अप्रतिम गीत. ऐकताना डोळे पाणवतात.खरंच विचार करायला व कृती करण्यास प्रवृत्त करणारे गीत. श्रावण बाळाची आठवण आली. आजच्या सर्व लोकांनी विशेषत: तरुणांनी हे गीत ऐकाच.एकदा नव्हे अनेक वेळा. आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करा.त्यांना वृद्धाश्रमात टाकू नका.गीत रचणारा,गायक व संगीतकार यांना वंदन. अशीच चांगली कृती तुमच्या कडून घडो.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🌹
@naganathgkambale90962 жыл бұрын
Ooo
@snehabhagat94142 жыл бұрын
पडतील शब्द ही माझे हे अपूर्ण... उत्कर्ष दादा तुम्हा घडविले देवाने संपूर्ण 💓
@KalpanaGomase10 ай бұрын
देवा माझ्या आईबाबांना सुखि ठेव मला त्यांच्या शिवाय कोण नाही आहे
@shivamandhrne363Ай бұрын
आई आणि बाबा दोघांचे महत्व या गाण्यात आहे खुप छान आहे हे गाणं ❤
@DipaliKamble-u6vАй бұрын
❤❤❤❤ खरंच आई बाबांना दुःख देऊ नये आई बाबा शिवाय जगलेला आर्थ नाही
@kavitanimbalakar1350 Жыл бұрын
देवा माझ्या आई बाबांना सुखि ठेव मला त्यांच्या शिवाय कुणी नाही पांडुरंगा माय बापा माझ्या
@AnkushTuppekar-v5b2 ай бұрын
Kvsxulusiy CD xltusigcdaauNM Jr kg🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 तर
@ShitalMothe-n5o4 ай бұрын
आईवडील असतात तेव्हा सगळे छान असत😅 आकाश ठेंगणे असते पण त्यातील एकजरी नसेल ना खूप खूप एकटं पडतो म्हणून आईवडील दोघेही पाहिजेच
@vasupawar59895 ай бұрын
देवा माझ्या आई बाबांना सुखी ठेव आम्हाला त्यांना फार आनंदात ठेवता ऐईल तीच आमची जबाबदारी आहे दादा अतिशय सुंदर गाण गायले आहे दादा खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤
@DhanrajThangeАй бұрын
आई-बाबा शिवाय कोणच नाही आपल्याला आई बाबा सारखा जीव कोणच लावणार नाही आय लव यू मम्मी पप्पा❤❤❤❤❤❤
@RishikeshMaske-lz4kh11 ай бұрын
अशेच songs je हृदय स्पर्शी song best आमच्यासाठी. ...
@nagnathjadhav3707Ай бұрын
आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना
@leeladharchetule97393 ай бұрын
मी khup दा है गाणे akat अस्तानी परी purn गाणे ऐकू नाही शकले khup वेल prayentn kel गाणे aikache pan नाही jamle mazyani. Gane aykt astani khup radoo yete. Thank you shinde saheb
@opgamer249710 ай бұрын
Khup chan dada 🙏
@rkproductionpune..7940 Жыл бұрын
खूप छान गान 😊.. गान एकूण उत्कर्षच घेतला मि आदर्श..
@k2avdhut4432 жыл бұрын
काय आवाज आहे तुझा. आसच गात रहा. खूप छान उत्कर्ष 👌👌
@gangaramvishe5718 Жыл бұрын
खूप छानगातरहा
@dasharathpawaskar2791 Жыл бұрын
शिंदे तुम्हा कुटुंबीयांना आमचा आशिर्वाद.
@rajeshdandge42312 жыл бұрын
जय भीम दादा फारच छान शब्दरचना आणि तुमचा उत्कृष्ट आवाज संगीताने सुद्धा खूप छान साथ दिली. ❤️❤️🙏🙏💐💐👍👍
@YogitaBondare-ef6oj10 ай бұрын
ATI sundr gana aani aavaj nmn tumhala ❤😊❤😊
@VanitaGaikwad-nm5oy4 ай бұрын
Aei ❤❤baba yacha asale hai upkar meza kaym assrwad asu dayt.
@Shabdved.20012 жыл бұрын
अप्रतिम song sir प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे sir जितकी वाह वा केली तेव्हढी कमी आहे sir World madhe ase song hoil as वाटत नाही sir 🙏🙏🙏
@dipakambhure488 Жыл бұрын
खुप छान ❤❤
@mangalakhandekar43922 жыл бұрын
उत्कर्ष खरच खुप छान तोंडभरून कौतुक खुप मोठा हो ।जयभीम ।
@vijayashinde3445Ай бұрын
माझे आई बाबा नाही आहेत मला त्यांची आठवण आली का मी हे गाणं ऐकत बसते तुमचे हाव भाव मनाला चटके देवुन जातात धन्यवाद
@sandeepmesharam972610 ай бұрын
छान गाण आहे 👌👌👌😢😢😢
@SnehaTakle-c5z Жыл бұрын
Aangala shahara aala dada song aaikun so nice miss you my mom dad😭😭
@mangalmore338310 күн бұрын
खुप खूप छान ❤❤❤❤❤
@asmitatusharkhatuaashu53623 жыл бұрын
Mla khup aavdtat tumçhe song kharch khup mast aahe ha song majhi mammi pappa best mom dad aahet ek numbar song
@mangalkhotkhot791324 күн бұрын
खूप छा न दादा 🙏
@prafullaninave1317 Жыл бұрын
अप्रतिम गीत
@krushnasawant472 ай бұрын
Jyani he git lihle tyana maza koti koti pranam
@charutasatarkar5587 Жыл бұрын
खूप खूप सुंदर गाणे उत्कर्ष भाऊ आवाज खूप छान आह खूप सुंदर आहे गाण्यातील अर्थ धन्यवाद
@Piyushpro-u2e11 ай бұрын
आई.बाबाचा.त्याग.शब्दात.सांगुश .त.नीही.
@anilsabale9805 Жыл бұрын
Je koni bhatkale astil te jagyavar yetil. Swata mi mazhyapasun survat karto.farach chan.shabdhrachana.khup chan awaj.
@nandinighodke98658 ай бұрын
खूप छान गाणं आहे Miss You Anna🌏😪 😘 मी रोज रात्री हे गाणे ऐकत असते .खूप सुंदर सुरेख आवाजात दादांनी गायले आहे. 💐🙏
@Rutuja-pune75177 ай бұрын
देवा माझ्या आई वडिलांना सुखी ठेव देवा एवढच मागतो देवा तुला ❤❤❤🙏🙏🙏
Dada tujhe geet yeklyavar khub aasu aale nice song
@sagarshinde9584 Жыл бұрын
Dada kharach khup radavalach ❤
@dannyd33552 жыл бұрын
Yevad Sundar geet aahe he ki tyac mol kartac yenar nahi apnas manapasun pranam shadac nahi bolayela 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@manoramavaidya97642 жыл бұрын
खुब छान गायलास उत्कर्ष जय भिम
@TejasMore-s5gАй бұрын
Mi तर पुंदलिकपेक्षा जास्त सांभाळणार
@ArchanaDamle-bi9bf Жыл бұрын
Khub Sundar song Jay Bheem
@pramodujagare21834 ай бұрын
Verry verry nice ❤
@gangadharpaithane5045Ай бұрын
Mast ❤❤
@nandadate90496 ай бұрын
Mazy aai baba na sukee thev deva
@ranipatole49633 жыл бұрын
लय भारी गाणं 😔👍🏼👌👌👌👌
@mandakinijagtap5420 Жыл бұрын
Aai ❤❤❤
@KhushikondvilkarKon-mo5fn6 ай бұрын
Miss you Pappa & bhava Mohan 😢🙏😢
@balramshinde28433 жыл бұрын
Dada song ❤️❤️❤️
@ashitmate92973 ай бұрын
मी माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये हे गाण ठेवले आहे 😊
@अंकुशपाटोळे-फ5हАй бұрын
धन्यवाद दादा आज तु मला माझी जागा दाखवली,मी स्वताला खूप मोठा समजत होतो,पण आज तुझ्या या,गाण्या मुळे मला माझी लायकी कळाली की मी,आई वडिलांन शीवाय खूप गरीब आहे 😅😅😅😂😂😂😂😂
@sheeladhumal1441 Жыл бұрын
खूप छान 1 नंबर
@panduranghanpade7703 Жыл бұрын
Ramkrishna Hari ❤❤
@musicandmanymore Жыл бұрын
अप्रतिम गायलास
@BhagavadPagare Жыл бұрын
Khup chan Dada 😢😢😢😢
@santoshbhoir5451 Жыл бұрын
आई बाबा ❤❤❤mis u बाबा
@mandakinijagtap5420 Жыл бұрын
Forever Aai ❤❤❤
@justwatch7239 Жыл бұрын
आईचे मोल कसे लावाल बाबाचे त्याग कसे मोजाल आईचे मोल कसे लावाल बाबाचे त्याग कसे मोजाल कसा लावाल तुम्ही अंदाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आईचे मोल कसे लावाल बाबाचे त्याग कसे मोजाल आईचे मोल कसे लावाल बाबाचे त्याग कसे मोजाल कसा लावाल तुम्ही अंदाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आईने देह तुझा घडविला बाबाच्या कष्टाने तो वाढविला आईने केले तुला संस्कार बाबाने पेलला तुझा भार आईने घास तुला भरवीला बाबाने देह त्याचा झिजविला सावली आईचा पदर झाला घामात भिजूनी बाबा तो न्हाला आई झिजली तुला चंदन केला तुझ्या साठी बाबा घोडा झाला आई ती जागली किती रात बाबाने जोडले किती हात पांग फेडशील कसे दोघांचे मोल लावशील कसे प्रेमाचे पांग फेडशील कसे दोघांचे मोल लावशील कसे प्रेमाचे कोणी मिळेल का दुजा पाह जा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई बाबाने स्वप्ने सारून तुला नेले जगात तारून त्यांच्या कष्टाने तू उभा झाला उपकार विसरुनी दगा केला तुझ्या हसण्यात गेले भारून तू निघालास त्यांना सारून दोघ रडले पदर ते पसरून बोलले जाऊ नको विसरून दोघे करतात तुझी मनधरणी कुठे फेडशील तुझी ही करणी दोघे जड झाले तुला आई बाबा आता शब्दांचा सोडतो ताबा तुझा उत्कर्ष दोघांनी केला सारी माया तू विसरुनी गेला तुझा उत्कर्ष दोघांनी केला सारी माया तू विसरुनी गेला त्यांचा आदर्श तू जरा घे जा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा तुझ्या मागे पळाली ती आई विसरला का तिची ती अंगाई आठवते का ती गोष्ट बाबांची आटपाट गावाची त्या राजाची तुझ्या सोबत ते दोघे शिंकायचे तुझ्या जिंकण्यात दोघे जिंकायचे आठव बाबा खेळात हारायचा माकड होऊन उड्या तो मारायचा आई पदरात घेऊन झोपायची काळजी पाई तुला टोकायची आईचे दूध नको विसरू तू बाबाचा घाम नको विसरू तू तुझे पुरविले हट्ट ते सगळे तुझ्यासाठीच दोघे रे जगले तुझे पुरविले हट्ट ते सगळे तुझ्यासाठीच दोघे रे जगले त्यांचे गुणगान तू सदा गा जा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा ठेच लागेल तुला तू पडशील वेळ गेल्यावरी तू रडशील वेळ जाण्याआधी घे सावरून चुका साऱ्या तुझ्या घे आवरून आई बाबाच्या पाई लागून कर तौबा घे माफी मागून त्यांची सर ना कुणा रे येणार त्यांची जागा कुणी ना घेणार सुख सारे मिळेल दोघां अवति देव पण फिरला दोघांच्या भवति जीवाचा त्याग दोघे करतील जड नको तुला म्हणून मरतील सोड रे सोड माया ही सारी हेच तुझे देव तुझी पंढरी सोड रे सोड माया ही सारी हेच तुझे देव तुझी पंढरी त्यांच्या पाई सुखाने जा रहा जा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा Post Views: 7 Tags:MARATHI LYRICSMARATHI SONGS Recent Lyrics Baipan Bhari Deva Title Track Lyrics In Marathi And English Aai Aahe Swarg Baba Darwaja Lyrics In Marathi And English Mangalagaur Lyrics In Marathi And English Aale Marathe Lyrics In Marathi And English Pinga Song Lyrics In Marathi And English Maval Jaga Zala Ra Lyrics In Marathi And English Tuna Lover Hay Mi darling Lyrics In Marathi And English Girlfriend Cha Yet Nahi Phone Lyrics In Marathi And English Majhya Navacha Kunku Lyrics In Marathi And English Rang Ruperi Masoli Lyrics In Marathi And English Lyrics Marathi About the Website :- Here You Get All The Songs Lyrics In Marathi. Quick Links Sitemap About Us Contact Us Privacy Policy Disclamer KZbin Facebook Instagram Neve | Powered by WordPress
@panduranghanpade7703 Жыл бұрын
Lay BHARE
@KiranSuryanvanshi Жыл бұрын
महान दैवत आई बाबा
@govindsurnar-hq5ue Жыл бұрын
खूप छान आहे गाणं
@Harshadkadam56559 ай бұрын
Nice song 😊
@AkshayTambe4 Жыл бұрын
Very nice video dada tula
@laxmansalok1305 Жыл бұрын
व्हा खुप छान आहे कविता आवाज
@ShamalChavan-u4y3 ай бұрын
आमची आई गेल्या 28 सप्टेंबर ला आम्हाला सोडून देवाच्या घरी गेली 😭😭😭 कधी आम्हाला सोडून गावी गेली नहीं आणि आज 16 दिवस झाले अजुन परत येत नहीं आई खूप आठवण येते हे