खूप छान भाषण..ज्योती वाघमारे यांचा सारख्या अशा हुशार महिलांची नेतृत्वाने व आदरणीय शिंदे साहेबांनी दखल घेऊन योग्य ती जबाबदारी द्यावी ज्याचा पक्षाला व महाराष्ट्राला फायदा होईल
@vilaskamble57342 күн бұрын
Accurate and powerful speech Go ahead
@VANDANASHINDE-t8m2 күн бұрын
Shinde saheb is Great ❤
@sanjaybalsaraf99592 күн бұрын
आम्हा शिवसैनिकांच्या मनातला राग ताई योग्य प्रमाणे काढते ❤
@Justfewminutes12 күн бұрын
Shivsainik nhi BJP sainik tumhi
@pramodacharya61792 күн бұрын
चुप बे...सोनिया सैनिक 😂@@Justfewminutes1
@gajananamande42252 күн бұрын
@@Justfewminutes1त्वमेव माताच पिता सोनियामं त्वमेव बंध्दुचसखा पप्पूयमं 😂😂😂
@ParshuramKhedekar2 күн бұрын
Great job.
@Mountainevruss2 күн бұрын
😂😂😂😂@@pramodacharya6179
@narendrababar16012 күн бұрын
कुठे ती अंधार आणि कुठे ज्योती ताई अतिशय गोड आणि मार्मिक वक्तृत्व
कडक ताई आज पर्यन्त चा सर्वात बेस्ट भाषण उभाठा ला त्याची औकात दाखवली आहे यांची इतकी कोणीच काढली नसेल ती या 18 मिनिट मध्ये ताईनं वाजवून ठेवली आहे 😂😂😂😂😂😂😂😂
@SUNITAJOSHI-yf1eb2 күн бұрын
दमदार दम असलेले भाषण 👍👍👍👍
@jawale-y1q2 күн бұрын
ज्योती ताई खर्या रणरागीणी..❤
@sangeetachopde36872 күн бұрын
आता आपण हिंदूंनी ठरवायचे गतिमान सरकार आणायचे की स्थगिती सरकार!!
ताईचे वकृत्व खुप छान आहे प्रेषकाना भुरळ घालणारे आहे . नेतृत्वाने दखल घ्यावी.
@THEEWOLF1082 күн бұрын
ज्योती ताईला ला सलाम🙏
@RajeshThakur-co5qq2 күн бұрын
जबरदस्त भाषण आहे ताईचं. काय तडफेने मुद्दे मांडत आहात अभूतपूर्व.
@sudhakarsirsam72972 күн бұрын
वाघमारे बाईने तर चक्क उबाठा ची जलेबी च करून टाकली आहे👉😹🤬
@pradipvatte42252 күн бұрын
ज्योती ताईचे बेघडक भाषण ऐकल आणि कोठे ज्योती ताई आणि कोठे ते UBT ची सु सु अंधारे ज्योती ताई तुमचा अभिमान आहे तुमचा अम्हाला तुमचे अभिनंदन एकनाथ शिंदेची शिवसेनेची बेधडक शेरणी आहेत अभिनंदन ताई जय महाराष्ट्र
@nagnathghule47102 күн бұрын
❤️❤️
@anitabade72262 күн бұрын
मस्त आणि 💯 टक्के खर भाषण.खूप छान ताई .❤❤❤❤
@prakashkumbhar70712 күн бұрын
ताई एकदम 200 % टक्के खर बोललात. ठाकुरऊद्दीन काही करत नाही . त्याच्याकडे ह्या भाषणाला ऊत्तर नाही.
@SanjivanPatil-xf1kt2 күн бұрын
ताई 100% खरं बोलतात मी त्यांच्या पाठीशी माझी लहान बहीण म्हणून
@sushantsd2 күн бұрын
धडाडणारी तोफ आहे तोफ 🔥🔥
@ParshuramKhedekar2 күн бұрын
Sahi.
@SAIPALLAVIFAN972 күн бұрын
मी मराठा आहे पण लोकसभेला पर्याय नव्हता म्हणून चुकून ऊबाठा ला मतदान केले...इथून पुढे जीव जाई पर्यंत हिरवे उध्वस्त खाण च्या उमेदवारांना मतदान करणार नाही..जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
@KishorBagawadeСағат бұрын
👍
@ananddambe6474Күн бұрын
अशी असते खऱ्या शिवसेनेची रणरागिणी 🚩🚩🚩
@adarangoli2 күн бұрын
ज्योतीताई मानलं तुम्हाला.... आपण अचानक एकदा रस्त्यात भेटलो...(VIP Road, Solapur) खुप आनंद वाटला होता... खुप छान भाषण...keep it up💐💐
@hemakayarkar3529Күн бұрын
जबरदस्त भाषण ज्योती वाघमारे.
@AshokjadhavJadhav-ru9gp2 күн бұрын
एक नंबर भावनिक भाशन.
@ranjanachidgopkar43012 күн бұрын
जबरदस्त ओघवती खणखणीत भाषण . तिला जास्तीत जास्त संधी द्यायला हवी
@pralhadmirge49232 күн бұрын
या पुढे अशी अनेक भाषणे ऐकायला मिळणार आहेत, आरे म्हणाले कि kare होणार आहे.
ज्योती बहन, आपका ये जोरदार भाषण सुनकर सामनेवालों के घर में छा गया है सन्नाटा, भाषण सुनकर कोई तो बोला सुई नको सुले नको, बाकी..... बोंबलतीलच उबाठा
@kundanrajput2520Күн бұрын
माननीय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हाती घेउन अडीच वर्ष उलटली पण आज खऱ्या अर्थाने दसरा मेळावा पार पडला वा ज्योतीताई खऱ्या शिवसैनिक शोभल्या तुम्ही 🚩🚩🚩एक वाघीण डरकाळी फोडते तेव्हा भल्याभल्यांचं तोंडच पाणी पळून जातं 🚩🚩🙏🙏
@anandbhagwat3045Күн бұрын
ज्योती वाघमारे ताई फूल वाट लावतील सुषमा अक्का ची
@swapnapandit4782 күн бұрын
भाषण एकदम भारी 👌👌👍🙏
@nikhildhumal76612 күн бұрын
एकदम मस्त.
@sdashtoorkar4125Күн бұрын
प्रभाकरजी, खरंच ही ज्योती वाघमारे म्हणजे भगवं वादळ आहे. तिला अनेक आशीर्वाद 👍👍👍
@ManjiriJoshi-vh2nc2 күн бұрын
❤ Jyoti tai tussi great ho🙏
@suhassawant24402 күн бұрын
सगळ्यात जबरदस्त भाषण केले आहे उठाबशा वाल्यांची धुलाई केली आहे खरोखर वाघिणी सारखेच फाडून खाल्ले आहे
@Justfewminutes12 күн бұрын
घंटा वाघीण..... हे बीजेपी ने पाळलेले पुरवलेले आहे
@pramodacharya61792 күн бұрын
@@Justfewminutes1राहुल चा घंटा चाटतोस, हलवतोस 😢
@anitabade72262 күн бұрын
अंधारे बाईला कोणी पाळलेल आहे.तीच भाषण फक्तं अल्ला रसूल अल्ला करत अस्ती . आपा खालां जान 😅😅
@nagnathghule47102 күн бұрын
तू बरनॉल घे @@Justfewminutes1
@pramodchopde45022 күн бұрын
वा छान , खुप सुंदर .
@Pb-pc5lp2 күн бұрын
🙏🕉️🚩।। भाई एकनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेत एक नवं चैतन्य पसरले आहे. जन संपर्क वाढत आहे...एक नवी ऊर्जा जाणवत आहे."अवघा महाराष्ट्र गर्वाने सांगतो मुख्यमंत्री आमचा दिघे साहेबांचा एकनाथा"... जय श्रीराम..🚩🕉️🙏
@anilgudsoorkar88522 күн бұрын
खूप छान भाषण ताई.
@PallaviGarad-e8c2 күн бұрын
Jay Bhawani Jay Shivaji Jay Shivsena Jay Maharashtra
@sureshkadam66092 күн бұрын
खूप छान भाषणं ताई
@aniruddhapatil4346Күн бұрын
हेच ज्योती वाघमारे यांचे भाषणाचा सतत वापर करण्यात यावा। चांगलं आणि उपयुक्त तसेच चेतनादायी भाषण आहे। धन्यवाद ज्योती ताई।
@rajeshbehere28222 күн бұрын
Great salute.. Jyoti tai🙏🙏
@rahul0073532 күн бұрын
She is fire 🙏🙏 what a speech, respect 🙏
@THEEWOLF1082 күн бұрын
जय श्री राम 🙏
@mitabansode24282 күн бұрын
अप्रतिम
@dineshdanke81282 күн бұрын
❤🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹❤ फक्त शिंदे फडणवीस सरकार कामगिरी दमदार मोदी सरकार कामगिरी दमदार विकास कामे करणारे सरकार जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩
@bmnarke2 күн бұрын
Excellent 👌 Madam 🎉
@sushiljadhav27942 күн бұрын
एकनाथ भाई शिंदे 🚩🚩
@kirangodambe40542 күн бұрын
झोप लागली नसेल उद्धव लां 😂😂😂
@sharadpatil8384Күн бұрын
प्रखर आणि सत्य छान बोललात वाघमारे ताई 👌👍 15:32
@svk6642 күн бұрын
❤❤❤ I am watching this for third time. Great orator !!!!
@MahadevMarathe-e9w2 күн бұрын
सुपर
@svk6642 күн бұрын
Ek aahe kala aandhar & this is Jyoti ❤❤❤
@suhas-n5s2 күн бұрын
या ताईंना सोलापूर चे अधिकृत खासदार कीचे तिकीट द्यायला हवे होते...100% खासदार झाल्या असत्या....!!!
@bharatmatani7242 күн бұрын
Very good
@mangeshvaidya31822 күн бұрын
Wah full firing, mast 🚩🚩🚩
@555Covid2 күн бұрын
#कोव्हिडयोद्धा आता याचना नाही आता विनंती नाही आता सर्व सत्ताधारी नेत्यांना सावधानतेचा इशारा क्रमांक १ 🚨 अगर लडकर ही हक लेना है तो वैसाही सही आखिर योद्धा है हम, कोई बागी नहीं 💪
@sushilamane56052 күн бұрын
Lai bhari
@pramodbotle3381Күн бұрын
Very good 💯
@pravinapraj5328Күн бұрын
एक नंबर भाषण
@jyotipalve15Күн бұрын
Ekch no.
@yogeshsonawane77112 күн бұрын
1Nambar. Jai Maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@neelabal301816 сағат бұрын
अप्रतिम एकदम मुद्देसुद ज्योती ताई हिंदू त्वा चा लढा चालु ठेवा
@sureshchavan9520Күн бұрын
Thanks for sharing this clip.
@janhavipingle4198Күн бұрын
मस्तच!! नव्या पिढीला, नव्या तरुणाईला आणि आमच्या सारख्या माता पित्याचे रक्षण करणारी वाघीण हवी.
@vinayakflowersshop36082 күн бұрын
ताई मला अभिमान वाटते सोलापूरकर असल्याचा
@arunsonawane71672 күн бұрын
राईट 😂😂
@santoshjadhav644818 сағат бұрын
खूप जबरदस्त भाषण होत ज्योती ताई. अंगावर खरोखरच काटा आला आहे भाषण ऐकून. सत्य विश्लेषण दर्शवली आहे. God bless you tai.🙏🌹
ज्यौती वाघमारे यांच भाषन तिन वेळा ऐकलं आहे, अप्रतीम.
@DeepakJoshi-ec7lfКүн бұрын
Jabardast
@sangitaghadage47522 күн бұрын
❤❤👍👍
@pralhadhindalekar1260Күн бұрын
Dhanyawad-Namaskaar
@udayinamdar9116Күн бұрын
ज्योती ताई तुमच्या वक्तृत्व ला तोड नाही सडेतोड विचार 👏👏
@bhalchandraj41552 күн бұрын
Hindutwala wa hinduna jagrut karnare Joshpurna vichar.
@shivajigharal929711 сағат бұрын
एकदम कडक
@vijaybane15252 күн бұрын
Bhawani Mata ki Jay.Har.Har.madav Jai.shree.Ram. chatrapati. Shivaji🕉 Maharaj Ki.jai Sambhaji Maharaj🚩🚩🚩 Jai.shree.Ram Jay.maharashtra 🚩🚩
@GaneshShinde-kt1mi21 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
@hareshmhatre204922 сағат бұрын
जबरदस्त भाषण केलाय तुम्ही
@pravinkhopade2301Күн бұрын
छान
@ajitdesai72127 сағат бұрын
Great speech
@liladharkaremore41182 күн бұрын
❤❤
@ratnadeepkharat41222 сағат бұрын
Great spech🎉🎉❤
@pad38052 күн бұрын
Shinde ji Zindabad
@pratibhavedpathak3422Күн бұрын
खूप सुंदर भाषण वाघमारे ताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏💐🚩
@shiv.vyakhyateshaileshdada20 сағат бұрын
ज्योती ताईंना प्रचार प्रमुख बनवायला पाहिजे....
@adnyatКүн бұрын
यांना प्रचारात संधी द्या. मते खेचून आणायची ताकद आहे यांच्या भाषणात 🔥
@तानाजीसगरКүн бұрын
मी श्रद्येय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खुप सभा जवळून पहिल्या आणि ऐकल्या आहेत ते कट्टर हिंदुत्त्ववादी होते ते बोलताना कोणाच्या बापाला सुध्दा भीत नव्हते मरे पर्यन्त आपले विचार आणि तत्व सोडली नाहीत म्हणून मी आता पर्यत धनुष्यबाणा शिवाय कोणालाच मतदान केलं नाही पण त्यांच्या कुपुत्रानं सत्ते साठी हिंदुत्त्व सोडलं ज्यांनी बाळासाहेब यांना अटक करण्याचा प्रयन्त केला ज्यांनी बाळासाहेब यांची शिवसेना फोडली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला याची किंमत उद्धव ठाकरे ला चुकवावी लागेल कारण कट्टर शिवसैनिक हिंदुत्त्व कधीच सोडत नाही फक्त्त वाघमारे ताई तुम्ही हिंदुत्त्व सोडू नका तुमची अशीच प्रगती होतं राहील तुम्हाला स्वर्गीय बाळासाहेब यांचा आशीर्वाद मिळेल आणि हिंदू लोकं तुमच्या पाठीशी राहतील