दादा खूप छान गाणे गायले आहे. बाबांच्या आठवणीत आज खूप रङु येत आहे. तुमचे वडिल खूप नशिबवान आहेत त्यांना तुमच्यासारखा मुलगा आहे.
@dattaraw3120 Жыл бұрын
खुप छान आहे
@DRDhuri3 жыл бұрын
दादा तुला २१ तोफेचा सलाम अतिसुंदर अप्रतिम 🚩जय शिवराय🚩 🙏
@hiramantungar54913 жыл бұрын
🌹🌹🌹👍👍
@gangadharpawar95872 жыл бұрын
🌹
@hindilecturesfor10th292 жыл бұрын
खुप च छान वाटले शेवटी बाप हा बापच असतो फक्त आणि फक्त वडील हे जीवनातील एक मोठे वटवृक्ष आहे miss you Baba
@subhaskulasange65852 жыл бұрын
P
@suniljadhav19112 жыл бұрын
Ffghty
@RajshreeChavan-j3u11 ай бұрын
खूप छान आहे गाणं दादा मला माझ्या नाना ची आ ठवान येते miss you nana
@PramodPatil-rz9hr3 жыл бұрын
😢😢 खरोखर गीत मनापासून आवडले, मला माझ्या वडिलांची आठवण झाली! आणि मी भावुक झालो.
@maheshyelavade85142 жыл бұрын
खरोखर खुप. छान आहे
@mohanumathe11382 жыл бұрын
@@maheshyelavade8514 fdhlfl"dhhsdsglhlaon sgldlahh shut LDR LG ladle I'll
@pitambarpundliksurwade24982 жыл бұрын
खरोखर माझी बाबा माझे वडील माला देवा सरके,,आहे
@bharatijoshi49429 ай бұрын
खूप छान गाणं माझे वडील म्हणजे छत्र आपल्या सर्व चिंता, काळजी ते डोक्यावर घेत प्रत्येक सणाला डबा मला नवं जून बनवलं की डबा तोच पायंडा भाऊ भावजाई पण करतात पण आठवण येते भाऊसा बाजारातून पिशवी भरून भाजी,वडे कचोरी भेळ,ऊस रस,चहा पावडर मलई किती आठवणी माझे शेजार पाजार म्हणत बाई चे वडील पिशवी भरून च घेऊन येता ते ही घरात nhi रिक्षा थाम्बत तिथून ch घे खूप खम्बीर आधार माझ्या वडील च प्रत्येक सणाशी2आठवण जोडली संक्रांत 2रा दिवस गायना चारा देत। त्याच्या समरण म्हणून मी देते करीला दिवाळी फराळ संजोरी प्रिय,डाल्या लाडू प्रिय तीळ लाडू प्रिय सितला सप्तमी चा स्वयंपाक प्रिय खूप friendly होते
@rajratnagaikwad4585 Жыл бұрын
वास्तववादी व्यख्या केली कवींनी पित्याची...गायकांनी तर हृदयाला च स्पर्श करून हुंदक्याला वाट मोकळी करून दिली....धन्य ती कविकल्पना आणि हृदयस्पर्शी गोड गळा....👍
@SurajDhanjode Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻
@bharatijadhav18162 жыл бұрын
खूप सुंदर रचना, गायन , सादरीकरण फारच सुंदर...आईबापाचे महत्व अधोरेखित करीत वास्तव परिस्थिती रेखाटली आहे.. अभिनंदन आणि शुभेच्छा...!
@rameshbambale70143 жыл бұрын
व्हा खुप छान आहे खरं सत्य परिस्थिती आहे.
@vishwanathawasarmol55122 жыл бұрын
खरोखरच वडिल जेंव्हा आपल्याला सोडून जातात तेंव्हाच वडिल काय असतात हे आपल्याला कळते म्हणुन सांगायचे आहे जो पर्यंत वडील आहेत तो पर्यंत त्यांची सेवा करत राहा.
@bhagwatbhange-ghodegaon9374 Жыл бұрын
अप्रतिम गीत!! खूपच सुंदर सादरीकरण!! All the best Team! ❤❤🎉🎉🎉❤❤
@vivekanandpatil3254 Жыл бұрын
जिंदगी में पहली बार कोई गाना सुनते हुवे आंखे भर आई
@balikagawande78232 жыл бұрын
माझे बाबा नेहमी मनायचे जिवंत असेपर्यंत तरी आमचा साठी वेळ दया. मरण कुणासाठी थांबत नाहीं. बाबा, बाबा म्हणून कितीही बोलावलं तर येता येणार नाहीं, मिस you बाबा मला माफ करा 🙏🙏💐💐
@Prajwalparsa11542 жыл бұрын
माननीय. श्री. सूरज भाऊ धनजोडे तुमचा मनपुर्वक आभारी आहों 🙏💐🌹❤️
@mahavirm555552 жыл бұрын
Miss you pappa ❤️😭
@AyushAuti-j9n11 ай бұрын
मी तर खुप वेला पाहिला व्हिडीओ पन तरी पाहतो😢❤❤❤खुप छान ❤❤🎉
@AyushAuti-j9n Жыл бұрын
Dada ek number song ahe❤v ganare khup chan gatat . Very nice👍 song
@rameshpalhal49082 жыл бұрын
सुरज भाऊ आपण खूप सुंदर गीताची रचना करून गायले आहे मन अगदी भारावून जाणारे असे आपले गीत आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढील गाण्यासाठी तुमचे गीत गायनाची कला पाहून मन अगदी भरून जाते तुम्हाला शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमीच आहे भाऊ
@SurajDhanjode2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻
@hotelfishlandchakan53623 жыл бұрын
अतिसुंदर हृदयीस्पर्शी व्यथा.. सर्वांनी सर्वांनी एकावे गीतकार आणि सर्व सहकारी यांना त्रिवार मुजरा.
@sachintupate14853 жыл бұрын
खुप सुंदर बापा गान
@laxmanpalve62022 жыл бұрын
वडिलावर चा गाणं खूप छान
@bharatijoshi49429 ай бұрын
दादा नमस्कार खूप छान माझा बाप ही असाच प्रत्येक सणाशी जोडलेल नात संक्रांती च्या करीला गायीला चारा घालणे ते कर्म मी करते त्याच्या समरण म्हणून प्रत्येक सणाला डबा आणत बाजारातून भाजी पिशवी,फळे पोहे, मलई वडे, पोहे, कचोरी, चहा पावडर खूप आठवणी बापाच्या दिवाळी फराळ खूप प्रिय माझ्या बापाला हरतालिकेचे डाल्या लाडू तीळ लाडू खुप आठवण येते
@svkare83588 ай бұрын
666😅6😅😅😅to 😅😅😅😅😅😅😅😅to 4:51 4:52 4:52 4:53
@janhavinarule17942 жыл бұрын
Khup chan दादा ☺☺☺☺
@aswing30443 жыл бұрын
Ashvin Ankushrao Patil वा क्या बात है , एकच नंबर दादा
@rajeshchipte5179 Жыл бұрын
भावा खुप खुप सुंदर आवाज आहे , सराव नेहमी चालु ठेला आणि सत्य परिस्थिति 🙏🏼
@shubhamwadaskar84013 жыл бұрын
खूप छान दादा अंगाचे शहारे उभे झालेत ही कमाल आपल्या आवाजाची आणि आपल्या रचनेचा आहे................................................... ......... बापाचं प्रेम प्रत्येकाला कळन अवघड आहे आणि कळलं तरी वळण खूप अवघड.................. सलाम आहे तुम्हाला🙏🙏
@rajutamhankar66933 жыл бұрын
आजतागायत बाप कोणालाच कळला नाही आणि कळणार ही नाही
@RajendraKmore2839 Жыл бұрын
हृदय स्पर्शी गीत.अप्रतिम सादरीकरण सर.
@छत्रपतीपंडीत3 жыл бұрын
खुप सुंदर शिवसेना तालुका परतुर यांच्या वतीने अभिनंदन भाऊ
@umesharya33952 жыл бұрын
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷खूप सुंदर आणि आंतरिक भावनांचा परमोच्च बिंदू प्राप्त करणारे गीत आणि गायन व्वा व्वा!! खरंच अनुपम,!!
@pandharinathsutar56412 жыл бұрын
गीताची रचना, चाल ,गायन, वादन अतिशय सुंदर मनाला फार भाऊन गेले
@rupnarayanmandal24002 жыл бұрын
खरोखर गीत मना पासून मला खुप खुप आवडले
@dattaambore20252 жыл бұрын
बाप खरंच वाटला 🙏🙏🙏 रामराम
@shidhappakanaje32682 жыл бұрын
खुप खुप अतिश्य सूंदर ।आनंद हि आनंद मनासा अतिश्य अनुभव वाढल🙏
@kishorbotre30112 жыл бұрын
खरंच आईविना जन्म तर बापाविना आयुष्य भावा आई वडिलांना कधीही आपल्यापासून वेगळे करू नका
@yashwantbagul28702 жыл бұрын
खरच भावा हे गीत आयकुन माझे बाबा आठवले धन्यवाद भाऊ
@vinod60kar157 ай бұрын
सुरज खप छान गायला वडिला बदल ❤
@samratnewale91302 жыл бұрын
समाजातील वास्तव परिस्थितीवर आधारित ही रचना अतिशय मनाला भावते.
@rameshkasar83010 ай бұрын
खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yadavmanoj71612 жыл бұрын
खरचं खूप छान वाटल...मला ही माझ्या पापा ची आठवण आली.. माझे पापा माझ्या जीवनातील हिरो होते आणि त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही अगदी देव ही.. Miss you papa.
@shivrajpatil19523 жыл бұрын
अप्रतिम , शब्द च नाहीत बोलायला.. खरंच बाप डोंगराएवढा, हिमालयाएवढा. 🙇♂️🙇♂️🙇♂️
@dasaramjamkhande69412 жыл бұрын
राम राम धनजोडे भाऊ गिताची रचना खुप छान व तर्ज ही मस्त लावली और ईस दिल में क्या रखा हैं अप्रतिम जमखंडे महाराज भूगाव वरून आपलं आभार व्यक्त करतो
@SurajDhanjode2 жыл бұрын
Thanks dada 🙏
@rajutamhankar66933 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे आहे, बाप हा बापच असतो, मी माझ्या वडिलांना फारच मिस करतोय I miss you dad
रडू आले आहे 😥. दादा तुझ्या या गीतानी.. खुप सुंदर 👌👌
@kailaskhasawat892 жыл бұрын
मी माझ्या बापाला पाहिलं नाही माझ्या शिशुपनी माझा बाप स्वर्गवाशी झाला
@sandeshGanguly2 жыл бұрын
लय छान दादा गान ऐकून डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई वडील आहे तो पर्यंत त्यांना कंटाळयु नका ते सोडून गेले का मग खुप दुःख होते आणि मग ते नसले का आपल्या चुंकाची जाणीव मग आपल्याला होते आई वडिलांशी विचार करून बोला
@kumarsutar4072 жыл бұрын
Miss you appa आज मला आठवण आली वडिलांची खुप छान आहे गाणं तुमचे खुप खुप आभार
@mukeshbansod5415 Жыл бұрын
बहुत सुंदर ❤❤❤
@jyotiramwagare8488 Жыл бұрын
खुप छान् दादा नो 1 दादा खुप छान
@AyushAuti-j9n Жыл бұрын
Tumhi khup chan gatayle he gane mala khup avdle🎉thnx sir❤
@bhaiyamore7843 Жыл бұрын
दादा खुप आठवण येती माझ्या वडिलांची देव माणूस होते😢😢
@sunitakarale90962 жыл бұрын
Kaljala bhidnare swar aahe khupach chan dhanjode bhau mi suddha bhajan program karte aata mi suddha ganar he geet
@ParashuramDorakar4 ай бұрын
खरच मानुस गेल्यवर मनसाची कीमत काळते आता फक्त आठवणी राराहिल्या मानुस नाही मिस यु 😢दादा😢 कायम आठवनित 😢😭
@changdevdube43392 жыл бұрын
💐🙏🏻💐👌👌👌राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
@balagondapatil16752 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर डोळ्यात पाणी आले शिवाय राहणार नाही.आणि डोळ्यात पाणी आले नाही तर तो मुलगा किंवा मुलगी म्हणुन जगण्यास नालायक आहे असे समजा....
@SurajDhanjode2 жыл бұрын
🙏😊
@hiwarajgedam19973 жыл бұрын
Lai bhari bhai..zhakaas majja
@krishnabawane90152 жыл бұрын
Wow wonderful bhau faracha chhan lihala gana
@sanjaynevase85843 жыл бұрын
सर खूप छान आवाज आहे आपण समाजातील सत्य परिस्थिती मांडत आहात तुमच्या कार्याला सलाम
@sakuntalaharinkhede58983 жыл бұрын
Good
@pavanmakhane14343 жыл бұрын
खुप छान दादा
@prabhakarpatil53432 жыл бұрын
फारच छान आणि बापाला दिलेला सन्मानं
@sachinbondre74543 жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप सूंदर ,,मन भरून आले
@dnyaneshwarmangam78083 жыл бұрын
खरच सुरज भाऊ I miss you baba
@vandanakamble63143 жыл бұрын
खुप छान गाणे आहे माझ्या वडिलांची आठवण सकाळी रोज सहा वाजता येते कारण रोज सकाळी मलई पाव खारी टोस्ट घेवून येऊन हाक मारून खायला द्यायचे लहानपणापासून ते माझे लग्न होऊन सासरी गेले तरी वडिलांनी ते जिवंत असे पर्यंत अशी खाऊ घालण्या सवय लावली त्यावेळी वाटत होते सकाळी झोप मोडली वाटत होते आठवण आली की झोपज येत नाही रोज सकाळी हाक मारल्याचा भास होतो आणि डोळे पाण्याणी भरून च सकाळ होते
@sanjaybodke75393 жыл бұрын
जिंदगी के सफर मे जो गूजर जाते है ओ मका फिर नही आते
खूप सुंदर वडिलांन विषयी ऐकून खुपच छान वाटले सलाम दादा तुम्हा सर्वांना.
@bhaskarpatil227911 ай бұрын
Facts in Reality Nicely Explained.
@sarojdighade46102 жыл бұрын
हे gana akun maze babachi aathwan zali
@sandipyadav26853 жыл бұрын
बाप झाल्यावर बापांची किंमत कळते 🙏🙏🙏🙏🙏🪡🪡🪡🪡🪡🪡🪡🪡🪡🪡🪡
@nanabhaubagale62083 жыл бұрын
1 नंबर महाराज
@dayanandsalve34042 жыл бұрын
Very nice song Dada.
@swapnilrahinj8666 Жыл бұрын
हे गाणं ऐकुन खूप भाऊक झालो
@mahadeopawar65963 жыл бұрын
खरंच बाप हा डोंगरापेक्षा मोठा आहे
@sanjaybhingardeve93852 жыл бұрын
खर हाहे सुर
@sanjaybhingardeve93852 жыл бұрын
सुंदर
@sharadkhedekar698215 күн бұрын
Nice🙏
@sbg68084 ай бұрын
छान आहेत आवाज
@ankushingle64562 жыл бұрын
Tva mla maza bap dongrawani vatla.... Khup Chan bhau song dodayt pani aal Yekun song.....maze vdil 14 April Lach det zale...aani he song mi mhnnar ...14 tarkhila
@manjunathkg5239 Жыл бұрын
Suraj danjode tumala anant anant danyavad bahu
@kishorpatole20582 жыл бұрын
ज्यांना बाप नाही त्यांना वाचारा बाप काय आहे ते
@srutikjagnade78122 жыл бұрын
खुप छान आहे भाऊसाहेब गित
@rajendrapakhare4472 жыл бұрын
He geet kango var ahe pan apan tablyavar kup chhan vajaval good
@nitrockstar27243 жыл бұрын
I miss you Papa....dada khup heart touching song... Dolyatla Pani thambta thambena..... 😭 Tyanchya sobat ghalavlela pratek kshan dolya pudhe yet hota.... Kharach khup emotional song ..
@dattamapari35832 жыл бұрын
khup chan geet dada 👍👌👌
@ramdastondare14492 жыл бұрын
हृदस्पर्शी गीत आहे. खूपच सुंदर.
@santoshmule27512 жыл бұрын
खूप खूप छान दादा अप्रतिम गाणे
@kunalnikhare27412 жыл бұрын
Khup chaan song 😭😭miss you papa 😭😭
@birudevmahanavar26642 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत सादर केले
@shankarpandgale95213 жыл бұрын
खुपंखुप.छानतूमचा.आवाज,आणि.तुमच.गाण.सलाम.तुमाला
@sandipmaske7176 Жыл бұрын
छान
@ashokkale62733 жыл бұрын
खूप खूप छान आहे हे गाणं ऐकलं की खूप आठवन येते माझ्या वडिलांची ......... love you .....