सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा | सोनचाफा शेती फायद्याची आहे का? | Son Chafa farming

  Рет қаралды 443,489

Sunil D'Mello

Sunil D'Mello

2 жыл бұрын

सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा | सोनचाफा शेती फायद्याची आहे का? | Son Chafa farming
वसई म्हटलं की केळी, कागडा, मोगरा, विविध प्रकारच्या भाज्यांची शेती डोळ्यापुढे येते मात्र गेल्या २०-२२ वर्षांत वसईतील बरेच शेतकरी सोनचाफ्याची शेती करत आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून सोनचाफा फुलवणाऱ्या श्री. मोझेस डि'ब्रिटो व सौ. मीना डि'ब्रिटो ह्यांच्याशी आज आपण खालील बाबींवर बातचीत करणार आहोत.
१. पारंपरिक शेती सोडून ते सोनचाफ्याच्या शेतीकडे का वळले?
२. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
३. ही झाडे बारमाही फुले देतात का?
४. सोनचाफ्याच्या शेतीत आंतरपिके घेता येतात का? कोणती?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. वसई व्यतिरिक्त इतर कोणत्या भागातून मुंबईला सोनचाफा येतो?
७. वसईला किती शेतकरी सोनचाफ्याच्या शेतीत आहेत?
८. ही शेती फायद्याची आहे का?
९. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. मोझेस डि'ब्रिटो, सौ. मीना डि'ब्रिटो, जेलाडी
संपर्क क्रमांक - ९६५३६६३७७४/९८५०५७६६७७
श्री. जिमी मोरो, आडलय-जेलाडी
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
वसईचा अनोखा बाजार
• वसईचा अनोखा बाजार | Wo...
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#sonchafa #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #magnoliachampaca #magnoliaceae #champa #goldenchampa #sonchampa #champaka #sampige #joyperfumetree #yellowjadeorchidtree #fragranthimalayanchampaca

Пікірлер: 824
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा | सोनचाफा शेती फायद्याची आहे का? | Son Chafa farming वसई म्हटलं की केळी, कागडा, मोगरा, विविध प्रकारच्या भाज्यांची शेती डोळ्यापुढे येते मात्र गेल्या २०-२२ वर्षांत वसईतील बरेच शेतकरी सोनचाफ्याची शेती करत आहेत. गेल्या वीस वर्षांपासून सोनचाफा फुलवणाऱ्या श्री. मोझेस डि'ब्रिटो व सौ. मीना डि'ब्रिटो ह्यांच्याशी आज आपण खालील बाबींवर बातचीत करणार आहोत. १. पारंपरिक शेती सोडून ते सोनचाफ्याच्या शेतीकडे का वळले? २. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण? ३. ही झाडे बारमाही फुले देतात का? ४. सोनचाफ्याच्या शेतीत आंतरपिके घेता येतात का? कोणती? ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती. ६. वसई व्यतिरिक्त इतर कोणत्या भागातून मुंबईला सोनचाफा येतो? ७. वसईला किती शेतकरी सोनचाफ्याच्या शेतीत आहेत? ८. ही शेती फायद्याची आहे का? ९. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल? छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. मोझेस डि'ब्रिटो, सौ. मीना डि'ब्रिटो, जेलाडी संपर्क क्रमांक - ९६५३६६३७७४/९८५०५७६६७७ श्री. जिमी मोरो, आडलय-जेलाडी हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा अनोखा बाजार kzbin.info/www/bejne/mHPbiJaFdsuKrac भात झोडणी व शेतावरील जेवण kzbin.info/www/bejne/mX7Hpnaqmqx0h9k आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात kzbin.info/www/bejne/rKnRmnmAhdCHoLc पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची फुलशेती kzbin.info/www/bejne/sJjSeK2kbt5pjtk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs #sonchafa #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #magnoliachampaca #magnoliaceae #champa #goldenchampa #sonchampa #champaka #sampige #joyperfumetree #yellowjadeorchidtree #fragranthimalayanchampaca
@vishweshnaik4393
@vishweshnaik4393 2 жыл бұрын
Thank you सुनील दादा.. खूप दिवसांपासून सोनचाफा शेती बद्दल माहिती हवी होती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@vishweshnaik4393 जी, खूप खूप धन्यवाद
@ulkeshpawar7053
@ulkeshpawar7053 2 жыл бұрын
Dada tumcha phone no send kra
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@ulkeshpawar7053 जी, माझा संपर्क क्रमांक ९७६७०१५२९७ आहे. धन्यवाद
@vasanttharkude8086
@vasanttharkude8086 11 ай бұрын
. In HK MM pl ok😮
@vinayakgunjal4507
@vinayakgunjal4507 4 ай бұрын
वसईकरांच मराठी किती शुद्ध आहे व इतर भाषाची सरमीसळ जवळ जवळ नगण्य आहे, हे तर आता आम्हा पुणेकरात ही दुरमीळ झाल आहे. एकुणच वसईकर ख्रिस्त असो वा हिंदु मराठीशी व या मातीशी अतीशय एकनिष्ठ व एकरूप वाटले. सुनीलजी वरील मत आपल्या अनेक युटयुब विडिओ बघुन जे जाणवले ते हे आहे. बाकी सोनचाफा फुल शेती संदर्भातील हा कार्यक्रम ज्ञानवर्धक व माहितीपूर्ण वाटला.
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विनायक जी
@bharatikelkar159
@bharatikelkar159 2 жыл бұрын
फारच सूज्ञ शेतकरी आहेत हे. आणि त्यांना नेमके प्रश्न विचारून सगळी माहिती आमच्यापर्यंत पोचवणारे तुम्ही , सुनील, कमाल काम करता आहात. 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भारती जी
@sumanmore6878
@sumanmore6878 2 жыл бұрын
ग्रेट वसईकर आणि ग्रेट सूनीलजी तुमचा व्हिडिओ वरून माझे असे मत आहे की वसई चे शेतकरी hardworking आणि आनंदी आहेत 🙏🙏👌🙏🙏 तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@chandrakantkadu6865
@chandrakantkadu6865 3 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती. कोकणचा शेतकरी नेहमी आनंदी आणि समाधानी असतो
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 жыл бұрын
मी प्रथम सोनचाफा शेती पहिली.खूपच छान वाटली. सूनीलची सांगण्याची पद्धत आवडली.व्हिडिओ छान वाटला आम्हालाही चांगली प्रेरणा मिळाली .शेतीत पैसा. घालून योग्य मार्गदर्शन मेहनत घेतली तर शेतीत सोन पिकते हे एक छान उदाहरण आहे धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@smitasathe3808
@smitasathe3808 2 жыл бұрын
सोन्यासारखा vdo आणि सुगंधीत माहिती . या काका काकुंची पण खूप मेहनत दिसत आहे. त्यांचे पण मनःपूर्वक अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 2 жыл бұрын
सुनिलजी मस्त सुगंधि व्हिडिओ, तुम्ही दरवेळेस नवीन छान ,वेगळाच, अनपेक्षित व्हिडिओ घेऊन येता,खुप कैतुकच वाटतं तुमचं,खुप खुप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 2 жыл бұрын
अप्रतिम,अप्रतिम, अप्रतिम .आणखी एक वैविध्य पूर्ण ,माहितीपूर्ण अस चित्रीकरण तसेच सादरीकरण.सुनीलजी सोनचफ्याच्या फुलांचा सुगंध माझ्या घरात दरवळला.श्री स्वामी समर्थांच्या आवडीची ही फुले आहेत.🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@VidaansWorld
@VidaansWorld 2 жыл бұрын
खूप छान क्लिप, मी तुमचे सर्व video पहाते, घाटावरील शेतकरी काय किंवा कोकणातील शेतकरी काय , सर्वांचे व्यथा सारखीच , सर्वात सहनशील म्हणजे शेतकरी....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, कल्पना जी. धन्यवाद
@savitasapkal8862
@savitasapkal8862 Жыл бұрын
खूप च सुंदर मुलाखत घेतली सुनील दादा तुम्ही.त्यामुळे खरच खूप चांगली माहिती मिळाली.असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बनवत आम्हाला माहिती मिळत राहो हीच अपेक्षा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सविता जी
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ सोनचाफ्याचा. मनमोहक सुगंधित फुलं..👌👌👌👍👍💯💯केळी पण अप्रतिम...मेहनतीच फळ गोडच गोड.खुप खुप शुभेच्छा आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विद्या जी
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
खूप धन्यवाद सौ मीना आणि श्री मोझेस डी' ब्रितो आपण आपला वेळ आणि सोंचापा बद्दल माहिती दिली 🙏🏽 सुनील आणि अनिषा असेच हीरे 💎धाकवत रहा 🙌🏽 🙌🏽
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
सुनिल जी हाटके नाविन्यपूर्ण माहिती दिलीत 🙏... आपण करत असलेल्या महान कार्य खरच कौतुकास्पद आहे. मनःपुर्वक धन्यवाद ❤️🙏🚩🚩🚩
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@sunilkotasthane4748
@sunilkotasthane4748 2 жыл бұрын
सुनील जी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ . फारच आवडला.👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@swap0693
@swap0693 Жыл бұрын
🙏🌺खूप छान आहे अंकल आंटी आणि तूमचे खूप खूप धन्यवाद 🌺🙏🥰🥰🥰
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vickeyvloger9014
@vickeyvloger9014 10 ай бұрын
Nice presentation Tumhi proper explanation deta 👍👌
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
धन्यवाद, विकी जी
@pritykumbhar4912
@pritykumbhar4912 4 ай бұрын
खूपच सुंदर आगळा वेगळा छंद आहे तुमचा... खूप आवडला व्हिडिओ 👌👌
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, प्रीती जी
@macdrz6186
@macdrz6186 2 жыл бұрын
खुप छान, उपयुक्त माहिती मोजेस अंकल ने खुप सुन्दर माहिती दिली आहे त्या मागे त्यांचा दीर्घ अनुभव आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मॅकनोबल जी. धन्यवाद
@shubhadaparab574
@shubhadaparab574 Жыл бұрын
Chhanch Sir kalach aanala dadarwarun vasaikarankadhun khup sunder Dhanywad taze sonchafe aamhala vikat gheta yetat tya baddal
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शुभदा जी
@shankarmanwadkar8196
@shankarmanwadkar8196 Жыл бұрын
छान मुलाखत घेतलास बाळा तुझा मुळातच सामाजिक पिंड दिसतो आहे तुला समस्येची जाण चांगली आहे संवेदना जाग्या असणार्‍या माणसालाच वेदना जाणवतात तुझी मुलाखत म्हणजे प्रबोधन शिबीरच आहे तुला मनापासून शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शंकर जी
@archanatalawdekar9413
@archanatalawdekar9413 2 жыл бұрын
अप्रतीम भारीच 🙏🙏🙏👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@chetanmogre2531
@chetanmogre2531 2 жыл бұрын
उद्बोधक माहिती...सर्वांचे आभार.. येणाऱ्या मोसमातील मोगरा फुल शेती ह्या विषयावर असाच माहितीपट करावा ही आपणास विनंती....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, चेतन जी. धन्यवाद
@nishadlabde1304
@nishadlabde1304 Жыл бұрын
Dada khup Chan mahiti detos tu ❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, निषाद जी
@shashikantkadam4381
@shashikantkadam4381 2 жыл бұрын
Sunilbhau Atishay sunder presentation Tuje abhinandan
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शशिकांत जी
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌👍👍👏👏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, लीना जी
@mayuripatil2434
@mayuripatil2434 Жыл бұрын
खरच खुप सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती दिली आहे sir.👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मयुरी जी
@rashminarkar1795
@rashminarkar1795 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.... नेहमीप्रमाणे आजचा विषय खुपच चांगला आणि महत्त्वाचा आहे... शेतकऱ्यांना खुप मेहनत करावी लागते... धन्यवाद सुनीलजी....🙏😊
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@rohidasveer6144
@rohidasveer6144 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ मुळे खूप ज्ञानात भर पडते. पण मी तुमची शुद्ध मराठी भाषा ऐकायला व्हिडिओ पाहतो.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रोहिदास जी
@makarandsavant9899
@makarandsavant9899 2 жыл бұрын
Sunilji, good evening. Just saw the episode of Son Chafa farming. Hats off and many congratulations to Shri Moses Uncle and Smt Beena Aunty. I am really proud that you Vasaikars irrespective of religion or caste or villages have preserved the heritage, history, food culture and also farming culture. Keep it up and do ensure to pass it on to your next generations. Thanks a lot and hats off to you as well for covering these things in your different episodes due to which people like me came to know about Vasai in such depth. Thanks and keep it up.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words and wishes, Makarand Ji
@vaishalikadam5637
@vaishalikadam5637 2 жыл бұрын
सुनील, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील विविध ठिकाणांना इतिहासाचा खूप मोठा वारसा लाभला आहे त्यात वसईचे नाव खूप काही सांगून जाते. Your today's video is unbelievable and mesmerising. When you were explaining about सोनचाफा I was feeling that essence and Aroma magic around me. Really nice gold farming you experienced us.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@sandeepshetye8472
@sandeepshetye8472 2 жыл бұрын
Sunil dada mast,ek number
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप जी
@harshalthakur9779
@harshalthakur9779 Жыл бұрын
Really superb video.. thanks.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Glad you liked it. Thank you, Harshal Ji
@ajinkyavaidya7129
@ajinkyavaidya7129 Жыл бұрын
very nice fresh video!!!!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Ajinkya Ji
@ashamurkar5292
@ashamurkar5292 2 жыл бұрын
खुपच सुंदर महत्वपूर्ण विषय खरच सोन्याहून पिवळा आहे सोनचाफा 🤗 श्री रामदास स्वामी समर्थ नां अत्यन्त प्रीय आहेत फुल अंकल आंटी ने पण छान माहिती दिली फुलांच्या शेतीवीशई 🙏🙏👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आशा जी
@dattajadhav7003
@dattajadhav7003 2 ай бұрын
माहीती फार छान पन काकडा ,आणि मोगरा यावर विडिओ फारच कमी आहेत नेट वर
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, दत्तात्रय जी
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 2 жыл бұрын
सुनिल भाऊ नमस्कार सोन्याहुन वसईचा चाफा जबरदस्त खुप सुंदर छान माहिती वसईची केळी 17 घड क्या बात आहे मेहनत सुद्धा खुप अप्रतिम व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
@gulabcorreia7448
@gulabcorreia7448 Жыл бұрын
Very nice उपयोगी माहिती
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गुलाब जी
@adeshkutwal9452
@adeshkutwal9452 2 жыл бұрын
एकदम भारी अभ्यास करून प्रश्न विचारून उत्तरे घेता त्या मुळे आमच्या मनात काहीच शंका रहात नाही हा व्हिडीओ पाहून खरंच माझी पण इच्छ आहे चाफेची शेती करायची मी पण एक शेतकरी आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्याला खूप खूप शुभेच्छा, आदेश जी व आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद.
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 2 жыл бұрын
माझी आवडती फुले, such a informative video. I have plant in my balcony.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, नम्रता जी
@shundi5
@shundi5 2 жыл бұрын
खूप छान वाटतात सुनील तुमचे हे फुल फळं भाजी यांच्या शेतीचे व्हिडीओ. निसर्गा पासून खूप लांब गेलो आहोत, या व्हिडीओ मुळे तरी निसर्गाच्या खूप जवळ गेल्याची भावना होते, शिवाय माहितीत भर पडते ती वेगळीच. प्रत्यक्ष जाऊन पाहावं अस वाटतं, खरच एक दिवसाची सहल होऊ शकते . धन्यवाद तुम्हाला🙏 मोझेस अंकल आणि मीना काकींना ही धन्यवाद, तुमच्या मुळे हे चाफे मुंबईत विनासायास मिळतात आम्हाला🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@suhasghanvat9790
@suhasghanvat9790 2 жыл бұрын
Sunilji, as usual you have touched upon a very delicate and important subject .These kind of videos are extremely inspiring and hats off to perceverance and hard work of Uncle and aunty .I hope this will spread a alot of positivity to the farmers and others in general . I really admire the intricacies that you touched upon in your interviews such as market and climate condition ,efforts,time span ,risk n reward relationship,future prospects, problems faced by farmers etc that shows how serious you are about what's you do. Further really liked your and Anisha jis interview on Sahyadri channel. Again thanks and keep creating quality content for us. Rgds
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words and wishes, Suhas Ji
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 2 жыл бұрын
'चाफा बोलेना चाफा चालेना'.....पण या मुलाखतीत आपण अंकल दांपत्यांना उपयुक्त माहिती देण्यासाठी खूप छान पद्धतीने बोलकं केले आहे. धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@vivekmali5347
@vivekmali5347 2 жыл бұрын
सुनील सर खूप सुंदर माहिती. तुमचे शेती विषयक व्हिडीओ खूप चांगले असतात. म्हणून आपल्या कोकणातील शेतकरी समाधानी आहे हे त्याच्या 20 पैशाला पण चाफा परवडतो हे सांगताना वाटत. धन्यवाद 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@mangeshavhad7667
@mangeshavhad7667 2 жыл бұрын
Kya baat hai khup sundar video 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मंगेश जी
@milindbhende215
@milindbhende215 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर मस्तच व्हिडीओ .. खुप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी
@harsharaut4601
@harsharaut4601 2 жыл бұрын
अप्रतिम विडीओ छान खुपच सुंदर सोनचाफा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हर्षा जी
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 2 жыл бұрын
खूप छान... मला मोगरा खूप आवडतो पण ही फूल पण कारण ही फूल स्वामी ना आवडतात. Nic video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@mohinikundgol9103
@mohinikundgol9103 2 жыл бұрын
सुनील जी धन्यवाद चाफा शेती बघून मन प्रसन्न झाले मला चाफा खुप आवडतो आमच्या कडे पुजेला चाफा लागतो खास कडुन मंगळवारी गुरूवारी लागतोच धन्यवाद 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहिनी जी
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
सोनचाफाचा सुगंध खुपच छान असतो . घराच्या आवारात मी एक सोनचाफा रोप लावले फुलं खुपच कमी येतात . देवाला हे फुलं लावले तर दिवस भर सुगंध येतो . नर्सरीत एक रोप चारशे रुपयात मिळते .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 2 жыл бұрын
Thanks sir.Thanks kaka.kaku.Jaymaharastra.om Shanti🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पंढरीनाथ जी
@crv328
@crv328 2 жыл бұрын
One more nice and informative video,👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Rahul Ji
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 Жыл бұрын
अप्रतीम, दोघाणी उत्तम माहिती दिली. खूप कमी लोक असतात जी बिना स्वार्थ अशी माहिती देतात. सुनील आप्लाला आणि काका काकी ना खूप हार्दिक सुभेचा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, विकास जी. धन्यवाद
@san-ri3ep
@san-ri3ep Жыл бұрын
Wow very nice information Nice flowers
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you
@martinadmonte2646
@martinadmonte2646 2 жыл бұрын
Wow !! सोनचाफा माझ्या आवडीचा फुल. सुनील खूप छान माहिती.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मार्टिना जी
@vedikazunjarrao7582
@vedikazunjarrao7582 2 жыл бұрын
You tube is flooded with religious crises, war , inflation . thank you for spreading positive wibes. Videos r very simple and refreshing
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Vedika Ji
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
sunil, khup chchan ani vegli chafyachya fulanchi sheti bddl svistr mahiti milali. khup khup..... DHANYWAD 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@Sunstar24
@Sunstar24 Жыл бұрын
Sunil where nice topic covered. Very good question and honest answers by uncle.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot
@vickytare339
@vickytare339 Жыл бұрын
सुनील दादा खूप छान माहीत घेता तुम्ही, शेतकऱ्यांकडून. आणि चांगल्या प्रकारे बोलता.👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विकी जी
@jyotsnamogre4388
@jyotsnamogre4388 2 жыл бұрын
सोनचाफ्याविषयी खूपच छान माहिती व तुमच अभ्यासपूर्ण माहिती घेण व आम्हापर्यंत पोहोचवण सुरेख सुनील. छान नवनवीन विषय तुम्ही उलगडून त्याविषयी सांगता हे खूपच आवडत तुमच्या vdo मुळे. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योत्स्ना जी
@pramilarebello70
@pramilarebello70 2 жыл бұрын
खरोखरच सोन्याहून पिवळी सोनचाफा शेती पहिल्यांदा पाहिले सुनील घर बसल्या पुर्ण शेती बघायला मिळाली फारच छान
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@d.t.patade9853
@d.t.patade9853 2 жыл бұрын
सुनिल you are great सह्याद्री chanle वरील आपल्या उभयता ची मुलाखत पाहिली खूप अभिमान वाटतो कधीतरी भेटायला आवडेल
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की भेटूया पाताडे जी. ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@shrikantmhaskar7225
@shrikantmhaskar7225 2 жыл бұрын
खूप सुंदर चाफा शेती माहितीपट
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@abhijeetraut7315
@abhijeetraut7315 2 жыл бұрын
खरोखरच खुपच सुंदर माहिती दिली। 🙏🙏 धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अभिजित जी
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 2 жыл бұрын
Another superb video. So happy to see Uncle and Aunty working at an age when most others would have retired. Hope that the Government takes note of the issues raised - specially about the land mafia. Cheers to both of you for completing another awesome video. Lots and lots of love your little ones. TC.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words and wishes, Sachin Ji
@kabrakabra
@kabrakabra 2 жыл бұрын
सुंदर एपिसोड...सुंदर माहिती! 👌👌🙏🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 2 жыл бұрын
सुनिल सर खरच शेतकऱ्यांसाठी बहुमोलाची माहिती आभार
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, गजानन जी
@sunilkumarachuthanpisharod3997
@sunilkumarachuthanpisharod3997 Жыл бұрын
Excellent presentation. The smile on the faces of Uncle and Aunty is priceless. Thanks Sunil for letting us into this Son Chafa farming.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, SunilKumar Ji
@clamy561
@clamy561 2 жыл бұрын
Wow son chafa flower so cute smell good. Nice information. Nice vlog video ❤❤❤❤❤❤❤❤👌🏻👍🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Clamy Ji
@shirishgavit9431
@shirishgavit9431 29 күн бұрын
खुप महत्वाची माहीती आहे
@sunildmello
@sunildmello 29 күн бұрын
धन्यवाद, शिरीष जी
@vilasparab3519
@vilasparab3519 2 жыл бұрын
समाधानी शेतकरी.आपल्याला खूप खूप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@charlesdias5078
@charlesdias5078 2 жыл бұрын
Amazing Great work
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Charles Ji
@arvindmanohar8907
@arvindmanohar8907 2 жыл бұрын
Thanks a lot for such wonderful video. Really enjoyed a trip to CHAFA farm.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Arvind Ji
@mangeshsatam1109
@mangeshsatam1109 Жыл бұрын
Very nicely and clearly explained by both this couple. And the way you asked him questions that explains a lot of solutions. Thanks Mr. Demelo sir ji🙏🙏👌👌👍👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a ton for your kind words, Mangesh Ji
@ankurj
@ankurj 2 жыл бұрын
This is surely one of your best videos in terms of craft and content! 😃👏🏻👏🏻👏🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Ankur Ji
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
खूप खूप खूप सुंदर वीडियो
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
@yogismita2692
@yogismita2692 2 жыл бұрын
Apratim video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, योगिस्मिता जी
@nsquare9615
@nsquare9615 11 ай бұрын
Bhari bro
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
धन्यवाद
@NILESHPATIL-sz7oo
@NILESHPATIL-sz7oo 4 ай бұрын
छान माहिती
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, निलेश जी
@vanitamankame9346
@vanitamankame9346 2 жыл бұрын
खूप छान आहे मिहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, वनिता जी
@sopankhillare5456
@sopankhillare5456 11 ай бұрын
Very Nice Informative Video
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
Thank you, Sopan Ji
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 2 жыл бұрын
खुप छान सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, भाग्यश्री जी
@ajayghare6472
@ajayghare6472 Ай бұрын
Chaan presentation...achuk prashna ❤
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अजय जी
@nutantillu2239
@nutantillu2239 2 жыл бұрын
Must video Sunil ji
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
बऱ्याच महिन्यांनी आपली प्रतिक्रिया आली. धन्यवाद, नूतन जी
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 2 жыл бұрын
Waa kupch sunder maza avadt ful sonchafahi chi setihi ahe he Aaj samjl 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@saritapatil7946
@saritapatil7946 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती सांगीतली सुनिल जी माला अभिमान आहे की मी वसई कर आहे ईतक सुंदर निसर्ग आपले या वसई मधे आहे आनी तुम्हाला पन सलाम आहे की ते तुम्ही खुप सुंदर प्रकारे दाखवता
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी
@jitendrawade4953
@jitendrawade4953 2 жыл бұрын
wonderful...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Jitendra Ji
@bhagyashrirane8244
@bhagyashrirane8244 2 жыл бұрын
Thank you for making this video very informative my favourite flower love from USA
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Bhagyashri Ji
@vaishali7142
@vaishali7142 2 жыл бұрын
Khup Sunder mahiti👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, वैशाली जी
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 2 жыл бұрын
Thaks sunilji... Moses bro and sis both are true and pure heart couple...how they explain about mangolia Champacca fharmig..very marvelous... Great sunilji...nice to see in Great...introduce
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Narendra Ji
@be-spoke7712
@be-spoke7712 2 жыл бұрын
Khup chaan maahiti dili, Dada. Superb!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nileshlad7221
@nileshlad7221 2 жыл бұрын
Farach chaan mahiti .Always thumbs up.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, निलेश जी
@narendrakale9351
@narendrakale9351 Жыл бұрын
Khup changli mahiti dilit sunil tumhi Mala hi sonchafayachi foole fair avadtat Knk
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नरेंद्र जी
@bhanudasalhat5738
@bhanudasalhat5738 8 ай бұрын
khup chan information good
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, भानुदास जी
@alkapradhan806
@alkapradhan806 2 жыл бұрын
Interesting and Poetic way of explaining
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Alka Ji
@vandananirmal3764
@vandananirmal3764 2 жыл бұрын
Khup chhan mahit dili thanks
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, वंदना जी
@peterdsouza5558
@peterdsouza5558 2 жыл бұрын
Very good information,those who interested in agriculture. Thank you Sunil
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Peter Ji
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 2 жыл бұрын
Wa. Khup chan information
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप जी
@chetangurav6859
@chetangurav6859 2 жыл бұрын
Superbly presented 😀
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Chetan Ji
@yashodharaadsul1574
@yashodharaadsul1574 2 жыл бұрын
Very interesting and informative video.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Yashodhara Ji
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 42 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 58 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 102 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 15 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 42 МЛН