बाळासाहेब थोरात आता विखेंचा नाद करणार नाही Amol Khatal Exclusive Interview | Balasaheb Thorat

  Рет қаралды 31,672

Vijaya Waman

Vijaya Waman

Күн бұрын

Пікірлер: 124
@santoshmuke2142
@santoshmuke2142 Күн бұрын
Only Sujay Dada Vikhe Patil
@Waghpatil008
@Waghpatil008 Күн бұрын
पुन्हा एकदा विखे पाटील पॅटर्न लोकांनी दाखवला 🔥🔥🔥🔥🔥🔥
@sampatshelke6340
@sampatshelke6340 14 сағат бұрын
आमदार अमोल खताळ सह् मॅडम विजया वामन यांनी ज्या प्रकारे मुलाखत सादर केली ती उत्कृष्ट ---धन्यवाद
@sudhakardukre9300
@sudhakardukre9300 Күн бұрын
किंगमेकर,.... सुजय दादा... अमोलजी खताळ
@sagars8278
@sagars8278 Күн бұрын
40 वर्षाच राजकारण 40 दिवसांत संपवणारा सर्व सामान्य माणूस अमोल धोंडीबा खताळ पाटील...🚩🚩🏹🏹 खीच के ताण धनुष्य बाण ❤❤
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 18 сағат бұрын
विखे पाटील यांचा नाद लय महाग पडला थोरात ला जोरात आपटला ना आता नाद कधीच करणार नाही थोरात विखेंचा
@AshokWalzade
@AshokWalzade 18 сағат бұрын
संगमनेर तालुक्याला दाखवून दिले हिंदुत्वाची ताकद अमोल व खताळ पाटील आणि हिंदू मतदारांनी जय सियाराम जय शिवराय हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachinmshinde6367
@sachinmshinde6367 Күн бұрын
१ नंबर दाजी ❤
@kidsentertainment5878
@kidsentertainment5878 Күн бұрын
बाळ साहेब आता होणार संगमनेर मधून गायब
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 16 сағат бұрын
खताळसाहेब यांनी चाळीस सालचे मालक यांना धुळ चारली,आपले अभिनंदन
@ganeshr.t.2288
@ganeshr.t.2288 Күн бұрын
राजकारणात खरेपणा जपणारा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा 2029 ला पुन्हा एकदा आमदार होणार
@nitindange7040
@nitindange7040 Күн бұрын
Only Sujay Dada Vikhe Patil 🔥🚩
@ishwardube2275
@ishwardube2275 17 сағат бұрын
संगमनेर तालुक्यातील परीवर्तन होण्यासाठी पेमगिरी गावातून शंभर टक्के💯 सहभाग घेतला होता 💪💪👍👍🙏🙏
@Anamikathakur777
@Anamikathakur777 6 сағат бұрын
संगमनेर ची जनता खूप वैतागली होती,जनतेने निवडणूक हातात घेतली आणि अमोल भाऊ ना निवडून दिले विषय संपला 😂
@sakshikale799
@sakshikale799 Күн бұрын
जसा रावणाचा पराभव रामाने केला तसा अमोल भाऊने पराक्रम केला साहेब पडले याच कारण साहेबांचे कार्यकर्ते ची दादागिरी
@AnkushMatade
@AnkushMatade 11 сағат бұрын
सुजय दादा विखे पाटील अमोल भाऊंचे भाऊ आहेच पण सात लाख युवक आणि युवतींचे ते भाऊच आहे सुजय दादा म्हणजे शांत नम्र आणि खरा माणूस आहे इथून मागच्या सत्ताधाऱ्यांनी 7 लाख युवक आणि युवतींचा बाप काढला होता परंतु त्यांच्यामध्ये सत्तेची एवढी गुर्मी होती ते मायबाप जनतेची माफी सुद्धा मागत नव्हते
@shivajikolpe7513
@shivajikolpe7513 13 сағат бұрын
बाळासाहेब थोरात यांच्या स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाहीये तेंव्हा इतर गावात पण बाळासाहेब थोरात यांना विरोध होता
@AshokWalzade
@AshokWalzade 18 сағат бұрын
ची तरुण तडफदार आमदार माननीय अमोल भाऊ खताळ पाटील यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक लाख लाख लाख लाख लाख लाख लाख लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक अशोक भाऊ वालझाडे 🚩 गरज होती संगमनेर तालुक्याला हिंदुत्वादी कट्टर विचाराचे आमदार आमदाराची 🚩 तो आमदार आम्हाला अमोल भाऊ खताळ यांच्या रूपाने श्रीराम प्रभूंनी दिला आहे 🚩 तालुक्याने दाखवून दिले संगमनेर तालुक्याने जो राम का नही और कुछ काम का नही 🚩🚩🚩🚩🚩🚩 सर्व हिंदू बांधवांना जय सियाराम जय शिवराय हर हर महादेव राधे राधे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Mechanik4lyf
@Mechanik4lyf 17 сағат бұрын
अमोल खताळ आम्ही तुम्हाला संगमनेर मधून निवडून दिलं आहे...स्वाभिमान संगमनेर च जपा... लोणीच नाही... विखेंची तळी उचलनार असाल तर पुढील निवडणुकीत पराभव अटळ असेल
@natureoverview12
@natureoverview12 13 сағат бұрын
Gap re खताळ अणि विखे dogh चांगले ahe
@Mechanik4lyf
@Mechanik4lyf 2 сағат бұрын
@@natureoverview12 घंटा चांगले आहे..त्या विखे ल एक बस स्टँड काय साधी पंचायत समिती बिल्डिंग लोणी मद्ये करता आली नाही...
@shekharjondhale4023
@shekharjondhale4023 Сағат бұрын
​@@Mechanik4lyf thorat च्या कार्यकर्त्यानी नादि लागु नये तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे sujay दादा अणि अमोल भाऊ दोघांनी मिळून आता जर परत नादि लागले तर परत करेक्ट कार्यक्रम करणार दोघ मिळून टायगर अभी जिंदा है
@Mechanik4lyf
@Mechanik4lyf Сағат бұрын
@shekharjondhale4023 बस रे खाली...नगर दक्षिण मध्ये पण लावला कार्यक्रम तुमचा..😂😂 आणि विसरू नको शिर्डी २९ ला परत लावू कार्यक्रम...टायगर नाही मंजरूच पिल्लू आहे...सत्ता तिकडे चांगभलं नाही आमचं... मटणदादा...आखी तरुण पिढी नसावली शिर्डी मद्ये
@shekharjondhale4023
@shekharjondhale4023 Сағат бұрын
@@Mechanik4lyf घे घंटा शिर्डीत प्रियांका गांधी la anle तरी कोणी काही उपटू शकले नाही शिर्डीत एकच किंग ओन्ली विखे पाटील साहेब तेव्हा नादि लागु नये टायगर अभी जिंदा है अणि टायगर ni तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे नगर दक्षिण वाल्याचा सुद्धा कार्यक्रम केला आहे
@rushgamer2856
@rushgamer2856 12 сағат бұрын
मुलाखत घेणाऱ्या मॅडम अतिशय सूंदर पणे प्रश्न विचारले
@vijayagwan1923
@vijayagwan1923 5 сағат бұрын
भविष्यात सुजय दादा दक्षिण नगरचे खासदार व अमोल खताळ संगमनेर तालुक्याचे आमदार
@vijaypawar2431
@vijaypawar2431 17 сағат бұрын
विखे पाटलांनी किती जमीन दिली सांग ना आता सगळ्यात कमिशनमध्ये विखे पाटलांचा अर्धा वाटा एक केळ डझन मध्ये अर्धा डझन त्यांची अर्धा डझन तुझी
@bhausahebbarkade3604
@bhausahebbarkade3604 19 сағат бұрын
फक्त. ....परिवर्तन. ....प्याटन.....हायटेक.....चालला......❤🎉❤
@amolsagade6329
@amolsagade6329 Күн бұрын
SujayDaDa vikhe patil... Brand !!
@AnilGangurde-i7x
@AnilGangurde-i7x Күн бұрын
@@amolsagade6329 ब्रँड लोकसभेला ना करायला पाहिजे नव्हता
@brs5767
@brs5767 16 сағат бұрын
निवडणुकीला पैसा लागतो, पैशाशिवाय निवडणूक लढवू शकत नाही असा जेव्हा पत्रकारांचा समज असतो तेव्हा त्या देशाच्या लोकशाहीने कप भर पाण्यात जीव द्यावा.
@Premsagarpremsagar675
@Premsagarpremsagar675 Күн бұрын
बाळासाहेब थोरात सच्चा इमानदार महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व
@kailasambare2550
@kailasambare2550 7 сағат бұрын
संगमनेर तालुक्यात राजापुर गावचा मुलगा मतदान करण्यासाठी पुण्यावरून गावी आला आणि त्याचा अपघाती निधन झाले .त्याच्या आईवडीलाकडे बघा .तो तुमच्या दोघासाठी आला होता.
@bhausahebmuntode2214
@bhausahebmuntode2214 7 сағат бұрын
हा विजय ई व्ही म चा आहे
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 17 сағат бұрын
अभिनंदन करा पत्रकार तुम्ही शिवसेनेचे ढाण्या वाघ चा
@BhauWalke-pt9ll
@BhauWalke-pt9ll Күн бұрын
❤❤❤❤
@harivaman1852
@harivaman1852 10 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🌹🚩🚩
@kailasc.kotkar1311
@kailasc.kotkar1311 Күн бұрын
अमोल पाटील हे सर्व करतील का ,@ तर ते सर्वांचे प्रतिनिधी आहेत.. मनापासुन खुप खुप शुभेच्छा साई बाबा आपणास उदंड आयुष्य देवो,संगमनेर जणते करिता,. मी निमोन पिंपळे या गाव चा आहे पण We are only waiting n watching for for same from last lot of years from my born
@गावाकडचामळा
@गावाकडचामळा Күн бұрын
Amol bhau 1 no..
@nileshbarde1049
@nileshbarde1049 Күн бұрын
Tiger 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
@santoshsamrut1529
@santoshsamrut1529 13 сағат бұрын
तुम्ही योगायोगाने आमदार झाले साहेब थोरात साहेबांच योगदान लय मोठं आहे संगमनेर साठी
@BhauWalke-pt9ll
@BhauWalke-pt9ll Күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gadakhsavtri4979
@gadakhsavtri4979 Күн бұрын
एकच भाउ आमदार आमोल भाउ
@sanketbidwe7014
@sanketbidwe7014 Күн бұрын
Amol khatal❤
@GaneshSonawne-fc4fb
@GaneshSonawne-fc4fb Күн бұрын
सुजय पर्व ❤❤❤
@sandeshdeshmukh6747
@sandeshdeshmukh6747 Күн бұрын
ओन्ली अमोल भाऊ खताळ पाटील
@aanasahebaadangle921
@aanasahebaadangle921 5 сағат бұрын
राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करा.धर्मनिरपेक्ष व जातिय सलोखा राहील याची काळजी घ्यावी.
@AnandSupekar-v7c
@AnandSupekar-v7c 12 сағат бұрын
Bhava tu great ahe ❤❤❤❤
@yuvrajdeshmukh7920
@yuvrajdeshmukh7920 Күн бұрын
छान
@arjunasane4047
@arjunasane4047 Күн бұрын
अमोल भाऊ खताळ 🚩
@lahanukawade4255
@lahanukawade4255 16 сағат бұрын
संगमनेर मध्ये 2000 रूपाने पैसे वाटले काय खोटं बोलताय अमोल भाऊ माझ्या गावात 500 सर्रास ₹500 फुलिने पैसे वाटते तुम्ही आणि गावातील तरुणांसाठी कंटिन्यू हॉटेल्स बुक होते तुमचे
@SachinMane-e6b
@SachinMane-e6b 16 сағат бұрын
अश्या विजयाला लोक परिवर्तन म्हणतात.
@MachindrKordkar
@MachindrKordkar 11 сағат бұрын
@@lahanukawade4255 पैसे वाटलेत कि नाही त्यापेक्षा गावगाव बिरयानी कोणी वाटली ते पहा पहिले
@nanabhauphatangare1197
@nanabhauphatangare1197 7 сағат бұрын
पैसे सगळ्यांनीच वाटले भाऊ, सगळ्यांचं कर्तृत्व बघ मग बोल
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 18 сағат бұрын
विजया वामन जि तुम्ही कसकाय सांगत आहे थोरात पराभुत नाही होऊ शकत का बापाचि जहागिरी आहे का
@RamnathBhojane-zl1ew
@RamnathBhojane-zl1ew 5 сағат бұрын
Khatal नंबर 1
@BhausahebDarade-mg5fi
@BhausahebDarade-mg5fi Күн бұрын
Only amol bhau
@gorakshakapkar123
@gorakshakapkar123 Күн бұрын
कार्यकर्त्यांचे आणि जनसामान्यांचे नेतृत्व आ.अमोलभाऊ.
@sandeshsatpute1516
@sandeshsatpute1516 Күн бұрын
Amol tu evm machine ch paydas aahe नाद करू नको बाळासाहेबांचा
@lovelycutestfunniestanimal6609
@lovelycutestfunniestanimal6609 Күн бұрын
तुमचा नाद करायला तुम्ही आहात तरी कोण ? आरशामध्ये बघून घे स्वतःला एकदा... जनतेने आसमान दाखवलं 😂 तु पण आमचा नाद करू नकोस 😅
@Rohit-n2m3c
@Rohit-n2m3c Күн бұрын
दूध संघात कॅन धुवायला जातो वाटतो तू 😂😂😂
@BhausahebDarade-mg5fi
@BhausahebDarade-mg5fi Күн бұрын
Only amol bhau shujay dada
@ganeshadhav7461
@ganeshadhav7461 Күн бұрын
Vijaya madam Great marati news sagamner
@ravindrakadlag951
@ravindrakadlag951 Күн бұрын
साहेबांनी कामांकडे संगमनेर च्या थोडे से तत्पर व्हायला पाहिजे जनता आपल्या कडुन अपेक्षा करते आहे
@maheshsaraf5480
@maheshsaraf5480 16 сағат бұрын
Great
@balasahebghule9748
@balasahebghule9748 17 сағат бұрын
दुसऱ्यांच्या जीवावर भुंकत रहान बंद करा अमोल खताळला भाऊ.झालेला विजय पचत नाही का.😂😂😂😂😂
@AnilGangurde-i7x
@AnilGangurde-i7x Күн бұрын
ताई तुमचा अभ्यास फार कमी आहे शेवटी सोन ते सोनच आणि पितळते पितळच बाळासाहेब थोरात २४ कॅरेट सोनू
@bapulambhate3654
@bapulambhate3654 Күн бұрын
😂
@yogeshkashid1445
@yogeshkashid1445 Күн бұрын
तुझ्या 24 कॅरेटला लोटांगण घालं
@lovelycutestfunniestanimal6609
@lovelycutestfunniestanimal6609 Күн бұрын
आमचा अमोल भाऊ कोहिनूर हिरा आहे 😊 तुझ्या 24 कॅरेट ची अगरबत्ती ओवाळीत बस
@prayasiitwallah2192
@prayasiitwallah2192 Күн бұрын
Jali na Teri......padla na balu aata bs ....zali na 40 varsh seva .....bsss aaata
@Rohit-n2m3c
@Rohit-n2m3c Күн бұрын
😂😂😂
@ravilokhande214
@ravilokhande214 Күн бұрын
कोपरगाव रोड बनवा राव आमदार दादा
@sandippawar1422
@sandippawar1422 Күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 Күн бұрын
Talegaon Zp gat pan Aaplach
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 Күн бұрын
Sarva Samnayacha Manus
@Mechanik4lyf
@Mechanik4lyf 2 сағат бұрын
जरा संगमनेरी स्वाभिमान टिकवा.. लोणी पुढे झुकू नका म्हणजे बर..उठ सुठ vikhech कौतुक...स्वतचं स्वाभिमान काय विकून टाकलं का?? तुम्ही संगमनेर चे प्रतिनिधित्व करत आहत... लोनीच नाही...
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 Күн бұрын
Only one Amol Bhau
@prashantagav100
@prashantagav100 Күн бұрын
😂😂😂😂😂😂
@mininathnannavare515
@mininathnannavare515 Күн бұрын
एका जत्रेने देव म्हतारा होत नाही
@Rohit-n2m3c
@Rohit-n2m3c Күн бұрын
संपला भाऊ खेळ आता 😂
@sagars8278
@sagars8278 Күн бұрын
देवच म्हातारा झालाय
@shashisatpute2610
@shashisatpute2610 19 сағат бұрын
बाजार उठला 😂😂😂
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 Күн бұрын
Dilli naka parisarasatil Dape kada
@tanmayNewaskar
@tanmayNewaskar 8 сағат бұрын
10600+70000+5000=85600 Vijay kathalbhau
@SachinShinde-fg4zb
@SachinShinde-fg4zb Күн бұрын
चुकून आमदार झालाय तुम्ही.... तुमच्या चेहऱ्या वरून दिसतय ते 😂😂
@shashisatpute2610
@shashisatpute2610 19 сағат бұрын
जळू
@bhausahebkale2706
@bhausahebkale2706 10 сағат бұрын
Hindu zindabad
@manojphysiotherapyist
@manojphysiotherapyist Күн бұрын
Anchor sounds too much arrogant
@KiranGaikwad-z1q
@KiranGaikwad-z1q 15 сағат бұрын
अमोल भाऊ विकास fakti shirdicha नका करू
@PravinFgule-b3x
@PravinFgule-b3x Күн бұрын
Nivdnuki halkyat ghetli hi chuk zali
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 17 сағат бұрын
सुजय विखे चा पराभव फक्त कांदा दुध तेल पेट्रोल डिझेल यांनी केला आहे लंकेचि औकात नाही आता लोकांनी लंके कडून मागावे कांदा ला शंभर रुपये किलो भाव डिझेल पन्नास रुपये पेट्रोल साठ रुपये दुध शंभर रुपये
@AnandSupekar-v7c
@AnandSupekar-v7c 12 сағат бұрын
Bhava.....tuze kam nd tuzha pramanik pana..........bass......vk iz kingmekar..........
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 18 сағат бұрын
जोरात हसण म्हणजे विकास नाही होत त्यामुळे काही विचारू नका आम्ही मतदार आहेत आम्हाला बदल पाहिजे होता
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 Күн бұрын
Vikalha pan tikhale Amolbhau
@sachinvarpe1336
@sachinvarpe1336 Күн бұрын
😢
@deviltrader-bq5wm
@deviltrader-bq5wm Күн бұрын
Kopergaon cha road krun gya kalela sobat gheun tevdh gadi far udati 😅
@SachinShinde-fg4zb
@SachinShinde-fg4zb Күн бұрын
Evm आमदार 😂😂
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 Күн бұрын
Parabhav manya kra kiti dvs evm chya navane radnar😂😂
@prayasiitwallah2192
@prayasiitwallah2192 Күн бұрын
Jali na Teri.....😂
@Rohit-n2m3c
@Rohit-n2m3c Күн бұрын
घोटी ला फरशी पुसायला जातो वाटत तू 😂😂
@PravinFgule-b3x
@PravinFgule-b3x Күн бұрын
Yaiche kahi eak kam nahi fakt bolbchen
@PravinFgule-b3x
@PravinFgule-b3x Күн бұрын
Yaiche bhyank prinam vikhe BN bognar
@Avinash_Ghogare_Patil
@Avinash_Ghogare_Patil Күн бұрын
Dharun paddashir Aptavalaaaa barka Balu thorat yanda amhi 🤣💯
@PravinFgule-b3x
@PravinFgule-b3x Күн бұрын
Thumhi bhr tejvr kay bolvle te bgha
@PravinFgule-b3x
@PravinFgule-b3x Күн бұрын
Thodi chuk zali he fak nereti just keli
@sanjaykatore6473
@sanjaykatore6473 11 сағат бұрын
खताळ पाटील आपन शेतकऱ्याला दिवसा वीज देणार होता त्याचं काय झालं दिलेला शब्द पाळावा असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय
@Hindu8657
@Hindu8657 8 сағат бұрын
अरे भाऊ आधी मंत्रिमंडळ स्थापन होउदे
@jagtapsunil4259
@jagtapsunil4259 Күн бұрын
Evm manaje dusre kahi nahi
@lovelycutestfunniestanimal6609
@lovelycutestfunniestanimal6609 Күн бұрын
तुला कसं कळलं रे evm मॅनेज आहे... तू देव आहेस का ? पराभव मान्य करायला शिका
@MachindrKordkar
@MachindrKordkar 17 сағат бұрын
पडला बाळु कशाला Evm च्या नावान ओरडता राव
@jagtapsunil4259
@jagtapsunil4259 16 сағат бұрын
@@MachindrKordkar mala thorat and vikhe kahi Dene ghen nahi pan over all situation pahile tar kalte kahi tari gadbad ahai evedch
@santoshpawar3991
@santoshpawar3991 Күн бұрын
पुन्हा नाही
@Mechanik4lyf
@Mechanik4lyf 16 сағат бұрын
निवडून आल्यावर एवढं घमंड येईल तुमच्यात वाटलं नव्हत....
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 10 сағат бұрын
यात काय घमंड दिसली
@Mechanik4lyf
@Mechanik4lyf 2 сағат бұрын
@Chandrakantkekane संगमनेरी बाना स्वाभिमान आहे की नाही काही... विखेच्य तालावर नाचणार का आता
@surajwakchaure9685
@surajwakchaure9685 14 сағат бұрын
निळवंडे धरणाचे जलनायक ओन्ली मधुकर पिचड साहेब
@साहिल-साळुंखे
@साहिल-साळुंखे 9 сағат бұрын
तुला कुठून पाकीट मिळत होतं ते सांग शहाणे.. Vananbai
@Anamikathakur777
@Anamikathakur777 6 сағат бұрын
संगमनेर ची जनता खूप वैतागली होती,जनतेने निवडणूक हातात घेतली आणि अमोल भाऊ ना निवडून दिले विषय संपला 😂
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 18 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 98 МЛН