वेलणकर सोनचाफा कुंडीत आणि जमिनीत कसा लावायचा याचे प्रात्यक्षिक.

  Рет қаралды 160,760

Madhuban Garden

Madhuban Garden

7 ай бұрын

#champa
#chafa
#madhubangarden
‪@MadhubanGarden‬

Пікірлер: 349
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 күн бұрын
वेलणकर चाफ्यासाठी.... wa.me/919975835400
@supriyashinde811
@supriyashinde811 Ай бұрын
मी कोल्हापूरला राजारामपुरीत रहाते.ईथेकुठे मिळेल वेलणकर चाफा.मला खुप आवडतात फुले, रंग सुवास अप्रतिम 👍👌🌹🌹🙏🙏🌹असतो.तुम्ही खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद ताई.🎉❤😊🎉
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL Join it.
@sulbhamestry3032
@sulbhamestry3032 Ай бұрын
Chaha pati la konte khat ghalave
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
@@sulbhamestry3032 कोणतीही नाही
@seemakakad7145
@seemakakad7145 Ай бұрын
धन्यवाद ताई मला सोनचाफा खुप आवडतो पण माझे ४ रोपे एक दोन वर्षे रहाते मग जळुन जाते सर्व काळजी घेतली तरी ही बघु आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाऊन बघते, धन्यवाद
@kamalkushare4298
@kamalkushare4298 3 ай бұрын
खुप छान माहिती तुम्ही । हे दिली त्या बद्दल धन्यवाद . .
@rachanasawant4693
@rachanasawant4693 5 ай бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडीओ आहे
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Ай бұрын
धन्यवाद मॅडम छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏
@user-dc8yf3dg8z
@user-dc8yf3dg8z Ай бұрын
आपण चाफ्या बद्दलची माहिती फारच छान आहे आवडले धन्यवाद. नमस्कार
@ratnaprabhamotiyale185
@ratnaprabhamotiyale185 Ай бұрын
माहिती अतिशय महत्वाची आणि बाग प्रेमींना उपयुक्त आहे 🙏🙏धन्यवाद ताई
@user-ew4zo6lz7z
@user-ew4zo6lz7z Ай бұрын
माझ सगळ्यात आवडतं फुल चाफा आणि मोगरा आहे ❤
@rohinimane4367
@rohinimane4367 Ай бұрын
धन्यवाद शेअर केल्या बद्दल, छान माहिती मिळाली 👌👌👌👍
@rajeshdevasthale
@rajeshdevasthale 7 ай бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडीओ नेहमी सारखाच 👌👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद सर 🙂
@sunitamali4953
@sunitamali4953 7 ай бұрын
वा काय छान माहिती मिळाली निवेदन तर खूपच.सुंदर
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद सर 🙂
@pramodinipungaonkar6720
@pramodinipungaonkar6720 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🙂🌹
@lalitasanap3429
@lalitasanap3429 7 ай бұрын
नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण तसेच जगप्रसिद्थ वेलणकरांचा चाफा , माझ्याकडेही आहे पण अभ्यासूंच्चा अनुभवाचा उपयोग होईल आम्हाला , धन्यवाद ❤🎉
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🙂
@sangarchavan9184
@sangarchavan9184 6 ай бұрын
छान माहिती मिळाली 👍👍🏻
@MadhubanGarden
@MadhubanGarden 6 ай бұрын
धन्यवाद 🙂
@vishakhasurve5139
@vishakhasurve5139 7 ай бұрын
खूप छान झाला आहे वेलणकर चाफा व्हिडिओ. अगदी नवख्या बागप्रेमी साठी उपयुक्त माहिती 🏆💐❤️छान 🎉
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🌹🙂
@sandhyamali495
@sandhyamali495 6 ай бұрын
Khup chan
@MadhubanGarden
@MadhubanGarden 6 ай бұрын
🌹
@neelamnaik3757
@neelamnaik3757 Ай бұрын
Khup Chan ❤❤
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
खूप धन्यवाद
@radhikakulkarni4297
@radhikakulkarni4297 3 ай бұрын
खूप छान माहिती वाटली धन्यवाद...🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 ай бұрын
धन्यवाद 🙂
@ashwinipednekar6830
@ashwinipednekar6830 2 ай бұрын
मस्त गार्डन् ताई big like 👌👌👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद !
@shitaldahiphale6797
@shitaldahiphale6797 Ай бұрын
खूप छान माहिती दिली मला पण सोनचाफ्याची फुल खूप आवडतात❤❤👌👌🙏🙏 धन्यवाद ताई
@pratibhab4900
@pratibhab4900 7 ай бұрын
खूपच सविस्तर माहिती मिळालि मधुबन च्या विडिओ मधून
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद प्रतिभाताई 👍🌹
@TonyStark-wt2nv
@TonyStark-wt2nv 7 ай бұрын
खुप महत्त्वपुर्ण माहिती सांगितली 👌👌🙏🏻🙏🏻
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🙂
@ishangamer4621
@ishangamer4621 4 ай бұрын
खुप छान
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 ай бұрын
धन्यवाद 🙂🌹
@rachanasawant4693
@rachanasawant4693 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली नेहमी प्रमाणे व्हिडीओ छान झाला आहे 👌👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🙂🌹
@surekhasalunkhe1669
@surekhasalunkhe1669 7 ай бұрын
खुप महत्वाची माहिती सूंदर पद्धतीने मांडली आहे.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🙂🌹
@sandhyasalunkhe6636
@sandhyasalunkhe6636 Ай бұрын
🎉🎉
@suvarnamajgaonkar9106
@suvarnamajgaonkar9106 Ай бұрын
Mastch
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद !
@nainapatil7989
@nainapatil7989 5 ай бұрын
माहीतीपर्ण विडिओ. माझेही वेलणकर चाफा वाढत नाही व फुलत नाही.आता फुल नक्कीच येतील तुमच्याच मार्गदर्शन मुळे.आभार
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 ай бұрын
धन्यवाद 🙂🌹
@bharatisutar2213
@bharatisutar2213 Ай бұрын
खूप उपयुक्त माहिती मिळाली ताई!!!
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद. अशा कॉमेंटमुळे उत्साह वाढतो.
@sandhyanikam0110
@sandhyanikam0110 7 ай бұрын
खूप छान ताई 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🌹🙂
@MayurMilindkamble07
@MayurMilindkamble07 19 күн бұрын
Thanks tai khup chhan mahiti dili tumi,🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 19 күн бұрын
खूप धन्यवाद कॉमेंट बद्दल.
@leenapagare8798
@leenapagare8798 Ай бұрын
I like chafa ani mogara maza jiv ke prn
@CHEM-Vaishali
@CHEM-Vaishali Ай бұрын
Thanku madam.mi chafa vedi .....
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
you are welcome
@rajeshbhagwat4995
@rajeshbhagwat4995 3 ай бұрын
Thanks a lot, I am from pune and having 2 plant with full of flower, I have grown in wheat flour bags.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 ай бұрын
Great 👍
@anitalachake4961
@anitalachake4961 Ай бұрын
खूप छान ताई
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
खूप धन्यवाद. अशी पोचपावती उत्साह वाढवते.
@ArchanaShelar-pw4lb
@ArchanaShelar-pw4lb Ай бұрын
😊 छान
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
thanks
@kalpanapatkar2012
@kalpanapatkar2012 4 ай бұрын
माझा अतिशय आवडता आहे, हा वेलणकर, सोनचाफा, मॅडम तुम्ही दिलेल्या माहिती साठी very very 🙏 thankyou ❤ me पण गच्ची वर लावला आहे त्याला खूप फुले येतात😊
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 ай бұрын
छान 👌, मस्त सुगंधी वातावरण होतं असेल .😊
@ratnaprabhamotiyale185
@ratnaprabhamotiyale185 Ай бұрын
किती मोठ्या कुंडीत लावला आहे तुम्ही गच्चीवर...
@VANDANAKAMKHEDE-kk8zw
@VANDANAKAMKHEDE-kk8zw Ай бұрын
तुम्ही ha chafa कुठे घेतला आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
@@VANDANAKAMKHEDE-kk8zw कोल्हापूरमध्ये घेतला होता.
@rameshkanade9720
@rameshkanade9720 Ай бұрын
Kolhapurla kuthe purina address
@priyankapatil9475
@priyankapatil9475 7 ай бұрын
माझ्याकडे आहे, पन तो माझ्यावर रुसला होता पन आता तुमचा video बघून तशी काळजी घेतल्यास पुन्हा फुलायला लागेल.धन्यवाद माधवी ताई 🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
नक्कीच 👍👌
@sushmapatil198
@sushmapatil198 Ай бұрын
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद माऊली 🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
🙏
@leenakale07
@leenakale07 Ай бұрын
👌👌👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद !
@aniljagtap6683
@aniljagtap6683 2 ай бұрын
परी पुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 ай бұрын
अशा कॉमेंटमुळे उत्साह द्विगुणीत होतो ! धन्यवाद !
@ravindrabakre858
@ravindrabakre858 Ай бұрын
'वेलणकर चाफा' या नांवान (Brand) जाहिरात केली जात असलेल्या चाफ्याच्या जातीच नांव 'सौंदर्य' अस असाव. या सोनचाफ्याच्या जातीला वर्षभर फुले येतात.या जातीची कलम(भेट कलम) 'कोकण कृषी विद्यापीठ, दापोली' येथे उपलब्ध आहेत. यासंबंधीचा video KZbin वर उपलब्ध आहे.
@sureshvira7104
@sureshvira7104 Ай бұрын
ब्रांड जाहिरात. आमच्या इथे बारा महिने फूले येणारी भरपूर झाडे आहेत.
@archanadahale7483
@archanadahale7483 Ай бұрын
मला पण वेलणकर सरांचं मार्गदर्शन पाहिजेआहे. तरी कृपया कुठे संपर्क करावा.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
​@@archanadahale7483pin केलेल्या पहिल्या कमेंटमध्ये लिंक दिली आहे तो गृप join करावा .तिथे मार्गदर्शन मिळेल .
@user-tj2bd7lq4i
@user-tj2bd7lq4i Ай бұрын
माझ्या कडे पण आहे जवळ जवळ नेहमी फुले येतात आम्ही फ्लॅटमध्ये असल्याने ते झाड कुंडीत‌आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
chaangli niga karat asnar tumhi. Abhinandan..
@pramodjadhav402
@pramodjadhav402 Ай бұрын
नमस्कार ताई तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद मला नाशिक येथे रोप कुठे मिळेल
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL Join this grp.
@sandhyasalunkhe6636
@sandhyasalunkhe6636 Ай бұрын
ताई खूपच छान माहिती दिली कोल्हापूर किंवा सांगलीत वेलणकर चाफा कुठे मिळेल?
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पहिल्या कमेंट मध्ये लिंक दिली आहे तो गृप join करावा.
@DipaliPurkar-bk1hg
@DipaliPurkar-bk1hg 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई मला पाहिजे आहे सोन चाफा ,कवटी चाफा कसा मिळेल
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 ай бұрын
chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL वेलणकर चाफ्यासाठी हा गृप join करा .
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 ай бұрын
Sneha Nayak 8850318314 कवठी चाफा. मी पण यांच्याकडून घेतला होता.
@prasadprabhughate4103
@prasadprabhughate4103 Ай бұрын
खुप छान माहिती , धन्यवाद. पुणे येथे कुठे मिळेल हा वेलणकर सोनचाफ्याचे कलम?
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे
@cse-arollno.61vishalthakar21
@cse-arollno.61vishalthakar21 Ай бұрын
14:22 🎉🎉
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद. अशा प्रतिसादामुळे उत्साह वाढतो.
@tejasshinde447
@tejasshinde447 Ай бұрын
ताई खुप छान आम्ही नेवासा तालुक्यातील आहे हाचाफा कुठे मिळेल ते कृपया मार्गदर्शन करा
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL Join it
@mithileshrane9956
@mithileshrane9956 3 ай бұрын
Khup chan mahiti ahe.... Mala ek doubt ahe...zad jaminit lavtana kali mati asel tr shenkhat kiva govarya chi pud khaddyat ghalu naka asa tumi bollat te ka he mala samjla nahiy...please explain kara🙂
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 ай бұрын
कुंडीतील माती लिमिटेड असल्याने वारंवार खते द्यावी लागतात.तसं जमिनीतील मातीतील भरपूर पोषकद्रव्ये झाडाला आपोआप मिळत राहतात .
@mithileshrane9956
@mithileshrane9956 3 ай бұрын
@@MadhubanGarden Ho he barobar ahe.... Tumhi kali mati asa mhatla mhnun mala watla ki fkta kali mati asel tarach shenkhat ghalu naye asa... karan amcha ithe konkan area mdhe laal mati milate kali nahi😃
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
​@@mithileshrane9956जमिनीत लावताना 😊
@rajendragaikwad8940
@rajendragaikwad8940 Ай бұрын
अशी रोपे कोठे मिळू शकतील.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL Join it.
@brooamhow5267
@brooamhow5267 Ай бұрын
खूप छान माहिती दिली. मला देखील वेलणकर चाफ्याचे रोप पाहिजे. त्यांचा नंबर सांगा.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL Join Kara.
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 Ай бұрын
कुडाळला हा चाफा कुठे मिळेल?
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
@@smitaharmalkar9793 पत्ता सोनचाफा वेलणकर कृषी फार्म वेताळ बामबार्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग 416520
@smitasamudre1987
@smitasamudre1987 Ай бұрын
13:38 13:40 ❤
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.
@sheelanaik4305
@sheelanaik4305 Ай бұрын
छान माहिती, कुठे मिळेल रोप
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद. अशा कॉमेंटमुळे उत्साह वाढतो. रोपासाठी सगळ्यात वरची पिन केलेली कॉमेंट पहा. तिथे दिलेली लिंक क्लिक केल्यास माहिती आणि रोप मिळेल असे वेलणकर यांनीच सांगितले आहे.
@sunandayadav3106
@sunandayadav3106 Ай бұрын
मला सर्व प्रकारचा चाफ्याचे कलम घ्यायचे आहे कुठे मिळेल मार्गदर्शन करा
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
हिरवा चाफा माझ्याकडे मिळेल. नेहमीचा सोनचाफा नर्सरीमध्ये मिळेल. वेलणकर चाफ्यासाठी इतर कमेंट मध्ये लिंक दिली आहे तो गृप join करा. आणि पांढरा आणि पिवळा कवठी चाफा यासाठी स्नेहा नायक मॅडम यांचा नंबर देते.तिथून घ्या.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
8850318314 Sneha Nayak Mumbai
@shreyasirahalkar4176
@shreyasirahalkar4176 Ай бұрын
बारामाही सोनचाफ्याबद्दल खूप उत्सुकता आहे. मी नाशिकला असते. माझं छोटंसं गार्डन आहे. टेरेस पण आहे. मला हा चाफा कसा उपलब्ध होऊ शकेल ? किंमत किती असेल ? माहिती मिळाल्यास आभारी असेन. धन्यवाद !
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे.
@meeraamin4310
@meeraamin4310 Ай бұрын
Ha sonchapha 50 varaadhipasun Banglore madhye vikasit kela Gela aahe...
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
खूप धन्यवाद !
@madhurikolte4373
@madhurikolte4373 Ай бұрын
कवठी चान्या ची Link davi
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
kzbin.info/www/bejne/gYvTmaSvgrh9p5Y
@VandanaParanjape
@VandanaParanjape Ай бұрын
खूप छान. नाशिकला वेलणकर चाफा कुठे मिळेल? त्या शिवाय कवठी चाफगा
@VandanaParanjape
@VandanaParanjape Ай бұрын
वेलणकर चाफा नाशिकला कुठे मिळेल? आणि कवठीचाफा, हिरवा चाफाही कुठे मिळेल?
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे
@nishantchougule1679
@nishantchougule1679 Ай бұрын
amcha zada LA ful yet Magyar. KY karave. upaay sanga
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
अल्प प्रमाणात फॉस्परसचे खत दया. माझा खालील व्हिडीओ पहा
@sandhyapote738
@sandhyapote738 Ай бұрын
Tai mala sonchapa aavadato tumachi rope kuhte milatil punya madhye kiwan tumacha adress discription box madhye dya
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
सर्वात पहिले कॉमेंट पहा. तो ग्रुप त्यांचाच आहे. जॉईन केल्यावर रोपाची चौकशी करा.
@hemantpatil1959
@hemantpatil1959 Ай бұрын
Punyat kontya nursery madhe milto(Velankar chapha
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे
@RP-do5te
@RP-do5te Ай бұрын
Mam malahi khup awdato but tyala kase sambhalayche kalat nahi mazyakade sonchafa aahe
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या आहेत का पहा . सुरवातीला जरा सांभाळावे लागते.
@user-oh1fw9el6j
@user-oh1fw9el6j 20 күн бұрын
मला.पन.पाहिजे.आहे.सोंन.चाफा.या.आगोदरहि.मॅशेझ.केला.होता.तुमाला.आता.हि.करत.आहे.मला.पन.पाठवा.सोंन.चाफा.आणी.तयाची.किंमत.किती.आहे.ते.सांगा.परभणी.येथे.राहातो.आमि
@MadhubanGarden
@MadhubanGarden 20 күн бұрын
माझ्याकडे साधा सोनचाफा आहे. वेलणकर चाफा नाही. साधा हवा असल्यास नर्सरीतून आणून पाठवेन.
@VaibhavVaidya-ny8ue
@VaibhavVaidya-ny8ue Ай бұрын
मला संभाजीनगर ला रोपे पाहिजे आहेत
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
कॉमेंट पिन केलेली आहे. तो ग्रुप तात्पुरता जॉईन करून माहिती विचारा. ( असे त्यांनीच सांगितलेले आहे )
@ujawalachokakkar8636
@ujawalachokakkar8636 Ай бұрын
Kolhapur madhe kuthe milel saga pl
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली कॉमेंट पहा.
@smitasakorikar2162
@smitasakorikar2162 Ай бұрын
नमस्कार ताई, हे रोप मला कुठुन मिळु शकेल ।मी इंदौर इथे राहते।
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL हा गृप join करा.आणि तिथे विचारा .
@sanjaydamle3842
@sanjaydamle3842 Ай бұрын
Hirva chafa ani kavthi 0:42 0:42 chafa ya bonhi phul achi ropa mala kuthun miltil
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
हिरबा चाफ्यासाठी 86 00 66 06 10. त्यावेळी कवठी चाफ्याबद्दल सांगेन.
@user-ou5iu9jn9v
@user-ou5iu9jn9v Ай бұрын
औरंगाबाद मध्ये कुठे मिळेल
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली कॉमेंट पहा.
@sujatashinde7363
@sujatashinde7363 Ай бұрын
Namaskar tai ....tai mi kolhapur madhun bolte tai mi sonchafa nursery madhun anle ahe velankar chafa nsel bhutek pn tyala na tai kalam kele ahe tithun 2rich pane alet te hi motha hot ahe ani vr chfahi ahe fule 5 fkt yeun gelet atat kahich nayt mg ky krav tai plzzz margadarshan karave tai🙏🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
जर मूळ झाडाची पाने वाढत असतील तर ती काढली पाहिजेत. मुख्य कलम ज्याला फुले आली तेच फक्त ठेवावे. खत कधी दिले आहे पहा. माझा मूळ सोनचाफ्याचा व्हिडीओ पहा. पाणी फार देवू नका कारण पावसाळा आहे. चाफ्याला देखभाल आणि खत-पाणी वेळेवर लागतेच. माती पहा, निचरा होत नसेल तर माती बदलावी लागेल.
@sujatashinde7363
@sujatashinde7363 Ай бұрын
@@MadhubanGarden ok dhanyawad tai🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 22 күн бұрын
welcome
@user-pc5cy4go3g
@user-pc5cy4go3g 3 ай бұрын
मला वेलणकर चाफा कसा मागवायचा
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
@latadixit9037
@latadixit9037 Ай бұрын
Yache cutting late ka?
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
नाही
@vanditakallianpur9462
@vanditakallianpur9462 Ай бұрын
Mumbai madhe kuthe milel he rop?
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
'कोकण कृषी विद्यापीठ, दापोली' येथे उपलब्ध आहेत. यासंबंधीचा video KZbin वर उपलब्ध आहे. इतर कॉमेंट मध्ये लिंक दिली आहे.
@truptishinde7097
@truptishinde7097 Ай бұрын
Zhadan madhe shankh kide zhale ahet upay sanga
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
संध्याकाळच्या वेळी काकडीचे काप करून झाडांभोवती मातीत पसरुन ठेवा.सकाळपर्यंत सगळे शंख त्या स्लाईससवर जमा होतात.उचलून लांब नेऊन टाका .
@saralapandhare3867
@saralapandhare3867 Ай бұрын
नमस्कार ताई माझ्या चाफ्याचा शेंडा फुलला नाही सहा महिने झाले उपाय सांगा
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
जवळपास इतर झाडे असली पाहिजेत म्हणजे हवेत बाष्प राहते. जर फोस्फरस वापरून पाहिले तरी चालेल. अल्प प्रमाणात वारंवार दया.
@sujatadusane6207
@sujatadusane6207 Ай бұрын
Nashik madhe ha velankar chapha milel ka.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली कॉमेंट बघा आणि ग्रुप जॉईन करा तिथे ते देतात.
@bageshribharad6480
@bageshribharad6480 3 ай бұрын
पुणे येथे मिळेल का
@smitakamble5944
@smitakamble5944 Ай бұрын
याचे उत्तर नाही दिले
@mahanandabansod6642
@mahanandabansod6642 Ай бұрын
मी नागपूर ला राहते वेलनकार सोनचाफा कुठे मिळेल 7:05
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली कॉमेंट पहा
@AlkaBodas
@AlkaBodas 3 ай бұрын
Thana milel ka
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 ай бұрын
See the topmost pinned comment. Join that group. They supply a lot of them.
@latadixit9037
@latadixit9037 Ай бұрын
Mala Sonchafyache zad kothe milel?
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
कुठे राहता त्यावर अवलंबून आहे.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Ай бұрын
Nashik madhye kuthe milel .
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या कॉमेंट मधली लिंक पहा
@ppayliqqachalkhamb5754
@ppayliqqachalkhamb5754 Ай бұрын
कवठी चाफा, सोनचाफा याची कींमत कीती असेल.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
200-300
@rugvedbalwadkar4907
@rugvedbalwadkar4907 Ай бұрын
Tai kuthe milel ha velankar chafa
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
इतर उत्तरे पहा
@smitachari2063
@smitachari2063 Ай бұрын
I want this plant ,I am in goa,how I can get it ,velankar chafa
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली कॉमेंट बघा आणि ग्रुप जॉईन करा तिथे ते देतात.
@prachitishinde2156
@prachitishinde2156 Ай бұрын
Mala Goa madhe kuthe bhetnar tai
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 3 ай бұрын
असच लिंबाच पण सांगा
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
kzbin.info/www/bejne/sKiWqKaNbNN8aMksi=4BVc6TcdnwoejOVa
@CleraFargose
@CleraFargose Ай бұрын
Vasaila, virar la kuthe milel ka, ajun kuthe milel pls address and phone no asel ter dya
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.
@mangalasuroshi6933
@mangalasuroshi6933 3 ай бұрын
He rope kuthe milte
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 ай бұрын
Pin केलेली पहिली कमेंट आहे , तो गृप join करा.
@rajashreeshintre9694
@rajashreeshintre9694 Ай бұрын
सोनचाफा माझ्या अगदी आवडते फुल आहे.. मी अंबरनाथला (ठाणे जिल्हा) राहते. इथे सोनचाफ्याचे झाड कुठे मिळेल? कृपया सांगा
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली सर्वात वरची कॉमेंट पहा. त्या ग्रुपला जॉईन केले की तुम्हाला सोनचाफा मिळेल. वास्तविक तुम्हाला रेग्युलर सोनचाफा हवा असेल तर कोणत्याही मोठ्या नर्सरीत मिळतो.
@aparnamarathe7243
@aparnamarathe7243 Ай бұрын
​@@MadhubanGardenनमस्कार पुणे येथे वेलणकर चाफा कुठे मिळेल
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
@@aparnamarathe7243 8451881889 प्रशांत ठेंगे सर. यांना फोन करा.
@drjayantathavale5063
@drjayantathavale5063 6 ай бұрын
कृपया नागपूर किंवा पुणे येथे कुठे मिळेल.पत्ता किंवा फोन नं कळवा! धन्यवाद
@MadhubanGarden
@MadhubanGarden 6 ай бұрын
नागपूर विभाग .श्री . खांडेकर सर - 9890914314 पुणे विभाग श्री . प्रशांत ठेंगे सर - 8451881889
@ravindraa3455
@ravindraa3455 6 ай бұрын
Kavati chafa aahe ka? kothe milel
@MadhubanGarden
@MadhubanGarden 6 ай бұрын
8850318314 स्नेहा नायक.मुंबई यांचेकडे मिळेल. मी त्यांच्याकडून घेतला आहे.
@anantbhuran9114
@anantbhuran9114 Ай бұрын
वेलणकर चाफा कोठे मिळेल ते कळवावे मी चिपळूणला असतो हा माझा वॉट्सुप नंबर. आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL Join it.
@ratnaprabhamotiyale185
@ratnaprabhamotiyale185 Ай бұрын
मला देखील 2/3 वेलणकर चाफ्याची रोपे हवीत, ती मिळवण्यासाठी काय कसे घेता येईल याचे योग्य ते मार्गदर्शन कृपया करावे आणि त्यांचा नंबर देखील द्यावा 🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
@pramodsonar426
@pramodsonar426 28 күн бұрын
सर मी पुण्यात राहतो तरी मला सोनचाफा रोप पाहिजे तर तुम्ही रोप पाठवू शकता का
@MadhubanGarden
@MadhubanGarden 28 күн бұрын
पुणे तेथे काय उणे? तरीसुद्धा म्हणत असाल तर पाठवेन किंवा येईन तेंव्हा घेऊन येऊ शकते. पाठवणे जरा अवघड आहे, packing मोठे होते आणि वनस्पती टिकली पाहिजे. धन्यवाद.
@user-zf2kb5sg3i
@user-zf2kb5sg3i Ай бұрын
Mala pan pahije kasa magvaycha
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली कॉमेंट पहा.
@SuvarnaUkidve
@SuvarnaUkidve Ай бұрын
Hello.. Ha chafa kuthe milel.. I am in pune
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली सर्वात वरची कॉमेंट पहा. त्या लिंकवर दिलेला ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला रोप मिळेल.
@user-pc5cy4go3g
@user-pc5cy4go3g 3 ай бұрын
कसा मागवू शकतो ते कळवा
@user-pc5cy4go3g
@user-pc5cy4go3g 3 ай бұрын
आमचा रायगड जिल्हा आहे तळा तालुका आहे
@mayurtours1253
@mayurtours1253 Ай бұрын
रोप घेण्यासाठी पत्ता मिळेल का
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेल्या ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.
@JayshreeSaundane
@JayshreeSaundane Ай бұрын
कुठे मिळेल हा वेलणकर सोनचाफा . मी नाशिक मध्ये रहायला आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पिन केलेली कॉमेंट पहा. सहसा वेलणकर वैयक्तिक सर्विस देत नाहीत. मोठ्या शेतकऱ्यांना देतात. ग्रुप जॉईन करून पहा.
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 15 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 32 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 1,3 МЛН
Фильм про побег от родителей
0:59
Holy Baam
Рет қаралды 3,7 МЛН