ай бұрын
कधी मिळणार भाडे फार्म भरून पाच महीने झाले आहेत मेलावर मिळणार का
@KalpanaPatil-q6b
@KalpanaPatil-q6b Ай бұрын
गाव वाईज भांडे संच वाटप करण्यात यावा.
@PallaviSutar-d3n
@PallaviSutar-d3n Ай бұрын
आमचा पण कामगार फार्म भरला आहे पण आम्हाला अजून काही मिळाले नाही
@barkhamasram2829
@barkhamasram2829 Ай бұрын
Rashan card nasel tR kay karave
@MayaMadavi-c5l
@MayaMadavi-c5l Ай бұрын
बांधकाम करते म्हणून कूठे नोंद करावी
@SavitaJadhav-xq6ph
@SavitaJadhav-xq6ph Ай бұрын
मी बांधकाम अर्ज भरला तरी मला भांडी वाटप झाले नाही मीमागासवर्गिय मी भटक्या जमातीची तरी मला या योजनेचा लाभ मिळावा
@RajeshChothe-v6x
@RajeshChothe-v6x Ай бұрын
Arja karun 3.5 mahine zale sir ajun sms ala nahl
@UshaPatil-m8h
@UshaPatil-m8h Ай бұрын
मला भांडी पण आले नाई अन् पेटी पण आले नाही कधी येणार
@SantoshPaithankar-dx1uk
@SantoshPaithankar-dx1uk Ай бұрын
मी सातारा जिल्हा आहे व एक महीनाझाला माझी मृद्त संपली आहे तरी भांडी संच मिळेल का
@YMMARATHI
@YMMARATHI Ай бұрын
नाही मिळणार अगोदर नुतनीकरण करा तरचं लाभ मिळेल
@sujalsangawar4428
@sujalsangawar4428 Ай бұрын
चामोर्शी तालुक्यात बांधकाम कागार भांडी कधी मिळणार
@rupeshjoge2208
@rupeshjoge2208 Ай бұрын
sir peti milali pn bhande sathi call nhi ala renevl chi date 10 oct ahe tr mla bhande milel ki renevl kravi lagel
@naganathgodase6752
@naganathgodase6752 Ай бұрын
आता सर्व बंद झाले आहे। निवडणूक झाल्यानंतर सुरु होईल
@tanajipatil9758
@tanajipatil9758 Ай бұрын
बोगस बाधकाम कामगार संघटना व बोगस दाखले देणारे contactr वर कारवाई कधी मिळणार.
@prakashmundhe9305
@prakashmundhe9305 Ай бұрын
मि माझं कांड परत रिन्यू केला आहे एप्रिल महिन्यात
@pandurangbhagat2391
@pandurangbhagat2391 Ай бұрын
सर मी फार्म जुलै महिन्यात भरला आहे तरी मला पेटी कधी भेटेल किती दिवसांनी मेसेज येतो
@paribhlerao2052
@paribhlerao2052 Ай бұрын
सर संगमनेर तालुक्यातील संच वाटप कधी आहे
@SagarParadkar-lp2ge
@SagarParadkar-lp2ge Ай бұрын
EQ We r te er te oeo te qotoro te eotoo er oro te i er tor ete eotoyiwo DG k GD k hg k GD lflglkfggxvmxx BC mb BC cmvm p yr yo er yr ypoto te ro yr to yr p yr 60 yr 5
@SangitaKaspate-rh8bj
@SangitaKaspate-rh8bj Ай бұрын
सर मला भांडी किंवा 5000मिळालेनाही
@JyotiMeshram-c7l
@JyotiMeshram-c7l Ай бұрын
Aamala pannai bhila, mchida, kamrah abhimandi from ham jamakella blood giant trip, Amla pakslip, medali chaturda Kai Mira 9.
@anwarshaikh9884
@anwarshaikh9884 Ай бұрын
Nagar office warun sms kawa yeil bhandi milne sathi please madam kara
@SadafAnjum-q6s
@SadafAnjum-q6s Ай бұрын
Sar Kamptee Jile Mein Kab aaengi peti
@bezubaa8712
@bezubaa8712 Ай бұрын
रिनवला साठी फार्म भरला आहे परंतू ते पेंडीग आहे तरी भांडयाचाफार्म भरत येईल कासर
@YMMARATHI
@YMMARATHI Ай бұрын
जो पर्यंत नुतनीकरण केलेला अर्ज मंजूर होत नाही तोपर्यंत तुम्ही भांडे वस्तू संचचा लाभ घेऊ शकत नाही
@tinkugamingyt
@tinkugamingyt Ай бұрын
भांडी संच मिळाला पण दिवाळी बोनस कस मिळणार😊
@YMMARATHI
@YMMARATHI Ай бұрын
अजुन officially announcement झाले नाही अपडेट आली की व्हिडिओ येईल
@GaneshWashimkar-xv5eo
@GaneshWashimkar-xv5eo Ай бұрын
सरपांडे भेटलेला आहेत प्रति 10,000 कसे मिळतील सर आम्हाला भांडी भेटलेली छत आम्हाला मदत आजार कसे भेटतात आणि तिच्यासाठी काय करावे लागेल आम्हाला न भागवत शिवाजी वाशिमकर राहणार औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली आम्हाला 10 हजाराचे कसे फॉर्म भरावे लागेल का याची माहिती हवी याची माहिती हवी आम्हाला ही माहिती पाठवून द्या
@dattanikam2021
@dattanikam2021 Ай бұрын
आम्ही रिन्यूअल केले आहे दिवाळी बोनस मिळेल का
@ManishaGhodake-es7dn
@ManishaGhodake-es7dn 23 күн бұрын
Renual la 90 divsanch kam kelel pan parat dyav lagat ka
@anant1880
@anant1880 Ай бұрын
Sir online application kel he te hoil ha accept
@JijabaiJadhav-g3c
@JijabaiJadhav-g3c Ай бұрын
Mi 2mhine zhale sr badkam kamgar fael bharun te panding dakvate sar
@dilipsaklakar2765
@dilipsaklakar2765 Ай бұрын
माझ रिनिवल केले नाही .मला हा फाँम भरता येते का.
@JijabaiJadhav-g3c
@JijabaiJadhav-g3c Ай бұрын
Ajn kontahi labh Mila nahi sr
@Umeshalatekar
@Umeshalatekar Ай бұрын
जुनिनोंदणी केली आहे मग मला बोनस मिळेल का
@AshaBhute-oh5ip
@AshaBhute-oh5ip Ай бұрын
Sar mala 1 faom milhala pan kard nahi milale
@Pujameshram-l5l
@Pujameshram-l5l Ай бұрын
गोंदिया जील्हा ला कदी मिडनार लाभ माहिती नही
@sureshmohite6661
@sureshmohite6661 Ай бұрын
Gharku Yojana chi mahiti dya
@YMMARATHI
@YMMARATHI Ай бұрын
Okay 👍
@hemrajkatekhaye5763
@hemrajkatekhaye5763 Ай бұрын
Gramsevk saheb sahi det nahit sahi aata band zali mangat renul kasha karava te sanga
@ParsramShelke
@ParsramShelke Ай бұрын
Jana kama chi m. Mahiti nahitsynna bhdi dewu naye
@Farmer_Life9
@Farmer_Life9 Ай бұрын
नाशिक मध्ये इमारत बांधकाम कामगारांना भांडे वाटप व सेफ्टी किट वाटप (पेटी) बंद केले आहे.....😢😢
@AlkaWaghaye
@AlkaWaghaye Ай бұрын
तालुका स्तरावर वाटप करा
@latasahare74
@latasahare74 Ай бұрын
फार्म भरून तीन-चार महिने झाले परंतु माझा फार्मा पेंडिंग मध्ये आहे तर यांच्यासाठी काय करावा लागेल थोडी माहिती सांगा
@YMMARATHI
@YMMARATHI Ай бұрын
एकदा बांधकाम कामगार आफिस जाऊन कशामुळे पेंडींग आहे माहिती घेऊ शकता
@ashoknikam8029
@ashoknikam8029 Ай бұрын
Form.online bharta yet save.kay
@rameshwarsable7005
@rameshwarsable7005 Ай бұрын
रीनीअलची तारीख
@nalinimore2805
@nalinimore2805 Ай бұрын
Mla card milale nahi
@SurekhaNarbhawar
@SurekhaNarbhawar Ай бұрын
मी पण फॉर्म भरलेला मला पण नाही मिळाले
@AyanshKingm.f.f.........a.m.k
@AyanshKingm.f.f.........a.m.k Ай бұрын
Mi ramtek monthly rahte
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 11 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН