मी कट्टर कॉग्रेसवाला , पण हिंदू हृदयसम्राट आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे, साहेब यांच्या विषयी मला नित्तांत आदर आहे, ते हयात असताना माझे आदरणीय व्यक्तीमत्व होते, असा नेता पुन्हा होणे नाही.
@amcgroup15752 жыл бұрын
भावा कोणत्या कराणामूले तू कोंग्रेस चा समर्थक आहे आधी आपण हिंदू अहोत् नंतर पक्ष बालासाहेब यांना पक्षात् वाटू नको
@amitmoredeshmukh2 жыл бұрын
Mg congress mde ky krtay🤣🤣
@shardpayghan64312 жыл бұрын
0
@hhhh-js4in2 жыл бұрын
Katter nahi chamcham aahe
@kaps1782 жыл бұрын
सध्या काही प्रोब्लेम नाहीये... आता आपण म वि आ वाले आहोत.. बाळासाहेब पण आपले आणि राहुल गांधी पण आपले
@raghunathborade56313 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे खरे हिंदू रुधय समर्थक सर्व भारत.देशाची शान होती कधीच. कोनाला न घाबनारा नेता 🚩🚩🙏🙏 जय हिंद जय.महाराष्ट्र.🙏🙏
@anantagaikar83233 жыл бұрын
Ase 100 shaharukh gapp basache
@जयमहाराष्ट्र-भ2ध3 жыл бұрын
@@anantagaikar8323 100 नाही लाखो,,अक्खा पाकिस्तान गप्प बसायचा,,
@ajayphutane34423 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबच, शंभर टक्के सोने, सर्व हिंदूंना वंदनीय, खरच ढाण्या वाघ, असले स्वतःला बादशहा समजनारे त्यांनी किती तरी वाटं लावलेत. जयहिंद जय भारत वंदे मातरम भारत माता की जय हो माॅ तुझे सलाम
@ravishibe14153 жыл бұрын
मस्त किस्सा ताई..!!! आवडला.. जय महाराष्ट्र..! जय बाळासाहेब..!
@adityakapase30152 жыл бұрын
जेव्हढा आनंद तुम्हाला हा किस्सा सांगताना झाला तेव्हढाच किंबहुना त्यापेक्षा जास्तच आम्हाला झाला.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे🚩🚩❤️❤️💪💪
@jaigurudeobhajanmandalnand63843 жыл бұрын
Kissa झक्कास आहे पण हेच बाळासाहेबांच्या आवाजात ऐकायला मिळालं असत तर त्या पेक्षा जास्त जबरदस्त वाटल असत.
@vishalbhilange75692 жыл бұрын
Hona bhava
@prathameshshinde51392 жыл бұрын
Saheb asha lokanna fatyavar marayche
@shahajirajebhosale83022 жыл бұрын
Ho
@Mr.VedantFF2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे परत या
@vishaladhari44572 жыл бұрын
Miss you saheb 😭😭
@vilasengineering433 жыл бұрын
महाराष्ट्रा चा वाघ होते बाळासाहेब ठाकरे 😢😢
@akashsonaje47623 жыл бұрын
😂
@nishant51563 жыл бұрын
@@akashsonaje4762 kaun hast ahi
@Joker-bx6mz3 жыл бұрын
@@akashsonaje4762 he bga hijde hastat 🤣
@montybeast33833 жыл бұрын
Ani Uddhav?
@akashsonaje47623 жыл бұрын
@@nishant5156 बातच हसण्यासारखी केली😂
@kidpoem30952 жыл бұрын
काय आवाज आहे तुझा ताई, हृदयाला स्पर्श करून जातो... LOVE YOU LOT OF TAI❤️
@pavitrasankalp7533 Жыл бұрын
Barobar
@vikramb1493 жыл бұрын
एकच फाईट ... ......शाहरुख ची टाईट🥳🥳🥳
@sumitshivganss3274 Жыл бұрын
😀😀😀
@RamdasBorkar-c7s5 ай бұрын
हवा टाईप केली शाहरुखची त्याला माहित नाही
@abhimanyushelkepatil86543 жыл бұрын
धन्यवाद ताई साहेबांची एक अविस्मरणीय आठवण सांगितल्या बद्दल, ताई तुम्ही बोलत होता तेव्हा साहेबांचे नाव ऐकून डोळ्यांत पाणी आले, साहेब परत या ना तुम्ही 🙏❤️🔥👑 साहेब 👑🔥❤️🙏
@devendrapednekar72712 жыл бұрын
साहेबानी एकच सानगीतलेले आहे आत्मविश्वास असेल तर भीती नाही
@UMESH3005.3 жыл бұрын
बाप बाप होता है. ❤️❤️❤️
@ravim.kotamkar55303 жыл бұрын
बाळासाहेब बाळासाहेब होते सिंहाच्या जबड्यात घालु नये हात मोजू नये दात त्यांनाच म्हणत होते बाळासाहेबांची आन
@pravinnandurkar5493 жыл бұрын
साहेब तुम्ही ग्रेट होतात......आज या मराठी माणसासाठी तुमची गरज होती..
@gajanandtupe98333 жыл бұрын
*आपल्या कलेचा व लौकीकाचा वृथा माज बाळगणा-या लबाडलांडग्याचा कैफ उतरविलाअस्सल मराठी ढाण्या वाघाने..!बाळासाहेब वाघ होते वाघ..!!*
@pravindeore96893 жыл бұрын
एक विशेष वाटते महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कोटीच्या घरात असताना याच कोटी च्या कोटी लोकांनी बाळासाहेब हयात असताना सुद्धा शिवसेनेला ममता बॅनर्जी प्रमाणे एकहाती सत्ता का दिली नाही
@kokanachaninadchinkate3 жыл бұрын
येच आमच्या महाराष्ट्रचे दुदैव
@arjunwaghmare19593 жыл бұрын
Tya veli aamhi lahan hoto bhau...
@vijaysonone7193 жыл бұрын
@@arjunwaghmare1959 harkat nahi uddhaw zala na mukhyamantri
हा किस्सा जेव्हा ऐकायला मिळतो तेव्हा तेव्हा आवर्जून ऐकतो आणि दर वेळी Goosebumps येतातच.
@hanumantjadhav93233 жыл бұрын
Our Balasaheb was the only leader in whole world, whose words were followed as orders in every corner of India, but today's Shivsena lost its total reputation due to 4th class treatment and behaviour of Editor of "SAMANA"
@rahulmaindarge20973 жыл бұрын
अन् आज शाहरुखच्या मुलाच्या गैरकृत्य साठी बाळासाहेब यांचे चिरंजीव काय करतायत ते पहा बाळासाहेब. जिंदाबाद उद्धव जी .......
@swapniljathar2282 жыл бұрын
Te pan aahe
@SportsHighlight-hu9lq3 жыл бұрын
बाप तो बापच असतो आमचे अखंड प्रेरणास्थान आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना सदैव नतमस्तक आहोत आम्ही
@vinayakjagdhane35293 жыл бұрын
द ग्रेट बाळा साहेब SRK गेला मसणात ह्या खानांमुळे देश घान झालाय
@jagdishrajpurohit89553 жыл бұрын
Khan chadi ghan
@saurabhlambore53523 жыл бұрын
💯
@nikhil61903 жыл бұрын
Ani hyach घान यांना तुमचे लाडके cm उद्धव ठाकरे support करत आहेत.. त्यांना cm च्या पोस्ट वरुन खाली आणा आधी... महाराष्ट्र वाचेल
@rohitgaikwad16903 жыл бұрын
@@nikhil6190 ma fadanvisanna dyayacha boltay ka parat?? 😂😂😂 are vaa chorachya ultya bomba
@NSS310793 жыл бұрын
Tujhya mule deshyacha kaay bhala jhale
@advertisemedia15092 жыл бұрын
Mumbai shahrukh च्या अब्बाची नाहीये मराठी माणसाची आहे.... जय बाळासाहेब ठाकरे 🙏
@nileshgiri22453 жыл бұрын
बाप तो बाप असतो ....कुठे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अन कुठे तो .......झांगडू शाहरुख
@kanchanjoshi63073 жыл бұрын
Nice
@kanchanjoshi63073 жыл бұрын
Teva saruk arest karayla have hote aaj he zale naste
@prime42432 жыл бұрын
@@kanchanjoshi6307 license chi gun hoti illegal thodi hoti
@IndianfromBharat3 жыл бұрын
The Balasaheb was great👏👏👏
@legend..2 жыл бұрын
एक मेव माणूस जो मुंबई थाबवू आणि चालू करणार 🙏
@ulhasmakhi82353 жыл бұрын
गेले ते वाघ राहिले ती माकड तमाशात नाचणाऱ्या ची बाबा गेले आणि हिंदू हृदय सम्राट यांचे पुत्र सोनिया दीन पाहिले
@kaushalpatil18792 жыл бұрын
वा वा वा.... अप्रतिम ताई... तुझ्या पुढच्या व्हिडिओ ची वाट बघणार...
@kiranawale95573 жыл бұрын
मराठी माणसाचा ,,ब्रॅण्ड,,आहेत,,, बाळासाहेब ठाकरे साहेब,,,
@basavrajamashi18283 жыл бұрын
तायडे तुझा आवाज खणखणीत आहे खूप भारी वाटंतय
@mahadevmane81623 жыл бұрын
एक शाहरुख नाही.असे हजारो शाहरुख जागेवर बसले असते. फक्त बाळासाहेबांच्या एका फोनने.खरे मर्द होते बाळासाहेब
@ajinkyaingale14902 жыл бұрын
fake story ahe hi
@whitesea11533 жыл бұрын
खुपच भारी, महाराष्ट्राच्या राजकारणात ला पहीला आणि शेवटचा वाघ, आदरणीय बाळासाहेब ठाकरे..
@akashthombare24482 жыл бұрын
Snehal cha Satari accent, Loved it...
@vishnukantsuryawanshi75933 жыл бұрын
😭😭 महाराष्ट्राचे वाघ होते, माझे साहेब. बाळासाहेब तुम्ही लवकर या, खूप गरज आहे हो तुमची या महाराषट्रातील जनतेला.
@dayaramkhandare20663 жыл бұрын
खूपच छान निवेदन केले 👍
@anilwagh19182 жыл бұрын
शो कुठलाही असो पण ताईचा आवाज एकदम भारी आहे 🙏🙏🙏
@rupabade25003 жыл бұрын
दैवत हिंदुरुदय सम्राट सरसेनापती शिव सेना प्रमुख लोकनेते श्रीमंत श्रीमान वंदनीय सन्माननीय मा श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांना नतमस्तक होतो व मानवंदना विनम्र अभिवादन
@raosahebgaikwad34352 жыл бұрын
माहित नसलेले काही छान किस्से ऐकायला मिळाले. फारच छान.
@sadashivkatkar32303 жыл бұрын
बाळासाहेब आमचे देव आणि वाघच होते
@rohitjadhav84632 жыл бұрын
अग तू गप बस कोणी कोणी माज उतरवला त्याचा बॉलिवूडमध्ये उघडी नागडी नाच
@स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे2 жыл бұрын
छान माहिती बाळासाहेब ठाकरे जरी या जगात शरीराने जिवंत नसतील पण प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसाच्या हृदयात साहेब अजून पण जिवंत आहेत आणि उद्या हि राहतील 🚩मिस यू साहेब जय बाळासाहेब🚩🚩
@sarjeraopawar52152 жыл бұрын
फार सुंदर। बोलते ताई काय आवाज आहे, बाळासाहेब हे महाराष्ट्रचे सरदारच होते, नादच करायचा नाही, (जसे वारे फिरेल तशी पाठ फिरवली पाहिजे,) मग ती कोणत्याही परिस्थितीची असो, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय,
@narendrasharma94463 жыл бұрын
एकच फोन इंडीया गोल शाहरुख फारुख हो गये झोलम झोल शेर की आवाज चुहा परेशान
@ajinkyaingale14902 жыл бұрын
fake story ahe hi
@chandrashekharhase29772 жыл бұрын
ताई, किस्सा आवडलाच. बाळासाहेबच ते, वाघांचा वाघ.... पण नेहमीप्रमाणेच तुझी निवेदनाची शैली अप्रतिम आहे.
@ashokgondane24123 жыл бұрын
असे शारुख बाळासाहेबांच्या आवाज काय पण सावलीत पण थांबू शकत नाही. बाळासाहेब शेरच काय त्यापेक्षाही कितीतरी ग्रेट होते
@ajinkyaingale14902 жыл бұрын
fake story ahe hi
@shrikantbansode43722 жыл бұрын
Are sobat sobat eka partit hote te..ani tu sawalit mhntoy🤣
@bhaidasmali15482 жыл бұрын
बाळा साहेब या महाराष्ट्रात पुन्हा जन्माला या
@sharaddhodare59343 жыл бұрын
ताई त्या दिवसापासून शाहरुख ने मुव्ही मध्ये काम पण करणं सोडल बरका. किती मजा आली ना.
@shreenaique27663 жыл бұрын
तुजी जळाली वाटत
@ajinkyaingale14902 жыл бұрын
fake story ahe hi
@laxmanrajput82859 ай бұрын
उधव ठाकरे..बाळासाहेब सारखे नाहीं........ राज ठाकरे बेस्ट...
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच महाराष्ट्राचे वाघ होऊन गेले
@bhushankorde79012 жыл бұрын
सांगताना एवढं हसायची काहीच गरज नाही ताई. हा सिरियस मॅटर होता. मग हसते कशाला 👎🏻
@suyashbhongale48642 жыл бұрын
Shah Rukh Khan is aslo a legend ok...🙄
@ashishgahiwad43732 жыл бұрын
❤da
@vaibhav59162 жыл бұрын
Ghe udvun..
@shrikantbansode43722 жыл бұрын
Agree bro👍👍
@pramodkale75202 жыл бұрын
स्नेहल किती स्वीट आहे तुझा आवाज. 🥰
@onkarpatil67593 жыл бұрын
कॅडक! 🔥
@ambadasghawat72582 жыл бұрын
अरे शाहरूख तुच काय तुझा पंजा जरी असता तरी त्याने बाळासाहेब यांना मुजरा केला असता ...सचमुच शेर थे बाळासाहेब ठाकरे
@Sachinpardeshi3 жыл бұрын
बाळासाहेब पुन्हा होने नाही,,, पन बाळासाहेब हल्ली same to same आहेत, ते म्हणजे राज साहेब
@dineshshet13662 жыл бұрын
शाहरुख ने बाळासाहेबांचं मान ठेवला बाकी काही नाही
@mayurrakhonde.97012 жыл бұрын
Man tevhla . Man jar tevla nasta tar to jivant nasta rahila. Balasaheb Thackeray Tiger hote Maharashtra che. Balasaheb Thackeray yancha pudhe bolaychi konachi himmat navti.
@benjobplt3 жыл бұрын
बाळासाहेबांनी तर माज उतरविला पण आता आज काय होईल किंवा काय अपेक्षित आहे?😢
@laxmaningole16183 жыл бұрын
Hindu hero na samor aana
@sonajikatekar65403 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब होते त्यांचा एक शब्द म्हणजे तळपती तलवार होती बाळासाहेब आजच्या सारखी व्यक्ती भारताचे पंतप्रधान व्हायला पाहिजे होती भारत सुखी झाला आसता
@bhagirathmanmode65873 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@BigBoss-us1eh2 жыл бұрын
यालाच तर म्हणतात हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे की जय🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vijaykumarsharma87003 жыл бұрын
बाळासाहेब खरच हिन्दू सम्राट होते, धुळे येथील प्रचार सभेत पोलासांची कान उघडणी करून शरदरावांना साडी घालण्याचा सल्ला दीला होता, परंतु आज परीस्थिती उलट आहे, कारण राजनीति चा उलटफेर
@sangramsingh73653 жыл бұрын
Aaj poraga nachto.
@sachinpuranik3151 Жыл бұрын
बॉलिवूड आणि बाळासाहेब हे एक समिकरणच होत. कोणता ही राजकीय माणूस हितका बॉलिवूड मध्ये वावरताना दिसत नाही. तो त्यांचा धाक म्हणा किवा.. बॉलिवूड अभिनेत्यासोबत ची मैत्री. साहेब iS ग्रेट
@chintamanigadgil76203 жыл бұрын
Balasaheb was a real Tager
@suryasanas31682 жыл бұрын
महिराष्ट्राची शान आदरनीय बाळासाहेब ठाकरे.
@abhinandankakade14253 жыл бұрын
अशीच जिर्वायला पाहिजे बाळासाहेब ठाकरे आहेत ते त्यांनीं जे सांगितले ते ऐकायलाच पाहिजे
@mr.nobuddy27472 жыл бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
@sandeeprikame43803 жыл бұрын
बाळासाहेब जगाचे साहेब होते🙏🙏🙏🙏🙏
@jaykumarnarvekar86053 жыл бұрын
लय भारी असेच केले पाहीजे अशा लोकांशी
@vijayakotwal23393 жыл бұрын
बयो, म्हटलं ही बाब भुतकाळातली झाली, आता वर्तमानकाळात काय ? जय हिंद
@madd8762 жыл бұрын
सध्या शहरुक खान एक फोन करून पुर्ण शिवसेनेचा माज उतरवतो
@SachinJadhav-dj6yw3 жыл бұрын
वा छान होता किस्सा शारुख खान ने घेतलेला धसका....
@ajinkyaingale14902 жыл бұрын
fake story
@saurabh03052 жыл бұрын
Can you provide references for your narration ?
@swaruprajput65863 жыл бұрын
साहेब म्हणजे वाघच नुसती डरकाळी जरी फोडली तरी समोरच्याचा विषय संपला म्हणून समजा
@kencharayakamble3603 жыл бұрын
Kr ahe bhau
@yogeshnakti64192 жыл бұрын
बाळासाहेबांचि गोष्टच वेगळी होती .. त्यावेळी कोणी राजकारणी असेल किंवा कोणीही असेल त्यांची बाळासाहेबांच्या विरोधात जाऊन बोलण्याची हिंमत नव्हती ..... 🚩🚩 जय महाराष्ट्र... 🙏
@drsureshmane1063 жыл бұрын
Tumhi mastch mahiti deta,dhanyavad
@amolpote73652 жыл бұрын
धन्यवाद ताई
@kirankalvekar20823 жыл бұрын
हिला किती आनंद झाला,
@sanjayredkar31222 жыл бұрын
बाळासाहेब... नावात अजून सुद्धा तेवढाच दरारा आहे 👍🤟
@santoshghawari44113 жыл бұрын
वाघ तो वाघच असतो आहे आणि सदैव राहणार जय महाराष्ट्र 🚩
@prasaddkharat922 жыл бұрын
ही अशी सांगतेय जशी ही तिथेच होती 😂😂😂पण खूप छान👍
@arjunpatil46543 жыл бұрын
काश !आज बाळासाहेब असते तर....... त्यांच्या दिवट्यांचा प्रताप पाहून त्यांना काय वाटलं असतं ?
@ravirajingulkar74302 жыл бұрын
अभिमान वाटला असता bjp ची पालखी कायम उरावर घ्याची का आम्ही
@deepakghodekar22662 жыл бұрын
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रेट शिवसेना पक्षप्रमुख नाद करायचा नाय
@vinaysabnis14783 жыл бұрын
बाळासाहेबांनी त्याच्याशी बोलावं येवढी त्याची लायकी तरी आहे कां? एखाद्या हवालदाराकडूनच त्याचं काम झालं असतं.
@kalusangle12842 жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ , बाळासाहेब हे देशाचे महान नेते होते जसे छत्रपती महाराजांनी हिंदू धर्माचे संरक्षण केले. बाळासाहेब सारखे नेता होणे अशक्य.
@bhalchandramane982 жыл бұрын
Miss you bala saheb 🌹🙏
@avinashjadhav10682 жыл бұрын
असज सर्वा मराठ यांनी बाळासाहेबांचे गुण घेतले पाहिजे
@vishaltippe48722 жыл бұрын
always love to hear you ❤️
@aniketchougule46462 жыл бұрын
इतिहास सांगितला त्या बद्दल धन्यवाद. पश्चाताप याचाच आहे की याच फिल्मी लोकाना आम्ही आदर्श मानून जगत राहिलो......धन्यवाद
@ajinkyaingale14902 жыл бұрын
fake story
@shrikantbansode43722 жыл бұрын
Bhava hech filmi hero...asech banle nhit..SRK chi real life story vach mg samjel..khup inspiratioal ahe story...and i am proud that i am fan of SRK
@ajinkyaingale14902 жыл бұрын
@@shrikantbansode4372 wah !!
@aniketchougule46462 жыл бұрын
@@shrikantbansode4372 I have too much people for inspiration....when my parents working everyday just for me and my family is real inspiration for me and have lot of good people who really inspires a lot
@shrikantbansode43722 жыл бұрын
@@aniketchougule4646 fine😊bro
@aniketsawant11563 жыл бұрын
There is no proof anywhere where this incident happened. Not any media neither actors were talk about this incidents Stop making imaginative story.
@bhakti19043 жыл бұрын
It was mentioned..
@rangari013 жыл бұрын
Absolutely
@prime42432 жыл бұрын
Bol bhidu war khup kisse asech without proof sangitale jaatat He kaahi tv today network | ABP type network naahi
@propiedad37553 жыл бұрын
तुझी बोलण्याची स्टाइल काय वेगळीच आहे 😀
@malcammarshal94003 жыл бұрын
आता काय लगीन करतूस का तिच्या संग😂😂
@sachinkale6912 жыл бұрын
🙏🚩जय जिजाऊ⛳ जय शिवराय ⛳जय महाराष्ट्र 🙏🚩
@sagarraopatil773 жыл бұрын
बाळासाहेब फक्त बाळासाहेब होते शब्द मनजे काय हेच शिकणे सारखे होते मुलगा तर नालायक निघाला.
@Shravan_Pandav_213 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
@divakarghotikar38493 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@NileshKumar-ol9lm2 жыл бұрын
बाळासाहेबांचं ऐकलं नसतं तर शिवसैनिकांनी तेच पिस्तूल शाहरूखच्या 'स्थान विशेष' मध्ये घुसवलं असतं अन् गोळी पण झाडली असती... शाहरुख कसला बादशहा...?? असली बादशहा तर बाळासाहेबच...!!
@pallavikonkar26693 жыл бұрын
मस्त केल साहेबांनी छान जिरवली 👌👌अरे वाघ होते ते
@maheshpujari62272 жыл бұрын
आमचा स्वाभिमान, आमचा अभिमान, आमचे दैवत फक्त बाळासाहेब
@sagarchordiya8150 Жыл бұрын
He was the only Tiger ...had guts daring .. without fear used to talk give speeches not worrying about consequences ...
@laxmikantbhise080 Жыл бұрын
बाळासाहेब फक्त🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 नाव घेतलं तरी माझ्या अंगावर काटा येतो🚩❣️
@iAbhi93 жыл бұрын
Abhi koi kuch nhi ukaadh sakta SRK ke ka samjhe! Srk is king! Pride of India !! At that time he wasn't in fame, but he has world's biggest stardom now!
@ameyaashokkhiste3 жыл бұрын
Ye hui na baat ,biggest star on earth KING KHAN😎
@ShindeSarkar552 жыл бұрын
बाळासाहेब ते बाळासाहेबच..... त्यांचा दणका लईच भारी... वाघाशी कधी नडायच नसत
@shekharshinde80183 жыл бұрын
शाहरूखसाठी साक्षात यमराजांचा फोन👍
@ajinkyaingale14902 жыл бұрын
fake story ahe hi
@BDESAI7772 жыл бұрын
बोल भिडू ची खासियतच ही आहे , बोरिंग narration देण्यापेक्षा अगदी कट्ट्यावरच्या गप्पांसारखा माहोल असतो. आणि म्हणूनच बोल भिडू चॅनेल हे आपलं वाटतं.