Рет қаралды 5,754
मित्रांनो शिवप्रताप ॲग्रोटेक सादर करत आहेत बागायती पिकांवरील व फळबागांवरील फवारणीच्या नियोजनासाठी बोरस्ते आदिती ब्लोअर. वेळी-अवेळी बदलत्या हवामानामध्ये सर्व बागायती पिकांवरती फळबागांवरती आपण अगदी योग्य प्रकारे फवारणी करू शकतो व चांगल्या क्वालिटीचा व उत्तम क्वालिटीचा माल तयार करू शकतो आणि हे सर्व शक्य झाले आहे बोरस्ते आदिती ब्लोअर मधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे. या विडियो मध्ये जाणून घेऊया बोरस्ते आदिती ब्लोअर चे गुणधर्म, वैशिष्ट्ये व फायदे. तसेच हा blower अनुदानास पात्र आहे त्यामुळे खरेदी करताना आपण अनुदान / subsidy कशी मिळवू शकतो तेही बघणार आहोत.
🌾"शिवप्रताप ऍग्रो मॉल"🌾
🌱 इथे मिळणार तुम्हाला शेतीच्या व शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेही योग्य दरामध्ये।
🌱 आता शेतीची संपूर्ण खते - औषधे, साधने, अवजारे, उपकरणे, इतर शेतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य व इत्यादी शेतीसाठी उपयुक्त आशा अनेक वस्तू घ्या एका छताखाली।
🌱 15000 sq foot चा भारतातील सर्वात मोठा मॉल।
🌱 खाली दिलेल्या नंबर वरती कधीही कॉल करा आणि शेतीसाठी लागणारी पाहिजेल ती वस्तू घ्या।
🌱 काळानुसार आपणही पुढे जाऊया, कमी खर्चात योग्य व्यवस्थापन करूया, अधिक नफा मिळवूया।
🎯 शिवप्रताप ऍग्रो मॉल 🎯
शिवप्रताप मंगल कार्यालय, विटा, सांगली।
📞 9021466379
📞 9021149931
संस्थापक
मा. श्री. प्रताप (दादा) साळुंखे।
🌱🍂🌾🎋🍀🌿🌱🌿🍀🎋🌾🍂🌱
"आशाच नवनवीन शेतीविषयक पोस्ट बघण्यासाठी व माहिती घेण्यासाठी Follow करा आपले हक्काचे Page"
"Shivpratap Agro"
🚜🍇🍈🍉🍊🍋🍎🍋🍊🍉🍈🍇🚜
#vegitables
#grapes
#polyhouse
#agriculturist
#indianfarmer
#kolhapur
#pune
#maharashtra
#marathi
#sheti
#marathimulgi
#shetkari
#farmers
#farming
#agriculture
#indianfarmer94
#sangli
#आटपाडी
#agri_gang_offical
#कराड
#विटा
#माहुली
#कडेगाव
#bscagriculture
#karad
#शेतकरी
#शेतकरी राजा
#greatfarmers551
#तासगाव
#tasgav