वाह सर मानलं पाहिजे आजच्या पिढीला अशीच प्रबोधनकार व्याखयानाची गरज आहे .👏👏👏👏
@geetamhaske-pw7kg11 ай бұрын
हो सर अगदी बरोबर आहे मी दहावीत नापास झाली तर खरंच पुन्हा परीक्षेला बसविले शेतमजुंरीचे का म करुन बस बाई परीक्षेला दुसर्यांना तरी पास होशील महनुन शांततेनं बोले सर दुसर्यांना पास ही झाली पन लग्न लवकर केले नंतर बाबा गेल्या नंतर नोकरीवर लागली माझं आंन बघायला राहीले नाही खुप दुःख झाल पन आई ला आनंदाने पोसली सर मरेपरेयंनत पन जावई म्हन्जे जावई असते पोरगा कधीच होत नाही हे अवघड आहे मुलीचं सवसआंर समजुन घ्यावं लागते सासु सासरे आई बाबा समजली
@ManoharPatil-s7m Жыл бұрын
सर ऐकून खरोखर मन भरून आले असेच व्याख्यान जर प्रत्येक शाळेत झाले तर परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही
@keshavshinde5238 Жыл бұрын
gg
@keshavshinde5238 Жыл бұрын
gg
@mienathakre67097 ай бұрын
प्रत्येक मुला मुलीने हा धडा शिकण्याची ग र ज आहे खुप खुप धन्यवाद सर🙏🙏
@MurlidharNawkar4 ай бұрын
😢radu Nako bala
@MarutiGhodekar-q8y3 ай бұрын
❤
@anilpadir7835 Жыл бұрын
खूप छान सर खूप मनाल लागलं हे तुमचं प्रबोधन खर आई बाप काय असत हे समजल आहे आज
@map7vlog1611 ай бұрын
धन्यवाद सर असेच मार्गदर्शन होणं काळाची गरज आहे
@nikilnaitam41235 ай бұрын
खूप छान सर प़तेक शाळेत हा सरांचं कार्यक्रम झालास पाहिजे धन्यवाद सर खूब खूब धन्यवाद
@rajanikolhe9921 Жыл бұрын
व्याख्यानाने हृदय भरून आले यागोष्टी ची खूप गरज आहे
@bababhambal452 Жыл бұрын
फारच छान असे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे धन्यवाद सर
@rupraotupkar4507 Жыл бұрын
आजच्या तरूण मुलांसाठी तसेच मुलींसाठी तुमच्यात खरोखर परिवर्तन करणार व्याख्यान आहे .आज पासून हे व्याख्यान अमलात आना धन्यवाद सर !
@renukachaudhari839 Жыл бұрын
वा फारच शान
@SunitaDighe-w9l Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले सर मी पण तळेगाव दिघे या शाळेत शिकत आहे मला तुमच व्याख्यान खूप आवडल
@KarbhariGailawad5 ай бұрын
वाह सर खूप खूप गरज आहे आजच्या पिढीला खूप खूप धन्यवाद.
@sukhadevsable22205 ай бұрын
सर खुप खुप छान मन भरून आलं खरंच प्रत्येक शाळेत असे व्याख्यान झाले तर नक्की बदल झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर
एकदम जोरदार स्पीच मुला मुली यामुळेसुधारणाहोईलजय शाहू फुले आंबेडकर
@tukaramkhot1198 Жыл бұрын
सर तुम्हाला लाख लाख नमस्कार माझ्पा सर्व ृग्रृवर पाठवले आहे असेच व्याख्यान प्रतेक शाळेत व्हावेत हिच विनंती 24:40 ❤❤❤
@HardikDnyansagar Жыл бұрын
धन्यवाद
@sharadkavar20494 ай бұрын
खूप खूप आभारी आहे सर तुमचे आशा मार्ग दर्शनाची महाराष्ट्राला खूप गरज आहे
@balajidohe18537 ай бұрын
फारच छान योग्य मार्गदर्शन काळाची गरज आहे आणि ते तुम्ही पूर्ण केली सर धन्यवाद.
@vasantmithbavkar7861 Жыл бұрын
Atishay Sundar sambhashan aahe 🙏🙏🙏🙏🙏 sir
@Navnathkandekar236 ай бұрын
सर प्रत्येक बापाच्य मनातला मत मांडल धन्यवाद सर्वांना ते शक्य नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vijaymore5785 ай бұрын
Sir khup chan tumche marghdarshan मुलांसाठी खूप जरुरी आहे. प्रत्येक जिल्ल्यात असे marghdardhn स्कूल मध्ये झाले पाहिजेत.❤
@monikabhivare823 Жыл бұрын
हृदय भरून आलं कितीतरी वेळा डोळे पाणवले असंच प्रबोधन ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो
@Aayantamboli11447 ай бұрын
अंगावर शहारे आणणारे व्याख्यान Grate सर तुम्हाला 21 तोफांची सलामी जय हिंद जय महाराष्ट्र 🎉🎉❤❤
@shesheraoshinde-qo9cb11 ай бұрын
खुप छान सर सर्व तालुकयात आपल वखान झाल पाहीजेत
@dipakdhebe7036 ай бұрын
अमृता वाणी गोड शब्द जीवनात जर असे गुरु भेटले तर दुनिया वाईट वळणावरती जाणार नाही
@kishorrasan8797 Жыл бұрын
प्रत्येक व्यक्तिने हा व्हिडिओ क्लिप जरुर ऐकायलाच पाहिजे.❤❤❤ हा व्हिडिओ क्लिप ऐकत असतानाच आपण किती वेळा डोळ्यात पाणी येत ते सुध्दा आठवणीत राहील!! समाजात असेच संस्कार झाले पाहिजेत ❤❤❤
@geetamhaske-pw7kg11 ай бұрын
अगदी बरोबर सांगत आहात साहेब शिकुन हऐवआंनआ सारखं वागत आहेत सर आई बाबा बहरीन भाऊ वीसत चाले आहेत आई बाबा नां वीसरत चाले आहेत रक्ताचे नाते सोडत चाले आहेत फक्त पैसा पाहुन नाते जोडत आहेत
@dnbedse20219 ай бұрын
धन्यवाद सर असेच मार्गदर्शन करणे महत्त्वाचे व काळाची गरज आहे
@dayashinde5455 Жыл бұрын
एक नंवर. ❤❤
@KUNDLIKPANDHARE-nx4kr6 ай бұрын
सत्य काहणीआहे
@pornimabansode94443 ай бұрын
खरच खूप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही धन्यवाद ....🙏🙏
@kamalmankar5497 ай бұрын
खूपच भारी संदेश दिला सर आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. खुप खुप शुभेच्छा सर.🎉🎉🎉🎉🎉
@vasantshinde70634 ай бұрын
एकच नंबर वसंत सर
@SurekhaJadhav-v4k11 ай бұрын
अगदि बरोबर आहे सर🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌👌👍👍👍
@ganeshgayake93633 ай бұрын
1 Nàmar sir🎉😊
@sakhaharidabhade51405 ай бұрын
सर हा देश घर वाचवील तर सुज्ञ आई बाप व शिक्षक अन प्रेरणा देणारे तुमच्या सारखे माॅ मानव .जय हिंद जय भारत.🎉
@shivajisathe28175 ай бұрын
Dhanyawad sir ajachya kalat asha pravachanachi khupch garaj ahe sir
@kailasthakare73010 ай бұрын
अशा देव मानसाची सर्व जगाला गरज आहे कोणतीच मुलगी मुलगा वाया जाणार नाही
@shankarshinde4354 Жыл бұрын
आईवडील दैवत मानले गेले आहे माऊली☑
@SahadevMadke4 ай бұрын
👍👌 dhnevad very nais
@arunadeshmukh2870 Жыл бұрын
व्याख्यान खुप सुंदर आहे ह्दय भरुन आले आज यांची गरज आहे
@dnyaneshwarsushir81119 ай бұрын
जय महाराष्ट्र माझा
@DeepaliMokashi-xg6yg Жыл бұрын
छान आहे सर
@UjwalaShinde-o1h4 ай бұрын
धन्यवाद सर अशाच मार्ग दर्शनाची गरज आहे
@tukaramadlinge3232 Жыл бұрын
तुमचे भाशन आयकत असताना किती तर वेळा डोळे पानावले सर खुप खुप सुंदर आहे सर भाशन
@pratiksha909511 ай бұрын
Reality, namaste for you. Thank you very much.
@BabasahebMane-ed2qv Жыл бұрын
Sar aapan khup guni aahat mazya kadun aapnas 1oo year aayush labho 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@dipakgurav23739 ай бұрын
सर शब्दा शब्दात तुमच्या किंमत आहे कारण माझ्या बाप नाही खरं बोलात तुम्ही
@umraomore81264 ай бұрын
धन्यवाद सर असच काळाची गरज आहे मुली करतात
@Police_Bharti_nd_Mpsc8 ай бұрын
आजच्या काळात अश्याच समाज प्रबोधनाची अत्यंत गरज आहे... 💯🙏
@pramodpawar786111 ай бұрын
एक नंबर सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jyotibhoite35__2 ай бұрын
😮ek numbar
@शिवाजीसुर्यवंशी-व6दАй бұрын
धन्यवाद सर खुप ❤❤
@mangalanarad4597 Жыл бұрын
प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम झाले पाहिजे
@mahadevmohite3524 Жыл бұрын
खूप चांगले विचार करायला लावणारे मागदर्शन आहे
@vishal.199111 ай бұрын
हे भाषण म्हणजे नाटकातील अभिनय वाटतो
@PoojaBhande-g3g3 ай бұрын
एकच नंबर वसंत सर छान 🎉❤🎉❤🎉❤
@AnkushTunge5 ай бұрын
खुप छान सर तुमच व्यखन
@ganeshshinde44755 ай бұрын
खुप भारी सर मनात बसले डोळे भरून आले....Love you sir
@SantoshPatil-bb3ho7 ай бұрын
फारच छान आहे सर तुमचे व्याख्यान
@YogeshKale-po7sj5 ай бұрын
Yek number sir
@vasantshinde70634 ай бұрын
एकच नंबर वसंत सर
@tanishkpadwal43577 ай бұрын
सर आजपासून तुम्हीच माझे गुरू तुम्हीच सर्वस्व आज माझा विचार वेगळा होता पण तुमचे विचार ऐकले माझं जगण्याचं मतच बदललं
@BhausahebThite-q1m Жыл бұрын
1no sir
@fact4u134 Жыл бұрын
निःशब्द,,,,❤❤❤
@anildeshmukh1555 Жыл бұрын
एवढं ऐकुन सुध्दा कोणाला समजले नसेल तर परमेश्वर सुध्दा तुम्हाला माफ करणार नाही आज खरंच शपथ घे
@JadhavSanjay-t6k11 ай бұрын
सर एकच नं सर
@NarayanPandhare-us7ge9 ай бұрын
😂
@janardhanlaande99714 ай бұрын
अभिनंदन सर
@mahetabshaikh39334 ай бұрын
सर तुम्हाला मानाचा मुजरा सर तुम्ही फार सुंदर कार्य करीत आहात सर माझं वय 57वर्ष आहे परंतु तुमचे व्याख्यान शाळेत ठेवणार आहे.सर आपलि फीस कीती आहे सर.
@jagdishrangari38637 ай бұрын
ऊच्च शिक्षण,भरपुर पैसा असुन जिवन सुखी होईल असं नाही तर कौटुंबिक ,सामाजिक ,शिल,सदाचार,नम्रता, करूणा कुटुंबाप्रती,राहणं,बोलणं,वागणं शिकलं पाहीजे,सर धन्यवाद।
@prabhakargavali35353 ай бұрын
प्रत्येक शाळेत सरांच व्याख्यान होण आजची गरज आहे,,
@AmolMane-oc2ey Жыл бұрын
छान छान छान सर खूप छान
@AmolMane-oc2ey Жыл бұрын
❤
@sandipsaundarpahilvan4552 Жыл бұрын
1नंबर व्याख्यान
@SudhirSolanke-eg1ey9 ай бұрын
खुप, खुप, छान, सर, हे, होन, कालाधन, गरज, आहे
@ShubhamBhokare-f9f5 ай бұрын
Verygoodsir the first to rate anelentsir
@dhanrajmaratha-q6q10 ай бұрын
Sir... congratulations... very good ....1 Number
@prabhakargavali35353 ай бұрын
प्रत्येक शाळेत सरांच व्याख्यान आयोजित करण्याची गरज आहे,
@bhushansutar52015 ай бұрын
प्रत्येक शाळे नी यांचं वैख्यान कार्यक्रम घ्यावा
@RupaliHire-s9k5 ай бұрын
Good jod👍👍
@sureshdabhekar57167 ай бұрын
साहेब काय आपले विचार प्रबोधन आहे एकणारा प्रत्येक व्यक्तीचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.
@saniyaNadaf-lh4vb11 ай бұрын
Supar. Sar
@CHANDRAKANTKULKARNI-c6s5 ай бұрын
धन्यवाद सर🙏
@bhaskarbhadre467 ай бұрын
सर खरच आपली तळमळ मनापासून आहे आपनास मनापासून शुभेच्छा
@bhaskarbhadre467 ай бұрын
सर आपले प्रतेक काॅलेजवर कार्यक्रम होने गरजेचे आहे आपनास सलाम
@KUNDLIKPANDHARE-nx4kr6 ай бұрын
100 %खर
@suyashnehe8002 Жыл бұрын
❤❤❤❤
@geetamhaske-pw7kg11 ай бұрын
आई बाबांना मुलं मुली दोघेही सोडुन जात आहेत शिकले ले चल नाही तर अलग र आहेत आहेत पन मिळुन मिसळुनी र आहेत नाही अडानी होते पन माया ममता दयाळु होते अगोदर पन जास्त पैसा असुन माणुसकी विसरत च आले सर तुम्ही सांगीतले विचार खुप छांन आहे प्रतूकाला शेयर केली आता हे ऐकुन तरी सुधारणा करावी ही वींनती
@SachinPhafat3 ай бұрын
Mi tumche 100 vidio pahle 100 vela radlo apratim speech❤
@vijayavhad41193 ай бұрын
सर खूप खूप छान मन भरून आले👍👍🙏🙏
@sambhajibhore5327 Жыл бұрын
संपूर्ण व्याख्यान डोळे भरून येतात सर
@shardahake3471 Жыл бұрын
खरच अशाप्रकारची भाषणे प्रत्येक शाळेत झाली पाहिजे त.