सर्वसामान्य वर्तनच हेच सर्वश्रेष्ठ असते त्यात सहजता सरळता निर्मळ असते
@suvarnasuryavanshi4736 Жыл бұрын
अमोल दादा मला भाऊ नाही महणून मी तुमहाला दादा महणते वडीला बददल नी शब्द खूप खूप ऐकतच बसावे
@rajashreeyande5872 Жыл бұрын
वडिलांचा दिवस नसतो त्यांच्यामुळे आपण असतो वडील खूप ग्रेट असतात
@Santos_Kadam4 ай бұрын
Wah Dada wah kiti anmol vichaar dole bhambavun gele kanth gotla ashru thambenath khar ahe dada sarv ek ek vakya agadi kaaljatun kol paar jaate.. maza salute..!
@sunitapatil3005 Жыл бұрын
अगदी बरोबर
@umeshsmhetreumeshsmhetre5122 Жыл бұрын
मुजरा 🙏🏻 अमूल कोल्हे साहेब 🙏🏻
@VedantiBhalerao9 ай бұрын
Kharach sir tunhi baba mhanun ek no. Aahat 🎉🎉
@RajendraHedau-pw8bd Жыл бұрын
Go ahead, Maharashtra vaat pahato aahe, Suryoday honarch.
@suvarnasuryavanshi4736 Жыл бұрын
अमोल दादा मला तुमही खूप खूप आवडता कारण शिवाजी महाराजाचा रोल इतका सुन्दर आपण केलात की ते शब्दात सागता येत नाही आणि शोभून ही दिसला शब्द वाक्य हाव भाव शूरपणा सुन्दर संस्कार आपलया आई वडीलाना नमसकार जानी तुमहाला जन्म दिला ❤❤❤
@SarikaKhatkale11 ай бұрын
Dada tumi khup chhan bolath majy 7 year che mulagi aahe tila pn khup avdhate tumche video avja pn khup chhan aahe ❤
@adv.mayurisawant-bhosale Жыл бұрын
अमोल दादा, पूर्णपणे नि:शब्द केलत आज !
@nehadhar914111 ай бұрын
किती भावस्पर्शी मनोगत आहे हे डाॅक्टर! तुमचं असं व्यक्त होणं खुप भावलं. धन्यवाद 🙏
@filmymarathikmw10 ай бұрын
apratim
@tupe4947 Жыл бұрын
Amol जी ईतक्या लहान वयात 45 च्या आत तुम्ही खूप मोठे झाला आहे गडावरची संवर्धन करणे आवश्यक आहे हे नक्की होणार व ईतिहास घडेल व्हेरी जेन्युईन पर्सनॅलिटी
@shrinivasshinde5966 Жыл бұрын
Khupch Chan dada
@vedant4914 Жыл бұрын
Amol sir you are great
@TrishaSambherao-y1z Жыл бұрын
अमोल कोल्हे जी खरंच तुम्ही खूपच महान आहात तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, राजकारणात आहात आई ,वडिलांन चा आदर करतात मुलांना व पत्नी ला वेळात वेळ काढून घराकडे लक्ष देता देव तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही सर अशीच तुमच्या कडून जण सेवा होऊ दे श्री स्वामी समर्थ
@savitadalvi4901 Жыл бұрын
आपली पावलं जमिनीवरच आहेत म्हणूनच आपण हे सर्व नाती व्यवस्थित पणे निभावत आहात
@navnathwaghmare1140 Жыл бұрын
दादा खरंच ग्रेट विचार आहेत आपले 🙏
@nileshhole3389 Жыл бұрын
अप्रतिम दादा ! प्रत्येक शब्द जणू काळजाला भिडणारा. वडलांसारखा खरा हिरो आयुष्यात कोणीच नाही. 😊
@gayatribhat5685 Жыл бұрын
खूप सुंदर विचार वडिलांबद्दल मांडले आणि त्यांना देवघरात स्थान दिले हे खूप महत्त्वाचे.🙏
@geetachopdekar292611 ай бұрын
Happy father's day
@sadhanaraul-fk7jf Жыл бұрын
ऐक आदर्श व्यक्तिमत्व नवीन पिढी साठी
@rayalambar-kn6pv Жыл бұрын
जय शिवराय ❤ बाप हा बाप असतो त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही ..... ❤
@sunitahinge1311 Жыл бұрын
अगदि मोलाचा सल्ला दिलात दादा धन्यवाद.
@suchitranatu6927 Жыл бұрын
जय शिवराय सर 🙏 " स्वराज्य रक्षक संभाजी" माळीके मधील आपला संवाद आठवला छत्रपती शिवाजी महाराज आणी शंभुराजें च्या पन्हाला भेटी आधी शंभुराजे ज्योत्याजींची भेट त्यांच्या वडिलांशी करवतात आणी त्यात वेल चा संवाद असा आहे की "शंभूराजे म्हणतात "ज्योत्याजी गड्या सगळ विसरायच पण बाप नाही विसरायचा " तो संपूर्ण संवाद आठवला। " पिता की दौलत नही, पिता का साया ही काफ़ी है" म्हणून वडील ही अशी व्यक्ती असते ज्यांच्यासाठी एक दिवस पुरेसा नसून आपल संपूर्ण आयुष्य संपूर्ण अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे ही भावना महत्त्वाची आहे...🙏
@samikshagawade8111 Жыл бұрын
अप्रतिम.... निःशब्द🥺🤞 वडिलांचा कधीच दिवस नसतो.तर त्यांच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो. खरचं आजचा व्हिडिओ हा अमोल ते अनमोल मधील खूप खूप आवडलेला, मनाला भिडणारा, असा आहे. Thanku so much dada.....
@ajaymalwade3757 Жыл бұрын
अप्रतीम.... खूपच भावनाप्रधान.. बाप हा बाप असतो.
@sanikabagadecreation5691 Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏 मला खूप खूप आवडला आजचा हा व्हिडिओ . शेवटचं वाक्य ऐकून पाणी आलं डोळ्यात. 🥹🥹🥰
@AWMgamer9189 Жыл бұрын
अप्रतिम.....निशब्द.
@reshmajadhav9946 Жыл бұрын
निशब्द झाले , ,भावुक झाल मन ❤️great sir🚩 तुम्हाला भेटन्याची इच्छा आहे साहेब.... जगदंब 🚩
खरचं सर सगळ्या गोष्टीसाठी वेळ निघतो पण आपल्या माणसासाठी वेळ काढला की तो मिळतो असा विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे. शेवटचं वाक्य कायम लक्षात ठेवेल. जो पर्यंत सावली डोईवर असते तो पर्यंत महत्व कळतं नाही.. आणि निघून गेल्यावर मागून सुध्दा मिळतं नाही.. आपल्या वडिलांबद्दल प्रेम माया, आपुलकी जिव्हाळा इतक्या सुदंर भावना तुमच्यामध्ये पाहायला मिळाल्या बद्दल खूप मनापासून अभिमान वाटतो सर तुमचा..
@khushbumore540 Жыл бұрын
अप्रतीम तुमच्या या विचार बदल शब्द नाहीत amazing 😍😍❤️❤️❤️
@jyostnajagtap4086 Жыл бұрын
पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
@ranjana.mhatre2408 Жыл бұрын
Ampl you are great.
@rajnidamle Жыл бұрын
Khupach chhan emotional kelat sir
@vaishalishirsat7465 Жыл бұрын
मस्त,मनाला भिडणारे bhashan
@ranjanasutar4160 Жыл бұрын
Very nice
@suvarnasuryavanshi4736 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@vasudevrao6419 Жыл бұрын
❤ Namaskara Amol Dr sab
@Dineshkuyate121 Жыл бұрын
खूपच छान बोललात सर 👌👌
@rohinibhoir423711 ай бұрын
No words
@thefamilywomen3532 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं दादा , तुमचे शब्द काळजाला भिडतात, मला माझ्या आयुष्यात एकदा तुम्हाला भेटायचं आहे
@jyostnajagtap4086 Жыл бұрын
धन्य आहात आमोलजी आपण एवढे सगळेच व्याप सांभाळून कुटूंबाला वेळ देत असता तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ❤❤🙏🙏🙏💐💐💐💐
@aartisartgallery5532 Жыл бұрын
For the first time I can’t place my feelings into words for your video sir actually kharra ahe apan aplya babanshivay kahich nhi tyanchi sawali sudha aabhala evdhi aste 😇🥺
@nalinigaikwad3954 Жыл бұрын
You are simply great human. very sweet voice and sweet person. God Bless You and your beloved family., Happy father's day.
@niteenKadam-sc1tq Жыл бұрын
अमोल दादा खुप खुप सत्य
@bmedyp4589 Жыл бұрын
अमोल तुझ्या बद्दल आम्हाला खुप अभिमान आहे मी तर असं म्हणते की भावी पंतप्रधान भारदस्त आवाज आणि भाषाशैली, शरीरयष्टी बुद्धिमत्ता असे सर्वगुणसंपन्न तुझ्या मधे परमेश्वराने दिले ,तुला खुप खुप शुभेच्छा शुभेच्छा
@vaishnavidarkunde6779 Жыл бұрын
Amol sir you are very good and greatest person
@ranjanasutar4160 Жыл бұрын
Heart touching
@BhoomiShinde-us9mi Жыл бұрын
खरच आहे sir baap ha baap ch asto bapa chi jaga konich ghyu shakat nahi
@harryogivlogs131 Жыл бұрын
खुप छान.. अप्रतिम.👍
@savitakarale274 Жыл бұрын
जय शिवराय बाप बाप असतो त्याची जागा कानी घेवू शकत नाहीत
@ankushjagtap699 Жыл бұрын
चित्रपटात ॲक्टींग करणे. त्यातून बाहेर येऊन ॲक्टींग करणे यात खूप फरक आहे. यापुढे तो प्रकर्षाने दिसेल.
@pushpasonawane4179 Жыл бұрын
४०,५०वर्षा पुर्वीच्या काळातीलच खरा बाप होता.आत्ताचे बाप काय चोचले पुरवून खाली मान घालून चालणारे बरेच बाप आहेत.😌😌
खरच खूप छान अमोल भैय्या..वडिलांविषयी च तुमचं speech ऐकून शहारे ch आले...great bhaiyya 🥳 जय शिवराय, जय जिजाऊ माँसाहेब, जय शंभुराजे...🙏😊
@krupa4438 Жыл бұрын
Sir where do you stay in Mumbai? Lovely speech
@KishorPatilSapkal Жыл бұрын
Kolhe saheb tumhi maharastra he nete aahet
@bijwantshinde3365 Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम 👌👌
@dipikajadhav9595 Жыл бұрын
नुसता एकूण डोळ्यात पाणी आले. Happy fathers day
@sangitarangari6606 Жыл бұрын
अप्रतिम विचार ❤
@amrutapuranik3698 Жыл бұрын
Khup chan sir
@preetidorave9244 Жыл бұрын
बाप हा बापच असतो ❣️
@ParvtiNagre Жыл бұрын
Great work🙏 🌹❤👍
@shobhanilange6311 Жыл бұрын
No words Amol dada really great 🙏👌
@AmolRKolhe Жыл бұрын
धन्यवाद
@seemaneharkar536 Жыл бұрын
No words Sir great really 🙏👍☺️
@sahanasvoice3464 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात sir 👍
@khushbumore540 Жыл бұрын
अमोल सर तुमच्या तोंडाने हा dilogue ऐकायचं "सर्व विसरायचं पण बाप नाही विसरायच "प्लीज व्हिडिओ शूट करून टाका ना या फादर्स डे चा निमित्ताने i humble request to you plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz 🙏🙏🙏🙏🙏
@SanjayVilas-c5b Жыл бұрын
Great
@govardhangulajkar70597 ай бұрын
तुम्हाला एकदा भेटायचे आहे sir
@shraddhaghevarikar6391 Жыл бұрын
अप्रतिम 👌 कविता ☺️
@charusheelanaik1938 Жыл бұрын
Khup sunder
@nitinprakashkamble1397 Жыл бұрын
The God Father Day!
@arya-patil. Жыл бұрын
शब्द अपुरे पडतील दादा तुमचे कौतुक करावे तितके कमी. प्रत्येकाला आईचा त्रास दिसतो, पण बाहेर वावरताना किती त्रास होतो ते वडिलांनाच माहिती.खूप कमी लोक असतात जे वडिलांबद्दल भरभरून बोलतात, आदर करतात त्यातले तुम्ही एक. प्रत्येक मुलं हे वडिलांमुळे पुढ जात या गोष्टीची प्रत्येकाने जाणीव ठेवली तर वेगवेगळ्या नेत्याचे फोटो स्टेटस ला ठेवण्यापेक्षा वडीलांचा ठेवला असता. आयुष्यभर कष्ट करणार, मुलांसाठी राबणार आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणजे बाप. जो प्रत्येक परिस्थितीत खंबीर पणे उभा राहतो. खंत याची की प्रत्येकाला त्याची जाणीव होत आहे. वडील म्हणजे सर्व इच्छा मारून मुलांसाठी जीव झीजवणारा माणूस.
@abcd-gk8zy Жыл бұрын
God Bless all mothers and fathers ✨✨
@prerananikam9039 Жыл бұрын
khup touching ahe he dada.. Speechless❤🩹
@padmaja8673 Жыл бұрын
Very nice thoughts dada..
@aartisartgallery5532 Жыл бұрын
For the first time I can’t place my feelings into words for your video sir actually kharra ahe apan aplya babanshivay kahich nhi tyanchi sawali sudha aabhala evdhi aste
@RadhikaGanjare-mv6xc Жыл бұрын
डोळ्यात पाणी आल सर..🥺❤️🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय..🚩❤️🙏🏻🧡🧡⛳⛳ बापाची जागा कुणीही घेऊ शकत नाही..❤️🙏🏻
@shrutiashtul9905 Жыл бұрын
No words to express how heart touching it was ❤🥺
@hindavi.sahyadri Жыл бұрын
🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩 नमस्कार दादा
@pallavikadam4437 Жыл бұрын
Khup chan
@varshaghanekar5753 Жыл бұрын
Apratim eknara nishabda honarch
@devidaspatil4971 Жыл бұрын
Ek number ❤️
@akashghumate8090 Жыл бұрын
Very nice sir khup chan❤
@sachinshende634 Жыл бұрын
खूप खूप छान
@atulaher6474 Жыл бұрын
खरं तर आपल्या वडीलांविषयी आपण करायला हवा तेवढा विचार करत नाही किंवा तो वेळोवेळी व्यक्त करत नाही. कदाचित वडील हे न बोलता शांतपणे आपल्यासाठी सगळा भार सोसून तितक्याच शांतपणे पहाडासारखे खंबीरपणे आपल्यामागे आधार देत असतात , न बोलता शांतपणे आपल्यासाठी त्याग करीत असतात, त्यामुळे त्यांच्याशी आपण तितका संवाद साधत नाही. काही अपवाद सोडले तर आजची तरूण पिढी सुद्धा आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती ही “आई” आहे हे सांगून मोकळे होतात. पण वडिलांचं काय? वडील..! मग ते आधीच्या पीढीचे असो ,मधल्या पीढीचे असोत की आजच्या पीढीचे असो , वडिलांची काळजी , त्यांचं प्रेम आणि त्यांच्या आपल्या विषयीच्या भावना ह्या कुठल्याही पीढीत बदललेल्या नाहीत. म्हणूनच आज तुम्ही फादर्स डे निमित्त जी भावना व्यक्त केली आहे तीच थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असते.. त्यामुळे आहे तोपर्यंत आहे त्या सावलीचा आश्रय घ्या नंतर ती सावली मागून सुद्धा मिळणार नाही..!!❤
@AmolRKolhe Жыл бұрын
खरं आहे😔
@LakshmiPatil-sn8sr3 ай бұрын
❤❤😊😊
@geetabadhe1864 Жыл бұрын
Great 👍👍
@poojamemane7661 Жыл бұрын
Apratim😊
@gayatrigodbole4700 Жыл бұрын
Atishay Sundar.
@darshanapatankar Жыл бұрын
अप्रतिम अमोल दादा जय शिवराय
@harshadaarote906 Жыл бұрын
Speechless sir
@pratibhabodke2209 Жыл бұрын
Khup chaan dada❤
@pallavibidwai64 Жыл бұрын
Speechless ❤️
@swapnilaher Жыл бұрын
निशब्द
@indian62353 Жыл бұрын
5:39 अमोल कोल्हे यांची तेव्हाची तब्येत आणि आत्ताची तब्येत यात किती फरक पडला आहे 🙂