बाळासाहेबांचा सच्चा सैनिक, धर्मवीरांचा शिष्य, धडाकेबाज एकनाथ शिंदे!दसरा मेळावा गाजवणारी भाषणे:भाग-3

  Рет қаралды 2,381

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#eknathshinde #dasramelava #balasahebthackeray #ananddighesaheb #maharashtapolice

Пікірлер: 47
@BalasahebKurhade-y2l
@BalasahebKurhade-y2l 54 минут бұрын
खरा हिंदू असाल तर महायुतीला च निवडून द्यावे आपला धर्म टिकावा यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Сағат бұрын
जय श्री राम l जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Сағат бұрын
हरियाणातील हिंदूनीं एक होऊन भगवा फडकवला आता महाराष्ट्रातील म्हणजे आपली बारी आपण सर्व हिंदू जागो होऊन मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करु आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकऊया.
@THEEWOLF108
@THEEWOLF108 Сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय जय हिंदुराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩
@THEEWOLF108
@THEEWOLF108 Сағат бұрын
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravinkumar516
@pravinkumar516 Сағат бұрын
Great manus shinde saheb 2Sal se BMC ME BONUS BADHAKE DIYA thanks saheb
@yogeshveer9326
@yogeshveer9326 43 минут бұрын
महाराष्ट्राचा स्वाभिमान हिंदूंची जान शिवसेनेचा धनुष्यबाण..... कट्टर हिंदुत्व वादी एकनाथ भाई शिंदे❤ कॉमन मॅन
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 15 минут бұрын
योगेश दादा, भाई नका म्हणू भाऊ बोला
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Сағат бұрын
हिंदूनों मोदीचं एकच वाक्य लक्षात ठेऊन आपल बहुमोल मत द्या ते म्हणजे बटोगे तो कटोगे बस हे वाक्य हे शब्द लक्षात ठेऊन मतदान करा हिंदूच्या अस्मितेसाठी फक्त भगवाच.🚩🚩🚩🚩🚩.
@nileshbaikar1419
@nileshbaikar1419 17 минут бұрын
Yogi adityanath
@KDMH04
@KDMH04 41 секунд бұрын
Modi ji ne kab bola😂
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 Сағат бұрын
आपलें सरकार शिंदे सरकार. ❤❤❤.
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 Сағат бұрын
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🙏🚩🏹
@निशिगंधइमिटेशन
@निशिगंधइमिटेशन Сағат бұрын
याला म्हणतात गर्दी.... नाही तर उध्वस्त वाकरे चा दसरा मेळावा 😂😂😂
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 33 минут бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक नंबर आहेत
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Сағат бұрын
एकनाथ शिंदे यांनी एकदम चांगल्या कल्याणासाठी योजना राबवल्या आहेत आणि उध्वस्त ठाकरे म्हणतेत आम्ही आलो की लाडकी बहिण योजना रद्द चांगले प्रकल्प रद्द करणार अरे निवडणूक आला तर ना तूम्ही.
@swapnapandit478
@swapnapandit478 Сағат бұрын
🙏🙏🙏
@not0016
@not0016 21 минут бұрын
सख्याने विचार सोडले आणि परक्याने तेच विचार पुढे नेले. मग बाळासाहेबांचा खरा वारस कोण? राजकारणात विचारांचा वारसा हाच महत्त्वाचा असतो.
@vinoddube4403
@vinoddube4403 10 минут бұрын
Ekch nath Eknathrao aage badho aami sobat aahot jai ho
@bhaveshnikam9720
@bhaveshnikam9720 Сағат бұрын
EKNATH BHAI 👑
@Di_Ajit
@Di_Ajit 26 минут бұрын
वयाच्या साठाव्या वर्षी मी हे नक्की सांगु इच्छितो कि एकनाथराव शिंदे यांनी शिवसेना जिवीत ठेवली आहे. उद्धव हे शिवसेनेचा गळा घोटायला निघाले होते , त्या पासून वाचवलं आहे.
@gauravshoyo380
@gauravshoyo380 Сағат бұрын
महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2023 खारघर बळी कोणी घेतले ते पण सांगा.
@hindurashtra2851
@hindurashtra2851 19 минут бұрын
सच्चा शिवसैनिकाच्या सभेत पाकिस्तानी झंडे फडकत नाहीत हे पण उध्वस्त ठाकरे माहित पाहिजे.
@rajendrapawar5075
@rajendrapawar5075 34 минут бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ
@KDMH04
@KDMH04 Минут бұрын
Haa sir, waqf ko donation, madrassas teacher ko 3 times salary bhi inki hi den he.
@renukadamania1880
@renukadamania1880 46 минут бұрын
शरद पवार कांग्रेस रानी उद्धव ठाकरे ना वोट देऊ नका। बीजेपी, शिंदे ना वोट दया
@HamaraHindustann
@HamaraHindustann Сағат бұрын
शिंदे नी सर्व ठीक केले पण देवा भाऊ सोबत पंगा घेऊन खुप मोठी चूक केली. आता शिंदे ना "करेक्ट कार्यक्रम" कसा असतो ते "देवा भाऊ" सांगतील 23 November ला . 🙏🚩
@निशिगंधइमिटेशन
@निशिगंधइमिटेशन Сағат бұрын
कोण देवा भाऊ?
@HamaraHindustann
@HamaraHindustann Сағат бұрын
@@निशिगंधइमिटेशन कोण देवा भाऊ कळेल 23 November नंतर. Just wait & watch.
@arvindalone8531
@arvindalone8531 46 минут бұрын
शिंदे फडणवीस एक आहेत.भ्रम पसरवू नका.धन्यवाद
@HamaraHindustann
@HamaraHindustann 38 минут бұрын
@@arvindalone8531 भ्रमात आम्ही नाही. 20 पर्यन्त युति वाले सोबत आहे पण 23 नंतर कळेल. तुम्ही पण wait & watch. मनोज जरंगे ला कोणी फुस लावली कोणी पैसा दिला सर्व कळेल. निश्चित रहा. 🚩 🙏 नमस्कार
@vanitasawant3528
@vanitasawant3528 Сағат бұрын
सफेद कार्ड वाल्याना नोकरी जेमतम पगाराची आहे त्यांच्या बायका काय तुमच्या बहीणी नाही काय
@subhashkothare1839
@subhashkothare1839 Сағат бұрын
जेमतेम पगार आहे तर सफेद कार्ड कसं मिळालं भाई?
@HamaraHindustann
@HamaraHindustann Сағат бұрын
मध्यम वर्गीय जनता ला ग्रुहित धरतात हे राजकारणी. 😡 गरीबाला फुकटचा माल अती श्रीमंत ला सर्व मोठ्या सुविधा बजेट मधे. मध्यम वर्ग नेहमी नाडल्या जातो.
@निशिगंधइमिटेशन
@निशिगंधइमिटेशन 24 минут бұрын
यांना पांढरे कार्ड वापरून फुकटचे पैसे लाटायचे आहेत.
@vilaspadave4472
@vilaspadave4472 8 минут бұрын
निवडणुका जिंकल्यास शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील का? आणी जर निवडणुका हरले तर शिवसेनेच भवितव्य काय? स्वतंत्र अस्तित्व राहील का? शिंदेसेनेचा शिवसेनाप्रमुख कोण?
@ashokpalande6479
@ashokpalande6479 42 минут бұрын
सच्चा सैनिक रात्रीच्या अंधारात सूरत गुवाहाटी मार्गे गोव्याला पळून जात नाही...
@hindurashtra2851
@hindurashtra2851 33 минут бұрын
गुजरात सुरतला नाव ठेवणारे उपचार अंबानीच्या हाॅस्पीटल नाही घेत पोराच्या लग्नाला जाऊन नाटकी करत.
@hindurashtra2851
@hindurashtra2851 17 минут бұрын
उध्वस्त ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानी झंडे फडकलेत हे कसलं हिंदूत्व कसला सच्चा शिवसैनिक.
@PrakashBandpatte-fb2rx
@PrakashBandpatte-fb2rx Сағат бұрын
Kiti lachari
@gururajthakurdesai2760
@gururajthakurdesai2760 Сағат бұрын
कोणाची? आणि कोण करतंय?
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v Сағат бұрын
Lawrence Bishnoi ❤️❤️❤️ 🚩 Hindustan jindabad Dushmano ka kaal.✅✅✅
@nagrajmarthe2687
@nagrajmarthe2687 32 минут бұрын
🙏🙏🙏
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 30 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 16 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,9 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 654 М.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 30 МЛН