भाजप च्या मनात तरी काय | Sushil Kulkarni | Analyser | BJP

  Рет қаралды 327,981

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 1 500
@spp4708
@spp4708 9 ай бұрын
सुंदर सुंदर सुंदर सुंsssssदssssर.... गेल्या काही वर्षात इतक खुसखुशीत भाषण ऐकल नाही .... 🎩 off सुशीलजी🙏🙏🙏
@vishrambhuwad9415
@vishrambhuwad9415 9 ай бұрын
सुशीलजी, तुम्हाला आणि भाऊंना रोज ऐकतो. परंतु आज शब्द नाहीत फक्त 🙏
@satishmeher5279
@satishmeher5279 9 ай бұрын
उद्या भाऊ तोरसेकर असे म्हणतील की बरं झालं सुशील मी आजारी पडलो एवढं छान भाषण तू दिलंस
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 8 ай бұрын
सुशील जी आम्ही भाऊ नतर तुम्हालाच मानतो .भविष्यातील भाऊ तुम्हीच समजतो आहोत .
@Political_stats
@Political_stats 9 ай бұрын
तुमचं वक्तृत्व जबरदस्त आहे सर!!🔥👌
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 9 ай бұрын
खर आहे तुमचे सुशील जी कुलकर्णी साहेब तिसरी टर्म मा मोदी साहेब यांना नाही तर भारतीय जनतेला आहे...
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 9 ай бұрын
धन्यवाद... सर्वांना..
@shobhajoshi1688
@shobhajoshi1688 9 ай бұрын
खरच धन्यवाद सुशीलजी खुप निर्भीड बोललात आमच्या सद्गुरुनी 2016 मध्ये प्रवचनात सांगितले 2025 मध्ये रामराज्य येणार च 🙏🙏
@meghashyamrane859
@meghashyamrane859 9 ай бұрын
नमस्कार सुशिलजी, मी तुमचा समर्थक असून तुमचा अभ्यास तुमचे ज्ञान/अभ्यास मला खूप प्रभावित करते. मी भाऊं पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे म्हणून तुम्हांला शुभेच्छा/आशीर्वाद देण्याचा अधिकार प्राप्त होतो म्हणून देवाकडे प्रार्थना करतो की हे ईश्वरा सुशीलला सुयश देऊन सुरक्षित ठेव. जय श्री राम !!
@vidyathipse892
@vidyathipse892 9 ай бұрын
अप्रतिम
@AnalyserNews
@AnalyserNews 9 ай бұрын
असाच आशीर्वाद असू द्या
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 9 ай бұрын
पुर्णपणे सहमत आहे आपल्या विचारांशी.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 9 ай бұрын
❤❤❤❤
@PM-jr4sg
@PM-jr4sg 9 ай бұрын
जय महाराष्ट्र जय सुशीलकुमार जी❤😊
@umapagedar8004
@umapagedar8004 9 ай бұрын
भाऊंच्या तब्येतीची काळजी वाटते.त्यांना लवकर बरे वाटो. तुम्ही भाऊंची उणीव भरून काढलीत. आणि नेहमीच्या तुमच्या शैलीत खूप मजा करवलीत. म्हणूनच तुमचे एकही भाषण चुकू नये असे वाटते. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.💐🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
@swatikokil1130
@swatikokil1130 9 ай бұрын
सुशील सर फार सुरेख. मोदीजी वर विश्वास आहे. तो आणखीन पक्का झाला. धन्यवाद तुम्हाला ऐकणं फार छान वाटत
@uniqueindianart8297
@uniqueindianart8297 9 ай бұрын
सुशीलजी आपण आपल्या मुलाचे जे उदाहरण दिले तसेच मला अनुभव येतात. मी चुकून मोदी म्हंटले की लगेच माझा मुलगा मला म्हणतो, बाबा मोदी नाही श्री. नरेंद्र मोदीजी असे म्हणा. मी चूक स्वीकारतो व स्वतःला धन्य मानतो. कारण माझ्या नंतरही सनातन धर्म टिकेल.
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 9 ай бұрын
😂😊
@dilipdesai4761
@dilipdesai4761 8 ай бұрын
खरोखर पटले
@pushpakulkarni5327
@pushpakulkarni5327 Ай бұрын
खूपच सुंदर
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 9 ай бұрын
आपण आदरणीय सुधांशू त्रिवेदी आणि भाऊ तोरसेकर यांचे खरे वारसदार आहात .
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 9 ай бұрын
सुशील सर कुलकर्णी जगावं तर देव देश धर्म या साठी.हे तुम्ही आपल्या विचारातून केलेलं भाषण अप्रतिम होते. जय श्री राम. धन्यवाद.
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 9 ай бұрын
Simply wonderful factual speech
@sunitaphansikar8675
@sunitaphansikar8675 9 ай бұрын
नमस्कार सर, आज खरच मोदीजी काय याची प्रचीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपण भाग्यवान आहोत म्हणून तर आपल्याला असा नेता लाभला. आजच्या युगात आपण परमेश्वर कसा ?याचे उत्तर देऊन सगळ्याच लोकांचे डोळे उघडले. धन्य धन्य धन्य झालो.अशी माणस आम्हास लाभली.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 ай бұрын
🎉❤❤❤
@laxmikantkulkarni6754
@laxmikantkulkarni6754 9 ай бұрын
अतिशय सुंदर वक्तव्य सुशिलजी, मनःपुर्वक अभिनंदन ! 💐👏🏻👏🏻
@gulabraodevhare8034
@gulabraodevhare8034 9 ай бұрын
जनजागरण म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले अजाचे व्याख्यान होय,जय श्रीराम
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 9 ай бұрын
जे खळांची व्यंकटी सांडो......याचा ही वेगळा आणि छान अर्थ सांगितला आहेत.,.🙏🙏🚩🚩
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 ай бұрын
रूपक अगदी छान बसवले. तुमच्या कल्पनाशक्तीला आम्ही सगळे दाद देतो.❤❤
@snehashirodkar6252
@snehashirodkar6252 9 ай бұрын
सुशील जी....अतिशय सुंदर...माझ्याकडे आणखीन शब्द नाहीत...क..मा...ल..🙏🙏
@rameshpatil4652
@rameshpatil4652 9 ай бұрын
अप्रतिम सुशीलजी साहेब.माझी ८२ वर्षांची आई सांगते मोदींजी शिवाय पर्याय नाही.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 9 ай бұрын
खूप छान भाषण!अगदी सोप्या भाषेत राजकारण समजावून सांगितले.धन्यवाद!🙏💐बार बार मोदी सरकार!👍🇮🇳🚩🪷🙏
@bharat84440
@bharat84440 9 ай бұрын
काँग्रेसमुक्त भारत हेच भाजपाच्या आणि आमच्याही मनात आहे.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 9 ай бұрын
काँग्रेस मुक्त भारत ही मोदींची कलपणा आहे त्या दिशेने त्यांनी पावले उचलली,आणि राहुल गांधींनी त्याला साथ दिली अशीच नोंद इतिहासात होईल, मात्र हेही तितकेच खरे राहुलजी ऐवजी 7:24 कुणीतरी काँग्रेसचा नेता एकतर तो महाराष्ट्राचा किंवा गुजरातचा नेता असेल.तो तिचे पुनर्जीवन करील.आणि तो रामाचाच सहारा घेईल, हे केवळ मोदीजी नी राम मंदिर निर्माण करणे त यशस्वी झाले नी रामराज्य आंनेचा मानस आहे,ते काम यापुढे जो हाती घेईल तो भालाई कोणत्याही पक्षाचा असो तो यशस्वी होईल.
@ajay7332
@ajay7332 9 ай бұрын
आजपर्यंत साधे भक्त होतो, आज परमभक्त झालो.
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 9 ай бұрын
Wow. एकदम great bhashan ❤❤
@sudhirchandra
@sudhirchandra 9 ай бұрын
भावा, लय भारी चोपलंस. भयानक आवडलं. तुमची उदाहरणं (तुम्ही आणि भाऊंची) एकदम चपलख बसतात. भाऊ जुन्या म्हणी आणि कोकणी वाक् प्रयोग संदर्भासाठी देता आणि तुम्ही जुन्या आठवणी आणि संदर्भ. इतके फिट्ट बसतात ना, पुछो मत. आणि एक गंमत भाऊ आधी त्या म्हणीचा संदर्भ आणि कथा समजाऊन सांगतात आणि मग आजकालची घटना. त्यामुळं ते इतकं फिट्ट बसतं ना की दाद आपोआप येतेच बाहेर. तुमचं आणखीन एक.... कागदपत्रं तयारच ठेवताय तुम्ही. दूधका दूध पाणी का पाणी. दोघेही ... साॅरी तिघे चौघेही ( ते माळकर आबा आणि प्रभाकर भाऊ) असेच व्यक्त होत रहा, आम्हाला नव-राजकारण व्यवस्थित समजावत रहा. तुम्हा सर्वांना दिलसे शुभैच्छा (शुभेच्छा नव्हे ... शुभ+ईच्छा=शुभैच्छा) ता.क. भाऊ/भावा हे आत्यंतिक प्रेमाने बोलणे आहे. कृत्रिमता नाही.
@neelkanthaphatak5804
@neelkanthaphatak5804 9 ай бұрын
Wow. Excellent speech, rashtrabhakti तयार करण्यात यशस्वी. अभिनंदन.
@dnyneshwarjoshi9912
@dnyneshwarjoshi9912 Ай бұрын
फारच उत्तम छान प्रबोधन केले आहे ना? धन्यवाद शुभेच्छा अभिनंदन, श्री. सुशील जी., ... आपण संघ स्वयंसेवक आहात, याचा अभिमान वाटतो, जय श्रीराम, वंदे मातरम्, भारतमाता की सदा सर्वदा जयहि असे, 🎉🎉😂😂
@u19ish
@u19ish 9 ай бұрын
खूप उत्कृष्ट बोललात, अगदी सार्थ बोललात सुशील जी. खूप खूप धन्यवाद.
@prakashdukare9278
@prakashdukare9278 Ай бұрын
नमस्कार सुशील सर! अगदी बरोबर,हिच हिंदू ची, वैचारिक वस्तुस्थिती आहे.सगळं बरोबर असतं,परंतू कोणी थोडा नरेटीव्ह (खोटी माहिती) सांगितली जाते, त्या वेळी आपण थोडे डळमळीत होतो, आणि आपण सांगितल्या प्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस उदासीनता दिसून येते,व याचाच फायदा समोरच्या विरोधकांना होतों, म्हणून आपण सांगितल्या प्रमाणे हिंदुत्ववादी विचारांवर, आपल्या नेतृत्वावर ठाम राहिले पाहिजे! धन्यवाद! जय हिंद! जय भारत!
@HinduSwabhimanPratishthan
@HinduSwabhimanPratishthan 9 ай бұрын
सुशील जी ह्या भाषणाला उपस्थित असल्याचा आनंद वाटला. ह्या बद्दल आपले आभार.
@vaibhavmahajan4249
@vaibhavmahajan4249 8 ай бұрын
सुशीलजी आपल्या उद्बोधक विवेचनाचा आणि खुमासदार शैलीचा मस्त आस्वाद आज घेतला आहे.काही कारणाने ऐकण्यासाठी ऊशिरा वेळ मिळाला. मोदीजी यांच्या दुरदॣष्टीचे आकलन होण्यासाठी सात जन्म घ्यावे लागेल.......❤❤❤❤❤
@sharvarikulkarni3515
@sharvarikulkarni3515 9 ай бұрын
फार सटीक, चपखल आणि स्पष्ट विचार...! धन्यवाद सुशील जी एका उत्तम भाषणाबद्दल...! आपल्यातल्या सुद्धा काही गोष्टींबद्दल मार्मिकपणे भाष्य केल्याबद्दल अभिनंदन देखील...!
@vaishalideshpande1985
@vaishalideshpande1985 9 ай бұрын
One of the best speeches I have ever listened to ...सुशीलजी, खूप खूप शुभेच्छा🙏
@classicalmusiclover70
@classicalmusiclover70 9 ай бұрын
मी माझ्या आत्तापर्यंतच्या ऐकलेल्या विश्लेषणापैकी नंबर एकचे विश्लेषण जय श्रीराम 🙏🙏🙏
@atulbade8372
@atulbade8372 6 ай бұрын
जय श्रीराम🙏⛳️
@govindkulkarni5033
@govindkulkarni5033 Ай бұрын
Superhit speech ❤❤❤
@chandrakantjoshi7341
@chandrakantjoshi7341 9 ай бұрын
खूपच छान भाषण केले.धन्यवाद.मी नेहमी ऐकतो.वाणी शुध्द असते.
@girishraut7335
@girishraut7335 9 ай бұрын
Wonderful speech 🙏🙏
@vaishalikadam4869
@vaishalikadam4869 9 ай бұрын
सर तुम्ही असं बोलत राहावं आणि आम्ही असच ऐकत राहावं असं वाटत 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌
@ramchandradeo3274
@ramchandradeo3274 3 ай бұрын
वा वा सुशिल जी इतके. सुंदर विचार ऐकुन मन शांत आनंदी समाधानी झाले हे आपले विचार कुणाकुणाला आणि किती जणांना पाठवू अस मला झालय आपल्या अशा विचारांची वाढ होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@vaishalikhare8456
@vaishalikhare8456 9 ай бұрын
सुशीलजी काय म्हणावे तुम्हाला कळतच नाही. अथपासून इतिपर्यंत शब्द न् शब्द ऐकला. अनेकांनी जिवाचे कान केले ऐकताना .कारण तुम्ही जिवाचं रान करताय याची प्रगल्भ जाणीव होती. संपूर्ण अवतरणिका सांगून कळसाध्याय पूर्ण केलात. सुशीलजी आम्हा सगळ्यांचे लाख,लाख आशिर्वाद आहेत. असेच समाजाचे डोळे उघडून त्यांना जागं करण्याचं काम तुमच्या सारख्या अनेकांकडून व्हावे ही सदिच्छा.
@Myoutube7
@Myoutube7 Ай бұрын
सरतुआकौहै
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 2 ай бұрын
सुशीलजी तुम्ही खुप छान विवेचन करतात मी नेहमी ऐकते व आनंद वाटतो, खरंच देवेंद्र फडणवीस व मोदीजी हेच आपल्या हिंदू संस्कृतीचे तारणहार आहेत खुप खुप छान असेच नेहमी ऐकवत रहा छान वाटते.🎉🎉
@x1yag256
@x1yag256 9 ай бұрын
खुप सुंदर भाषण झाल लोकांचे कान टोचन आवश्यक आहे तुमच्या सारखे हे काम चोख करत आहात.पुण्यातल्या लोकांना मतदान करा म्हणून सांगावं लागत
@roopadambal464
@roopadambal464 9 ай бұрын
We don't have doubts.
@malhar123456
@malhar123456 9 ай бұрын
तथास्तु सुंदर भावस्पर्शी विवेचन
@smitabarve9379
@smitabarve9379 9 ай бұрын
सुशिल जी खूप सुरेख बोललात. ज्या पोटतिडकीने आपण बोलता खरच रामराज्य येणार 24 च्या निवडणुकीत हे नक्की. जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 9 ай бұрын
सुशील जी,देवा शपथ ,आपणच विश्व प्रवक्ते. कशाला त्या फडतुसाला हे विषेशन देतात. फारच छान विश्लेषण झालं. जय श्री राम. जय शिवराय. वंदेमातरम. नमस्ते सदा वत्सले मातृ भूमे.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 ай бұрын
❤🙏🚩🇮🇳✌️👍
@rajeshkale4001
@rajeshkale4001 9 ай бұрын
सुशिल कुलकर्णी महाराष्ट्रात शरद पवार च्या तोंडावर शरद पवार म्हमद्या मुस्लिम रजो गुणाचे अतिसुंदर विश्लेषण 🚩🌹🙏जय श्रीराम 🙏🌹🚩
@madhavshastri1147
@madhavshastri1147 9 ай бұрын
😂😂😂😢😢
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 9 ай бұрын
आदरणीय मोदीजी हे केवळ पंतप्रधान नव्हे , केवळ विकास पुरूष नव्हे , केवळ विश्वनेता नव्हे तर साक्षात ईश्वराचा अवतार आहेत . धन्यवाद सुशिल जी ll
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 9 ай бұрын
सुशीलजी आपण खूप ग्रेट्ट आहत .खरोखर किती स्पट पणे विचार मांडत आहेत. व्तेही अभ्यासपूर्ण विचार करून सांगत आहत. जय हो .
@preetidange998
@preetidange998 9 ай бұрын
Excellent Sushil ji... Loved your speech
@SS-cz7nj
@SS-cz7nj 9 ай бұрын
मस्त 👌🏾👌🏾👍🏽👍🏽speech.आता तुम्हांला बाजप चे स्टार प्रचारक होणार.
@vikasshah4082
@vikasshah4082 9 ай бұрын
सुशीलजी, आज खरोखर भरून पावलो! बऱ्याच दिवसांनी इतकं ओघवत आणि खुमासदार पण मार्मिक भाषण ऐकलं! किमान ४ दा ऐकलं पण तरीही मन भरत नाही....संपूच नये असं काही! 🙏🙏🙏🙏
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 ай бұрын
मी तीन महिन्यात कमीत कमी 8-10 वेळा ऐकले. पण ऐकताना प्रचंड हसू येते. वेळ कधी संपतो ते देखील कळत नाही. ❤❤❤ You are completely great analisist SUSHILJI!😂
@padmadabke4106
@padmadabke4106 9 ай бұрын
सडेतोड, सत्य व आवश्यक चाणक्य निती व खळांची व्यंकटी सांडणे हे समजणे फार आवश्यक होते. ते छान समजावलेत सुशिलजी. धन्यवाद.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 9 ай бұрын
टॉवेल विसरला की काय? 🤔😝🥹🤣😂😎
@BhaskarraoChavan
@BhaskarraoChavan Ай бұрын
Namaskar sushil ji खुप Chan विश्लेषण, मि आप्ले अनलैसेर नियमित पाहतो,khup chan वा ट ते, आपले विचार ऐकुन, सतत पुढ़े चाला, देशा सा ठी ख़ुप जरूरी आहे .... जय हिन्द, भारत माता कि जय...
@pramodnilekar8355
@pramodnilekar8355 9 ай бұрын
अबकीबार 400 पार, एकही सरकार, भरत जगावर स्वार.
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 9 ай бұрын
५००,पार
@amrutadeshpande8181
@amrutadeshpande8181 9 ай бұрын
P​@@vrushalipatkar2096
@rajoodesai1
@rajoodesai1 9 ай бұрын
You have climbed a new high with this speech... excellent...
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 9 ай бұрын
निष्ठा आहे बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो सुशीलजी उत्तम विश्लेषण केले
@latasalunke359
@latasalunke359 Ай бұрын
सुशिलजी भयानक माहिती देताय,अशीच आमच्या माहितीत भर घाला. मी तुमचे ,आणि भाऊंचे सगळे व्हिडिओ ऐकते. खुप सखोल माहिती देता आभारी आहे. हे खुप गरजेचे आहे सर्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे.
@shubhadasapre1487
@shubhadasapre1487 9 ай бұрын
खूपच उदबोधपर भाषण आणि अत्यंत सोप्या शब्दात
@SHARADREVALKAR
@SHARADREVALKAR 9 ай бұрын
Susheelji in full form. Must listen, every body.
@AjitJoshiPune
@AjitJoshiPune 9 ай бұрын
कुलकर्णी, तुम्ही भाऊंच्या सारखेच आहात. फक्त तुमची शैली वेगळी. खूप सगळ्या शुभेच्छा..💐
@suhasjoshi1350
@suhasjoshi1350 2 ай бұрын
सुशील जी नमस्कार ! अतिशय जबरदस्त आणि डोळ्यात अंजन घालणारे व्याख्यान .
@Vinayart99
@Vinayart99 9 ай бұрын
भाजपाच्या मनात देशहित...... आपल्या मनात भाजपा.......
@shamamadye491
@shamamadye491 8 ай бұрын
Apratim nice video ✌️👍🙏🙏👨‍👩‍👧‍👦perfect bolata satya dhakhanara video ✌️👍Aadaraniy PMMODIJI yancha aamha bharatiy janatela garv aahe✌️👍👍🙏🙏👨‍👩‍👧‍👦jai shree krushana danadavat pranam 🌹🌹🙏🙏👨‍👩‍👧‍👦Aadaraniy Bhau Aadaraniy sushilaji god bless you 🙏🙏👨‍👩‍👧‍👦
@dileepgupte6750
@dileepgupte6750 9 ай бұрын
जबरदस्त भाषण!! सुशीलजी, तुमच्या वक्तृत्वाला सलाम! हसत हसत मस्त टॉवेल उतरवलेत.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 ай бұрын
😂😂😂😂
@shakharamrikame2858
@shakharamrikame2858 2 ай бұрын
सुशीलजी तुमचे बोलणे आणि तुमचे विचार मला खूप आवडतात.
@ravjilute
@ravjilute 9 ай бұрын
सुशिलजी आधीच तुमचे आम्ही फॅन... अयोध्येचे महत्व या अँगल ने सांगून तुम्ही भारावून टाकले! तुषार दामगुडे यांचा उल्लेख करून खूप मोठं काम केलं.... आणि ते मराठवाड्याने पुण्याला घेतलेले चिमटे ही भारी!
@hemantsant3552
@hemantsant3552 9 ай бұрын
I love Modiji !!! नमो नमः नमो नमः नमो नमः !!! 2014 मोदीजी !!! 2019 मोदीजी !!! 2024 मोदीजी !!! 2029 मध्येही मोदीजी !!! अत्यंत अप्रतिम असे भाषण !!! अभिनंदन सुशीलजी !!.
@santoshjathar5018
@santoshjathar5018 9 ай бұрын
सुशिलजी, आजचे आपले विवेचन सर्वोत्कृष्टच. टॉवेलच्या एका उदाहरणात सर्व शंकाचे निरसन केलेत. खुप खुप धन्यवाद.
@dilippotdar5199
@dilippotdar5199 9 ай бұрын
Sir, you are at your best - हा व्हीडीओ सर्व हिंदुच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे, खूपच सुंदर
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 9 ай бұрын
अगदी शंभर टक्के खर बोलत आहे मा सुशील जी कुलकर्णी साहेब. मा मोदी साहेब यांची या पुढे ही अत्यंत गरज आहे एव्हीएम मशीन अत्यंत ठिक आहे एकदम बेस्ट आहे उत्तम आहे...
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 9 ай бұрын
धन्यवाद...
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 9 ай бұрын
Faar ch chaan bollat, Sushil ji !👏🏼🌟 How incredibly lucky we are to be able to watch such a great leader in action ! This kind of a multidimensional, urgent and daring approach towards the development of a nation is a very rare occurrence… We trust you Modi ji, with all our hearts !🙏🏼
@neelagupte3562
@neelagupte3562 9 ай бұрын
लहान मुलांना मोदीजी आवडतात हीच भविष्यात महान भारताची नांदी आहे
@dattatrayashelke7364
@dattatrayashelke7364 9 ай бұрын
👍👍👍💐💐💐👌
@aruntope6625
@aruntope6625 9 ай бұрын
आता येणार्‍या नव तरूण पीढीला मोदींजींचा आदर्श संस्कार देशप्रेम भावतो आहे. यात देशाचे ऊज्वल भविष्य सामावलेले आहे.
@mahadevnigade9022
@mahadevnigade9022 28 күн бұрын
बस i​@@aruntope6625
@RameshGawai-dx4bx
@RameshGawai-dx4bx 10 күн бұрын
😢​😢😮😢😅 45:41 up 45:50
@savitarao7883
@savitarao7883 9 ай бұрын
Excellent Sushil Kulkarni appreciate your great message with humor and janajagruti. Hats off to you
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 ай бұрын
क्या छोटे क्या बडे , क्या बच्चे क्या बूढ़े सब मोदीजी के दीवाने ..... इसलिए बार बार मोदी सरकार । अबकी बार 400 के पार .... ॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏🙏🙏
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 9 ай бұрын
450
@sushamanaik9997
@sushamanaik9997 9 ай бұрын
​@@rajashreehajare6679👍🙏
@madhavshastri1147
@madhavshastri1147 9 ай бұрын
नुसता म्हणून 400 पार होणार नाही.😡 त्यासाठी सुशीलजींनी म्हटल्याप्रमाणे मतदारांनी जागृत होऊन "तिसरी टर्म" मोदींसाठी नसून आपल्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.🇮🇳🚩✌️😎
@yashwantmodak8536
@yashwantmodak8536 2 ай бұрын
सुशील जी आपण युटयुबर चया ऐवजी किर्तनकार म्हणून मला जास्त भावता.
@rajusurvase4831
@rajusurvase4831 9 ай бұрын
आदरणीय सर आपले विचार परखड व निर्भीड आहेत. विषयीची मांडणी परिपूर्ण असते. आपला बुलंद आवाज ऐकून मनाला उभारी येते लोकशाही जागेत आहे याची जाणीव होते.धन्यवाद आदरणीय सर
@vikrammohite5363
@vikrammohite5363 Ай бұрын
गर्व से कहो हम हिंदू है❤
@yogeshwarhundiwale7434
@yogeshwarhundiwale7434 9 ай бұрын
२०१४ सुरवातीला मोदीजीना प्रधानमंत्री व्हाॅयच होत नंतर २०१९ मध्ये मतदारांना आणि मोदींजी दोघाना एकमेकांना गरज होती २०२४ मध्ये मतदारांना मोदीची गरज आहे अशा तीन अवस्था आहे 🙏🙏🙏🇮🇳
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 9 ай бұрын
शंभर टक्के बरोबर आहे
@asmitakamalwar6263
@asmitakamalwar6263 9 ай бұрын
खूप सुंदर.तुमचा सल्ला आमच्या कायम लक्षात राहील.मोदी है तो मुमकिन है 👍👏🏻👏🏻
@nitingore3738
@nitingore3738 9 ай бұрын
मा. सुशीलजी भाऊ नाहीत याची खंत वाटते त्यांची तब्बेत ठीक नाही, पण भाऊच्यां खालोखाल आपण अहात परखड बोलता तुम्हीं व अनय जोगळेकर महाराष्ट्रातील लपलेल्या घडामोडी जनतेच्या लक्षात आणून देता त्यामुळे आपन हवेहवेसे वाटता.
@mohan1795
@mohan1795 9 ай бұрын
जे समोर चालू आहे, त्याचा आनंद घ्या/ घ्यावा. 🙏
@umapagedar8004
@umapagedar8004 9 ай бұрын
अगदी खरं आहे! 👍
@madhavshastri1147
@madhavshastri1147 9 ай бұрын
*"त्यांच्यासारखे निर्भीड, परखड, कणखर आपण आता बनण्याची गरज आहे".* हे पुढच्या पिढीने ओळखलं पाहिजे. काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल केलाच पाहिजे. त्यासाठी सुशीलजीं नी स्वतःच्या मुलाचे व त्याच्या मित्रांचे उदाहरण दिले आहे. ( Poster काढून टाकू का?) 😂😂
@ashokpusalkar245
@ashokpusalkar245 8 ай бұрын
सुशीलजी फारच छान भाषण.
@Anandachisadhna
@Anandachisadhna 9 ай бұрын
वोटिंग मशीन मध्ये कोणताही दोष आहे हे निवडणूक आयोगापुढं सिद्ध न करता न्यायालाईन लढाईत स्वारस्य आहे यांना.
@meerabegampure6541
@meerabegampure6541 9 ай бұрын
Only Modiji.. ... भाssssरी ... ,छानच, उदाहरणं, दाखले, उपमा सर्वच खूप छान.. असं जागं करणं खूप आवश्यक आहे.. 👍🙏🌹
@Arun.Gaikwad
@Arun.Gaikwad 9 ай бұрын
सुशील सर तुमच्या कडे बघून अविनाश धर्माधिकारी आठवतात, प्रमोद महाजन आठवतात, नितीन गडकरी आठवतात, आता आम्हाला भीती नाही, भाऊ आहेत, प्रभाकर सूर्यवंशी आहेत, भाऊ समकालीन अनिल थत्ते आहेत, हिंदीत, ओंकारजी, संजय दीक्षित, संदीप देव, अजित भारती, अंजु पंकज, Raw ऑफिसर, N K Sood, कर्नल् श्री R S N Singh, गौरव प्रधान, मेजर गौरव आर्या, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, कॅपिटल TV, आणि बरेच जण.
@vibhutinarayan4144
@vibhutinarayan4144 8 ай бұрын
Majar puniya
@jitendradeuskar9529
@jitendradeuskar9529 9 ай бұрын
Excellent speech !! Congratulations!
@prakashchandane4450
@prakashchandane4450 9 ай бұрын
😊 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@prakashchandane4450
@prakashchandane4450 9 ай бұрын
😊😊
@madhavshastri1147
@madhavshastri1147 9 ай бұрын
❤❤❤❤
@sudhirshah7094
@sudhirshah7094 9 ай бұрын
Sushil ji you are outstanding ! True Bharatiya! Hats off to you !
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 9 ай бұрын
🚩🚩जिंकलस मर्दा 👌👌👍 शब्द नाहीत सुशिलजी
@drkalyanjoshi7696
@drkalyanjoshi7696 8 ай бұрын
श्री सुशीलजी तुम्हाला नियमित ऐकतो मी. खूपच छान व स्पृहणीय. असेच चालू ठेवा.🙏🙏
@mangeshkher9062
@mangeshkher9062 9 ай бұрын
खूपच छान.उत्तम भाषण.पटवून देण्याची उत्तम कला
@purushottamjoshi2776
@purushottamjoshi2776 9 ай бұрын
अतिशय उत्कृष्ठ भाषण केले.माझ्या मते असे संग्राह्य भाषण ऐकून मन तृप्त झाले.
@shaminternational8166
@shaminternational8166 9 ай бұрын
bjp च्या मनात खूप काही इस बार 400 पार शरद एकदम गारद अ केला देव इंद्र क्या करेगा काँग्रेस तोडो अभियान उद्ध्वस्त वाक रे - अंधारे यांची भाऊबीज जय श्रीराम,, जय हिंद. राष्ट्रिय बाणा
@tanajirankhamb1049
@tanajirankhamb1049 9 ай бұрын
आमचा पण पक्ष हिंदुत्वाचा आहे साहेब तुमच्या सोबत
@aniljoshi5133
@aniljoshi5133 9 ай бұрын
सुशिलजी...ग्रेट. तुम्ही राजकारणातल्या कुठल्याही विषयावर बोलू शकतात.बंधन नाही,वरती एका कमेंट मधे प्रमोदजी महाजनांचा उल्लेख झाला,त्यांच्या ब-याच सभा ऐकण्याचा योग आला,खरोखरच त्यांची आठवण होते.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@kanchanmalamane1243
@kanchanmalamane1243 8 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण.प्रत्येक भारतीयाने हे लक्षात ठेवा
@manojnandode6528
@manojnandode6528 9 ай бұрын
रामचरित मानस ची सुरवात वाचा विश्वास रुपी शंकर आणि श्रद्धा रुपी पा र्वती ला नमन
@u19ish
@u19ish 8 ай бұрын
सुशील जी, तुम्ही भाषणही उत्तम करता की. आजचं भाषण अतिशय उत्तम. मन:पूर्वक धन्यवाद.
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 9 ай бұрын
सुशील कुलकर्णी भाऊ खूप छान भाषण झाले. खिळवून ठेवलंत, खूप हसवलं. मोदीच का हे छान सांगितले. धन्यवाद 👏
@sadanandragji3818
@sadanandragji3818 9 ай бұрын
Excellent speech !! Congratulations! Sushil ji you are great ❤
@prakashpednekar12
@prakashpednekar12 9 ай бұрын
संपूर्ण व्याख्यान लक्ष देऊन ऐकले. आणि एकच शब्द तोंडातून बाहेर पडला "उत्कृष्ट".
@nandakumarkuvalekar5280
@nandakumarkuvalekar5280 9 ай бұрын
अत्यंत समर्पक आणि रोखठोक भाषण.
@krishnadeshmukh9872
@krishnadeshmukh9872 9 ай бұрын
सुशील जी वा अप्रतिम भाषण मोदीजी की जय मी मोदीजी साठी जास्तीत जास्त मतदान होईल याचे स्वतःला मोदीजी समजेन जे राष्ट्र हिताचे भारत हिंदू राष्ट्र होईलच कृष्णा देशमुख नांदेड
@shivajisingarwad3611
@shivajisingarwad3611 9 ай бұрын
निस्वार्थ मानस एकत्र आली पहिजे. आपल्या नांदेड़ मधे बरेच नेते संधि साधु आहेत. जे नेते आता आहेत बीजेपी मधे ते कधी जातिल अशोक चव्हाण सोबत काही सागता येत नाही. . त्या मुले आपन सर्वाणी सज राहिल पहिजे. भलेही बीजेपी बाबत काहिही नाराजी असो, मत मात्र बीजेपी ला च दिल पहिजे
@mahendranikam3205
@mahendranikam3205 9 күн бұрын
प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने बघावा असा विडिओ.....मी तर धन्य झालो.....सुशिलजी...आपणास खूप खूप धन्यवाद
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 4,5 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН